चालू घडामोडीच्या परिपूर्ण तयारी साठी उपयुक्त ...! 1)आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय,प्रादेशिक चालु घडामोडी 2)परिक्षाभिमुख वृतपत्रिय संपादकिय व इतर माहिती 3)चालु घडामोडीवर आधारीत सामान्यज्ञान 4) लोकराज्य,योजना,कुरुक्षेत्र या शासकीय मासिकातील परिक्षाभिमुख माहिती
*केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी PLI योजनेंतर्गत वैद्यकीय उपकरणांसाठी 27 ग्रीनफिल्ड बल्क ड्रग पार्क प्रकल्प आणि 13 ग्रीनफिल्ड उत्पादन प्रकल्पांचे उद्घाटन केले.*
📌 राज्य निहाय प्रकल्प
तेलंगणा - १४
आंध्र प्रदेश - ९
गुजरात - ७
महाराष्ट्र - ४
कर्नाटक - 3
राजस्थान - २
हरियाणा, हिमाचल, मध्य प्रदेश, पंजाब - १
*डॉ प्रदीप महाजन यांना २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार*
स्टेमआरएक्स बायोसायन्स सोल्युशन्ससह स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. प्रदीप महाजन यांना पुनर्जन्म औषध क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
📌वुमन्स प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारी दक्षिण आफ्रिकेची माजी वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईलने इतिहास रचला. महिला क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम इस्माईलने केला.
📌 तिने 130 किलोमीटर प्रतितास वेगाचा मार्क ओलांडला आहे.
*सुदर्शन सेतू*
📌पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्वात लांब केबल आधारित पूलाचे उद्घाटन केले.
📌पीएम मोदींनी ऑक्टोबर 2017 मध्ये या पुलाची पायाभरणी केली होती.
📌पूर्वी सिग्नेचर ब्रिज नावाने ओळखला जात.
📌सुदर्शन सेतूमध्ये भगवद्गीतेतील श्लोक आणि दोन्ही बाजूंना भगवान कृष्णाच्या प्रतिमांनी सजलेला एक फूटपाथ आहे.
📌गुजरातमधील ओखा मुख्य भूभाग आणि द्वारका बेट यांना जोडते.
📌सुदर्शन सेतू हा भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल आहे, ज्यामध्ये फूटपाथच्या वरच्या भागात सौर पॅनेल बसवले आहेत, ज्यामुळे एक मेगावाट वीज निर्माण होते.
📌चौपदरी पुलाच्या दोन्ही बाजूला 50 मीटर रुंद पदपथ आहेत.
📌सुदर्शन सेतू पूल लांबी : 2.5 km
📌सुदर्शन सेतू पूल खर्च : 978 कोटी रुपये
🚩 _*प्रेरणास्थान*_ 🚩
_*वडीलांनी दिलेल्या राजमुद्रेतील प्रत्येक शब्द आणि शब्द सत्यात उतरवत जनकल्याणकारी, सार्वभौम, सामर्थ्यशाली,वैभवशाली स्वराज्याची निर्मिती करत आई-वडीलांचे स्वप्न पुर्ण करणारे कर्तव्यनिष्ठ छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा*_
*1 फेब्रुवारी 2024*
Q.1) भारतीय लष्करात सुभेदार बनणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत
*उत्तर – प्रीती रजक*
Q.2) व्हीएसआय पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण ठरली आहे?
*उत्तर – दीपा भंडारे*
Q.3) 75 व्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी वायुसेनापदक कोणाला प्रदान करण्यात आले आहे?
*उत्तर – निकिता मल्होत्रा*
Q.4) AISHE 2021-2022 सर्वेक्षणानुसार देशातील सर्वाधिक महाविद्यालय कोणत्या राज्यात आहेत?
*उत्तर – उत्तर प्रदेश*
Q.5) कोणते राज्य हे रस्ता सुरक्षा दलाची सुरुवात करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे?
*उत्तर – पंजाब*
Q.6) भारताने कोणत्या देशाच्या साथीने ‘सदा तनसिक’ हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला आहे?
*उत्तर – सौदी अरेबिया*
Q.7) अलीकडेच कोणत्या तीन देशा दरम्यान ‘डेझर्ट नाईट’ हा त्रिपक्षीय युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आला?
