चालू घडामोडीच्या परिपूर्ण तयारी साठी उपयुक्त ...! 1)आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय,प्रादेशिक चालु घडामोडी 2)परिक्षाभिमुख वृतपत्रिय संपादकिय व इतर माहिती 3)चालु घडामोडीवर आधारीत सामान्यज्ञान 4) लोकराज्य,योजना,कुरुक्षेत्र या शासकीय मासिकातील परिक्षाभिमुख माहिती
*ODI मध्ये सर्वाधिक शतक*
1) विराट कोहली - 50
2) सचिन तेंडुलकर - 49
3) रोहित शर्मा - 31
4) रिकी पॉंटिंग - 30
5) सनथ जयसूर्या - 28
*Test मध्ये सर्वाधिक शतक*
1) सचिन तेंडुलकर - 51
2) जॅक कॅलिस - 45
3) रिकी पॉंटिंग - 41
4) कुमार संगकारा - 38
5) राहुल द्रविड - 36
*T20 मध्ये सर्वाधिक शतक*
1) रोहित शर्मा - 4
2) ग्लेन मॅक्सवेल - 3
3) कॉलिन मुन्रो - 3
4) सूर्यकुमार यादव - 3
5) मार्टिन गप्टिल - 2
*ODI, Test & T20 मध्ये सर्वाधिक शतक*
1) सचिन तेंडुलकर - 100
2) विराट कोहली - 80
3) रिकी पॉंटिंग - 70
4) कुमार संगकारा - 63
5) जॅक कॅलिस - 62
*क्षीरोदमथनोद्भूतं दिव्यगन्धानुलेपिनम्।*
*सुधाकलशहस्तं तं वन्दे धन्वन्तरिं हरिम्॥*
*वन डे मध्ये सर्वात जास्त शतके*
🏏 सचिन तेंडुलकर ➡️49 शतके
🏏 विराट कोहली ➡️49 शतके
🏏 रोहित शर्मा ➡️31 शतके
🏏 रिकी पोन्टीन ➡️30 शतके
🏏 सनथ जयसूर्या ➡️28 शतके
*विराट आणि सचिन तेंडुलकर दोघांचीही 49 शतके झालेली आहे*
*ZP जिल्हा परिषद 6 नोव्हेंबर 2022 चा विस्तार अधिकारी पंचायत वेळापत्रक.. परीक्षा वेळेत बदल..*
Читать полностью…https://whatsapp.com/channel/0029VaAJ1os29757BLEVTy0N
Читать полностью…Follow the अस्तित्व अकॅडमी.. ओळख स्वतःची. channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaAJ1os29757BLEVTy0N
Читать полностью…*अस्तित्व अकॅडमी आयोजित*
═════════════════
*Dip.PSI सराव पेपर*
═════════════════
▪️ *एकूण टेस्ट : 10*
▪️ *फिस:- संपूर्ण मोफत.*
📌 *सर्व विद्यार्थी यांना ऑफलाईन / ऑनलाईन व्हाट्सएप वर देण्याची सुविधा*
*टेस्ट संपूर्ण विश्लेषण सहित*
*अधिक माहितीसाठी :-*
*अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची*
*स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.*
*आठवले चेम्बर्स, दूसरा मजला.*
*दैनिक गावकरी समोर,रेडक्रोस सिग्नल.*
*नाशिक.*
*मोबा-9822712101.*
*ZP 2019 FEE REFUND LINK* 🔥🔥🔥
https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#
♦️ # *ASO च्या 156 जागा झाल्या आहेत...*
Читать полностью…*प्रशासकीय अधिकारी व तत्सम संवर्गाच्या पदभरतीकरीता प्रसिध्द* जा.क्र. 105/2021, 143/2021, 144/2021, 145/2021, 146/2021, 128/2021, 006/2023, 018/2023, 054/2022 व 107/2022 च्या अनुषंगाने दिनांक 22 सप्टेंबर, 2023 रोजी चाळणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
Читать полностью…सर्व जिल्ह्याच्या जिल्हा न्यायालय पदभरती जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत
Читать полностью…*(Mahatribal) एकात्मिक आदिवासी विकास विभागात 602 जागांसाठी भरती*
*जाहिरात क्र*.: *आस्था-पद भरती 2022/प्र.क्र. 142/का.2 (1)/नाशिक*
*Total: 602 जागा*
*शैक्षणिक पात्रता:*
1. पद क्र.1: कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
2. पद क्र.2: पदवीधर
3. पद क्र.3: पदवीधर
4. पद क्र.4: पदवीधर
5. पद क्र.5: पदवीधर
6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
7. पद क्र.7: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
8. पद क्र.8: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
9. पद क्र.9:समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
10. पद क्र.10: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
13. पद क्र.13: 10वी उत्तीर्ण
14. पद क्र.14: (i) द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
15. पद क्र.15: (i) पदवीधर (ii) B.Ed
16. पद क्र.16: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D.Ed (iii) TET/CTET
17. पद क्र.17: (i) इ.1 ते 12 वी शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक (ii) TET/CTET
18. पद क्र.18: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
19. पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
*वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]*
*नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र*
*Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]*
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 डिसेंबर 2023 (11:55 PM)
*54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत गोव्यात होणार*
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) मार्फत, गोवा राज्य सरकारसह त्यांच्या एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) द्वारे संयुक्तपणे महोत्सवाचे आयोजन करत आहे..
