🔴 तलाठी भरती काल झालेला पेपर
🎲 आजची Shift 1,2,3 चा पॅटर्न कसा होता त्याविषयी माहिती आणि प्रश्न टाकले आहेत.
➡️ पाहून घ्या तुम्हाला अंदाज येईल..
🛒 आत्ताच चेक करा आणि चॅनल जाईन करा.
👇👇👇👇👇👇👇👇
/channel/+Yzy5EYtgXZxjY2Fl
/channel/+Yzy5EYtgXZxjY2Fl
/channel/+Yzy5EYtgXZxjY2Fl
/channel/+Yzy5EYtgXZxjY2Fl
तलाठी 22 ऑगस्ट 2nd shift Question.
Q गंगा नदी आणि ब्रम्हपुत्रा ह्यांच्यामधील टिकाऊ लाकूड ???
Q भारत सेवक समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग नव्हता ..??
गोखले ,पटवर्धन ,द्रविड ,फुले
Q महालवारी पद्धत कोणी चालू केली .??
Q भारतातील पहिले भव्य दिव्यांग उद्यान योजना कोणत्या राज्यात सुरु ??
Q 2023 नुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी हिंदू ची संख्या होती ??
मिझोरोम ,महाराष्ट्र ,उत्तराखंड,तामिळनाडू
Q दिहांग आणि तिस्ता नदीच्या मध्ये कोणता पर्वत आहे ??
Q मानवी शरीरास कोणत्या खनिजा ची आवश्यकता असते
सोडियम.मॅगनीज.aluminium
Qsodium cyclobynate कोणत्या जीवनसत्वाशी संबंधित आहे
Qबेतूल हॉकी स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडली ??
Q महानिवारण पुस्तक लेखक
Q बनगरवाडी - माडगूळकर
Q साधना साप्ताहिक पुणे या ठिकाणी कोणी सुरुवात केली
Q सुजलशक्ती योजना कोणत्या मंत्रालय अंतर्गत कार्य करते ???
Q PMGKAT अचूक विधान ओळखा
1)80 लाख गरिबांना फायदा
2)1 जाने 2023 पासून सुरु
Q पहिली दलित महिला संविधान सभेमध्ये होती ??
Q माहिती आयुक्तांना कोनाच्या चौकशी नंतर राज्यपाल त्यांना पदावरन काढून टाकतात ..??
सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय,राष्ट्रपती ,पंतप्रधान
Q माहिती आयुक्तांचा कालावधी ??
🎯महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, निरीक्षक वैधमापन शास्त्र, गट-ब मुख्य परीक्षा व अन्न व औषधी द्रव्ये प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा या परीक्षांसंदर्भातील सूचना व प्रश्नपुस्तिकेची रचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Читать полностью…👍तलाठी आजचा झालेल्या SHIFT मधील प्रश्न
❇️ मराठी -
3 कादंबरी
समानार्थी - बाका, शैशव, चेतना नसलेला
कर्म कर्तरि क्रियापद क्रम
प्रयोग व्याख्या
म्हणी -असंगाशी संग
शुद्ध वाक्य 3
दविगु समास व्याख्या
अव्यायिभाव समास उदाहरणे - आजन्म, यथाशक्ती ,
विरुद्धार्थी - अपकर्ष , ओहोटी, तीक्ष्ण
❇️English -
Idiom- The lion's share, Break a leg
Antonym- Baffle
Change the voice 2
Question tag 2Q
Error 1Q
Spelling correction 2Q
Tense - make Future indefinite correct the sentence - I am knowing him since 1914.
❇️GK-
RTI - अमलबजावणी, केंद्र माहिती आयोग निवड मधे कोण असतात - PM
बाल रक्षा भारत
Goa ला Best Sustainable Greenfield Airport award देणारी Company?
नागरिकत्व
अण्णाभाऊ साठेंच पूर्ण नाव
Granite and Gneiss block location .
Singphos rebellion
Fundamental duties - USSR
Gramoday college founder - Nanaji deshmukh
Science - Meristematic tissue, skeleton less animal, GMO crop
Current - 5-6 Q
QUESTION BY :- नूतन जुईली जनार्दन सुतार
21 August 2023 तिसरी शिफ्ट
कलमांची विसंगत जोडी
२०२३ वर्षात मातृाषेतून २ खटल्यांचा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला ?
महानुभवांनी खालील पैकी कोणता ग्रंथ लिहिलं नाही
ज्ञानेश्वर यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही
समान नागरी कायदा
माहिती अधिकार २००५ वर २ प्रश्न
ग्रामगीता कोणी लिहिली
ST chi साक्षरता टक्केवारी
विनोबा भावे _ पुस्तक
जीवनसत्वे
शुष्क पानझडी वनात कोणता वृक्ष आढळतो
विज्ञान _ ३ प्रश्न
↪️ भूगोल पाचवी जुना अभ्यासक्रम टेस्ट
↪️ दिनांक : 21 ऑगस्ट 2023बुलंद ईरादों से लिखते है हम तकदीर अपनी..💗
🔥🔥
हमारी किस्मत हात की लकिंरों की मोहताज नहीं हैं...
