adv_english | Unsorted

Telegram-канал adv_english - Advance English™

-

English या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!! तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @RajeshDhisekar Contact Admin :- @RajeshDhisekar

Subscribe to a channel

Advance English™

⚠️एक गोष्ट लक्षात ठेवा एखाद्या दिवशी अभ्यास झाला नाही तरी चालेल पण प्रश्न सराव झालाच पाहिजे👍

🔻सराव करण्यासाठी खालील link वर Click करा👇

⚠️⚠️Total 15511+ Questions⚠️⚠️

📚@advance_csat 🔻 465 +

📚@advance_current 🔻 2212+

📚@advance_agri 🔻 148+

📚@advance_law 🔻 77+

📚@advance_environment 🔻 238+

📚@advance_hrd 🔻 248+

📚@advance_marathi 🔻 263+

📚@advance_history 🔻 2020+

📚@adv_english 🔻 274+

📚@advance_geography 🔻 1037+

📚@AdvanceMPSC 🔻 3170+

📚@advance_economics 🔻 1426+

📚@advance_science 🔻 1165+

📚@advance_polity 🔻 1448+

⚠️आपल्या मित्रांना यामध्ये सहभागी करून घ्यायला विसरू नका
🔺🔺🔺Share & Support
🔺🔺🔺

Читать полностью…

Advance English™

#Test #GS #Answerkey
⚠️TEST Series Answerkey⚠️

🔻 संयुक्त पूर्व परीक्षा - 2020🔻

🔺 Answerkey :- TEST 01🔺
⚠️ Sample Paper (
#Sample_Copy)
⚠️ ही Answerkey स्पष्टिकरणासहीत आहे.
⚠️ तुमच्या मित्रांना Share करायला विसरू नका.
⚠️ तुम्ही 28 Feb पर्यंत Test Series Join करू शकता.
⚠️Fee फक्त - 499₹ (एकूण 10 Test)
⚠️Contact Admin:
@DineshPatil94

@AdvanceMPSC

Читать полностью…

Advance English™

#Test #GS #Answerkey
⚠️TEST Series Answerkey⚠️

🔻 संयुक्त पूर्व परीक्षा - 2020🔻

🔺 Answerkey :- TEST 01🔺
⚠️ Sample Paper (
#Sample_Copy)
⚠️Contact Admin:
@DineshPatil94

@AdvanceMPSC

Читать полностью…

Advance English™

MPSC Book List by Abhinav Balure Excise SP.pdf

Читать полностью…

Advance English™

रोहित राजपुत सर.

(Rank 1 in MPSC Rajyaseva).

(Deputy collector) यांची बुकलिस्ट व strategy.

Читать полностью…

Advance English™

Team Advance MPSC चे मित्र, मार्गदर्शक सुमित केंद्रे सर यांचे खुप खुप आभार💐💐🙏

Sumit sir हे Team Advance MPSC च्या Founder Member पैकी एक आहेत. त्यांनी Advance MPSC ची Team घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. ते नेहमी आम्हाला आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या इतरांना Share करायला सांगतात. "Sharing is caring" या उक्तीप्रमाणे ते कृती करतात. आतापर्यंत त्यांनी स्वतः आपल्या platform च्या माध्यमातून 2K+ प्रश्न Share केले आहेत.

Sir तुम्ही Team Advance MPSC ला करत असलेले सहकार्य खूप महत्त्वाचे आणि पुढील वाटचालीसाठी गरजेचे आहे. तुमच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने Team Advance MPSC आणखी Quality content शेअर करत राहील🙏

"Sumit sir" Thank u Very Much💐🙏


~Team Advance MPSC

Читать полностью…

Advance English™

#englishnotes

Idioms & Phrases

🎯 A dime a dozen - Anything that is common and easy to get.

🎯 Cast iron stomach - Someone who has no problems, complications or ill effects with eating anything.

🎯 A mare’s nest - A false invention.

🎯 Takes a beating - To be damaged because of performing badly or being criticized.

🎯 A chip on your shoulder - Being upset for something that happened in the past.

