https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)
काही गोष्टी आपण सांगतो. नंतर त्या कधी कधी चुकीच्या निघतात. तर, त्या तश्याच ठेवल्या पाहिजे😃✅.
नाहीतर, सर्वात आधी टाकून सर्वात आधी Delete पण करायला लागत असेल तर, विचित्र लक्षणे आहेत 🤠. आज कोणीतरी सकाळी ९ -१० वाजता मुख्यमंत्री घोषित करून टाकले होते 😅.
बाकी, वरचे एक वाक्य सोडून बाकीचा संदर्भ राजकारणाशी थोडासापण नाही. 😃👍
तुम्ही तर GML म्हणाल. तर, मग मी पण GML, PSL, FML , FSL म्हणायला सुरवात करेल 🙂✅
Читать полностью…हरियाणा व जम्मू आणि काश्मीर निवडणूका निकाल - २०२४. EVMs ठीक आहेत😃✅
Читать полностью…तिकडे वरती निकाल सुरू झालेत.. इकडे .. मिटिंग मिटिंग चालू झाले आहे😅. आज परत मंत्रिमंडळाची मिटिंग आहे✅
Читать полностью…काल परवा धुळे तलाठी पेसा जागा ४९ होत्या. त्यांनी फक्त ७ जणांचीच नावे निवड यादीत लावलेली🙃. नंतर मग, परत उमेदवारांनी सांगितले असेल.. Update केलेली आहे✅.
यातून हे सांगायचे आहे की, कधी कधी असल्या चुका खूप संस्था करतात. MPSCनेही अश्या प्रकारच्या चुका केल्या आहेत. तरी, उमेदवारांनी निकाल वैगरे नीट बघून घ्यावे 😃✅
Forwarded ✅
आरोग्य सेवक ५०% Tweeter Trend ✅
https://x.com/Dhananjay_AAP/status/1842787324964360461?t=cx_dal_v3VR41mspwDPcjA&s=19
https://x.com/suvishelke/status/1842802273682076059?t=k2v06ERnBl5Rsa47zLaudg&s=19
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
पेसा क्षेत्रातील वन रक्षक पदासांठी ८/१०/२०२४ पर्यंत नियुक्ती देण्यासाठीचे पत्र ✅
Читать полностью…अनुसूचित क्षेत्रातील (PESA) १७ संवर्गासाठी ज्या अनुसुचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ( ST) उमेदवारांनी १७ संवर्गातील ज्या-ज्या संवर्गासाठी अर्ज केला आहे त्या-त्या पदाची भरती करणाऱ्या संस्था/विभागाच्या वेबसाईटवर भेट द्यावी. येत्या आठवड्याभरात सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकतात..नाहीतर पुढे निवडणुक आचारसंहिता लागेल ✅
Читать полностью…[Refund] आदिवासी विकास विभाग भरती - २०२३ ✅
Refund Link : https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23
Last date : 28/10/2024 ✅
पूर्वी अर्ज केलेल्यांनी भरणे आवश्यक आहे. पैसे नको पाहिजे असतील तर भरू नका 😁✅
सहकार विभागाने माहिती घेऊन महिने उलटले, पैसे काही आले नाही.. एवढे पैसे कुठे चांगल्या ठिकाणी गुंतवले असतील तर दुप्पट नक्कीच झाले असतील. 🥶
उमेदवारांनी ज्या ज्या परीक्षा दिल्या आहेत आणि Cut Offs पेक्षा थोडेसेच 👌 गुण कमी असतील तर , त्या त्या भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवा.. waiting वैगरे वर असाल तर अजून लक्ष ठेवा.. नाहीतर पास होऊन जाल तरी कळणार नाही.. कारण एकतर ते कॉल करतीलच याची हमी नसते आणि ई-मेल पाठवला तर तो बघायला तुम्हाला वेळ नसतो😬.
तर, संबंधित वेबसाईट्स बघत जा 😀✅ बाकी, 👌थोडेसेच गुण मिळाले असतील तर अभ्यासाकडे लक्ष द्या 😭✅ जसे मला नगरपरिषदला १४० च्या आसपास पडले होते.. आणि Cut Offs १७०-१८० कुठे... तर, असले गुण असतील तर अभ्यासवरच लक्ष दिले पाहिजे😅. अश्या प्रकारे स्वतःचे पराक्रम सांगून थोडी लाज मानायला काही हरकत नाही. 😬😅.
मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!
देवेंद्र फडणवीस यांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
मुंबई, 3 ऑक्टोबर
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय हा मराठी भाषेसाठी ऐतिहासिक असून आजचा दिवस सोनेरी दिवस असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने आभार मानताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने आम्ही पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मराठी भाषेच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात राज्यात मराठी विद्यापीठाची स्थापना, बोली भाषा विस्तार प्रकल्प, राज्यात वाचन चळवळ, पुस्तकांचे गाव, मराठी भाषा भवन असे अनेक निर्णय समाविष्ट आहेत. माय मराठीची पताका अशीच उंच फडकत राहील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
कृषी सेवा २०२१ व २०२२ मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरच या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जातील. ✅
Читать полностью…ज्यांची निवड झाली आहे पण, नियुक्ती दिली नाही. त्यांनी प्रयत्न करा.. Joining दिल्या बरोबर निवडणुकीच्या कामाला लावतील. ✅
Читать полностью…जिल्हा परिषद, पुणे सरळसेवा पदभरती सन 2023 निवडसूची लिंक ✅
कागदपत्रे पडताळणी पात्रांची यादी✅
Link : https://drive.google.com/drive/folders/1LvyGGxnmU-RWyrWObuLbl66jzKN9QTXL
सरळ सेवा परीक्षा - २०२३ ज्या ज्या परीक्षा दिल्या आहेत आणि पास होऊन पडताळणी झाली आहे त्या सगळ्या परीक्षांवर/विभागावर/संस्थांवर लक्ष ठेवा..