➡️ उर्वरित प्रश्ण उद्या टाकू....
↪️ May 2023 QUIZ मोफत
▪️ *आत्ता पर्यन्त झालेले महिनेवारी प्रश्ण*
↪️ जानेवारी 2023 ✅
↪️ फेब्रुवारी 2023✅
↪️ मार्च 2023 ✅
↪️ एप्रिल 2023 ✅
👇 *JOIN TELGRAM* 👇
*/channel/currentshiva*
➡️ May 2023 QUIZ मोफत
▪️ *आत्ता पर्यन्त झालेले महिनेवारी प्रश्ण*
↪️ जानेवारी 2023 ✅
↪️ फेब्रुवारी 2023✅
↪️ मार्च 2023 ✅
↪️ एप्रिल 2023 ✅
👇 *JOIN TELGRAM* 👇
*/channel/currentshiva*
जा.क्र.003/2020 सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय/प्रकल्प व्यवस्थापक, दापचरी (तांत्रिक) महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-अ च्या मुलाखती दिनांक 31 ऑगस्ट, 2023 व 1 सप्टेंबर, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
Читать полностью…तलाठी शेवटच्या टप्प्यातील City व तारीख जाहीर
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
तलाठी 6 सप्टेंबर नंतरच दाखवत आहे
लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
Thank you mpscguidnce
🎆 *चालू घडामोडी MONTH WISE TEST 2023*
➡️ *टेस्ट सिरीज चा फायदा कुठे* ?
. ZP✅
• वनविभाग पदभरती✅
• तलाठी✅
• नगरपरिषद✅
• सहकार✅
• पनवेल महानगरपालिका✅
• जिल्हा परिषद✅
• पुरवठा निरीक्षक✅
• पशुसंवर्धन✅
• कृषी विभाग✅
• अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग✅
➡️ *जानेवारी 2023* ✅
➡️ *फेब्रुवारी 2023* ✅
➡️ *मार्च 2023* ✅
➡️ *एप्रिल 2023*✅
➡️ *मे 2023*✅
➡️ *जून 2023*✅
➡️ जुलै 2023✅
➡️ ऑगस्ट 2023
➡️ सप्टेंबर 2023
➡️ ऑक्टोबर 2023
➡️ नोव्हेंबर 2023
➡️ डिसेंबर 2023
➡️ 2022 चालू घडामोडी..
➡️ 2023 चालू घडामोडी..
✳️ *आगामी होणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी उपयुक्त*
↪️ मृदा व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
Читать полностью…▪️सीबीआयचे नवीन प्रमुख :
➡️ केंद्र सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेशन विभागाच्या (CBI)संचालकपदी नियुक्ती केली आहे
➡️ या पूर्वीचे : सुबोध कुमार जयस्वाल
▪️भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्काराने सन्मानित : योगी आदित्यनाथ
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भारतरत्न डॉ.आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
▪️ या पूर्वीचे :
➡️ हर्षाली मल्होत्रा (2022)
➡️ ऋचा चड्ढा (2020)
➡️ पुरस्कार स्वरुप : 10 लाख रुपये (10 लाख) आणि सन्मानचिन्ह
➡️ पुरस्कार सुरुवात : 1996
▪️आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन : 15 मे
➡️ युनायटेड नेशन्स (UN) कुटुंबाला समाजाचे मूलभूत एकक म्हणून ओळखतो. म्हणून, 1992 मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने 15 मे रोजी ठरावाद्वारे या दिवसाची घोषणा केली.
▪️केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष :
डॉ .मनोज सोनी
➡️ डॉ.मनोज सोनी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
➡️ स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळातील ते वयाने आतापर्यतचे सर्वात लहान उपकुलगुरू ठरले आहेत.
▪️जल जीवन मिशनने नळजोडणी देण्याचा 12 कोटीचा टप्पा गाठला
➡️ या योजनेची घोषणा : 15 ऑगस्ट 2019
➡️ आतापर्यंत, 5 राज्ये गोवा, तेलंगणा, हरियाणा, गुजरात आणि पंजाब
↪️ 3 केंद्रशासित प्रदेश 1)पुडुचेरी, 2)दीव आणि दमण 3) दादरा आणि नगर हवेली आणि अंदमान आणि निकोबार बेटे येथे 100% जलवाहिनी व्दारे पाणी जनतेला दिले जाते.
🎯 जागतिक दर्यावर्दी महिला दिन : 18 मे
➡️ 2022 सालापासून 18 मे हा दिवस ''जागतिक दर्यावर्दी महिला दिन'' म्हणून साजरा केला जातो.
➡️ 2023 ची थीम : ”Mobilizing Networks For Gender Equality”
🎯SIAC CET परिक्षेचे चे प्रवेशपत्र उपलब्ध
लिंक:-
https://smbform.in/SIAC_CET_2023/index.html?r