Here u can get useful info about History for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial_mv @MPSCHRD @MPSCCsat @MahaTalathi
🟣 गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध🔥🔥
👉Cut Off - 48.25
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
🔥 MPSC Toppers’ Secret! 🔥
📍 हा PYQ आयोगाने 2 वेळा विचारलेला आहे..
🧠 "पुन्हा पुन्हा विचारलेले प्रश्न म्हणजे आयोगाचा स्पष्ट संकेत!"
तेव्हा असा प्रश्न 📌 डोक्यात ठसवून ठेवा!
🚀 अभ्यास करा युक्तीने, यश मिळवा निश्चितपणे!
🔗 सोप्या भाषेत, काटेकोर मार्गदर्शनासाठी
🔥 @MPSCHistory 🔥 ला आजच जॉइन करा!
🔥 इतिहासातील महत्वाचे उठाव आणि त्यांचं स्थान 🔥
📍 1) पायक विद्रोह – 🏞️ उडीसा
📍 2) गाडकरी विद्रोह – 🏰 कोल्हापूर
📍 3) राजू विद्रोह – 🌊 विशाखापट्टणम
📍 4) रामोशी विद्रोह – 🛡️ पुणे
📍 5) वेलू थाबी विद्रोह – 🏯 त्रावणकोर
⚔️ प्रमुख आदिवासी उठाव आणि नेते ⚔️
👑 1) भिल्ल उठाव – 🔥 झांत्रा भगत
👑 2) मुंडा उठाव – ⚡ बिरसा मुंडा
👑 3) खोंड उठाव – 🌾 चक्र बिसाई
👑 4) खासी उठाव – 🗡️ तीरत सिंह
👑 5) संथाल उठाव – 🐘 सिंदू व कान्हू
📰 क्रांतिकारी वर्तमानपत्रं व त्यांची ठिकाणं 📰
🗞️ 1) कीर्ती – 🦁 पंजाब
🗞️ 2) क्रांती – 🚩 महाराष्ट्र
🗞️ 3) आत्मशक्ती – 🔥 बंगाल
🗞️ 4) युगांतर – 🌪️ बंगाल
🗞️ 5) बंदीजीवन – ⛓️ बंगाल
✅ टीप: हे मुद्दे जोड्या लावा च्या प्रश्नांसाठी महत्वाचे आहेत.
📝टिपून ठेवा
🔥जॉईन🔥 @MPSCHistory
IAS तुकाराम मुंढे -दिव्यांग कल्याण विभाग सचिव 💐💐🔥🔥🔥
@eMPSCkatta
✅Alert
सध्या टेलिग्राम च्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर you tube सारख्या automatic adv येत आहेत. काही जण पैसे सुद्धा मागतात. ह्या advertisement पासून सावध रहा. ✅✅
👉 माझ्या ही चॅनल वर तुम्हाला अशी टेलिग्राम ची adv दिसेल, त्यांना क्लिक करू नका.
Be Aware from cyber Fraud .
🔥दिल्लीची सुल्तानशाही🔥पार्ट-2
🏰 🔹 तुगलक वंश (1320 – 1412 ई.)
1️⃣गियासुद्दीन तुगलक=1320 – 1325 ई.
2️⃣मुहम्मद बिन तुगलक 🤯1325 – 1351 ई.
3️⃣फिरोज तुगलक 🏗️=1351 – 1388 ई.
4️⃣गियासुद्दीन तुगलक (II)=1388 – 1389 ई.
5️⃣अबुबक्र शाह=1389 – 1390 ई.
6️⃣नासिरुद्दीन मोहम्मदशाह=1390 – 1394 ई.
7️⃣अलाउद्दीन सिकंदरशाह=1394 ई.
8️⃣नासिरुद्दीन महमूद=1394 – 1412 ई.
🔸 ठळक वैशिष्ट्ये:
मुहम्मद बिन तुगलकने राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवली.
फिरोज तुगलकने अनेक कालवे व वास्तु बांधकामे केली.
🏰 🔹 सैय्यद वंश (1414 – 1450 ई.)
1️⃣खिज्र खाँ=1414 – 1421 ई.
2️⃣मुबारकशाह=1421 – 1434 ई.
3️⃣मुहम्मदशाह=1434 – 1445 ई.
4️⃣आलमशाह=1445 – 1451 ई.
🔸 ठळक वैशिष्ट्ये:
सैय्यद वंश हा तैमुरच्या आक्रमणानंतर स्थापन झाला होता.
याचे शासक तुलनेने दुर्बल होते.
