चालू घडामोडीच्या परिपूर्ण तयारी साठी उपयुक्त ...! 1)आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय,प्रादेशिक चालु घडामोडी 2)परिक्षाभिमुख वृतपत्रिय संपादकिय व इतर माहिती 3)चालु घडामोडीवर आधारीत सामान्यज्ञान 4) लोकराज्य,योजना,कुरुक्षेत्र या शासकीय मासिकातील परिक्षाभिमुख माहिती
Result
Combined Exam 2022
📌GR नीट वाचला तर लक्षात येईल की मंत्रालयीन विभागांनी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागाला द्यावा..
📌त्यांच्या आरक्षणाबाबत शासन mpsc ला सूचना देईल मग result लागेल. या बाबीसाठी वेळ लागेल. लगेच result लागणार नाही.
📌 तृतीयपंथी यांना नेमके कोणते आरक्षण देता येईल याबाबत शासन seperate GR काढेल मग त्यानुसार mpsc कार्यवाही करेल. उगीच उतावीळ होऊ नका.
📌आता जसे divyang लोकांना देतात तसे द्यायचे की seperate जागा रिझर्व्ह ठेवायच्या हा मोठा प्रश्न आहे. अजून complications संपली नाहीत.
📌तुम्ही अभ्यास करत रहा. उद्या जरी exam झाली तरी ती देण्याची तयारी असली पाहिजे. आजचा दिवस अभ्यासात घालवा. एक मिनिट पण वाया नका घालवू. आणि शक्य झाल्यास कधी रिझल्ट लागेल या प्रश्नाच्या मागे लागू नका..
Mpsc जाहिराती 2 वर्ष वयवाढीची सवलत
Читать полностью…त्रिपुरात माणिक साहा यांना पुन्हा संधी! ८ मार्च रोजी घेतेली मुख्यमंत्रीपदाची शपथ...
भाजपाने त्रिपुरा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. ६० जागांवर झालेल्या या निवडणुकीत भाजपाने ३२ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला आहे.
*#PSI मुलाखत कार्यक्रम 2020*
✔️काल 8 मार्च पासून सुरू झालेल्या मुलाखती विषयी थोडक्यात सांगतो....
✔️यशदा पुणे याठिकाणी मुलाखत आहेत
सर्वानी जाताना सोबत fruits कॅडबरी किंवा इतर खाण्याचे पदार्थ सोबत पाणी बॉटल घेऊन जा कारण 8 ला आत घेतल्या नंतर आपण 10 ला बाहेर पडतो की 4 ला हे कोणालाच माहीत नसतं ......
✔️गेल्यानंतर ग्राउंड फ्लोर ला document चेकिंग साठी 6 समित्या आहेत 35 मुलांचा 1 ग्रुप करून डॉउमेन्ट चेकिंग साठी बसवलं जात आपला pt नंबर सांगून कोणत्या समितीकडे जायचं हे तिथं विचारा (dress change करण्याची सुविधा आहे ).....
✔️तिथं सर्वांना एक document लिस्ट च page आणि लहान कुटुंब प्रमाणपत्र दिल जात नीट भरून घ्यायचं ते जे कागदपत्र आहे तिथं होय करायचं नसेल तिथं नाही (document बद्दल seprate पोस्ट टाकतो).....
✔️समितीकडे आपल्या प्रोफाइल ची लिस्ट आहे त्यानुसार आपला pt नंबर announce करून आपल्याला समोर बोलवतात (pt नंबर नुसार मुलखात होत नाही random होते)......
✔️1 जण आपली प्रोफाइल पाहून ओरिजनल document चेक करतात आणि आपली सही घेऊन दुसरे एक जण कागदपत्र झेरॉक्स चे (प्रत्येक document वर आपली सही करा) 2 set जमा करून घेतात.....
✔️त्यांनतर 5 जणांना एकसाथ टोकन दिल जात आणि वरती आपल्या पॅनल कडे मुलाखती साठी पाठवलं जात
ही process continue चालू असते त्यामुळं आपलं number कधी येईल हे माहीत नसतं त्यामुळे तिथून उठून इकडे तिकडे फिरू नका......
✔️मुलाखत कक्षा बाहेर शांत बसा अजिबात लोड घेऊ नका खूप freely interveiw होत आहेत उगाच भीती बाळगू नका.....