*उत्तर – भारत, फ्रान्स, यूएई*
Q.8) 37 व्या आंतरराष्ट्रीय सुरजकुंड हस्तकला मेळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे?
*उत्तर – द्रोपती मुर्मू*
Q.9) इस्रो सतीश धवन अंतराळ केंद्रातून नवीन हवामान उपग्रह प्रक्षेपित करणार आहे तर त्या नवीन उपग्रहाचे नाव काय आहे?
*उत्तर – INSAT – 3DS*
Q.10) अलीकडेच कोणत्या देशाच्या सरकारने 22 जानेवारी हा अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केला आहे?
*उत्तर – कॅनडा*
फेब्रुवारी महिन्यात येणारी जाहिरात व त्यामधील पदे पाहून घ्या.👇
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व क सेवा सयुंक्त पूर्व परीक्षा 2024 .
1.. सहायक कक्ष अधिकारी
2.. राज्य कर निरीक्षक
3.. पोलीस उपनरीक्षक
4.. दुय्यम निबंधक श्रेणी 1, मुद्रांक निरीक्षक
5.. कर सहायक
6.. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अधिकारी
7.. उद्योग निरीक्षक अधिकारी
8.. लिपीक टंकलेखक
9.. तांत्रिक सहायक, विमा संचालनालय अधिकारी
10.. सहायक मोटार वाहन निरीक्षक अधिकारी.
*आंध्र प्रदेशने जात जनगणना सुरू केली, बिहारनंतर दुसरे राज्य बनले*
जात-आधारित जनगणना करणारे आंध्र प्रदेश हे बिहारनंतर भारतातील दुसरे राज्य बनणार आहे.
'सामाजिक न्यायाचा पुतळा' म्हणून ओळखल्या जाणार्या डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या १२५ फूट उंच पुतळ्याचे अनावरण या जनगणनेशी जुळते.
28 जानेवारी 2024 पर्यंत जनगणना पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे, संपूर्ण कवायती गाव आणि प्रभाग सचिवालयाच्या कर्मचार्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
*कारागृह विभाग जाहिरात-*
👉लिपिक 125 जागा
👉वरिष्ठ लिपिक 31 जागा
👉प्रयोगशाळा तंत्रज्ञ 8 जागा
*माणसं जोडनं मला फार आवडतं. जोडलेल्या प्रत्येक फुलांची जशी माळ तयार होते तशीच सुंदर विचारांची माणसे सुद्धा सुंदर असतात,*
*दिव्यानेच दिवा लावायचा असतो, माणसानेच माणुस जोडायचा असतो. तेंव्हाच माणुसकीची एक न तुटणारी छान माळ तयार होते. आपण सुद्धा याच सुंदर माळेतील एक सुंदर फुल आहात. माझ्या साठी आपण अनमोल आहात.*
*चला..*
*या वर्षाचा आजचा हा अखेरचा दिवस. माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ नात्याच्या मैत्रीबद्दल मनापासून खुप खुप धन्यवाद..!!*
*तुमच्या या मैत्रीची, नात्याची साथ*
*यापुढे ही अशीच कायम असू द्या..आपले प्रेम आहेच , फक्त वृध्दिंगत होऊ द्या.*
*इंग्रजी नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...स्नेहवंदन.*
*लखन रा. अग्रवाल*
*नाशिक*
आज झालेला (17 डिसेंबर 2023)
संयुक्त गट क मुख्य परीक्षा पेपर 1
मराठी + इंग्रजी
*महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेसंदर्भातील विशिष्ट सूचना व प्रश्नपत्रिकेची रचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.*
Читать полностью…*जेफ बेझोस इलॉन मस्कला मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. इलॉन मस्कची एकूण संपत्ती 197.7 अब्ज डॉलर आहे, तर बेझोसची संपत्ती 200.3 अब्ज डॉलर आहे. 2021 नंतर बेझोस प्रथमच श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.*
Читать полностью…*केरळ मधील शाळेत पाहिली AI शिक्षिका रुजू झाली आहे.असा उपक्रम राबविणारे केरळ हे देशातील पहिले राज्य बनले आहे.*
Читать полностью…भारतातील शिक्षण क्षेत्रात एक क्रांतीकारक पाऊल टाकण्यात आलं आहे. त्याची सुरुवात केरळमधील एका शाळेतून झाली आहे. या शाळेनं AI तंत्रज्ञानावर काम करणारी शिक्षिका नियुक्त केली आहे. या शिक्षिकेचं नाव आयरिस असं असून मेकरलॅब्ज एज्युटेक कंपनीच्या सहकार्यानं विकसित केलं आहे. आयरिस केरळमधील आणि संपूर्ण देशातील पहिलंच ह्युमनाईज्ड रोबोट आहे.
