#Most_IMP (प्रश्न_अपेक्षित)
💥आर्थिक पाहणी अहवालातून जो Data Exam मध्ये विचारला जातो...त्याच्या ह्या short notes काढल्या आहेत...👆✔️
📌काही Facts वर already प्रश्न विचारले आहेत काहींवर विचारायचे बाकी आहेत...✔️🔥Save करून ठेवा ✉️
🖥🖥दृष्टिक्षेपात महाराष्ट्र :-
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
➡️वारंवार प्रश्न विचारला जातो.... एकदाच आत्ताच Clear करून घ्या...👆💯
🔻खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे उद्देशपत्रिका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले ?
[Source:- राज्यसेवा मुख्य 2013]
🚩 बेरुबारी खटला ✅✅✅अचूक उत्तर
🚩गोलकनाथ खटला
🚩केशवानंद भारती खटला
🚩बोम्मई विरुद्ध भारताचे संघराज्य
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
📌संविधान सभेत 'हूल जोहार’
➡️जयपाल सिंग मुंडा यांनी नागरी सेवेतील प्रतिष्ठेची नोकरी सोडून आदिवासींच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा दिला ...
📣PSI Interview साठी अतिशय महत्त्वाची महिती...(#Part_1)👆
➡️भारतीय न्याय संहिता 2023 बाबत जर तुम्हाला current च्या Angle ने प्रश्न विचारले तर यावरच येतील किंवा यामधील माहिती तुम्हाला उपयोगी ठरेल..💯
👍Photo Save करून ठेवा✉️
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
🖥Current affairs साठी Advance CURRENT हे channel Follow करा आणि ही link तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की share करा..🙏
Https://t.me/advance_Current
📣 सर्वांनी एकदा नक्की Read करा....Exam च्या दृष्टीने IMP आहे... तसेच काही नवीन Points मिळतील जे books मध्ये नाहीत..✅✅
📌संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
🔠🔠🔠
➡️यावर वारंवार प्रश्न येतात
.. पण वेळेवर Confusion होऊ शकते.... त्यामुळे हातचे marks जाऊ देवू नका... याची वारंवार Revision करा...👍
🖥नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG)
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
#Do_You_Know
⭐संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करता येऊ शकते मात्र त्याने पुढील 6 महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे (LS/RS) सदस्यत्व प्राप्त करणे गरजेचे असते अन्यथा त्याचे पंतप्रधान पद संपुष्टात येते .
⭐H. D. देवेगौडा हे एकमेव पंतप्रधान असे आहेत की जे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते ते नंतर राज्यसभेचे सदस्य बनले.
✅Points to Noted :-
➡️आतापर्यंत 4 पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य होते.
🚩 1966- इंदिरा गांधी
🚩 1996 - H. D. देवेगौडा
🚩 1997 - I. K. गुजराल
🚩 2004 - मनमोहन सिंग
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
📌नक्की एकदा वाचा....Exam च्या दृष्टीने IMP Points आहेत.
➡️ एक देश एक निवडणुकीच्या निमित्ताने..
@AdvanceMPSC
🔻Q. "भारताचा महान्यायवादी" याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) तो देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतो.✅
ब) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता त्याच्या अंगी असायला पाहिजे.✅
क) त्याचा कालावधी घटनेमध्ये 5 वर्ष इतका दिलेला आहे.😭
ड) महान्यायवादी हा भारत सरकारचा पूर्णवेळ सल्लागार आहे.😭
इ) तो केंद्रीय मंत्रिमंडळाचा सदस्य असतो.😭
फ) संसद सदस्यांना मिळणारे सर्व विशेषाधिकार, संरक्षण व फायदे त्याला मिळतात.✅
ज) महान्यायवादी हे पद राज्यघटनेने निर्माण केलेले नाही.😭
पर्यायी उत्तरे :-
1) अ, ब, क, इ फक्त
2) अ, क, ड फक्त
3) अ, ब, फ फक्त✔️✔️अचूक उत्तर
4) अ, ड, इ, फ फक्त
[Source : एम लक्ष्मीकांत ]
------------------------------------------------------------
📣 स्पष्टीकरण:-
☄️ भारताचा महान्यायवादी (कलम 76)
📌पात्रता :- सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठीची पात्रता त्याच्याजवळ असली पाहिजे.