🏰 🔹 लोदी वंश (1451 – 1526 ई.)
1️⃣बहलोल लोदी ⚔️1451 – 1489 ई.
2️⃣सिकंदर लोदी 📚1489 – 1517 ई.
3️⃣इब्राहीम लोदी 💥1517 – 1526 ई.
🔸 ठळक वैशिष्ट्ये:
इब्राहीम लोदीला 1526 मध्ये पानीपतच्या पहिल्या लढाईत बाबरने पराभूत केले व दिल्ली सल्तनत समाप्त झाली.
सिकंदर लोदीने अनेक ग्रंथ तयार करून घेतले.
📝 टीप:
वंशक्रम लक्षात ठेवताना त्यांची कारकीर्द व वैशिष्ट्येही लक्षात घ्या.
प्रत्येक वंशाच्या शेवटच्या शासकाच्या कारकीर्दीचा अंत म्हणजे पुढील वंशाची सुरुवात.
✅राज्यसेवा पूर्व 2025✅
📍टिपून ठेवा , fix 1 प्रश्न
🔥जॉईन🔥 @MPSCHistory
🗓️ 5 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 47 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 55 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 96 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 116 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 293 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
🗓️ 4 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 48 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 56 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 97 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 117 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 294 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
🗓️ 3 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 49 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 57 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 98 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 118 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 295 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
अभ्यास खूप करावा अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु पाहिजे तेवढा सर्वजण करत नाहीत किंवा किमानही करत नाहीत. आणि..
जे करतात तेच सिलेक्ट होतात.
#History
📚 इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना व व्यक्तिमत्वे 🔍
✅ आधुनिक मराठीत ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक — ✒️ बाबा पदमजी
✅ महाराष्ट्रातील (मुंबई प्रांतातील) पहिले वृत्तपत्र — 📰 Bombay Herald (सन् 1789)
✅ प्रणय प्रभाव (नाटक) — 💍 आंतरजातीय विवाहाचे समर्थन करणारे नाटक ✍️ दिनकर राव जवळकर
✅ वासुदेव बळवंत फडके:
📌 सुरुवातीस रेल्वेत लिपिक 👉 नंतर लष्करी खात्यात लेखा विभागात नोकरी
📌 पुण्यात स्थापन केली ऐक्यवर्धिनी सभा
📌 त्यांच्याविषयी "अमृत बझार पत्रिका" मध्ये वर्णन :
🗻 "देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष"
🔥जॉईन🔥 /channel/MPSCHistory
👉 @eMPSCkatta
💐पूर्व परीक्षा उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐💐
✅आता mains चा अभ्यास करून गुलाल उधळूया💐🔥🔥🔥🔥
🔥लवकरच Big Breaking........🔥🔥🔥
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
📚 दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याशी संबंधित प्रमुख सभा 👇
🔹 मानवधर्म सभा – स्थापना : 1844
🔸 उद्देश्य : सामाजिक सुधारणांचा प्रसार, अंधश्रद्धेवर प्रहार
🔹 ज्ञानप्रसारक सभा – स्थापना : 1848
🔸 उद्देश्य : शिक्षणाचा प्रसार आणि समाजात विवेक जागरण
🔹 परमहंस सभा – स्थापना : 1849
🔸 उद्देश्य : धार्मिक अंधश्रद्धांविरोधात विचारप्रवर्तन
🔥जॉईन🔥 @MPSCHistory
😜“मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहोत बडा प्लेअर था” अशी म्हणायची वेळ येऊ शकते.😜
🔥बनावट प्रमाणपत्र बाळगणार्यांनो सावधान
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
🗓️ 6 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 46 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 54 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 95 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 115 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 292 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
💐💐हार्दिक अभिनंदन 💐💐
नितीन बोडखे सर (IRS – Income Tax)
"ZP शाळेपासून थेट UPSCच्या यशशिखरावर!"
🎓 जिल्हा परिषद शाळेत दहावीपर्यंत शिक्षण, बी.ए. (आर्ट्स) मध्ये पदवी, आणि आज देशाची सेवा करणारे IRS अधिकारी!
🚩 हे केवळ यश नाही – ही प्रेरणादायक क्रांती आहे!
🙏 नितीन बोडखे सरांचं UPSC मधील यश म्हणजे हजारो ग्रामीण MPSC विद्यार्थ्यांसाठी जिवंत उदाहरण आहे की,
"शाळा कोणतीही असो, स्वप्न मोठं असेल तर यश नक्कीच तुमचं होणार!"
