🛑 departmental #PSI PAPER..
👉 आज आलेला 16 एप्रिल 2022.
⚠️ 30 एप्रिल तांत्रिक परीक्षा वाले जरूर पाहून घ्या.
☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-@Dhay_amcheadhikari
🔰 आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा महत्वपूर्ण आयोगाने विचारलेले 2012 ते 2019 पर्यंतचे प्रश्न खालील लिंक वर क्लिक करून पाहून घ्यावे यातील परीक्षेत 7 ते 8 प्रश्न नक्कीच येतील.
📑 सामान्य अध्ययन 1 महत्वपूर्ण 40 प्रश्न
👉https://youtu.be/9TJWf28IZgM
📑 सामान्य अध्ययन 2 महत्वपूर्ण 30 प्रश्न
👉 https://youtu.be/L8YyycPYLrA
📑 सामान्य अध्ययन 3 महत्वपूर्ण 40 प्रश्न
👉 https://youtu.be/5S1sX3g3arY
👆 वरील 110 अतिशय उपयुक्त प्रश्न आहेत वरील दोन्ही व्हिडिओ नक्कीच पहा. 🔖
'तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्वाचे आहे' असा मौलिक संदेश देणाऱ्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏
Читать полностью…⚠⭕महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 चा अंतिम निकाल व अंतिम गुणवत्ता यादी .
☑️𝐉𝐨𝐢𝐧: @Dhay_amcheadhikari
🔰 सध्या आयोगाच्या खालील जाहिराती वरती न्यायालयात केस चालू आहेत
१.महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९
(EWS केस MAT)
२. पोलीस उपनिरीक्षक २०१९
(समान गुण केस MAT)
३.संयुक्त पूर्व २०२०
(उत्तर तालिका केस HC)
४.महाराष्ट्र तांत्रिक सेवा २०२१
(कृषि अभ्यासक्रम केस HC)
5.AMVI अंतिम निकाल 2020
(उत्तर तालिका केस MAT).
Forwarded post
☑️𝐉𝐨𝐢𝐧: @Dhay_amcheadhikari
📑 Group C Mains Syllabus.
👉नवीन गट क अभ्यासक्रम
👆👆👆👆
[ नवीन २ पदांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे ]
☑️𝐉𝐨𝐢𝐧: @Dhay_amcheadhikari
🌎 आगामी सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त चालु घडामोडी व्हिडिओ
1⃣ ] भारताचा आजपर्यंत चा ऑलिम्पिक मधील प्रवास स्पर्धा परीक्षा माहिती
👉 https://youtu.be/Yv7br2VtKNE
2⃣ ] कोरोना विषाणू महत्वपूर्ण चालु घडामोडी प्रश्न
👉https://youtu.be/q_cTRyGaZ10
👆वरील दोन्ही व्हिडिओ महत्वपूर्ण आहेत नक्कीच पहा.
🔖 स्पर्धा टाईम्स मासिक मार्च - 2022 बहिर पब्लिकेशन .pdf
📌 1 ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंतच्या चालू घडामोडी चा समावेश आहे.
☑️𝐉𝐨𝐢𝐧: @Dhay_amcheadhikari
🎯♦️जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा...
पहिल्या 10 मध्ये 2 भारतीय भाषा
➡️ Join :- @Dhay_amcheadhikari
📖Mpsc prelims exams in March, probable dates may be declared today🤞✒️🎯
✒️१ ].राज्य सेवा - मार्च
२ ] संयुक्त पूर्व परीक्षा - एप्रिल
🚨Join :- @Dhay_amcheadhikari
📑 मो रा वाळंबे सर मराठी नोट्स
🔖By :Manik Chormale
👉 जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-@Dhay_amcheadhikari
..💐डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐
डॉ बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६)
◾️ जन्म : १४ एप्रील १८९१
◾️ मृत्यू : ०६ डिसेंबर १९५६
◾️ पूर्ण नाव : भीमराव रामजी सकपाळ-आंबेडकर
◾️ वडील :रामजी मालोजी सकपाळ
◾️ आई : भीमाबाई सपकाळ
◾️ पत्नी : रमाबाई आंबेडकर
◾️ जन्मस्थान : महू
◾️१९२२ मध्ये “पॉब्लेम ऑफ रुपी’ अर्थशास्त्रावरील महत्वपूर्ण ग्रंथ लिहील्यामुळे लंडन विद्यापीठाने D.S.C. पदवी प्राप्त.
🔰 डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रेरणेचा अखंड वाहता झरा!