निकाल लागत आहेत, पडताळण्या होत आहेत, नियुक्त्या मिळत आहेत. कारण, आचारसंहिता जवळ आली आहे 😃✅
बाकी, काही विभागांचे निकाल, पडताळणी आणि नियुक्ती निवडणुकीनंतच होतील.. ✅ तो पर्यंत अभ्यास करा. बाकी, MPSC वैगरेच्या परीक्षा आणि निकाल लागत राहतील. आणि ज्या सरळ सेवांचे वेळापत्रक आले आहे त्या परीक्षा होऊन जातील .. उदा. महावितरण भरती - २०२३ ✅
आयोगाने अजून ३ आठवडे वेळ वाढवून मागितल्याने कळते ✅ आयोगातील कर्मचारी/अधिकारी जे काही वर वरची उत्तरे देण्याचे प्रयत्न करतात ते काही समजण्याच्या बाहेरचे आहे. बाकी, General Merit List वर काम चालू आहे ✅ आणि याला GML शब्द वापरू नका 😃 एकदिवस विचार करून थकलो.. GML🤔.. Gmail तर नाही म्हणायचे का 😅😬.
Читать полностью…महावितरण भरती - २०२३ - कनिष्ठ सहायक ( लेखा) चे Admit Cards उपलब्ध झालेले आहेत ✅
लिंक : https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4
इतर पदांचेही येऊन जातील, लक्ष असुद्या ✅ आणि या पदाचा Pattern बदललेला आहे ते ही लक्षात असुद्या. आणि ही परीक्षा ibps घेत आहे, ते ही लक्षात असुद्या 😃🤙
आज इकडेपण दुसरा निकाल लागला तर इकडे पण आज ____ उधळणार 🥳😃✅
Читать полностью…बाकी, पेसा क्षेत्रातील खूप साऱ्या पदांचे निकाल लागत आहेत. मानधन तत्वावर निवड करत आहेत. सोबत, जसे इतर सरळसेवा परीक्षांना दोन-दोन पोस्ट्स मिळणारे होते. तसेच, पेसा मध्येपण झाले असेल....
बाकी, पेसा क्षेत्रातील ते उमेदवार जे इतर ठिकाणी Pay Scale वर लागलेले आहेत. पण, इकडे पेसा मध्ये मानधन तत्वावर चांगल्या पोस्ट वर लागलेले आहेत, त्यांची स्थिती कशी झाली असेल, काही सांगता येणार नाही. 😬.
Forwarded..
पेसा भरती प्रक्रिया : आरोग्य सेवक ४०% Documents Verification साठी Emails येत आहेत. उमेदवारांनी ZP Website & Emails वर लक्ष ठेवावे ✅
पेसा क्षेत्रातील वनरक्षक निवड याद्या लागत आहेत. लगेच.. एक दोन दिवसातच Walking Test ची Date देत आहेत. उमेदवारांचे लक्ष असुदे ✅
Link : https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
उद्या पुण्याची Walking Test आहे ✅
Link : http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/pesa.pdf
अनुसूचित क्षेत्रातील (PESA) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबतचा शासन निर्णय ✅
Читать полностью…आपले @thegeniusacademy चे सर, Election Duty वर 😎
तलाठी पदावर रुजू होऊन 3 महिने झाले. मस्त मनासारखं काम आहे ...फील्ड वरचे काम जास्त आवडतात...सध्या election duty लागल्याने गावोगावी जाऊन EVM आणि vvpat बद्दल लोकांना प्रशिक्षण देत आहे.
कामाबद्दल Satisfied आहे. आता तर वाटतं आहे एक साजा (तलाठी कार्यालय) सांभाळणं सोप्प आहे आपली capacity एक तालुका सांभाळण्याची आहे.🥰
Group B & C Prelim 2024 Advt. पुढच्या आठवड्यात येणार आहे 😃✅
Читать полностью…मराठी भाषेला अभिजात दर्जा ✅ सोबत, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेला देखील अभिजात दर्जा दिलेला आहे ✅
Читать полностью…लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी वरिष्ठ लिपिकांच्या हाताखाली काम करीत असे. तर , ते दररोजची कामे वेळेवर करत नसत. का ? तर, निवडणुकीची कामे दिली आहेत.
मी विचारले काय कामे दिली आहेत. तर, बोलले.. चिठ्या वाटायचे काम दिले आहे.. 😁. कोणत्या चिठ्या? कुठे वाटायच्या मला काही माहिती नाही.. पण, सतत पाठीवर बॅगेत घेऊन यायचे, जायचे 😃😃. बोलत असत.. एक माणूस दोन-दोन कामे कसे करणार? 🙂🙂✅