✔️तिथे बाहेर एक व्यक्ती टोकन नंबर लिस्ट घेऊन बसले असतात त्या sheet वर आपल्या टोकन नंबर समोर सही करून आपला नंबर आला की ते आत सोडतात...
✔️विचारून आत गेल्या नंतर अभिवादन करा आणि आपला टोकन नंबर त्यांना सांगा टोकन देऊ नका आपल्या समोर bowl असतो एक त्यात आपल टोकन टाका आणि मुलाखत सुरू होईल...
✔️आत्मविश्वास प्रचंड ठेवा आणि मुलाखतीला सामोरे जा ....
*मुंबई पोलीस शिपाई भरती - 2021*
दि. 13/03/2023 ते 18/03/2023 पर्यंत मैदानी चाचणी साठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांचे वेळापत्रक.
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या,बारा गल्लीच्या,बारा शहराच्या देवा महाराजा.....
होय महाराजा...
आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा टोरा, म्हातारे कोतारे, मिळान साजारो करतत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा असात त दूर कर रे महाराजा....
होय महाराजा.....
*होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.*
*60 हिप्पो गुजरातमध्ये येणार :-*
📌1980 च्या दशकात ड्रग लॉर्ड पाब्लो एस्कोबारने आफ्रिकेतून बेकायदेशीरपणे आयात केलेल्या चार पाणघोड्यांची संख्या मागील काही दशकात वाढलेली आहे.
📌 अशावेळी प्राणिसंख्या नियंत्रणाचा भाग म्हणून ड्रग लॉर्डच्या पूर्वीच्या घराजवळ राहणारे किमान 70 पाणघोडे भारत आणि मेक्सिकोमध्ये हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
📌 सध्या सरकारने या पाणघोड्यांना विषारी आक्रमक प्रजाती घोषित केले आहे. सध्या बोगोटापासून 200 किमी अंतरावर मॅग्डालेना नदीकाठी असलेल्या हॅसिंडा नेपोल्स रॅंचच्या पलीकडे 3 टन वजनाचे पाणघोडे राहतात.
📌 पर्यावरण अधिकार्यांचा अंदाज आहे की अँटिओक्विया प्रांतात सुमारे 130 हिप्पो आहेत आणि त्यांची लोकसंख्या आठ वर्षांत 400 पर्यंत पोहोचू शकते.
📌 भारतातील गुजरातमधील ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन किंगडममध्ये 60 पाणघोडे पाठवण्याची योजना आहे तर आणखी 10 पाणघोडे मेक्सिकोतील प्राणीसंग्रहालय आणि सिनालोआ येथे असलेल्या ओस्टोक सारख्या अभयारण्यांमध्ये जातील.
📌सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहावरील हिंडेनबर्ग अहवाल पाहण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन केली.
📌 आंतरराष्ट्रीय योग महोत्सव 2023 ऋषिकेशमध्ये गंगेच्या काठावर आयोजित करण्यात आला आहे.
📌त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपची सत्ता कायम राखली आहे.
📌 व्हिएतनामच्या संसदेने व्हो व्हॅन थुओंग यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली.
📌IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची SSB चे महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.
📌 जिष्णू बरुआ ऊर्जा नियामक केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे (CERC) नवे अध्यक्ष बनले आहेत.
📌 CMIE च्या आकडेवारीनुसार, भारताचा बेरोजगारीचा दर फेब्रुवारीमध्ये 7.45% पर्यंत वाढला.
📌 रिजर्व्ह बँकेने चलनविषयक धोरणासाठी ‘युजफुल इनपुट’ गोळा करण्यासाठी दोन सर्वेक्षणे सुरू केली.
📌 स्टेट बँक ऑफ इंडियाने ने $1 बिलियन सिंडिकेटेड सोशल लोन सुविधा पूर्ण केल्याची घोषणा केली.
📌 गोदरेज आणि बॉयस, रेनमाक्च यांनी भारतीय रेल्वेसाठी ‘मेक-इन-इंडिया’ मूल्य साखळी विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला.
📌 सर्बानंद सोनोवाल यांनी पारंपारिक औषधांवरील जागतिक परिषद आणि एक्सपोचे उद्घाटन केले.