Читать полностью…📌वनतारा : स्टार ऑफ द फॉरेस्ट
📌ठिकाण : गुजरात ( जामनगर)
📌जागा : 3000 एकर जागेत पसरलेला प्रकल्प
📌उद्देश : रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशनने भारत आणि परदेशात जखमी, शोषित आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांचे बचाव, उपचार, काळजी आणि पुनर्वसन करण्यासाठी 'वनतारा' हा एक छत्र उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली.
📌 वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 आणि मान्यता प्राणीसंग्रहालय नियम, 2009 अंतर्गत दिलेल्या तरतुदींनुसार संबंधित राज्यांच्या मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतल्यानंतर प्राणी आणले गेले.
📌 या आश्रयस्थानात
📌200 हत्ती,
📌 बिबट्या,
📌वाघ,
📌सिंह आणि जग्वार यांसारख्या 300 हून अधिक
📌मोठ्या मांजरी आणि मगरी,
📌साप आणि कासव
📌 3,000 हून अधिक तृणभक्षी जसे की हरीण आणि
📌 1,200 सरपटणारे प्राणी आहेत.
*नागपूर वनरक्षक भरती वेळापत्रक मध्ये बदल केला आहे*
*संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या नवीन तारखेनुसार जायचे आहे*
*महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले एकूण 13 जिल्हे -*
*(या जिल्ह्यात तलाठी चा फॉर्म ज्यांनी भरला आहे त्यांना निकालासाठी वाट बघावी लागणार आहे. बाकी 23 जिल्ह्यांचा निकाल आधी लागेल)*
*1) अहमदनगर*
*2) पुणे*
*3) ठाणे*
*4) पालघर*
*5) धुळे*
*6) नंदुरबार*
*7) नाशिक*
*8) जळगाव*
*9) अमरावती*
*10) यवतमाळ*
*11) नांदेड*
*12) चंद्रपूर*
*13) गडचिरोली*
*प्रजासत्ताक सोहळा नारीशक्तीला समर्पित.*
*काही वैशिष्ट्ये :*
📌प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनात प्रथमच 100 महिला सहभागी होणार
📌या सोहळ्यात महिला शंखनाद करताना पाहावयास मिळेल
📌देशाच्या कानाकोपऱ्यातील 1900 साड्या आणि वेशभूषेचे प्रदर्शनही पाहण्यास मिळणार आहे
📌16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील चित्ररथ असतील
📌फ्रान्स आणि भारतीय हवाई दलातर्फे विमानांच्या चित्तथरारक कवायती
📌देशातील 13000 पाहुण्यांना प्रजासत्ताक दिनासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे
रामो विग्रहवान धर्माः साधुः सत्यपराक्रमः
राजा सर्वस्य लोकस्य देवानां मधवानिव||
*महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध*
एकूण पदे - 274
राज्यसेवा - 205
अर्ज कालावधी - 05 जानेवारी ते 25 जानेवारी 2024
पूर्व परीक्षा - 28 एप्रिल 2024
लिंक - https://mpsconline.gov.in/candidate/login
एमपीएससी गट क मुख्य परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासिकेच्या वतीने उद्या होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐💐🔥
💐👍 उद्या काय होणार याची भीती न बाळगता पूर्ण आत्मविश्वासाने केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवून परीक्षेला सामोरे जा.. यश तुमचेच आहे..
*10 डिसेंबर 2023 आज झालेला Dept. PSI पूर्व परीक्षेचा पेपर*
Читать полностью…