🎯✒️👆जवळपास 1000 प्रश्न उत्तरे आहेत.
◾️ पोस्टमन, MTS, मेलगार्ड, पोलीस भरती व इतर सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील असे सामान्य ज्ञान या घटकावरील प्रश्न.
👉Join :- @Dhay_amcheadhikari
💢एमपीएससी :
♦️संधी मर्यादा थोड है, थोडे की जरुरत है l
#MPSC
✍Join :- @Dhay_amcheadhikari
🎯✒️मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीने (सीसीपीए) २९ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिफारस केली आहे. त्यामुळे आता संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होईल. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागात असेल. पहिला भाग २९ जानेवारीपासून सुरू होऊन १५ फेब्रवारी पर्यंत चालेल व दुसरा भाग ८ मार्च ते ८ एप्रिल पर्यंत असेल. तर, केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रवारी रोजी सादर केला जाईल.
➡️Join :- @Dhay_amcheadhikari
🔶चालू घडामोडी जानेवारी २०२१ मासिक.pdf
🔸IMP For Competitive Exams
UPSC/ MPSC/ BANK / SSC /Railway
🔸संस्थापक - Manohar E.Patil Sir
Reliable Academy
🔸लेखक - Sandip E.Patil Sir
✒️🎯UPDATE |
राज्य सरकारचा शेतकरी आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा, यापुढे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी शेती आणि नोकरीचे उत्पन्न गृहीत धरणार नाहीत
✍Join :- @Dhay_amcheadhikari
🏆🏵 विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश
#Exam #imp #current #notes
👤 जे के माहेश्वरी : सिक्कीम उच्च न्यायालय
👤 ए के गोस्वामी : आंध्रप्रदेश उच्च न्यायालय
👤 पंकज मित्तल : जम्मू व कश्मीर आणि लदाख उच्च न्यायालय
🙎♀ हिमा कोहली : तेलंगणा उच्च न्यायालय
👤 मोहम्मद रफिक : मध्यप्रदेश उच्च न्यायालय
👤 आर एस चौहान : उत्तराखंड उच्च न्यायालय
👤 एस मुरलीधर : ओडिशा उच्च न्यायालय
👤 संजीब बँनर्जी : मद्रास उच्च न्यायालय
✍Join :- @Dhay_amcheadhikari
🎯✒️क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करणार ...
➡️ मंत्रीमंडळ निर्णय 🤞
✍Join :- @Dhay_amcheadhikari
🛑 देशातील प्रत्येकाला कोरोनाची लस मोफत देणार
केंद्रीय आरोग्यमंञी डाॅ.हर्षवर्धन यांची मोठी घोषणा....
✒️🤞🎯
➡️Join :- @Dhay_amcheadhikari
🚨🚨💐💐💐💐 नवीन वर्षाच्या ध्येय आमचे अधिकारी या टेलिग्राम चॅनेल कडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा -2021🟣🎯💐💐💐💐
..........
May this year bring new happiness, new goals, new achievements, and a lot of new inspirations on your life. Wishing you a year fully loaded with happiness.
Wishing every day of the new year to be filled with success, happiness, and prosperity for you.
..........
🚨🚨Happy New Year-2021🎯🟣
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🔥 इथून पुढे UPSC पॅटर्न... MPSC साठी पण attempt count होणार...
Mpsc च्या परीक्षेसाठी 2021 पासून आता attempt ची मर्यादा असेल.
खुला वर्ग : 6 attempt
अन्य मागासवर्ग : 9 attempt
Sc/st : No limit
👆🤞आयोगाचा ऐतिहासिक निर्णय
🚨Join :- @Dhay_amcheadhikari
✒️📌 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चार विविध पदांच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत संपविण्याचे नियोजन असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
🚨Join :- @Dhay_amcheadhikari
♦️MPSC पूर्व परीक्षा 15 फेब्रुवारी नंतर ते एप्रिल महिण्याच्या शेवट च्या आधीच पूर्ण होणार असे सामान्य प्रशासन विभाग वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे...
👉 source : सकाळ पेपर
✍Join :- @Dhay_amcheadhikari
✒️🎯या वर्षीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असणारे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे.
👉Join :- @Dhay_amcheadhikari
🎯रोजगार पेपर-नोकरी संदर्भ. 👆
👉 ५ जानेवारी २०२१ ते ११ जानेवारी २०२१
🎯साप्ताहिक संजय नाथे सर
━━━━━━━༺༻━━━━━━━━
➡️Join :- @Dhay_amcheadhikari
📢 आयोगाने SEBC च्या उमेदवारांनी
१५ जानेवारी पर्यंत EWS किंवा OPEN यापैकी विकल्प निवडवण्याबाबत वरील Notification दिले आहे
✅ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या आरक्षणाचा फायदा घेतल्यास संबंधित उमेदवार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणासाठी पात्र ठरणार नाही.
✅ जॉईन करा 👉 👇
@Dhay_amcheadhikari
MPSC माहितीपुस्तिका.pdf
📚 स्पर्धा परीक्षा माहिती पुस्तिका 📚
संपादक- अमित लव्हटे
(Director-MPSC,विद्या प्रबोधिनी कोल्हापूर)
पुस्तिकेमध्ये:👇
📌 MPSC राज्यसेवा, महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब, महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा यासंबंधी माहिती
📌 राज्यसेवा पूर्व+मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
📌 महाराष्ट्र दुय्यम सेवा-गट ब (PSI-STI-ASO)
पूर्व+मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
📌 महाराष्ट्र गट-क सेवा (ESI-TA-CT) पूर्व+ मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
📌 या परीक्षांसाठी संदर्भ पुस्तकांची यादी.
🚨Join :- @Dhay_amcheadhikari
--------------------------------------------------------
📌📚 स्वराज्यदिन शिवराज्याभिषेक दिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "संविधान लिहते वेळी मला जास्त त्रास झाला नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे 'स्वराज्य' माझ्या डोळ्यासमोर होते.म्हणूनच मी संविधान लिहू शकलो."🤞🎯✒️
✍Join :- @Dhay_amcheadhikari
🎯✒️आरोग्य विभाग मधील सर्व पोस्ट साठी निवड परीक्षाद्वारेच होणार
📌Join :- @Dhay_amcheadhikari
━━━━━━━༺━━━━━━━━
♦️✌️📚 जिल्हा परिषद उपयुक्त परीक्षा साठी उपयुक्त प्रश्नसंच 📌♦️👆
━━━━━━━༺━━━━━━━━
➡️Join :- @Dhay_amcheadhikari
♦️घटना निर्मिती, उद्देश पत्रिका, संघराज्य राज्य क्षेत्र, नागरिकत्व...
✍By प्रा. उत्तम दूधभाते
📖 परीक्षाभिमुख माहिती
📌 जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा
👉 आतापर्यंतच्या आयोगाने विचारलेल्या 70 पेक्षा अधिक प्रश्नाचा समावेश असलेल्या नोट्स अनेक पुस्तक वाचण्यापेक्षा याच नोट्स वाचा
🚨Join :- @Dhay_amcheadhikari