📌नियुक्ती :- राष्ट्रपती
📌राजीनामा :- राष्ट्रपतींना
➡️कार्यकाल :- घटनेत नाही
📌राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत
📌वेतन भत्ते :- घटनेत नाही
➡️राष्ट्रपती ठरवील त्याप्रमाणे
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
#Do_You_Know (प्रश्र्न_अपेक्षित)
❤️CERT-In ला RTI पासून सूट :-
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️केंद्र सरकारने माहिती अधिकार कायद्याच्या (RTI) कक्षेतून वगळलेल्या संस्थांच्या यादीमध्ये 'संगणक आपत्कालीन प्रतिसाद दला'चा (CERT-In) समावेश केला आहे.
❤️RTI कायदा, २००५ च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समावेश होणारी CERT-In ही २७ वी संस्था आहे.
📸Indian Computer Emergency Response Team (CERT-In)
🗺स्थापना - १९ जानेवारी २००४ (IT कायदा २००० अंतर्गत)
🗺मुख्यालय - नवी दिल्ली
🔺हॅकिंग आणि फिशिंगसारख्या सायबर सुरक्षा धोक्यांना सामोरे जाण्यासाठी ही प्रमुख राष्ट्रीय संस्था आहे.
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
✔️ राज्य लोकसेवा आयोग :-
🔻Q. गैरवर्तनाच्या आधारे राष्ट्रपती राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पदावरून बडतर्फ करू शकतात. परंतु यासाठी राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीचा आधार घ्यावा लागतो. चौकशी दरम्यानच्या काळात .............. संबंधित व्यक्तीला अंतिम निर्णय होईपर्यंत निलंबित करू शकतात.
1) राज्य लोकसेवा आयोग अध्यक्ष
2) राज्यपाल✅✅✅अचूक उत्तर
3) राष्ट्रपती
4) सर्वोच्च न्यायालय [Source : एम लक्ष्मीकांत, कलम 317 ]
------------------------------------------------------------
📣 स्पष्टीकरण :-
✔️ राज्य लोकसेवा आयोग :-
📌 घटनेत तरतूद:- कलम 315 ते 323 [भाग 14]
📌 सदस्य = 1 अध्यक्ष + अन्य सदस्य
[घटनेत संख्या ❌
राज्यपाल ✔️]
➡️ नेमणूक :- राज्यपाल
📌पात्रता :- निम्मे सदस्य केंद्र/राज्य सरकारच्या सेवेत 10 वर्षे काम केलेले असावेत.
📌कार्यकाल :- 6 वर्षे / 62 वर्षे
➡️पदावरून दूर :- राष्ट्रपती
(😢SC च्या सल्ल्याने, कलम 145)
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
📌सर्व मुलींनी हा लेख एकदा अवश्य वाचा....👆
💥संविधान सभेतील संस्थापक माता...!
➡️तसा सर्वांनीच एकदा वाचायला पाहिजे.... काही Imp points यामध्ये आहेत.💯
👍Ajay Mahanor यांनी हा लेख आपल्या पर्यन्त पोहचवल्या बद्दल एक like 👍 त्यांच्यासाठी ✅
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
📣हा आयोगाचा Favourite Topic आहे... बरेच प्रश्न यावर विचारले आहेत... एवढी Info लक्षात ठेवा सर्व प्रश्न सुटतील...✔️💯
🔻Q. लोकन्यायालयासंबंधी खालीलपैकी कोणते विधान खरे नाही ?
