34526
🏆 MPSC च्या तयारीसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य चॅनेल 📚 मोफत नोट्स आणि PDF (Free Notes) 📰 दररोज चालू घडामोडी (Daily Current Affairs) ✅ सराव प्रश्नमंजुषा (Daily Quiz/Polls) 👇 अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या: www.mpscmantra.com
कुणीतरी यावं आणि डोळे पुसावे, एवढीच अपेक्षा असते माणसाची.
पण जर कुणीच नसेल, तर स्वतःचेच हात वापरून अश्रू पुसायचे आणि पुन्हा ताठ मानेने उभं राहायचं...
याचंच नाव आयुष्य !
– वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)
आपलं 'जानेवारी ते जून 2026' हे चालू घडामोडींचे सहामाही पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. आता आपले पुढील पुस्तक 'ऑगस्ट ते ऑक्टोबर' (44 वा अंक) या कालावधीचे असेल.
पण... ज्या विद्यार्थ्यांनी सहामाही पुस्तक घेतले आहे, त्यांच्या 'जुलै' महिन्याच्या चालू घडामोडी मिस होऊ नये, यासाठी जुलै महिन्याच्या चालू घडामोडींची विशेष PDF आम्ही पूर्णपणे मोफत देत आहोत! ही फाईल तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा.. 🎁
जॉईन » @MpscMantra
अधिक माहितीसाठी संपर्क: 8788639688 | 7387789138
♦️राज्यातील 265 तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर!
Читать полностью…
You suffer more in imagination than reality....
Читать полностью…
#GR
♦️राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर!
https://x.com/MahaDGIPR/status/2102408139035533479
Читать полностью…
♦️SR 84 MPSC उमेदवारांची कागदपत्र पडताळणी स्थगित.
Читать полностью…
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Читать полностью…
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे; साक्षरता आणि पदव्यांची नाही.
- मुन्शी प्रेमचंद, हिंदी साहित्यिक
♦️सीईटीसोबत बारावीचे गुणही ठरणार प्रवेशाचा आधार
👉 सरकारने नेमली समिती : गुणवत्तायादी तयार करण्याच्या नव्या पद्धतीचा विचार
https://youtu.be/vRBkDKsIEyU?si=bu-N2lgZfVZ1zTMP
Читать полностью…
♦️ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/अभियांत्रिकी/संयुक्त गट ब व क), लष्करातील सैनिक भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेबाबत..👍👍
Читать полностью…
#samplecopy
♦️SET PAPER 1 PYQ 2015-2025
प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरण
eBook स्वरूपात उपलब्ध! 📢
🎯 2015 ते 2025 पर्यंतचे SET Paper 1 चे PYQs व Answers — प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरणासह!
⭐ eBook ची वैशिष्ट्ये
👉 2015–2025 चे PYQs – घटकनिहाय वर्गीकरण
👉 प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व अंतिम उत्तरतालिका
👉 मराठी व इंग्रजी भाषेतील प्रश्नांचा समावेश
👉 प्रश्नांची रचना व स्वरूपाचे विश्लेषण
👉 SET Paper 1 च्या परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त
🔥 SPECIAL PRICE – Only ₹50/-
📞 Mo.: 9561392012 | 9209224272
👉 Ebook link
https://dvfgcy.on-app.in/app/oc/901977/dvfgcy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👉 Ebook डाऊनलोड करून प्रिंट काढता येईल.
@setnetexamm
"Your dream doesn't care about your excuses. Show up and do the work anyway."
Читать полностью…
दररोज, दर तासाला, दर मिनिटाला स्वतःच्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या, तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणाऱ्या शक्तींना शरण जायचे की नाही हे पदोपदी ठरवावे लागते.
तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे बनता की नाही हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असते.
आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून, आत्मसन्मान गमावून, मेंढरांसारखे मनानेही कैदी होता की नाही हे ठरविण्याचे तुमचे स्वातंत्र्य अबाधित असते...
- Man's Search for Meaning (अर्थाच्या शोधत व्हिक्टर फॅन्कल) या पुस्तकातून साभार
#samplecopy
♦️SET PAPER 1 PYQ 2015-2025
प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरण
eBook स्वरूपात उपलब्ध! 📢
🎯 2015 ते 2025 पर्यंतचे SET Paper 1 चे PYQs व Answers — प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरणासह!
⭐ eBook ची वैशिष्ट्ये
👉 2015–2025 चे PYQs – घटकनिहाय वर्गीकरण
👉 प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व अंतिम उत्तरतालिका
👉 मराठी व इंग्रजी भाषेतील प्रश्नांचा समावेश
👉 प्रश्नांची रचना व स्वरूपाचे विश्लेषण
👉 SET Paper 1 च्या परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त
🔥 SPECIAL PRICE – Only ₹50/-
📞 Mo.: 9561392012 | 9209224272
👉 Ebook link
https://dvfgcy.on-app.in/app/oc/901977/dvfgcy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👉 Ebook डाऊनलोड करून प्रिंट काढता येईल.
