mpscmantra | Education

Telegram-канал mpscmantra - MPSC Mantra

34526

🏆 MPSC च्या तयारीसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य चॅनेल 📚 मोफत नोट्स आणि PDF (Free Notes) 📰 दररोज चालू घडामोडी (Daily Current Affairs) ✅ सराव प्रश्नमंजुषा (Daily Quiz/Polls) 👇 अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या: www.mpscmantra.com

Subscribe to a channel

MPSC Mantra

सिम्प्लिफाईड सहामाही 2026

1 जानेवारी ते 30 जून 2026 दरम्यानच्या घडामोडींवर आधारित....

महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहे..

https://www.simplifiedcart.com

📞संपर्क:  अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895

Читать полностью…

MPSC Mantra

सिम्प्लिफाईड सहामाही 2026

» मोफत रिव्हिजन सिरीज

» Lect.1: राजकीय घडामोडी

👇👇👇👇
https://youtu.be/_DAEDOKk7pg

Читать полностью…

MPSC Mantra

♦️जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Читать полностью…

MPSC Mantra

♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - गुणांच्या फेरपडताळणीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Читать полностью…

MPSC Mantra

♦️अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी (एम. सी. त्रिपाठी) यांची मुंबई उच्च न्यायालयाचे 50 वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Читать полностью…

MPSC Mantra

♦️‘एमपीएससी’ पेपरफुटी: तत्कालीन प्रभारी अध्यक्ष अभय वाघ संशयाच्या भोवऱ्यात, कार्यकाळातील निर्णय प्रक्रियेची चौकशी होणार?
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-paper-leak-case-former-interim-chairman-abhay-wagh-under-scrutiny-nagpur-asj-82-6126067/

Читать полностью…

MPSC Mantra

जा. क्र. 010/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा - 2025 या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या अनाथ (संस्थात्मकA/B) प्रवर्गाच्या 02 पदांसहित सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Читать полностью…

MPSC Mantra

#GR व्ही. राधा. समिती..
♦️राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत..

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtu.be/mjfFmnKZ7J0?si=xSUuN0GQrNB32h6_

Читать полностью…

MPSC Mantra

ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली,
ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...!
कारणं इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली...!

- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे


#mpscआंदोलन

Читать полностью…

MPSC Mantra

♦️राज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संवाद.

👉दिवस: 12 सप्टेंबर
👉 वेळ 10.30 am

Читать полностью…

MPSC Mantra

♦️ कर्जाचा भार आणखीन कमी होणार?

Читать полностью…

MPSC Mantra

♦️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉 अर्ज कालावधी - 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026

👉 अर्ज सादर करण्याची लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#

Читать полностью…

MPSC Mantra

जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123#

Читать полностью…

MPSC Mantra

जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Читать полностью…

MPSC Mantra

#CM मिटिंग..
♦️आजच्या सीएम साहेबांसोबत बैठक मध्ये झालेले मुद्दे..

1. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 फेरतपासणी होणार! जाहीर झालेला निकाल रद्द होईल आणि नियोजित मुलाखत कार्यक्रम स्थगित.

2. PSI वयवाढ मंजूर करण्यास सकारात्मक!

3. Preference ची मागणी मान्य झाली आहे. गट ब आणि गट क उमदेवारावांना मोठा दिलासा!

4. संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य 2025 तसेच संयुक्त गट क पूर्व आणि मुख्य 2025 ची संशयित उमेदवारांची SIT चौकशी करण्याचे सुतोवाच!

5. अभिजित लेंडवे, विश्वेश्वर नकाते आणि गोपाळ मराठे या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांची चौकशी करण्याची तयारी दर्शवली.

6. सिव्हिल इंजिनिअरिंग, कृषी सेवा तसेच FSO मधील गुणांच्या तफावतीबाबत देखील चौकशी करण्यास तयारी दर्शवली.

7. HC च्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली MPSC साठीचे तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार.

8. मा. आयोगातील प्रत्येक घटकाचे सर्वांगीण सक्षमीकरण करण्याचे आश्वासन.

9. Dept. PSI बाबतीत 2022 चा GR लागू करण्याची तयारी.

10. स्टेनोग्राफर पदास सध्या दिलेल्या 1 वर्षांच्या मुदतवाढीला भविष्यात अजून चांगल्या पद्धतीने कसे समाविष्ट करू याबाबत ठोस मागणी मान्य!
11. सारथी, महाज्योती, TRTI, BARTI, VANARTI इ. संस्थांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा & त्यावर मूलभूत उपाययोजना करण्यास संमती.

12. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीच्या संदर्भात पूर्वीप्रमाणेच आधी ग्राउंड आणि नंतर लेखी घेण्याचे आश्वासन & मैदानी चाचणी वेळी पायास लावल्या जाणाऱ्या डिजिटल चिप बाबत वेगळ्या पद्धतीने उपाययोजना करू असे सांगितले.