1) लोकन्यायालय समझोत्यावर आधारित आहे.✅
2) लोकन्यायालय प्रक्रिया ही विनाखर्चीक आहे.✅
3) प्रकरणात निर्णय लवकर होतो व वेळ वाचतो.✅
4) लोक न्यायालयातील निर्णय हे अंतिम नसतात😭✔️✔️अचूक उत्तर
[संदर्भ :- ASO मुख्य 2016, राज्यसेवा पूर्व 2019]
---------------------------------------------------------------
📌📌
😢लोक न्यायालयातील निर्णय हे अंतिम असतात. लोकन्यायालायच्या निर्णयावर कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नाही.
✔️लोकन्यायालय :-
❤️वैधानिक दर्जा :- न्यायिक सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 नुसार
❤️सर्व कामकाज IPC, 1860 अनुसार न्यायालयीन कामकाज मानले जाते.
❤️लोकन्यायालय CrPC 1973 च्या संदर्भात दिवाणी न्यायालय मानले जाते.
❤️लोकन्यायालयामध्ये विद्यमान किंवा निवृत्त न्यायिक अधिकारी किंवा इतर व्यक्ती असतील.
❤️साधारणपणे अध्यक्षपदी न्यायिक अधिकारी व सदस्य म्हणून वकील व सामाजिक कार्यकर्ते असतात.
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
🔥✅प्रश्न येईल..... कारण नुकतीच Nov 2023 मध्ये केंद्रिय माहिती आयोगाचे अध्यक्ष म्हणून हिरालाल समरिया यांची नेमणूक करण्यात आली आहे.👆👆
➡️तसेच मुख्य मध्ये या माहितीवर प्रश्न असतोच...💯✔️
📌 केंद्रिय माहिती आयोग :-
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
📊भारतीय घटनेतील प्रमुख कलमे (#Part_1) :-
➡️भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. (बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ. स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ. स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.
⭐️कलम १. - इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स
⭐️कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती
⭐️कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे
⭐️कलम १४. - कायद्यापुढे समानता
⭐️कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा
⭐️कलम १८. - पदव्या संबंधी
⭐️कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार
⭐️कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी
⭐️कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.
⭐️कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना
⭐️कलम ४४. - समान नागरी कायदा
⭐️कलम ४८अ. - पर्यावरणाचे संरक्षण
⭐️कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन
⭐️कलम ५०. - न्यायव्यवस्था व शासन यंत्रणा अलग
⭐️कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे
कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती
⭐️कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक
⭐️कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता
⭐️कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही
⭐️कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
⭐️कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग
⭐️कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
⭐️कलम ६६. - उपराष्ट्रपतीची निवडणूक किवा पात्रता
⭐️कलम ६७. - उपराष्ट्रपतीला पदावरून दूर
⭐️कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
⭐️कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार
⭐️कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ
⭐️कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार
⭐️कलम ७६. - भारताचा महान्यायवादी
⭐️कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल
⭐️कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य
⭐️कलम ७९ - संसद
⭐️कलम ८० - राज्यसभा, राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील
⭐️कलम ८१. - लोकसभा
⭐️कलम ८५. - संसदेचे अधिवेशन
⭐️कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते
⭐️कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो
⭐️कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही
⭐️कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो
⭐️कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या
⭐️कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक
⭐️कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार
⭐️कलम १२४. - सर्वोच न्यायालय
⭐️कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.
⭐️कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात
⭐️कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक
⭐️कलम १५३. - राज्यपालाची निवड
⭐️कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ
⭐️कलम १५७. - राज्यपालाची पात्रता
⭐️कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)
⭐️कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती
⭐️कलम १७०. - विधानसभा
⭐️कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्ष यांना पदावरून दूर करणे.