@setnetexamm
MPSC घोटाळ्याचे जाळे राज्यभर, अटक झालेले उमेदवार संयुक्त मुख्य परीक्षेमध्येही; नवीन कारवाईने आयोगाचा दावाही खोटा ठरला
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-drug-inspector-paper-leak-case-more-arrests-and-joint-exam-candidates-involved-rub-99-6156883/
#samplecopy
♦️SET PAPER 1 PYQ 2015-2025
प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरण
eBook स्वरूपात उपलब्ध! 📢
🎯 2015 ते 2025 पर्यंतचे SET Paper 1 चे PYQs व Answers — प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरणासह!
⭐ eBook ची वैशिष्ट्ये
👉 2015–2025 चे PYQs – घटकनिहाय वर्गीकरण
👉 प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व अंतिम उत्तरतालिका
👉 मराठी व इंग्रजी भाषेतील प्रश्नांचा समावेश
👉 प्रश्नांची रचना व स्वरूपाचे विश्लेषण
👉 SET Paper 1 च्या परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त
🔥 SPECIAL PRICE – Only ₹50/-
📞 Mo.: 9561392012 | 9209224272
👉 Ebook link
https://dvfgcy.on-app.in/app/oc/901977/dvfgcy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👉 Ebook डाऊनलोड करून प्रिंट काढता येईल.
@setnetexamm
खडक आणि पाणी यांच्या संघर्षामध्ये जीत पाण्याची होते; जीत सामर्थ्यामुळे नव्हे तर सातत्यामुळे होते.
गौतम बुद्ध
#samplecopy
♦️SET PAPER 1 PYQ 2011-2025
प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरण
eBook स्वरूपात उपलब्ध! 📢
🎯 2011 ते 2025 पर्यंतचे SET Paper 1 चे PYQs व Answers — प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरणासह!
⭐ eBook ची वैशिष्ट्ये
👉 2011–2025 चे PYQs – घटकनिहाय वर्गीकरण
👉 प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व अंतिम उत्तरतालिका
👉 मराठी व इंग्रजी भाषेतील प्रश्नांचा समावेश
👉 प्रश्नांची रचना व स्वरूपाचे विश्लेषण
👉 SET Paper 1 च्या परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त
🔥 SPECIAL PRICE – Only ₹50/-
📞 Mo.: 9561392012 | 9209224272
👉 Ebook link
https://dvfgcy.on-app.in/app/oc/901977/dvfgcy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👉 Ebook डाऊनलोड करून प्रिंट काढता येईल.
@setnetexamm
♦️SET PAPER 1 PYQ 2011-2025
प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरण
eBook स्वरूपात उपलब्ध! 📢
🎯 2011 ते 2025 पर्यंतचे SET Paper 1 चे PYQs व Answers — प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरणासह!
⭐ eBook ची वैशिष्ट्ये
👉 2011–2025 चे PYQs – घटकनिहाय वर्गीकरण
👉 प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व अंतिम उत्तरतालिका
👉 मराठी व इंग्रजी भाषेतील प्रश्नांचा समावेश
👉 प्रश्नांची रचना व स्वरूपाचे विश्लेषण
👉 SET Paper 1 च्या परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त
🔥 SPECIAL PRICE – Only ₹50/-
📞 Mo.: 9561392012 | 9206224272
👉 Ebook download link
https://dvfgcy.on-app.in/app/oc/901977/dvfgcy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👉 Ebook डाऊनलोड करून प्रिंट काढता येईल.
@setnetexamm
♦️भारत सरकारने ग्रामीण विकासासाठी अलीकडे हाती घेतलेल्या काही योजना :
१) प्रधान मंत्री ग्राम सडक योजना,
२) दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना,
३) स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना / राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मोहीम, (SGSY)
४) प्रधानमंत्री ग्रामीण विकास शिष्यवृत्ती योजना,
५) विकसित भारत – ग्रामीण रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा. (VB–G RAM G)
६) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, (SGSY)
७) सर्व शिक्षा अभियान, (SSA)
८) संसद आदर्श ग्राम योजना, (SGSY)
९) राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रम,
१०) प्रधान मंत्री आवास योजना/इंदिरा आवास योजना, अंत्योदय अन्न योजना इत्यादी, (AAY)
♦️महाराष्ट्र -स्थानिक स्वराज्य संस्था (संख्या)
👉महानगरपालिका (29)
👉नगरपरिषद (245)
👉नगरपंचायत (146)
👉जिल्हा परिषद (34)
👉पंचायत समिती (352)
👉ग्रामपंचायत (27913)
👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2025-26
👉Join @mpscmantra
♦️ ग्रीनलँडच्या सार्वभौमत्वाला मान्यता-- डेन्मार्कच्या अखत्यारित...
👉 अमेरिकेला ग्रीनलँडमध्ये लष्करी उपस्थिती/तळ ठेवण्याची परवानगी
👉 रशिया--चीनच्या गुंतवणुकीवर मर्यादा
👉 ग्रीनलँडचे आर्क्टिकमधील सामरिक महत्त्व वाढले
👉 अमेरिकेसाठी संरक्षण व क्षेपणास्त्र निरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे..
जिथे अज्ञान आपला स्वामी असतो, तिथे खऱ्या शांतीची शक्यता नसते.
दलाई लामा, तिबेटी धर्मगुरू