mpscalerts | Education

Telegram-канал mpscalerts - MPSC Alerts

120552

Get all alerts about MPSC exam: notifications, exam date, ans key, result, hall tickets, etc pls join your all friend to this channel @MPSCAlerts @eMPSCkatta @ChaluGhadamodi @MPSCMaths @MPSCMaterial_mv @Marathi @MPSCEnglish @Jobkatta @MPSCPolity

Subscribe to a channel

MPSC Alerts

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 STI चा सुधारित निकाल

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 PSI चा सुधारित निकाल

जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चा सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7508
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7509
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7510
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7511

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.001/2022 सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7504
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7505

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7488

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.018/2022 उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय,उद्योग उर्जा व कामगार विभाग, गट-अ च्या मुलाखती दिनांक 10 व 11 ऑगस्ट, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7476

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.04/2021 सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ च्या मुलाखती दिनांक 28 ते 30 ऑगस्ट, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

आरोग्य भरती 2023 संभाव्य वेळापत्रक....

अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @Jobkatta

Читать полностью…

MPSC Alerts

जा. क्र. 59/2021 सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 चा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

दि.23 जाने,2022रोजी आयोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 दरम्यान नागपूर येथील परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात रजत रतनलाल चोपडे यांनी अनधिकृतपणे भ्रमणध्वनी वापरुन त्या आधारे पेपर फुटल्याची चुकीची माहिती प्रसारित करण्यासह विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून उपकेंद्रावर गोंधळ घातला. सदर गैरवर्तनाकरीता श्री.चोपडे यांना राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 या दिनांकापासून आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व भरतीकरीता कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात येत आहे.

Читать полностью…

MPSC Alerts

श्री.ऋषिकेश बाळासाहेब काळे या उमेदवाराने महाराष्ट्र दुय्यम सेवा,अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 च्या स्वतःच्या अर्जात बदल/खाडाखोड करुन त्याद्वारे आयोगाची फसवणूक केल्याबद्दल त्यास प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापासून कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात येत आहे.

Читать полностью…

MPSC Alerts

जाहिरात क्रमांक 064/2022 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा क्र.66/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2021-यांत्रिकी अभियांत्रिकी पेपर 1 व 2ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकती सादर करण्याकरीता दि. 23 ऑक्टो. 2022 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

1. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6021

2. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6022

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 Stamp Inspector चा सुधारित निकाल

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ASO चा सुधारित निकाल

जा.क्र.016/2023 वरिष्ठ भूभौतिकतज्ञ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गट-अ व जा.क्र.029/2023 उपसंचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय,गट-अ च्या मुलाखती दिनांक 19 ऑगस्ट, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.107/2021 उपसंचालक, आरोग्य सेवा, गट-अ च्या मुलाखती दिनांक 17 व 18 ऑगस्ट, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र. 260/2021 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021च्या मुलाखतीसाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांचे गुण व उत्तरपत्रिकेच्या छायांकीत प्रती त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 8 ते 17 ऑगस्ट, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र. 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2020,पोलीस उपनिरिक्षक या संवर्गाच्या शिफारसपात्र ठरलेल्या व शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 11 ऑगस्ट, 2023 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

आयोगामार्फत सरळसेवेच्या विविध 5 संवर्गाच्या पदभरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 088/2022 ते 092/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जा.क्र.261/2021 व 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020-पेपर 2 STI व पेपर 2 ASO या परीक्षांच्या उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.तसेच हरकती सादर करण्याकरीता दि.25 ऑक्टो.2022 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

माधुरी विजय जाधव या उमेदवाराने महाराष्ट्र दुय्यम सेवा,अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर न करताच बनावट प्रवेश प्रमाणपत्राद्वारे परीक्षेस प्रवेश मिळवून केलेल्या गैरप्रकारामुळे त्यांना प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापासून कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात येत आहे.

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.015/2022 उपप्रबंधक, गट-अ, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण, औरंगाबाद खंडपीठ या पदाच्या भरतीप्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Читать полностью…

MPSC Alerts

आयोगामार्फत सरळसेवा भरतीसाठी प्रसिद्ध विविध 40 जाहिरातींकरिता संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा आयोजित करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जाहिरात क्रमांक 87/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2022 मधील दिव्यांग सुनिश्चितील सुधारणेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.https://mpsc.gov.in/downloadFile/english/6020

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…
Subscribe to a channel