dhay_amcheadhikari | Unsorted

Telegram-канал dhay_amcheadhikari - 🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

13748

🎯 महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व स्पर्धा परीक्षा मराठी भाषेतून मार्गदर्शन साठी एकमेव उपयुक्त चॅनेल. ✍ सर्व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिक्षक यांचे हस्तलिखित pdf नोट्स. 🌷रोज महत्वपूर्ण वृत्तपत्र चालु घडामोडी माहिती.

Subscribe to a channel

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

🔰 SBI PO Notification Out
#banking

☑️𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

❇️ 6000+ पदांसाठी #IBPS क्लर्क 2022 जाहिरात प्रसिद्ध..

💁‍♂ महाराष्ट्रासाठी 775 पदे..

☑️𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

🛑 राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

☑️𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

🛑 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 🤗

☑️𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

👉 ASO
Cutoff 53.75🔥🔥

☑️𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

ज्यां विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी व्याकरण विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...

टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

🛑MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020

FINAL CUTOFF

☑️𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

नवीन शैक्षणिक धोरण २०२०ला मंजूरी :* २०२२-२०२३ पासून लागू होणार
NEW EDUCATION POLICY 2020 :

*केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं*
नामकरण आता
*"शिक्षण मंत्रालय"* असं होणार...

जाणून घेऊया :
*नवीन शिक्षण धोरण २०२०* यांना मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे.
३४ वर्षांनंतर शिक्षण धोरण बदलले आहे. नवीन शिक्षण धोरणाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :

— तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता...

— *५ वर्षे मूलभूत Fundamental :*
१. नर्सरी @ ४ वर्षे
२. जूनियर केजी @ ५ वर्षे
३. एसआर केजी @ ६ वर्षे
४. इयत्ता पहिली @ ७ वर्षे
५. इयत्ता दुसरी @ ८ वर्षे

— *३ वर्षांची प्रारंभिक शाळा Preparatory :*
६. इयत्ता तिसरी @ ९ वर्षे
७. इयत्ता चौथी @ १० वर्ष
८. इयत्ता पाचवी @ ११ वर्षे

— *३ वर्षांची माध्यमिक शाळा Middle :*
९. इयत्ता सहावी @ १२ वर्षे
१०. इयत्ता सातवी @ १३ वर्ष
११. इयत्ता आठवी @ १४ वर्षे

*४ वर्ष माध्यमिक शाळा Secondary :*
१२. इयत्ता नववी @१५ वर्षे
१३. इयत्ता दहावीची @ १६ वर्षे
१४. एफ.वाय.जे.सी‌. @ 17 वर्षे
१५. एस.वाय.जे.सी. @ १८ वर्षे

*ठळक वैशिष्ट्ये :*

— बोर्ड फक्त १२ वीच्या वर्गाला असेल.
महाविद्यालयीन पदवी ४ वर्षांची.
*दहावी मंडळ रद्द. SSC*
*एमफिल MPhil देखील बंद असेल.*

— *आता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषा शिकविली जाईल. उर्वरित विषय जरी तो इंग्रजी असला तरी एक विषय म्हणून शिकविला जाईल...*

— *बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी...*
आता *बोर्ड परीक्षा फक्त १२वी मध्ये द्यावी लागेल.* तर यापूर्वी दहावीची बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक होते, ते आता होणार नाही.

— ९वी ते १२वीच्या सत्र परीक्षा असतील Semester Exam.
*शालेय शिक्षण ५ + ३ + ३ + ४ सूत्रांच्या (वरील सारणी पहा) अंतर्गत शिकवले जाईल...*

— महाविद्यालयीन पदवी ३ व ४ वर्षांची असेल. म्हणजेच,
*पदवीच्या पहिल्या वर्षात तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल,*
*दुसर्‍या वर्षी पदविका असेल*, तर
*तृतीय वर्षात डिग्री मिळेल.*

— जे संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तर जे विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल...

— विद्यार्थ्यांना यापुढे एमफिल MPhil करावे लागणार नाही. म्हणजेच, *रिसर्च करणाऱ्यांसाठी पदवी अधिक एक वर्षांचा मास्टर्स अभ्यासक्रम अशी चार वर्षांची पदवी* असेल. यानंतर ते थेट *पीएचडी PHD* करू शकतील.