⭐️कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक
⭐️कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार
⭐️कलम २१४. - उच्च न्यायालय
⭐️कलम २३३. - जिल्हा न्यायालय
⭐️कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये
⭐️कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार
⭐️कलम २६२. - आंतरराज्यीय जलविवादसंबंधी
⭐️कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार
⭐️कलम २८०. - वित्तआयोग
⭐️कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा
⭐️कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग
⭐️कलम ३२४. - निवडणूक आयोग
⭐️कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा
⭐️कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा
⭐️कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती
⭐️कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी
⭐️कलम ३५६. - राज्य आणीबाणी
⭐️कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी
⭐️कलम ३६८. - घटनादुरुस्ती
⭐️कलम ३७०. - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा (रद्द)
⭐️कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे
⭐️कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
📣PSI Interview साठी अतिशय महत्त्वाची महिती...(#Part_2)👆
➡️भारतीय न्याय संहिता 2023 बाबत जर तुम्हाला current च्या Angle ने प्रश्न विचारले तर यावरच येतील किंवा यामधील माहिती तुम्हाला उपयोगी ठरेल..💯
👍Photo Save करून ठेवा✉️
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
#Do_You_Know (प्रश्र्न_अपेक्षित)
❤️CERT-In ला RTI पासून सूट :-
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️केंद्र सरकारने माहिती अधिकार कायद्याच्या (RTI) कक्षेतून वगळलेल्या संस्थांच्या यादीमध्ये 'संगणक आपत्कालीन प्रतिसाद दला'चा (CERT-In) समावेश केला आहे.
❤️RTI कायदा, २००५ च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समावेश होणारी CERT-In ही २७ वी संस्था आहे.
📸Indian Computer Emergency Response Team (CERT-In)
🗺स्थापना - १९ जानेवारी २००४ (IT कायदा २००० अंतर्गत)
🗺मुख्यालय - नवी दिल्ली
🔺हॅकिंग आणि फिशिंगसारख्या सायबर सुरक्षा धोक्यांना सामोरे जाण्यासाठी ही प्रमुख राष्ट्रीय संस्था आहे.
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
💥आयोगाने आतापर्यंत या आयोग-समित्यांवर प्रश्न विचारले आहेत... किमान एवढे चांगले करुन ठेवा..👍👆
📌भारतातील शिक्षणपद्धतीचा विकास
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
🔺हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे.... एकदा व्यवस्थित बघा....Repeat होण्याचे chances आहेत...👆
Читать полностью…#IMP
🔺Q. खालील पैकी कोणते/कोणती वाक्य चुकीचे आहे ?
महाराष्ट्रातील विधानपरिषद सदस्यांची विभागणी :-
अ) विधानसभेमार्फत निर्वाचित- 30✅
ब) स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत - 22✅
क) शिक्षकांनद्वारे निर्वाचित - 7✅
ड) पदवीधारकद्वारे निर्वाचित - 7✅
पर्याय :-
1) अ व ब
2) फक्त अ
3) सर्व चुक आहेत
4) वरीलपैकी एकही नाही✔️✔️अचूक उत्तर
------------------------------------------------------------
📌📌
Note :- महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण 78 सदस्य आहेत व त्यांची विभागणी वरीलप्रमाणे आहे.
📊विधानपरिषदेची रचना (कलम -171) :-
📌सदस्यसंख्या :- 40 - 1/3 (विधानसभा)
➡️MH = 78
📌 सर्वाधिक UP = 100
📌सर्वात कमी Te = 40
6 राज्यांमध्ये वि प आहे :- UP, MH, Te, आं. प्र., Kn, BH
📌📌📌
➡️विधान परिषदेचे सदस्य खालीलप्रमाणे निवडले जातात :-
------------------------------------------------------
1) विधानसभेच्या सदस्यांकडून = 1/3
2) स्थानिक स्वराज्य प्राधिकरणे =1/3
3) शिक्षक मतदार संघातून = 1/12
4) पदवीधर मतदार संघातून = 1/12
5) राज्यपालांकडून नामनिर्देशित = 1/6
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
#IMP_Facts
🔻Q. खालील विधानांचा विचार करा व असत्य विधान ओळखा.