🔥दिल्ली ची सुल्तानशाही🔥 पार्ट-1
📜 मामलुक (गुलाम) राजवंशाचे शासक (⏳ 1206 – 1290 ई.)
1️⃣कुतुबुद्दीन ऐबक=1206 – 1210 ई.
2️⃣आरामशाह=1210 – 1211 ई.
3️⃣इल्तुतमिश=1211 – 1236 ई.
4️⃣रुक्नुद्दीन फिरोज=1236 ई.
5️⃣रजिया सुलतान 👑1236 – 1240 ई.
6️⃣बहारामशाह=1240 – 1242 ई.
7️⃣अलाउद्दीन मसूदशाह=1242 – 1246 ई.
8️⃣नासिरुद्दीन महमूद=1246 – 1265 ई.
9️⃣बलबन=1266 – 1287 ई.
🔟कैकुबाद=1287 – 1290 ई.
1️⃣1️⃣कैमूरस=1290 ई.
🗡️ खिलजी राजवंशाचे शासक (⏳ 1290 – 1320 ई.)
1️⃣जलालुद्दीन खिलजी=1290 – 1296 ई.2️⃣इब्राहीम रुक्नुद्दीन=1296 ई.
3️⃣अलाउद्दीन खिलजी 🌟1296 – 1316 ई.
4️⃣शिहाबुद्दीन उमर=1316 ई.
5️⃣मुबारकशाह=1316 – 1320 ई.
6️⃣नासिरुद्दीन खुसरो-1320 ई.
✅ टीप:
👉रजिया सुलतान ही दिल्लीची पहिली महिला शासिका होती.
👉बलबनने ‘नियम व कडक शासन’ धोरण वापरले.
👉अलाउद्दीन खिलजीने दख्खनपर्यंत आपली सत्ता प्रस्थापित केली.
✅राज्यसेवा पूर्व 2025✅
📍टिपून ठेवा , fix 1 प्रश्न
🔥जॉईन🔥 @MPSCHistory
💐💐मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
🔥 जॉइन 🔥 @empsckatta
#History
👑 लॉर्ड डलहौसी (1848 - 1856)
📌 भारताचा गव्हर्नर जनरल
🚩 ब्रिटिश साम्राज्य विस्ताराचा कळस गाठणारा
❌ दत्तक वारसा हक्क नाकारणारी धोरण – "Doctrine of Lapse"
🚂 1853 – आशियातील पहिली रेल्वे (मुंबई ते ठाणे)
📮 पोस्ट ऑफिस व 📡 टेलिग्राफ
खात्याची स्थापना
👰♀️ 1856 – विधवा पुनर्विवाह कायदा लागू
🏗️ सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) स्थापन
🧵 1854 – पहिली कापड गिरणी (मुंबई)
🪢 ताग गिरणी – हुगळी (पश्चिम बंगाल)
🏭 भारताच्या औद्योगिकीकरणाची पायाभरणी करणारा नेता
📝 लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ म्हणजे
🇮🇳 साम्राज्यविस्तार, सुधारणा व तांत्रिक प्रगतीचा काळ....!
🔥जॉईन 🔥 @MPSCHistory
👉 @eMPSCkatta
#history
✅ फैमाइन कमिशन्स :
🌾 दुष्काळ आयोगांची माहिती (स्वातंत्र्यपूर्व) 🌾
1️⃣ केंपबेल आयोग (1866-67)
➡ अध्यक्ष : लॉर्ड सर जॉन लॉरेन्स
2️⃣ स्ट्रॅची आयोग (1878-80)
➡ अध्यक्ष : लॉर्ड लिटन
3️⃣ लायल आयोग (1897)
➡ अध्यक्ष : लॉर्ड एल्गिन - II
4️⃣ मॅकडोनेल आयोग (1899-1900)
➡ अध्यक्ष : सर अँथनी मॅकडोनेल
➡ कार्यकाळ : लॉर्ड कर्झन यांच्या काळात
5️⃣ लिओपोल्ड कॉनर व त्यांचा दुष्काळ अहवाल (1901)
➡ अहवालाने प्रशासनाच्या चुका दाखवून दिल्या.
(हा आयोग अधिकृत नसलातरी दुष्काळ अहवालाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.)
✅ याशिवाय 1943 च्या बंगाल दुष्काळावर नंतर अहवाल आले, पण त्याला स्वतंत्र आयोग नव्हता.
🔥जॉईन🔥 @MPSCHistory
🗓️ 2 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 50 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 58 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 99 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 119 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 296 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