📌 HDFC बँकेचे शशीधर जगदीशन ‘बीएस बँकर ऑफ द इयर 2022’ म्हणून निवड झाली आहे.
📌 SpaceX ने NASA Crew-6 मिशन लाँच केले.
📌 आशियाई बुद्धिबळ महासंघाने डी. गुकेशला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार प्रदान केला.
📌भारताच्या ट्रिपल जम्पर ऐश्वर्या बाबूवर NADA ने चार वर्षांची बंदी घातली आहे.
📌जेस्विन ऑल्ड्रिनने AFI राष्ट्रीय जंप स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम मोडला.
📌 जागतिक वन्यजीव दिन 3 मार्च रोजी साजरा केला जातो.
━━━━━━━━━━━━━━━━━━
अस्तित्व अकॅडमी, नाशिक.
*आर्थिक सर्वेक्षण 2020-21*
📌केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी 29 जानेवारी 2021 रोजी संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण 2020-21’ सादर केले. त्याचे ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
📌आर्थिक वर्ष 2021-22 यामध्ये भारताचा वास्तविक GDP 11 टक्क्यांनी वाढणार आणि सांकेतिक GDP दर 15.4 टक्क्यांनी वाढणार, असा अंदाज आहे.
📌आर्थिक वर्ष 2020-21 यामध्ये भारताचा GDP वृद्धि दर उणे 7.7 टक्के राहणार, असा अंदाज आहे.
📌आर्थिक वर्ष 2020-21 यामध्ये जोखीम न घेतल्यामुळे आणि कर्जाची मागणी घटल्यामुळे बँक कर्जात घट झाली.
📌खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किंमतीमुळे वर्ष 2020 मध्ये महागाईचा दर चढा राहिला. मात्र डिसेंबर 2020 मध्ये महागाई दर रिझर्व्ह बॅंकेच्या 4+/-2 टक्क्यांच्या श्रेणीत घसरून 4.6 टक्के राहिला.
बाह्य क्षेत्राने विकासाला आवश्यक पाठबळ दिले. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चालू खात्यात शिल्लक GDPच्या अंदाजे 3.1 टक्के होती.
📌GDP गुणोत्तर म्हणून बाह्य कर्ज सप्टेंबर 2020च्या अखेरच्या तुलनेत 21.6 टक्क्यांपर्यंत वाढले. मार्च 2020 च्या शेवटी ते 20.6 टक्के होते.
📌आर्थिक वर्ष 2020-21 यामध्ये भारत गुंतवणूकीचे प्राधान्य केंद्र म्हणून कायम राहिला. देशात निव्वळ FII (विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार) ओघ नोव्हेंबर 2020 मध्ये 9.8 अब्ज डॉलर या सार्वकालीन उच्चांकी स्तरावर पोहचला. वर्ष 2020 मध्ये उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारत एकमेव देश होता जिथे इक्विटी FPI ओघ आला.
📌आर्थिक वर्ष 2020-21 च्या सहामाहीत सरकारी वापरामुळे आर्थिक वाढ 17 टक्क्यांनी होने अपेक्षित आहे.
📌आर्थिक वर्ष 2020-21 यासाठी कृषी क्षेत्राचा विकास दर 3.4 टक्के राहणार असा अंदाज आहे.
आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान उद्योग आणि सेवा क्षेत्रात अनुक्रमे 9.6 टक्के व 8.8 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.
📌आर्थिक वर्ष 2021 याच्या पहिल्या सहामाहीत चालू खाते खाते अधिशेष एकूण देशांतर्गत उत्पादन (GDP) याच्या 3.1 टक्के आहे.
📌भारतीय संदर्भात, विकासामुळे कर्जाच्या धारण क्षमतेस चालना मिळते, परंतु कर्ज स्थिरतेमुळे विकासाला गती मिळत नाही:
📌सार्वजनिक आरोग्यावरील खर्च GDPच्या 1 टक्क्यांवरून 2.5 ते 3 टक्क्यांपर्यंत वाढत असताना, आरोग्य सेवांवरील सार्वजनिक खर्च 65 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे.
📌एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत भारताची व्यापारी तूट 57.5 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी कमी झाली आहे.
📌एप्रिल ते डिसेंबर 2020 मध्ये व्यापारी मालची निर्यात 15.7 टक्क्यांनी घटून 200.8 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी झाली आहे.
