advance_polity | Unsorted

Telegram-канал advance_polity - Advance Polity™

-

राज्यशास्त्र या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!! तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advancempsc1 Contact Admin :- @advancempsc1

Subscribe to a channel

Advance Polity™

🔻Q. भारतातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे ?

1) पंतप्रधान व मंत्रिमंडळ

2) राष्ट्रपती✅✅✅अचूक उत्तर

3) संसद

4) भारताचे मुख्य न्यायाधीश

[Source : एम लक्ष्मीकांत, उच्च न्यायालय]
------------------------------------------------------------
📌📌
❤️उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या घटनेने निश्चित केलेली नसून राष्ट्रपतींच्या विवेकाधिकारावर ठरवली जाते. म्हणजेच राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवतात.

☄️लक्षात असू द्या :-

📌 भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार संसदेला आहे.

📌 सर्वोच्च न्यायालय (न्यायमूर्तींची संख्या) अधिनियम, 1956 नुसार न्यायाधिशांची संख्या वेळोवेळी निर्धारित केली जाते.

☄️सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या :-

📌 स्थापनेवेळी (26 Jan 1950) :- 1 + 7 = 8

📌 2009 पासून ते 2019 :- 1 + 30 = 31

📌 2019 पासून ते आतापर्यंत  :- 1 + 33 = 34

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Читать полностью…

Advance Polity™

💥Interview, Essay आणि 2025 साठी IMP लेख... एकदा नक्की वाचा...👆👆

सदैव सर्वांचे सर्वांसाठी..!

@AdvanceMPSC

Читать полностью…

Advance Polity™

✅पाठच करुन ठेवा... यावर वारंवार प्रश्न विचारले जातात.👆

📮घटना समितीबाबत महत्त्वाची माहिती.

⭕️येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची माहिती.
#IMP4Exam   #Short_Notes
Join
@AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

Читать полностью…

Advance Polity™

#Do_You_Know

⭕️ मार्गदर्शक तत्त्वांविषयी तज्ज्ञांची मते

Join
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

Читать полностью…

Advance Polity™

⚡️💥ADVANCE MPSC च्या सर्व Batches आज 24% OFF असेल. (Note Offer फक्त आज रात्री पर्यंतच असेल.🙏)

Coupon Code :- HNY24

🔗App Link :- https://play.google.com/store/apps/details?id=com.advance.mpsc

Читать полностью…

Advance Polity™

#IMP4Exam   #Short_Notes

⭕️ राज्य पुनर्रचना आयोग
/PAK आयोग

⚠️ राज्यसेवा तसेच संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची माहिती

Читать полностью…

Advance Polity™

Current Affairs Batch चा बऱ्याच मुलांना फायदा झालेला आहे......Fast revision आणि marks improvement साठी best आहे..💯

Minimum input.... maximum output..💯✌️

📮संयुक्त गट क मुख्य परिक्षा 2023 मध्ये Batch मधून आलेले Ques 👇
/channel/advancempsc/27832?single

📮संयुक्त गट ब मुख्य परिक्षा 2023 मध्ये Batch मधून आलेले Ques 👇
/channel/advance_current/10942?single

📮Combine Pre Grp B & C 2023 मध्ये Current Batch मधून आलेले Ques खालील link वर click करून बघून घ्या.👇
/channel/Advancempsc/21905?single

📮 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये Current Batch मधून आलेले Ques खालील link वर click करून बघून घ्या.👇
/channel/Advancempsc/22696?single

⭕️TCS Pattern Ques👇
/channel/advance_current/9355?single

🔗 Course link 👇
https://advancempsc.page.link/yriciSbC32GMhpKk7

Читать полностью…

Advance Polity™

#Do_You_Know

घटनेत उल्लेख नसलेल्या बाबी

#Short_Notes #IMP4Exam
यावर वारंवार प्रश्र्न विचारले जातात... पाठच करुन ठेवा.

📮
येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती.

Join
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

Читать полностью…

Advance Polity™

Q. देशात पंचायत राज संस्थांना चालना देणाऱ्या 73 व्या घटनादुरुस्ती अधिनियमात खालीलपैकी कोणत्या तरतूद/दी केलेल्या आहेत?
अ) जिल्हा नियोजन समितीची संरचना करणे.
ब) महिलांसाठी 50% जागांचे आरक्षण.
क) राज्य निर्वाचन आयोग आणि राज्य वित्त आयोगाची स्थापना.
ड) सर्व स्तरांतील सदस्यांची आणि अध्यक्षांची थेट / सरळ निवड.

अ, ब आणि क
अ, क आणि ड
फक्त अ आणि ब
फक्त क

Читать полностью…

Advance Polity™

⭕️ घटना समितीबाबत महत्त्वाची माहिती.