◾️ ग्रंथ संपदा :
१.रानडे. गांधी अॅन्ड जीना–१९४३
२.हॉट काँग्रेस एंड गांधी हव डन टु द अनटचेबलस्-१९४५
३. दि अनटचेबल्स–१९४६
४. थॉट्स ऑन पाकिस्तान–१९४८
५. द प्रॉब्लेम ऑफ रूपी
६. हु वेअर शुद्राज
७. कास्ट इन इंडिया
८. बुद्ध अन्ड हिज धम्पाजू
🔰 बाबांसाहेबांचे काही प्रभावशाली विचार.
📌 शिका, संगठिक व्हा आणि संघर्ष करा
📌 शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.
📌 मी असा धर्म मानतो जो स्वांतत्र, समता आणि बंधुभावाची शिकवण देतो.
📌 हक्क मागून मिळत नसतो त्यासाठी तुम्हाला संर्घष करावा लागतो.
📌 माणूस धर्माकरिता नाही, तर धर्म माणसाकरिता आहे
☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-@Dhay_amcheadhikari
⚠⭕ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 चा CUTOFF
☑️𝐉𝐨𝐢𝐧: @Dhay_amcheadhikari
🔰DYSP/ACP पर्याय निवडतांना ताण 😢.
यात चुकी कोणाची?
तसे बघितले तर यात आयोगाची काहीच चुकी नाही..🙂.
कारण, आयोगाच्या नियमानुसार जे पूर्व परीक्षेत माहिती भरली जाते तीच माहिती मुख्य परीक्षेला वर्ग होते.
उ.दा. उद्या कोणी PSI ला आता पात्र नाही तर उद्या मुख्य ला अर्ज करतांना हे नाही सांगू शकत की मागे माहिती आणि आताची माहिती बदल आहे आता मला PSI ला पण पात्र करा आणि अर्ज पण भरून द्या 😬.
पण, आयोग सहकार्य करत आहे, ही विशेष बाब आहे✅
☑️𝐉𝐨𝐢𝐧: @Dhay_amcheadhikari
🛑दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा 2020 (जा.क्र. 06/2021) चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
☑️𝐉𝐨𝐢𝐧: @Dhay_amcheadhikari
😊 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खालील परीक्षेची माहिती व सविस्तर अभ्यासक्रम वर आधारित अजून ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनी खालील लिंक वरून नक्कीच विडिओ पहा.👇👇👇👇👇
🔰 यूपीएससी परीक्षा संपूर्ण माहिती व अभ्यासक्रम
👉 https://youtu.be/vfEAJEHRRDQ
🔰 IBPS बँकिंग परीक्षा संपूर्ण माहिती व अभ्यासक्रम
👉 https://youtu.be/lgAt-jk4Fwc
🔰 SSC परीक्षा [ केंद्रीय कर्मचारी निवड आयोग ] माहिती व संपूर्ण अभ्यासक्रम
👉 https://youtu.be/SqPwY5bc5Og
👆मित्रांनो वरील सर्व विडिओ एकदा वेळ काढून नक्कीच पहा व तुमच्या मित्रांना मध्ये शेअर करा.🤗
📚 सर्व उमेदवारांना उद्या होणार्या गट_क पूर्व परीक्षा 2021 च्या आपल्या टेलिग्राम चॅनेल तर्फे खूप खूप शुभेच्छा 💐💐तुम्ही केलेल्या कष्टाला नक्कीच फळ भेटेल.❣
बिनधास्त पेपर द्या.💯✌️✌️
✳️ 94 वा ऑस्कर पुरस्कार 2022 संपूर्ण माहिती 👇👇👇👇
https://www.instagram.com/p/Cb1PHn7vRQU/?utm_medium=copy_link
👆 आगामी परीक्षेसाठी वरील पुरस्कार वर प्रश्न येऊ शकतात तरी सर्वांनी वरील लिंक वर क्लिक करून नक्कीच पहा.
📖 आगामी सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालु घडामोडी महत्वपूर्ण 20 प्रश्न भाग 2 📍 👇👇👇👇👇
https://youtu.be/uTdqjacGh1g
👆सर्वांनी वर क्लिक करून व्हिडिओ नक्कीच पहा.
📚 परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे सीईओ📚 👇👇👇👇
https://www.instagram.com/p/CbhqlNqPqlJ/?utm_medium=copy_link
❇️ संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2021 प्रवेशपत्र उपलब्ध .👇👇👇👇
➡️ DOWNLOAD LINK :- https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin
✒️🎯👆#Notes
#History
🔸भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापणेची पार्श्वभुमी
✍ उमेश कुदळे सर
📖Join :- @Dhay_amcheadhikari
📌📖 पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी गृहविभागाने 4 जानेवारी रोजी काढलेला जीआर रद्द केला आहे.
#Maharashtra #PoliceRecruitment @AnilDeshmukhNCP https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-home-department-gr-issued-police-recruitment-process-should-be-carried-out-without-any-separate-reservation-for-the-sebc-category-847755
🤞👌