📌सप्टेंबर 2020 अखेर भारताचे बाह्य कर्ज 556.2 अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते.
📌आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याने 'विश्व सौर बँक' आणि 'एक सूर्य एक विश्व एक ग्रिड' असे दोन नवीन उपक्रम सुरू केले आहेत.
📌2020-21 या आर्थिक वर्षादरम्यान (प्रथम आगाऊ अंदाज) कृषी (आणि सहाय्यक काम) क्षेत्राच्या स्थिर दरात 3.4 टक्के वाढ दिसून आली.
📌पंतप्रधान पीक विमा योजनेत वर्षाकाठी 5.5 कोटी शेतकर्यांच्या विम्यांचा समावेश करण्यात आला आहे.
📌आर्थिक वर्ष 2020-21 याच्या पहिल्या सहामाहीत भारताच्या सेवा क्षेत्रात जवळपास 16 टक्के घट झाली.
✔️ भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांकात भारताचा क्रमांक ( २०११ ते २०२०)
🇮🇳 २०११ : ९५वा
🇮🇳 २०१२ : ९४वा
🇮🇳 २०१३ : ९४वा
🇮🇳 २०१४ : ८५वा
🇮🇳 २०१५ : ७६वा
🇮🇳 २०१६ : ७९वा
🇮🇳 २०१७ : ८१वा
🇮🇳 २०१८ : ७८वा
🇮🇳 २०१९ : ८०वा
🇮🇳 २०२० : ८६वा
*अस्तित्व अकॅडमी नाशिक.*
राज्यसेवा / संयुक्त पूर्व परीक्षा . *टेस्ट सिरीज क्र. १*
दिनांक- 28/01/2021
*राज्यसेवा* -
पेपर 1- 11:00 ते 1:00
पेपर 2- 01:30 ते 3:30
*संयुक्त पूर्व परीक्षा*
पेपर- सामान्य ज्ञान
वेळ- 10 ते 11:00.
संपर्क-
*लखन रामकुवर अग्रवाल*
*संस्थापक व संचालक अस्तित्व अकेडमी.*
*रेड क्रॉस सिग्नल,*
*दैनिक गावकरी समोर,*
*अर्पण ब्लड बँक शेजारी.*
*एम जी रोड , नाशिक.*
*मोब नं -9822712101.*
संपर्क :
*मोबाइल न. 9822712101.*
*Admition Open*
*११ मार्च रोजी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अस्तित्व अकॅडमी तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी झालेले विदयार्थी*
*प्रथम* रोहिणी सोपन ढिकले (५३)
*द्वितीय* प्रियंका कैलास ढिकले। (४९)
*तृतीय* अंकुश दत्तू उगले (४६)
*यांना ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला*.
*सत्कार करताना क्लासचे संचालक लखन अग्रवाल सर उपस्तित होते. त्यांनी त्यांचे मनोबल वाढवून स्पर्धा परीक्षाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या*
*#PSI 2020 शारीरिक चाचणी गुण उपलब्ध....*
*📌profile log in करुन तुम्ही तुमचे गुण पाहू शकता..*
*आयोगामार्फत विविध संवर्गाच्या पदभरतीकरीता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून (जा. क्र. 02/2023 ते 11/2023) अर्ज सादर करण्याकरिता वयाधिक उमेदवारांना संधी देण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.*
Читать полностью…*'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अस्तित्व अकॅडमी आयोजित स्पर्धा*
📌 स्वरूप :- टेस्ट पेपर.
📌 एकूण प्रश्न - 75.
📌गुण- 75.
🗂️दिनांक व वेळ- 11 मार्च 2023.
🕰️ सकाळी 11 ते 12.
📌 पेपर प्रश्न पुढील मुद्द्यावर असतील👇
1) इतिहासातील महिला राज्यकर्त्या
2) इतिहासातील महिला सुधारणा
3) ब्रिटिश काळातील महिलांचे योगदान
4) भारतातील विविध क्षेत्रातील पहिल्या महिला
5 ) भारतातील महिला संदर्भातील कायदे व त्यातील तरतुदी
6) भारतात सध्या विविध क्षेत्रात कार्यरत आणि विक्रम नोंदवणाऱ्या महिला
7) आंतरराष्ट्रीय जगतातील महिला व त्यांचे कार्य
8) महाराष्ट्र व भारत सरकारच्या महिलांकरता विशेष योजन
महिलांचे भारतीय राजकारणातील योगदान.