या महोत्सवाची थीम "सेलिब्रेट द जॉय ऑफ सिनेमा" अशी आहे
*महाराष्ट्र गट ब दुय्यम सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 पेपर क्रमांक 2 (सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी)*
📌दिनांक : 5 नोव्हेंबर 2023
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023
पेपर क्रमांक 2 मध्ये विचारलेल्या प्रश्नांच विभाजन..
बुद्धीमत्ता :- 10
चालू घडामोडी :- 10
अंकगणित व सांख्यिकी :- 12
RTI & RTS :- 3
राज्यव्यवस्था :- 15
इतिहास :- 10
भूगोल पर्यावरण :- 10
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :- 20
अर्थव्यवस्था :- 10
एकूण :- 100
🎯केरळचा कासारगोड हा भारतातील पहिला जिल्हा ठरला आहे ज्याने स्वतःचे झाड, फुले, पक्षी आणि प्रजाती अधिकृतपणे नियुक्त केली आहेत.
जिल्हा वृक्ष: कांजीराम (स्ट्रायक्नोस नक्स-वोमिका लिन): याच ‘कसारा’ या झाडापासून जिल्ह्याला मिळते.
जिल्हा फूल: पेरिया पोलाथली (क्रिनम मलबारिका). जिल्हा पक्षी: व्हाईट बेलीड सी हॉक (इथियोफागा ल्यूकोगास्टर)
जिल्हा प्रजाती: Cantor's Giant Softshell Turtle (Pelochelys cantorii).
https://whatsapp.com/channel/0029VaAJ1os29757BLEVTy0N
Читать полностью…आपल्या अस्तित्व अकॅडमी महिला सक्षमीकरण ग्रूप च्या सदस्य वाघ सुनंदा माधवराव यांची मंत्रालय लिपिक पदी निवड झाली...अस्तित्व ॲकडमी परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन....💐💐
Читать полностью…*अस्तित्व ॲकेडमीचे ८०+ विद्यार्थी एमपीएससी लिपिक पूर्व परीक्षा पात्र झाले आहे सर्वांचे अस्तित्व परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन.... आणि मुख्य परीक्षा साठी शुभेच्छा*
1)Balram ghode
2)baburao kambdi
3)Chetan kahandal
4)Ramesh gavand
5)Sandeep vaidya
6) vaibhav thombare
7) prakash murtadak
8) ravindra dhikale
9)jitu swanat
10) dhanjay deshmukh
11)Priyanka dhikale
12) Sandeep nimse
13)Swapnil chikane
14)Santosh nirgude
15)Gaurav kapse
16)Rahul aaher
17) Suresh bhasme
18)Kapil Dhawan
19) sonali more
20) Prashant gujar
📌 कृषीसेवक भरती #Update :-
*तांत्रिक प्रश्न आता दोन्ही भाषेत.*.
*अस्तित्व ॲकॅडमीचे गणित विषयाचे शिक्षक आकाश दीपक बोढारे यांची STI ( राज्यकर निरीक्षक)पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन*
Читать полностью…