Читать полностью…

Advance English™

पियूष सर, अभिप्राय कळवल्याबद्दल Team Advance MPSC कडून आपले खुप खुप आभार..💐💐

तुम्ही नेहमीच Team Advance MPSC ला मार्गदर्शन केलं आहे तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना करत आलेले आहात. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.👌🙏

अशाच प्रकारे आमच्या Team ला आज तुमच्या Support आणि मार्गदर्शनाची गरज आहे. ते तुमच्या कडून आम्हाला मिळेल हीच इच्छा आहे. आम्ही सुद्धा आमचे 100% देण्याचा प्रयत्न करत राहू👍🤝
Thank You Very much sir🙏

~ Team Advance MPSC

Читать полностью…

Advance English™

⚠️ही Discount Offer फक्त आज असणार आहे.

⚠️Group ने एकत्रित Payment केल्यास Team Advance MPSC कडून खास Offer देण्यात आली आहे.

⚠️Note :~

1.Group ला कोणत्याही एका Members च्या Acoount वरून
8605346595 या mob number वर एकत्रित payment करावं लागेल.

2. Group ने Payment केल्यास त्याचा Screenshot
@Advmpsc या Admin ला पाठवावा.

3. त्याखाली Grp मधील Members ची नावे आणि Mob no पाठवावे.

4. त्यानंतर आमचे Admin तुम्हाला Confirmation देतील व तुमची payment process पूर्ण होइल.

5. कुठल्याही टप्प्यावर काहीही अडचण आल्यास
8605346595 या नंबर वर Call करा किंवा @Advmpsc telegram id वर contact करा

🅾6. ज्यांनी याअगोदर payment केले असेल त्यांनी वरील सूचनेकडे दुर्लक्ष करावे
. 👍👍👍

Читать полностью…

Advance English™

सर्वांना मकरसंक्रांतिच्या शुभेच्छा☺️☺️🙏

Читать полностью…

Advance English™

Q298] Option Codes 👇👇

Читать полностью…

Advance English™

Q296] Option Codes 👇👇

Читать полностью…

Advance English™

Last option is epitaph 🙏

Читать полностью…

Advance English™

⭕️ महत्त्वाचे

❇️ AdvanceMPSC Special ऑफर 🎊🎉

नमस्कार,
AdvanceMPSC मार्फत आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी GS+CSAT एक Paid टेस्ट सिरीज घेत आहोत.
Test चे वेळापत्रक आणि इतर details लवकरच कळवले जाईल

✅ पहिली टेस्ट स्पष्टीकरणासह सर्वांना free असेल
तत्पूर्वी 15 जानेवारी पर्यंत जे लोक register करतील त्यांना एकूण fee मध्ये 10% (एक व्यक्तीसाठी) आणि 20% (कमीत कमी 5चा ग्रुप) डिस्काउंट दिला जाईल

Registration करण्याची process

1. तुमच्या टेलिग्राम no. वरून आम्हांला @Advmpsc / @advancempsc1 या id वर
Advance MPSC Test series Interested असे type करा

नंतर पुढे
तुमचे नाव :
पत्ता:
मोबाईल no. पाठवायचा
बस एवढेच..

2. जेव्हा आम्ही test चे Schedule जाहीर करू तेव्हा enrollment process सुरू होईल त्यावेळी.
वरील तुम्ही पाठवलेल्या msg चा संदर्भ द्यायचा. मग तुम्हाला त्याप्रमाणे discount दिला जाईल.

3. जर पाच लोकांच्या ग्रुपने आताच एकत्रित register केले आणि नंतर एकत्रीतच enrollment केले तर त्यांना एकूण fee मध्ये 20% Discount दिला जाईल

⚠️वरील दोन्ही ऑफर 15 जानेवारी पर्यंतच उपलब्ध राहतील🙏

🔥लवकरात लवकर तुमचे नाव नोंदवा🔥
@AdvanceMPSC

Читать полностью…

Advance English™

📌 Confusing words 📌

- Sight - Vision 😎 - दृष्टी, पाहण्याची क्षमता
- Site - place 🏠- ठिकाण, जागा
- Cite - Example 📋 - उदाहरण

━━━━━━━━━━━━━━━━━━━
↪️आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका➡️ @Advance_ECONOMICS
━━━━━━━༺༻━━━━━━━
Join @Advance_HISTORY
━━━━━━━༺༻━━━━━━━

Читать полностью…

Advance English™

⭕️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 14 मार्च 2021

✅ परीक्षेला जाता-जाता

✅ काय करावे, काय नाही ?

