अभिनव सर अभिप्राय कळवल्याबद्दल Team Advance MPSC कडून तुमचे खुप खुप आभार💐🙏
अभिनव सरांनी सुरुवातीपासून जो Advance MPSC ला Support केला त्यामूळे ती आज तुमच्यापर्यंत पोहचली आहे.
अभिनव सर तुम्ही जो Team Advance MPSC वर विश्वास दाखवला त्याची पोच पावती आम्ही तुम्हाला आमच्या कामातून देवू.🙏 येणाऱ्या काळात Team Advance MPSC नक्कीच आणखी प्रश्नांचा दर्जा आणि content ची Quality वाढवण्यावर भर देईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शक्य तेवढी मदत करण्यास नेहमी कार्यरत असेल.🙏👍🤝
~ Team Advance MPSC
#mains
Q 1435 ] ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था खालीलपैकी कोणत्या बाबी संबंधित आर्थिक विकासाच्या आणि सामाजिक न्यायाच्या योजना राबवू शकत नाही ?
A ] मत्स्यव्यवसाय
B ] जळण आणि चारा
C ] पिण्याचे पाणी
D ] खादी
⚠️प्रश्नांचा सराव होत नाही आहे ?
⚠️प्रश्नांचा सराव कसा करावा ?
⚠️कोठून करावा?? कधी करावा??
🔺वरील प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर काहीही काळजी करण्याची गरज नाही. कारण Team Advance MPSC ने आतापर्यंत 13511+ Questions post केलेले आहेत.
🔺हे प्रश्न आयोगाच्या दर्जानुसार, सर्व विषयाच्या Standard Books (State Board, NCERT, Official website, इतर संदर्भ ग्रंथ, PYQ) यामधून काढेले आहेत. त्यामूळे या प्रश्नांचा सराव करून तुम्ही प्रत्येक विषयाच्या Knowledge मध्ये भर घालू शकता.
🔺आतापर्यंत हजारो विद्यार्थी याचा फायदा घेत आहेत. तुम्ही पण घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेंव्हा तेंव्हा प्रश्नांचा सराव करा.
⚠️एक गोष्ट लक्षात ठेवा एखाद्या दिवशी अभ्यास झाला नाही तरी चालेल पण प्रश्न सराव झालाच पाहिजे👍
🔻सराव करण्यासाठी खालील link वर Click करा👇
⚠️⚠️Total 13511+ Questions⚠️⚠️
@advance_agri 🔻 148+
@advance_law 🔻 77+
@advance_environment 🔻 238+
@advance_hrd 🔻 248+
@advance_marathi 🔻 263+
@advance_history 🔻 2020+
@adv_english 🔻 274+
@advance_geography 🔻 1037+
@advancempsc 🔻 3001+
@advance_economics 🔻 1426+
@advance_science 🔻 1165+
@advance_polity 🔻 1448+
@advance_csat 🔻 465 +
@advance_current 🔻 2212+
⚠️आपल्या मित्रांना यामध्ये सहभागी करून घ्यायला विसरू नका
🔺🔺🔺Share & Support🔺🔺🔺
#mains
Q 1424 ] खालील विधाने विचारात घ्या :
A ] महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेची दीर्घकालीन सातत्यता काही अंशी या कारणामुळे होती की या योजनेला संसाधनातील निम्मा हिस्सा शहरी लोकसंख्येकडून पुरवला जात होता.
B ] सार्वजनिक रोजगार हमी योजना म्हणून महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे मूळ 1965 मधील प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या पागे योजने मधे आहे.
C ] 1990 मध्ये रोजगार हमी योजना फलोत्पादन विकासाशी जोडली गेली.
वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
🅾🅾🅾 @Advance_Economics 🅾🅾🅾
📖📖 Quick Revision 📖📖
📌Question 1 to 50👇
/channel/Advance_Economics/8
📌Question 51 to 100👇
/channel/Advance_Economics/166
📌Question 101 to 150👇
/channel/Advance_Economics/302
📌Question 151 to 200👇
/channel/Advance_Economics/444
📌Question 201 to 250👇
/channel/Advance_Economics/585
📌Question 251 to 300👇
/channel/Advance_Economics/704
📌Question 301 to 350👇
/channel/Advance_Economics/850
📌Question 351 to 400👇
/channel/Advance_Economics/1012
📌Question 401 to 450👇
/channel/Advance_Economics/1179
इथे प्रश्नांचा sequence चुकलेला आहे, त्यामुळे खालील प्रश्न क्रमांक पासून प्रश्न सोडवा.