📌प्रथम बक्षीस- 💵1100 रु. व प्रमाणपत्र.
📌द्वितीय बक्षीस- 💵751 रु. व प्रमाणपत्र.
📌तृतीय बक्षीस -💵 551 रु. व प्रमाणपत्र.
📌*स्पर्धेचे ठिकाण:-*
अस्तित्व अकॅडमी.. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.
आठवले चेंबर, दुसरा मजला.
दैनिक गावकरी समोर. अर्पण ब्लड बँक शेजारी. रेडक्रॉस सिग्नल, नाशिक.
📌नाव नोंदणीसाठी व्हाट्सएप sms करा-
Call- 9822712101 / 9923222240
📌सर्वांसाठी प्रवेश मोफत...
📌वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकेवर सोडविलेल्या प्रश्नांची संख्या लिहिण्याची व त्याकरीता दोन मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्याच्या कार्यपध्दती रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून त्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
📌सोडवलेल्या प्रश्नांची संख्या टाकायचा इथून पुढे option नसणार
*अस्तित्व ॲकॅडमी येथे जागतिक महिला दिन निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात क्लासची विद्यार्थिनी नंदा गायकवाड यांनी एक स्त्री च्या अस्तित्वावर अप्रतिम उजाळा टाकणारी कविता सादर केली कविता ऐकून सर्वांचे डोळे पाणावले .........नंदा गायकवाड यांनी कवितेतून खूप चांगला बोध दिला त्या मुळे त्यांना अस्तित्व ॲकॅडमी तर्फे एक पुस्तक देण्यात आले*
Читать полностью…. *अस्तित्व अकॅडमी येथे*
*✒️गणित व बुद्धिमापन स्पेशल ऑफलाईन बॅच*
📌 *दिनांक- 13 मार्च 2023*
📌 *वेळ - रोज सकाळी 11 ते 1.*
📌 *परिक्षाभिमुख लेक्चर व सराव पेपर*
📌 *वेळोवेळी नाशिक ,पुणे,औरंगाबाद येथिल नामांकित शिक्षकांचे मार्गदर्शन*
📌 अधिक माहितीसाठी संपर्क
*अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची*
*स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.*
*आठवले चेम्बर्स, दूसरा मजला.*
*दैनिक गावकरी समोर,रेडक्रोस सिग्नल.*
*नाशिक.*
*मोबा- 9822712101 /* *9923222240*
----------------------------------------
*'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अस्तित्व अकॅडमी आयोजित स्पर्धा*
📌 स्वरूप :- टेस्ट पेपर.
📌 एकूण प्रश्न - 75.
📌गुण- 75.
🗂️दिनांक व वेळ- 11 मार्च 2023.
🕰️ सकाळी 11 ते 12.
📌 पेपर प्रश्न पुढील मुद्द्यावर असतील👇
1) इतिहासातील महिला राज्यकर्त्या
2) इतिहासातील महिला सुधारणा
3) ब्रिटिश काळातील महिलांचे योगदान
4) भारतातील विविध क्षेत्रातील पहिल्या महिला
5 ) भारतातील महिला संदर्भातील कायदे व त्यातील तरतुदी
6) भारतात सध्या विविध क्षेत्रात कार्यरत आणि विक्रम नोंदवणाऱ्या महिला
7) आंतरराष्ट्रीय जगतातील महिला व त्यांचे कार्य
8) महाराष्ट्र व भारत सरकारच्या महिलांकरता विशेष योजन
महिलांचे भारतीय राजकारणातील योगदान.
📌प्रथम बक्षीस- 💵1100 रु. व प्रमाणपत्र.
📌द्वितीय बक्षीस- 💵751 रु. व प्रमाणपत्र.
📌तृतीय बक्षीस -💵 551 रु. व प्रमाणपत्र.
📌*स्पर्धेचे ठिकाण:-*
अस्तित्व अकॅडमी.. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.
आठवले चेंबर, दुसरा मजला.
दैनिक गावकरी समोर. अर्पण ब्लड बँक शेजारी. रेडक्रॉस सिग्नल, नाशिक.