✅ Do's & Don'ts

By : Savita Garje (DySP/ACP)


Join @UmedMpsc

Join @AdvanceMpsc

https://youtu.be/VeySG9veQAM

Читать полностью…

Advance English™

#Test #GS #Answerkey
⚠️TEST Series Answerkey⚠️

🔻 संयुक्त पूर्व परीक्षा - 2020🔻

🔺 Answerkey :- TEST 01🔺
⚠️ Sample Paper (
#Sample_Copy)
⚠️ ही Answerkey स्पष्टिकरणासहीत आहे.
⚠️ तुमच्या मित्रांना Share करायला विसरू नका.
⚠️ तुम्ही 28 Feb पर्यंत Test Series Join करू शकता.
⚠️Fee फक्त - 499₹ (एकूण 10 Test)
⚠️Contact Admin:
@DineshPatil94

@AdvanceMPSC

Читать полностью…

Advance English™

🎯 COMBINE TEST SERIES 🎯

🅾Payment Process

1. तुम्हाला
@DineshPatil94 या Telegram id वर "payment" असा msg send करायचा आहे.

2. 499₹ फी आहे. 18Feb पर्यंत Payment केल्यास 10% Discount मिळेल. (म्हणजे 449₹ pay करायचे आहेत.)

3. Payment Phone Pay / Google Pay/ Bhim app ने
7588518299 या नंबर वर पाठवा.

3. त्याचा स्क्रीन शॉट
@DineshPatil94 या Telegram id वर पाठवायचा आहे.

4. आमच्या Admin चे Confirmation मिळाल्यास Process पूर्ण झाली असे समजले जाईल.

5. कुठल्याही टप्प्यावर काहीही अडचण आल्यास
7588518299 या नंबर वर Call करा किंवा @DineshPatil94 telegram id वर contact करा.🙏

Читать полностью…

Advance English™

Contact करण्यासाठी खालील id वर Click करा👍

@AdvMPSC / @AdvanceMPSC1

Читать полностью…

Advance English™

⭕️शेवटची संधी फक्त काही तासांसाठी⭕️

येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप दर्जेदार, आयोगाच्या धर्तीवर Test Series बनवण्याचा प्रयत्न केला आहे. GS या विषयाची कमी वेळेत चांगली Revision होईल यावर विशेष भर देण्यात आला आहे. तुमचा CSAT या विषयाचा चांगला सराव होईल. आतापर्यंत तुम्ही Test Series ची #Sample_Copy बघितलीच असेल. त्यावरून तुमच्या लक्षात येईलच.

Test Series ची Fee मुद्दाम कमी ठेवलेली आहे जेणेकरून ती सर्वांना परवडेल. म्हणून Test Series चा सर्वांनी फायदा करून घ्यायला पाहिजे. आपण 199, 399 ₹ महिन्या-दोन महिन्याला Mobile Recharge करतो. पण त्याचा आपल्या अभ्यासासाठी किती फायदा होतो हे तुमचं तुम्हालाच माहित. 499₹ च्या Test Series ने तुमचे 4-5 प्रश्न जरी बरोबर आलेत तरी तुमचे पैसे व्यर्थ जाणार नाहीत. तुम्हाला या Test Series मधून नक्कीच काही नवीन गोष्टी आणि अभ्यासात मदत होणार आहे.

तरीही तुम्हाला Test Series जॉईन करून काहीही फायदा झाला नाही असे वाटल्यास तुम्ही तसा Msg @DnyaneshvarPatil यावर करा. आमची Team तुम्ही Pay केलेले सर्व पैसे तुम्हाला परत करेल.👍

आम्ही Quality सोबत विश्वास सुद्धा देतो.
🙏
~ Team Advance MPSC

Читать полностью…

Advance English™

#englishnotes

Deal with vs Deal in.

Deal with - To take action to do something, especially to solve problem.
Ex. This book deals with common errors.

Deal in - Buy and Sell something.
Ex. A bookseller deals in books.

Читать полностью…

Advance English™

Team Advance MPSC चे मित्र, मार्गदर्शक अमोल गुंडे सर यांचे खुप खुप आभार💐💐🙏

Amol sir हे Team Advance MPSC च्या Founder Member पैकी एक आहेत. त्यांचा महाराष्ट्रतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना पूर्ण Support असतो. त्यांचं Schedule busy असून सुद्धा वेळातला वेळ काढून दररोज Team ला मदत करतात. तसेच कोणाला काहीही अडचण आल्यास ती अगदी तत्परतेने सोडवण्यास त्यांचा हातखंडा आहे. आम्ही त्यांना "Solution King" म्हणतो कारण कोणतीही समस्या असु द्या त्यातून बाहेर पडण्याचा किंवा तीच्याशी लढण्याचा मार्ग त्यांच्याकडे असतो.