📮पाठच करुन ठेवा... यावर वारंवार प्रश्न विचारले जातात.👆

#Short_Notes    #IMP4Exam
📮 येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती

Join करा
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

Читать полностью…

Advance Polity™

⭕️ भारतीय राज्यघटनेचे विविध स्त्रोत

#Short_Notes #IMP4Exam
📮 येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती

Join करा
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

Читать полностью…

Advance Polity™

#Do_You_Know

⭕️ 73 वी घटना दुरुस्ती आणि महत्त्वाच्या तरतुदी

📮येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्वाची माहिती.
#IMP4Exam #Short_Notes

Join
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

Читать полностью…

Advance Polity™

तलाठी / वनरक्षक / नगर परिषद... पूर्णतः TCS Pattern 👆

Advance MPSC तलाठी वनरक्षक Test Series 👇
⭕️Explanation ची Quality पहा ..... आणि मगच ठरवा..👆

✅2-3 marks ची lead मिळाल्याशिवाय राहणार नाही..... एकदा वाचाच👆👆

यामुळे तुमची practice तर होईलच सोबत gk, Marathi, English grammar ची revision, अभ्यास+Value Addiction पण best होईल....💯

एवढ्या कमी किंमतीमध्ये असा content कदाचित कुठेच मिळणार नाही.... त्यामुळे नक्की join करा..👍👆

Fees मुद्दामून कमी ठेवली आहे....🙏🙏

🔗 Course link 👇
https://advancempsc.page.link/qfkY9tPxnPPktT4c8

What's App No:- 9699720330

Читать полностью…

Advance Polity™

#Do_You_Know

⭕️ मार्गदर्शक तत्वे (imp points)

#Short_Notes #IMP4Exam
📮 येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती

Join करा
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

Читать полностью…

Advance Polity™

App Open करा👇

Step 1 :- TEST Series या Section मध्ये enter करा.

Step 2 :- Free तलाठी वनरक्षक Test _01 वर Click करा....

Test सोडवता येईल 👆👆👆

Читать полностью…

Advance Polity™

🔻Q. लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते ?

1) G. V. मावळणकर
2) अनंतसयनम अय्यंगार✔️✔️अचूक उत्तर
3) करिया मुंडा
4) T. K. विश्वनाथन

[संदर्भ :- ASO मुख्य 2014]
-------------------------------------------------------------

📊लोकसभेच्या सभापतींचा इतिहास :-

📌सभापती आणि उपसभापती ही पदे भारतात 1921 मध्ये माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा, 1919 मधील तरतुदीनुसार अस्तित्वात आली.

📌त्या वेळी सभापती व उपसभापती यांना अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हटले जात होते आणि हीच नामाभिधान 1947 पर्यंत होती.

📌सन 1921 पूर्वी भारताचा गव्हर्नर जनरल केंद्रीय विधीमंडळ परिषदांच्या बैठकांच्या अध्यक्षस्थानी असे.

📌सन 1921 मध्ये गव्हर्नर जनरलने फेडरिक व्हाईट आणि सच्छितानंद सिन्हा यांची केंद्रीय विधीमंडळाचे अनुक्रमे पहिले सभापती आणि उपसभापती या पदांवर नियुक्ती केली.

📌सन 1925 मध्ये विठ्ठलभाई पटेल हे केंद्रीय विधिमंडळ परिषदेचे पहिले भारतीय व पहिले निर्वाचित सभापती बनले.

📌मार्च 1952 मध्ये अस्तित्वात आलेल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष होण्याचा मान जी व्हि मावळणकर, अनंतसयनम अय्यंगार यांना मिळाला.

📌जी व्ही मावळणकर हे संविधान सभेचे तसेच हंगामी संसदेचे सभापती होते.

📌ते 1946 ते 1956 असे सलग दशकभर लोकसभेचे सभापती होते.

[Source :- M. लक्ष्मीकांत]
#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Читать полностью…

Advance Polity™

💥Interview, Essay आणि 2025 साठी IMP लेख... एकदा नक्की वाचा...👆👆

प्रजासत्ताक आणि आपण..!

@AdvanceMPSC

Читать полностью…

Advance Polity™

⭕️मार्गदर्शक तत्वे (imp points)

#Short_Notes #IMP4Exam
📮 येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती

Join करा
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

Читать полностью…

Advance Polity™

Offer शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले आहेत....👆

Читать полностью…

Advance Polity™

⭕️यावर अजुनपर्यंत प्रश्र्न आलेला नाही....👆

⭕️घटना समितीमधील सांप्रदायिक प्रतिनिधित्व.