अ) 1688 कलकत्ता येथे भारतातील पहिली महानगरपालिका बनली.😭
ब) 1870 लार्ड रिपनने आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला.😭
क) 1882 साली लार्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्था कायदा पास केला.✅
ड) 1935 च्या कायद्यात स्थानिक स्वशासनाची जबाबदारी प्रांतावरच सोपविण्यात आली. ✅
पर्यायी उत्तरे :-
(1) अ आणि ब ✅✅✅
(2) अ आणि ड
(3) अ, ब आणि क
(4) कोणतेही नाही
------------------------------------------------------------------
✅स्पष्टीकरण :-
➡️अ) भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास येथे 29 सप्टेंबर 1688 रोजी स्थापन झाली.
➡️2 री कलकत्ता (1876),
➡️3 री मुंबई (1888)
➡️ब) 1870 लार्ड रिपनने नाही तर लाॅर्ड मेयोने आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला.
📌Note :- मद्रास मनपा ही लंडन मनपा नंतरची जगातील दुसरी सर्वात जुनी महानगरपालिका आहे.
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
🖥हे पेपर्स वारंवार पाहत राहा... Analysis तर imp आहेच...कशा पद्धितीचे पुढील प्रश्न येतील आणि कठीण प्रश्नाच्या उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं...etc clear होईल.
📍आपण यामधील काही Ques च analysis पुढील काही दिवसांत करणारच आहे..👍
📌2023 ते 2012 पर्यंतचे सर्व राज्यसेवा Paper 1..(Ans tick ✔️ केलेले आहेत.)
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
🔥खुप मोठा वाद विवादाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे... इंडिया म्हणावे की भारत... तुम्हाला काय वाटते??👆
➡️#Interview #Essay मध्ये नक्कीच यावर विचारले जाईल...💯
✅तुमचं मत बनवण्याधी हा लेख नक्की वाचा.
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
📌काल यांच्यावरचा एक लेख channel वर टाकला होता...👆👍
➡️वाचला नसेल तर नक्की वाचा...👇
/channel/advancempsc/28900
🖥संविधन सभेतील महिला सदस्या
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
🔻Q. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
1) न्या रंगनाथ मिश्रा.
2) न्या. H. L. दत्तू
3) न्या. अरविंद सावंत✅✅✅अचूक उत्तर
4) श्री. M. A. सयिद
----------------------------------------------------------
🔻स्पष्टीकरण :-
❤️ महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग :-
📌स्थापना :- 6 मार्च 2001
⭐️मानवी अधिकार संरक्षण अधिनियम, 1993 नुसार
📌अध्यक्ष :- उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश
➡️पहिले अध्यक्ष :- न्या. अरविंद सावंत (2001- 02)
➡️कार्यरत अध्यक्ष :- कमलकिशोर ताटेड (2022 पासून)
----------------------------------------------------------
❤️ राष्ट्रीय मानव अधिकार आयोग :-
📌 स्थापना :- 12 ऑक्टोबर 1993
⭐️मानवी अधिकार संरक्षण अधिनियम, 1993 नुसार
📌अध्यक्ष :- सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश
➡️पहिले अध्यक्ष :- न्या. रंगनाथ मिश्रा (1993 - 96)
➡️कार्यरत अध्यक्ष :- न्या. अरुण कुमार मिश्रा (2021 पासून)
----------------------------------------------------------
📌📌
⚠️Note :- पश्चिम बंगाल राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारे पहिले (1995) राज्य ठरले आहे.
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
📌तुम्हाला याआधी घटनेचे सल्लागार सर बी एन राव यांच्या बद्दलची ही माहिती ...माहिती होती का??
➡️नसेल तर एक like करा 👍 एकदा नक्की वाचा
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
☄️PSI Interview साठी महत्त्वाचा लेख... नक्की Read करा...👆👆
🔻 कायद्याचे (नवे) हात...!
📌नवीन येणाऱ्या भारतीय न्याय संहिता 2023 बाबत Current च्या दृष्टीने Basic माहिती असणे आवश्यक आहे.
@AdvanceMPSC