📌Question 561 to 600👇
/channel/Advance_Economics/1404
📌Question 601 to 650👇
/channel/Advance_Economics/1491
📌Question 651 to 700👇
/channel/Advance_Economics/1598
📌Question 701 to 750👇
/channel/Advance_Economics/1683
📌Question 751 to 800👇
/channel/Advance_Economics/1795
📌Question 801 to 850👇
/channel/Advance_Economics/1905
📌Question 851 to 900👇
/channel/Advance_Economics/2023
📌Question 901 to 950👇
/channel/Advance_Economics/2121
📌 Question 951 to 1000👇
/channel/Advance_Economics/2245
📌 Question 1001 to 1050👇
/channel/Advance_Economics/2338
📌 Question 1051 to 1100👇
/channel/Advance_Economics/2441
📌 Question 1101 to 1150👇
/channel/Advance_Economics/2543
📌 Question 1151 to 1200👇
/channel/Advance_Economics/2684
📌 Question 1201 to 1250👇
/channel/Advance_Economics/2758
📌 Question 1251 to 1300👇
/channel/Advance_Economics/2824
📌 Question 1301 to 1350👇
/channel/Advance_Economics/2891
📌 Question 1351 to 1400👇
/channel/Advance_Economics/2984
📌 Question 1401 to 1450👇
/channel/Advance_Economics/3059
📌 Question 1451 to 1500👇
/channel/Advance_Economics/3139
⭕️ महत्त्वाचे
❇️ AdvanceMPSC Special ऑफर 🎊🎉
नमस्कार,
AdvanceMPSC मार्फत आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी GS+CSAT एक Paid टेस्ट सिरीज घेत आहोत.
Test चे वेळापत्रक आणि इतर details लवकरच कळवले जाईल
✅ पहिली टेस्ट स्पष्टीकरणासह सर्वांना free असेल
तत्पूर्वी 15 जानेवारी पर्यंत जे लोक register करतील त्यांना एकूण fee मध्ये 10% (एक व्यक्तीसाठी) आणि 20% (कमीत कमी 5चा ग्रुप) डिस्काउंट दिला जाईल
Registration करण्याची process
1. तुमच्या टेलिग्राम no. वरून आम्हांला @Advmpsc / @advancempsc1 या id वर
Advance MPSC Test series Interested असे type करा
नंतर पुढे
तुमचे नाव :
पत्ता:
मोबाईल no. पाठवायचा
बस एवढेच..
2. जेव्हा आम्ही test चे Schedule जाहीर करू तेव्हा enrollment process सुरू होईल त्यावेळी.
वरील तुम्ही पाठवलेल्या msg चा संदर्भ द्यायचा. मग तुम्हाला त्याप्रमाणे discount दिला जाईल.
3. जर पाच लोकांच्या ग्रुपने आताच एकत्रित register केले आणि नंतर एकत्रीतच enrollment केले तर त्यांना एकूण fee मध्ये 20% Discount दिला जाईल
⚠️वरील दोन्ही ऑफर 15 जानेवारी पर्यंतच उपलब्ध राहतील🙏
🔥लवकरात लवकर तुमचे नाव नोंदवा🔥
@AdvanceMPSC
⭕️ Very Important ⭕️
आता MPSC ला पण UPSC सारखी मर्यादित Attempt system 2021 पासून लागू होणार
Open : 6
अन्य मागासवर्ग : 9
SC/ST : No Limit (only age limit)
@Advancempsc
Revised Definition of MSME
━━━━━━━━━━━━━━━━━━━
↪️आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका➡️ @Advance_ECONOMICS
━━━━━━━༺༻━━━━━━━
Join @Advance_HISTORY
━━━━━━━༺༻━━━━━━━