अमोल सर तुम्ही Team Advance MPSC चे Motivation आहात. अशाच प्रकारे Team Advance MPSC ला सहकार्य करत राहा. आणि कोणतीही समस्या आली तर ती दूर करा🙏

"Solution King" Thank u Very Much
💐🙏

~ Team Advance MPSC

Читать полностью…

Advance English™

⭕️⭕️ पाहिला पेपर सर्वांसाठी मोफत⭕️⭕️

⚠️ आजपासून Advance MPSC ची Test Series सुरू होणार आहे. आज पाहिला पेपर (GS sample paper) सकाळी 10 वाजता असणार आहे. तो तुम्हाला सकाळी 10 ते 12pm म्हणजे आयोगाचा पेपर ज्या वेळी असतो त्या वेळेला time लावून स्वतः सोडवायचा आहे.

⚠️त्याची Answerkey तुम्हाला 12:30 pm ला मिळेल. तुम्ही तुमचा Score check करून आम्हाला
@Advmpsc/ @Advancempsc1 यावर पाठवू शकता.

⚠️तसेच तुम्हाला जर एखादा प्रश्न चुकीचा वाटत असेल तर त्यासंबंधित Authentic संदर्भ तुम्ही 5 वाजेपर्यंत
@Advmpsc/ @Advancempsc1 वर पाठवू शकता. त्या ठिकाणी तुमच्या हरकतीची लगेच दखल घेतली जाईल.

⚠️त्यानंतर तुम्हाला 5pm वाजता त्याच Question paper ची उत्तरपत्रिका (स्पष्टिकरणासहित) मिळेल. त्याद्वारे तुम्हाला पडलेले doubt/queries लगेच Clear होतील.🙏

⚠️ आजचा Paper सर्वांसाठी Free असल्यामुळे तो चॅनलवर तुम्हाला मिळेल.

⚠️ तुम्हाला जर पुढील पेपर सोडवायचे असतील तर तुम्हाला Test Series जॉईन करावी लागेल.

⚠️Test Series बाबत सर्व माहिती चॅनलवर Already Post केली आहे.

⚠️तुम्हाला जर यासंबंधी काही अडचण असेल तर तुम्ही
@Advmpsc / @Advancempsc1 या Admin शी संपर्क साधू शकता. ते त्वरित तुमची दखल घेतील.🙏

Читать полностью…

Advance English™

⚠️ आज Advance MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2020 Test Series वर Discount मिळण्याचा शेवटचा दिवस असेल🙏

⚠️ कृपया तुमचे Payment पूर्ण करून 10% Discount चा लाभ घ्या.

Читать полностью…

Advance English™

Q299] Option Codes 👇👇

Читать полностью…

Advance English™

Q297] Option Codes 👇👇

Читать полностью…

Advance English™

##Most commonly confused words.....
1. Advice / Advise

2. Affect / Effect

3. Among / Amongst

4. Among / Between

5. Assure/ Insure / Ensure

6. Breath/ Breathe

7. Capital / Capitol

8. Complement / Compliment

9. Disinterested/Uninterested

10. Defence/ Defense

11. Emigrate/ Immigrate

12. E.g./ I.g.

13. Empathy / Sympathy

14. Farther/ Further

15. Flaunt/ Flout

16. Gaff/ Gaffe

17. Gray/ Grey

18 . Historic / Historical

19. Imply/ Infer

20 . Lay / Lie

Читать полностью…

Advance English™

#One_Word_Substitution

Читать полностью…

Advance English™

📌 Confusing words 📌

Currant
Current


⚡️ Meanings ⚡️

Word: currant

🤔 Meaning:
a dried grape

Word: current

🤔 Meaning:
happening now; a flow of water, air, or electricity

Читать полностью…

Advance English™

📌 Confusing words 📌

Judicious
Judicial

⚡️ Meanings ⚡️

❓ Word: Judicious

🤔 Meaning:
Wise - शहाणा, शहाणपण


❓Word: Judicial

🤔 Meaning:
Careful judgment
न्यायिक, निःपक्षपाती

Читать полностью…
Subscribe to a channel