13. Commerce च्या विद्यार्थ्यांसाठी राजूरकर समितीचा फेरविचार करण्याचे आश्वासन..

Читать полностью…

MPSC Mantra

📣 📚📚
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 43 वा अंक ( Marathi & Engllish )
📏📏📏📏📏📏📏📏📏📏

🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution
🔺 1 मे ते 31 जुलै 2026 च्या दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर

महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

Buy Online
Mrp : 240
Offer Rate : 160

https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com

📞संपर्क: अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895

Читать полностью…

MPSC Mantra

♦️दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी “एमपीएससी सहसचिवांसह अधिकाऱ्यांवर ठपका” या मथळ्याखाली काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध बातमीसंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Читать полностью…

MPSC Mantra

♦️महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम 2026

👉 या मसुद्यावर नागरिक, पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि संबंधित घटकांकडून 15 सप्टेंबरपर्यंत सूचना व हरकती मागवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

👉 आतापर्यंत 11,410 सूचना व हरकती प्राप्त झाल्या आहेत.

👉 ई-मेल:
doesecondary1@gmail.com

Читать полностью…

MPSC Mantra

The curse of discipline is that every day looks the same.
The curse of indiscipline is that every year looks the same..

Читать полностью…

MPSC Mantra

*पोलीस भरती २०२६-२७ वार्षिक वेळापत्रकाबाबत आयोजित बैठकीची सविस्तर माहिती.*

*दिनांक:* ०८ सप्टेंबर २०२६, दुपारी २:०० ते ३:००

*स्थळ:* मंत्रालय, मुंबई

*अध्यक्ष:* मा.ना. श्री. योगेश कदम साहेब, गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

गृहराज्यमंत्री मा.ना. श्री. योगेश जी कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस भरती २०२६-२७ च्या वेळापत्रकाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

*बैठकीस उपस्थित मान्यवर:*
१. मा. आ. बच्चू कडू साहेब - विधानपरिषद आमदार (VC द्वारे उपस्थित)
२. मा. श्री. कृष्णप्रकाश सर - अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP), महाराष्ट्र
३. मा. श्री. रवींद्र पाटील सर - उपसचिव, गृहविभाग
४. कक्ष अधिकारी व संबंधित विभागाचे इतर अधिकारी

Читать полностью…

MPSC Mantra

Read: एमपीएससी अध्यक्ष भिमनवार अडचणीत? शासकीय कारकिर्दीच्या चौकशीची मागणी; देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रोहित पवारांचे साकडे
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-chairman-vivek-bhimanwar-controversy-rohit-pawar-demands-inquiry-devendra-fadnavis-asj-82-6124127/

Читать полностью…

MPSC Mantra

https://www.loksatta.com/nagpur/mpsc-exam-scam-nagpur-police-report-joint-secretary-accused-asj-82-6122779/

Читать полностью…

MPSC Mantra

♦️जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Читать полностью…

MPSC Mantra

रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा पेपरफुटीचा खेळ आता थांबलाच पाहिजे.. आपल्या हक्काच्या आणि न्यायाच्या लढ्यासाठी आज पुण्यात निघणाऱ्या आक्रोश मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरू… हा लढा केवळ एका परीक्षेचा नसून तुमच्या कष्टांचा, घामाचा आणि अस्तित्वाचा आहे. व्यवस्थेला आपल्या एकजुटीची ताकद दाखवून देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या मोर्चात नक्की सहभागी व्हावे! ✊📢

Читать полностью…

MPSC Mantra

♦️#MPSC Exam: राज्यसेवा अन् कृषी सेवा परीक्षा उत्तरपत्रिका तपासणीवरून वाद! आयोगाकडून अखेर भूमिका स्पष्ट; अध्यक्षांनी दिले महत्त्वाचे आश्वासन..

https://maharashtratimes.com/career/career-news/questions-from-students-on-mpsc-answer-sheet-evaluation-important-clarification-from-chairman-vivek-bhimanwar/articleshow/133794656.cms

Читать полностью…

MPSC Mantra

जाहिरात क्रमांक १२०/२०२५ मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र, गट ब व इतर पदे - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Читать полностью…

MPSC Mantra

जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट-अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 09 सप्टेंबर, 2026 ते 11 सप्टेंबर, 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Читать полностью…

MPSC Mantra

जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Читать полностью…

MPSC Mantra

सिम्प्लिफाईड सहामाही 2026

1 जानेवारी ते 30 जून 2026 दरम्यानच्या घडामोडींवर आधारित....

महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहे..

https://www.simplifiedcart.com

📞संपर्क:  अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895

Читать полностью…
Subscribe to a channel