📌नाव नोंदणीसाठी व्हाट्सएप sms करा-
Call- 9822712101 / 9923222240
📌सर्वांसाठी प्रवेश मोफत...
*दहशतवादविरोधी गट स्थापण्याची ‘क्वाड’ची घोषणा :-*
📌 मुक्त आणि खुल्या हिंदू-प्रशांत प्रदेशासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पुन्हा एकदा दिली.
📌 या भागामध्ये कायद्याचे राज्य, स्वायत्तता, प्रादेशिक अखंडता आणि विवादांवर शांततापूर्ण समझोता या बाबींना जोरदार समर्थन देत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. क्वाड गटाची ही भूमिका म्हणजे नाव न घेता चीनला इशारा दिल्याचे मानले जात आहे.
📌परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन, जपानचे परराष्ट्रमंत्री आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांची शुक्रवारी बैठक झाली.
त्या वेळी या दहशतवादविरोधी गटाची घोषणा करण्यात आली.
📌 हा गट दहशतवादाचे नवे स्वरूप, धार्मिक मूलगामित्वामध्ये वाढ आणि हिंसक अतिरेकी गट यांचा सामना करण्याच्या उपाययोजनांचा शोध घेईल.
━━━━━━━━━━━━━━━━━━
अस्तित्व अकॅडमी, नाशिक.
सरळसेवा परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्याबाबत झालेल्या, मंत्रालयीन सचिव स्तरावर बैठकीत अधिकाऱ्यांना धोरण ठरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या परीक्षा MPSC मार्फतच होण्याला बळ मिळाले असून सरकार आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे व पहिला महत्त्वाचा टप्पा पार पडला असे म्हणावे लागेल.
Читать полностью…*राज्यसेव पूर्व /मुख्य -2021*
📌 *MPSC Foundation Batch.*
*Time : *सायंकाळी -6 to 8*
*कालावधी-8 महीने*
*सराव पेपर- 25*
*नोट्स+बुक्स+पेपर्स.*
*बॅच सुरू -4 फेब्रूवारी 2021*
📌 *प्रत्येक विषयाची संपूर्ण परिक्षाभिमुख तयारी करुन घेतली जाईल.*
📌 *प्रत्येक बॅच मध्ये 25 टेस्ट पेपर होणार असून विश्लेषण ही करून मिळणार. हे सर्व test paper विषय तज्ञ कडून सेट करुन परीक्षेच्या धर्तीवर काढलेले असतील.*
*यशाची हमी.*
संपर्क-
*लखन रामकुवर अग्रवाल*
*संस्थापक व संचालक अस्तित्व अकेडमी.*
*रेड क्रॉस सिग्नल,*
*दैनिक गावकरी समोर,*
*अर्पण ब्लड बँक शेजारी.*
*एम जी रोड , नाशिक.*
*मोब नं -9822712101.*
( *टप्याटप्याने फीस भरण्याची सुविधा उपलब्ध* )
संपर्क :
*मोबाइल न. 9822712101.*
*Admition Open*
मुंबई येथील प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये विविध पदांच्या एकूण १०० जागा
https://t.co/zThyv8EWtr?amp=1
वाशिम येथील महावितरण कंपनी मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७८ जागा
https://t.co/AhtBGMUDTw?amp=1
मोर्शी (यवतमाळ) महावितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६० जागा
https://t.co/EUDbz3x1oT?amp=1
भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ४८ जागा
https://t.co/UkDevoDXRD?amp=1
प्रश्नसंच २६६ निकाल : राहुल पुतळे, शुभम बैरागी आणि स्वप्नाली झाल्टे अव्वल
https://t.co/bidwa3tRYJ?amp=1
भारतीय प्रतिस्पर्धा अयोग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २९ जागा
https://t.co/4brs2cua4k?amp=1
राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेत विविध पदांच्या एकूण ८ जागा
https://t.co/tREnATZirD?amp=1
*# रिपोस्ट ...*
*अभिमानास्पद 🙏🏼*
*हृदयेश्वर सिंह भाटी.* वय वर्षं 18. वयाच्या चौथ्या वर्षी एक दिवस अचानक चालता चालता तो पडला. मग समजला त्याला जन्मतः असलेला ड्यूशिन मस्कुलर डिस्ट्रोफी नावाचा आजार. आयुष्यं बघताबघता व्हीलचेअरवर आलं. शरीर 80 % लकवाग्रस्त झालेलं. शरीर म्हणून वाट्याला फक्त थरथरणारी बोटं, आणि अत्यंत कुशाग्र बुद्धी सोबतीला होती...
