221198
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi
प्रश्न 31
🔷उत्तर - 4 🔷
🔶स्पष्टीकरण
🔺तेलुगु शब्द
🔸ताळा
🔸अनारसा
🔸किडुकमिडुक
🔸गदारोळ
♦️प्रश्न 29 ♦️
उत्तर 4
पूर्णाभ्यस्त शब्द
🔺स्पष्टीकरण🔺
🔹मागोमाग
🔹हळूहळू
🔹पुढेपुढे
🔹हालहाल
🔹घेइघेई
🔥🔥🔥
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
परीक्षा दिनांक - 31 मे 2026
_______________________________
🔶🔶समानार्थी शब्द :🔶🔶
🔹झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
♦️झरा - निर्झर, ओहळ, ओढा
🔹झगडा - कलह, भांडण, तंटा
🔺टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
🔹टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
♦️टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
🔹ठाम - पक्का, कायम, दृढ
♦️ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
🔹डोके - माथा, मस्तक, शिर
♦️डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
🔹डौल - रुबाब, दिमाख, ऐट
🔹ढग - घन, जलद, मेघ, नीरद
♦️ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
🔹ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
♦️ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
🔹ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
♦️ढोल - नगारा, डंका, पडघम
🔹तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
♦️तत्व - सत्य, तात्पर्य, अंश
🔶प्रश्न 26🔶
उत्तर - 3
स्पष्टीकरण
रमा -
श्री , कमला , पद्मा , पद्मजा , लक्ष्मी
🔶प्रश्न 24 🔶
उत्तर - 4
♦️स्पष्टीकरण♦️
🔹बायको -
- अर्धांगी , जाया , सहधर्मचारिणी , अलावत
अस्तुरी , अस्तरी , कलत्र
अंबुली , अंतुरी
- मेदिनी , क्षिती , क्षमा , वसुधा , उरवी , अवनी , धरती , धरणी , पृथ्वी
आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)
🔹प्रश्न 11🔹
🔺 उत्तर 2
स्पष्टीकरण
♦️आणखी काही फारसी शब्द ♦️
खाना
सामान
हकीकत
कमान
कमर
जोश
☘☘*उपमा*☘☘ –
🌷उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उपमा’ हा अलंकार असतो.
🌷उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.
🌷उदा -
लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे,
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळूनी लावण्या वर वहावे ||
☘☘*उत्प्रेक्षा* ☘☘–
🌷उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उत्प्रेक्षा’ हा अलंकार असतो.
🌷उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.
🌷*उदा*..
विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही
तिच्या कळ्या | होत्या मिटलेल्या सगळ्या |
जणू दमल्या | फार खेळूनी, मग निजल्या ||
🔷प्रश्न 32 🔷
उत्तर - 2
तलाठी कार्यालय - सजा
🔶अधिक माहिती
🔸एकलकोंडा - लोकांत मिळून मिसळून न राहणारा
🔸गिरीजन - डोंगरात राहणारे लोक
🔸खग - आकाशात गमन करणारा
🔸कोडगा - बेशरम
♦️प्रश्न 30♦️
उत्तर 1
🔺स्पष्टीकरण 🔺
🔹कानडी शब्द 🔹
🔹अण्णा
🔹 अक्का
🔹ताई
🔹अडकित्ता
🔹भाकरी
🔹तूप
🔹कुंची
🔹कांबळे
🔹खलबत्ता
🔹विळी
🔹गुढी
🔹किल्ली
🔹गुंडी
♦️प्रश्न 28 ♦️
उत्तर 3
स्पष्टीकरण
फारसी +फारसी
🔹अक्कलहुशारी
🔹डावपेच
🔹जुलूमजबरी
🔹वर्णमाला: थोडक्यात महत्त्वाचे ‼️
▪️भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व
त्याच्या परस्परांशी असलेला संबंध
ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.
▪️वर्ण विचार :
ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.
▪️ स्वर : ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .
ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ .
दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.
▪️स्वरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात . उदा- अं,आ:
▪️सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे . उदा- अ,आ /इ ,ई /उ ,ऊ .
▪️विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर. उदा- अ ,इ /आ ,ई /अ ,उ .
▪️सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय . उदा- अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ .
▪️ व्यंजन :ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .
▪️महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.
▪️अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.
▪️स्पर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प
▪️अंतस्थ व्यंजन :य,र,ल ,व.
उष्ण व्यंजन :श ,ष ,स
▪️नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म .
📚 वर्णाची उच्चार स्थाने :
कंठ्य :क,अ,आ.
तालव्य :च,इ,ई,
मूर्धन्य :ट ,र,स.
दंत्य : त,ल,स
ओष्ठ्य :प,उ,ऊ .
अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म,
कंठ तालव्य :ए ,ऐ.
कंठ ओष्ठ :ओ,औ.
दंन्तोष्ठ : व .
-------------------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा @Marathi
राज्यसेवा मुख्य : अभ्यासाची रणनीती भाषा (वस्तुनिष्ठ)
Читать полностью…
🔶वर्णमाला:🔶
▪️वर्ण विचार :
ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास 'वर्ण' म्हणतात.
▪️ स्वर :
ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .
ऱ्हस्व स्वर :
अ,इ,उ,ऋ,लृ .
दिर्घ स्वर :
आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.
▪️स्वरादी :
ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात . उदा- अं,आ:
▪️सहजतीय स्वर :
एकाच उच्चार स्थानातून निघणारे .
उदा- अ,आ /इ ,ई /उ ,ऊ .
▪️विजातीय स्वर :
भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर. उदा- अ ,इ /आ ,ई /अ ,उ .
▪️सयुक्त स्वर :
दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय . उदा- अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ .
▪️ व्यंजन :ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .
▪️महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.
▪️अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.
▪️स्पर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प
▪️अंतस्थ व्यंजन :य,र,ल ,व.
उष्ण व्यंजन :श ,ष ,स
▪️नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म .
📚 वर्णाची उच्चार स्थाने :
कंठ्य :क,अ,आ.
तालव्य :च,इ,ई,
मूर्धन्य :ट ,र,स.
दंत्य : त,ल,स
ओष्ठ्य :प,उ,ऊ .
अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म,
कंठ तालव्य :ए ,ऐ.
कंठ ओष्ठ :ओ,औ.
दान्तोष्ठ : व .
🔶प्रश्न 25 🔶
🔹उत्तर - 1
- सायक ,बाण , तीर , इषु , शर
-मंडूक , भेक , बेडूक ,
पाणी - समानार्थी शब्द
🔹जल
🔹अंबू
🔹पय
🔹नीर
🔹तोय
🔹उदक
🔹जीवन
🔹सलील
🔹वारी
🔹अंभ
♦️♦️मध्यमपदलोपी समास♦️♦️
उदाहरणे-
🔹कांदेपोहे
🔹साखरभात
🔹पुरणपोळी
🔹डाळवांगे
🔹बटाटेभात
🔹चुलतसासरा
🔹बालमित्र
🔹नातसून
🔹मावसभाऊ
🔹लंगोटीमित्र
🔹🔹प्रश्न 9🔹🔹
🔺उत्तर ... 1
🔶स्पष्टीकरण
🔺 उपपद तत्पुरुष समास
🔺दुसरे पद प्रधान असते
🔺उदा . पयोद , ग्रंथकार , सुज्ञ , मनुज