✅लक्ष्मीकांत मध्ये दिलेले आहे.... आपल्याला महिती असायला पाहिजे👆

Читать полностью…

Advance Polity™

#Do_You_Know

⭕️राज्य निर्मितीचा क्रम (
trick ने लक्षात ठेवा)

📮 परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व महत्त्वाची महिती.
#Short_Notes    #IMP4Exam

Join करा
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

Читать полностью…

Advance Polity™

⭕️येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी महत्त्वाच्या Short Notes

⚠️पेपर ला जाण्याआधी एकदा नक्की वाचा. व आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका.
#Short_Notes

Join
@AdvanceMPSC

👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨 Polity 👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨
https://telegra.ph/ad3jtw2l-08-30

Читать полностью…

Advance Polity™

संयुक्त गट ब मुख्य परिक्षा 2023 मध्ये Current Affairs चे Ques आणि Advance MPSC Current Affairs Batch 2022-23 मधील Ques with Proof टाकले आहेत..👆

Current Affairs Batch चा बऱ्याच मुलांना फायदा झालेला आहे......Fast revision आणि marks improvement साठी best आहे..💯

Minimum input.... maximum output..💯✌️

📮Combine Pre Grp B & C 2023 मध्ये Current Batch मधून आलेले Ques खालील link वर click करून बघून घ्या.👇
/channel/Advancempsc/21905?single

📮 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये Current Batch मधून आलेले Ques खालील link वर click करून बघून घ्या.👇
/channel/Advancempsc/22696?single

⭕️TCS Pattern Ques👇
/channel/advance_current/9355?single

🔗 Course link 👇
https://advancempsc.page.link/Knbh7bJPdg9ggCUy8

Читать полностью…

Advance Polity™

⭕️ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988

Читать полностью…

Advance Polity™

तलाठी / वनरक्षक / नगर परिषद... पूर्णतः TCS Pattern 👆

Advance MPSC तलाठी वनरक्षक Test Series 👇
⭕️Explanation ची Quality पहा ..... आणि मगच ठरवा..👆

✅2-3 marks ची lead मिळाल्याशिवाय राहणार नाही..... एकदा वाचाच👆👆

यामुळे तुमची practice तर होईलच सोबत gk, Marathi, English grammar ची revision, अभ्यास+Value Addiction पण best होईल....💯

एवढ्या कमी किंमतीमध्ये असा content कदाचित कुठेच मिळणार नाही.... त्यामुळे नक्की join करा..👍👆

Fees मुद्दामून कमी ठेवली आहे....🙏🙏

🔗 Course link 👇
https://advancempsc.page.link/qfkY9tPxnPPktT4c8

What's App No:- 9699720330

Читать полностью…

Advance Polity™

#Do_You_Know

⭕️ 74 वी घटना दुरुस्ती आणि महत्त्वाच्या तरतुदी

📮येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्वाची माहिती.
#IMP4Exam #Short_Notes

Join
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

Читать полностью…

Advance Polity™

#Do_You_Know

⭕️ संविधान सभेतील महिला सदस्या

📮येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्वाची माहिती.
#IMP4Exam #Short_Notes

Join
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

Читать полностью…

Advance Polity™

#Do_You_Know

⭕️ काही महत्वाच्या घटना दुरुस्त्या

📮येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्वाची माहिती.
#IMP4Exam #Short_Notes

Join
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

Читать полностью…

Advance Polity™

⚡️💥सध्या खालील Best content Advance MPSC App वर Available आहे.

1. Current Affairs Revision Batch 👇(#Best_Seller)
https://advancempsc.page.link/Knbh7bJPdg9ggCUy8

2. Marathi English Grammar Test Series (Total 25 Test)
https://advancempsc.page.link/LHgvDEb2s3HmxdLT9

3. मराठी व्याकरण बॅच (Approach+ पाठांतरासाठी Tricks)
https://advancempsc.page.link/L2oTqNVeUHNqw3hH7

4. महाराष्ट्राचा भूगोल (facts कशा लक्षात ठेवायच्या यावर विशेष भर)
https://advancempsc.page.link/NHE3dxVc5434Et2FA

5. तलाठी आणि सरळसेवेसाठी प्राचीन - मध्ययुगीन इतिहास (fees - 80₹ only)👇
https://advancempsc.page.link/sZD1yWNTxgYtwoWV7

6. तलाठी+वनरक्षक Test Series (Total 10 Test) 👇
https://advancempsc.page.link/qfkY9tPxnPPktT4c8

Читать полностью…

Advance Polity™

⭕️Test सुरू झालेली आहे सर्वांनी नक्की सोडवा 👇👇
https://advancempsc.page.link/iCNXHqEhfnTZrs5K6

Читать полностью…
Subscribe to a channel