वाट्याला आलेलं परावलंबी जीवन बघून आपल्यासारख्या एखाद्यानं हाय खाल्ली असती. पण हृदयेश्वरनं आपल्या वाट्याला आलेल्या त्याच थरथरत्या बोटांच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर एक खेळ शोधून काढला. सोंगट्या गोलाकार ठेऊन सहा जणांत खेळता येणारा बुद्धिबळाचा खेळ.
आणि वयाच्या 9व्या वर्षी 3 पेटंट स्वतःच्या नावावर करून देशातला सर्वात कमी वयाचा पेटंटधारक बनला. जगातला सर्वात लहान दिव्यांग पेटंटधारकही आहे तो.
आज त्याने बनवलेल्या 'पॉवर व्हील चेअर ऍक्सेसीबीलिटी व्हेईकल मेकॅनिझम' जगातल्या हजारो व्हीलचेअरवरचं आयुष्यं जगणाऱ्या लोकांना मदत करत आहे.
कालच त्याला मा. राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं.
आयुष्यात बऱ्याच वेळी आपल्याला पूर्णतः असहाय्य वाटू लागतं, पूर्णतः पराभूत झाल्यासारखं वाटतं...ज्याक्षणी सर्वकाही संपतंय की काय अशी अनामिक भीती वाटु लागती, आणि पुढचा मार्ग अस्पष्ट होईल...दिसेनासं होऊ लागतं
तेव्हा...जरासुध्दा कच न खाता, माघार न घेता फक्त हृदयेश्वर सारख्या नीडर लढवय्यांकडे बघावं. नव्या दमानं, नव्या उमेदीनं, नव्या उत्साहानं तो तुम्हाला जगण्याचं नवं बळ देईल, कारण आयुष्यात अपमान,अपयश आणि पराभव ह्या गोष्टी पण गरजेच्या असतात. त्यातुन जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो आपल्यातलाच खंबीर आणि अभेद्य माणुस...
कारण जीवनात येणारी प्रत्येक वादळं, संकटं, अडचणी ही आपल्याला उध्वस्त करण्यासाठीच नसतात, तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठीही असतात...
*अस्तित्व अकॅडमी नाशिक.*
राज्यसेवा / संयुक्त पूर्व परीक्षा . *टेस्ट सिरीज क्र. 2
दिनांक- 31/01/2021
*राज्यसेवा* -
पेपर 1- 11:00 ते 1:00
पेपर 2- 01:30 ते 3:30
*संयुक्त पूर्व परीक्षा*
पेपर- सामान्य ज्ञान
वेळ- 10 ते 11:00.
संपर्क-
*लखन रामकुवर अग्रवाल*
*संस्थापक व संचालक अस्तित्व अकेडमी.*
*रेड क्रॉस सिग्नल,*
*दैनिक गावकरी समोर,*
*अर्पण ब्लड बँक शेजारी.*
*एम जी रोड , नाशिक.*
*मोब नं -9822712101.*
संपर्क :
*मोबाइल न. 9822712101.*
*Admission Open*
*अस्तित्व अकॅडमी नाशिक.*
राज्यसेवा / संयुक्त पूर्व परीक्षा . *टेस्ट सिरीज क्र. १*
दिनांक- 28/01/2021
*राज्यसेवा* -
पेपर 1- 11:00 ते 1:00
पेपर 2- 01:30 ते 3:30
*संयुक्त पूर्व परीक्षा*
पेपर- सामान्य ज्ञान
वेळ- 10 ते 11:00.
संपर्क-
*लखन रामकुवर अग्रवाल*
*संस्थापक व संचालक अस्तित्व अकेडमी.*
*रेड क्रॉस सिग्नल,*
*दैनिक गावकरी समोर,*
*अर्पण ब्लड बँक शेजारी.*
*एम जी रोड , नाशिक.*
*मोब नं -9822712101.*
संपर्क :
*मोबाइल न. 9822712101.*
*Admition Open*