— दरम्यान विद्यार्थी इतर कोर्स करू शकतील. *उच्च शिक्षणामध्ये Higher Education* २०३५ पर्यंत एकूण सकल पट नोंदणी Gross Enrolment Ratio २०३५ पर्यंत ५०% पोहोचवण्याचं उद्दिष्ट...
दुसरीकडे नवीन शिक्षण धोरणांतर्गत जर एखाद्या विद्यार्थ्याला कोर्सच्या मध्यभागी दुसरा कोर्स करायचा असेल तर तो मर्यादित काळासाठी पहिल्या कोर्समधून ब्रेक घेऊन दुसरा कोर्स करू शकतो...

— उच्च शिक्षणातही Higher Education अनेक सुधारणा केल्या आहेत. सुधारणांमध्ये
*श्रेणीबद्ध शैक्षणिक Graded Academic,* *प्रशासकीय Administrative* आणि
*आर्थिक स्वायत्तता Financial Autonomy*
समाविष्ट आहे...
त्याशिवाय ई-कोर्सेस प्रादेशिक भाषांमध्येही सुरू केले जातील.
आभासी Vertual लॅब विकसित केल्या जातील.
राष्ट्रीय शैक्षणिक वैज्ञानिक मंच (NETF) सुरू होईल. देशात ४५ हजार महाविद्यालये असल्याचे स्पष्ट आहे...

*सर्व सरकारी Government,*
*खासगी Private* आणि
*मान्यताप्राप्त संस्थांसाठी*
*Deemed University*
समान नियम असतील...

— मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम: एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील. शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीचा असेल तो विषय त्यांना शिकता येईल...

— बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार...

— लॉ आणि मेडिकल शिक्षण वगळता उच्च शिक्षण एका छताखाली येणार...

— शिक्षणातील गुंतवणूक जीडीपीच्या ६% करणार, सध्या हे प्रमाण ४.४३% आहे...

— विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक बदलणार. शिक्षकांसोबतच विद्यार्थीदेखील स्वत:चे मूल्यांकन करणार...

— सर्व महाविद्यालयांसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा. एनटीए ही परीक्षा घेणार. मात्र ही परीक्षा ऐच्छिक असेल.‌..

या नियमानुसार नवीन शैक्षणिक सत्रे सुरू करता येतील. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी हा संदेश काळजीपूर्वक वाचावा.

💐🇮🇳शिक्षण मंत्रालय भारत सरकार..जनहितार्थ जारी🇮🇳

☑️𝐉𝐨𝐢𝐧 :
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

👆🎯Maharastra Geography New.pdf

🎯महाराष्ट्र भूगोल च्या नोट्स.

📚 प्रशासक प्रबोधनी जळगाव


☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

🔖 राज्यसेवा जाहिरात आली.. 🔥
🔰 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण 161 पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (क्रमांक 045/ 2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

❇️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 GS3 पेपर

👉 GS 3 पेपर..

👉 आज झालेला 9 मे 2022

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

❇️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 GS1 पेपर

👉 GS 1 पेपर..

👉 आज झालेला 8 मे 2022

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

❇️ राज्यसेवा मुख्य 2021 descriptive पेपर 1

👉आज झालेला 7 मे 2022

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

👆महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021.

👉 आजची प्रश्नपत्रिका
📌 दिनांक :- 30 एप्रिल 2022.

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

🔰 आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा महत्वपूर्ण आयोगाने विचारलेले 2012 ते 2019 पर्यंतचे प्रश्न खालील लिंक वर क्लिक करून पाहून घ्यावे यातील परीक्षेत 7 ते 8 प्रश्न नक्कीच येतील.

📑 सामान्य अध्ययन 1 महत्वपूर्ण 40 प्रश्न
👉
https://youtu.be/9TJWf28IZgM

📑 सामान्य अध्ययन 2 महत्वपूर्ण 30 प्रश्न
👉
https://youtu.be/L8YyycPYLrA

📑 सामान्य अध्ययन 3 महत्वपूर्ण 40 प्रश्न
👉
https://youtu.be/5S1sX3g3arY

👆 वरील 110 अतिशय उपयुक्त प्रश्न आहेत वरील दोन्ही व्हिडिओ नक्कीच पहा. 🔖

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

🔰 SBI CLERK जाहिरात..

👉महाराष्ट्र 747 जागा
परीक्षा मराठीत देता येईल.

☑️𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

🔰 राज्यसेवा मुख्य Descriptive

👉2023 च्या मुख्य परिक्षेपासून..

☑️𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

संयुक्त गट ब 2022 जाहिरात😊

जाहिरात :-
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022

एकूण पदे:- 800
(1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे
(2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे

पूर्व परीक्षेचा दिनांक:- 8 ऑक्टोबर 2022
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:-15 जुलै 2022

☑️𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

📌 राज्यघटना मधील महत्वपूर्ण कलमे

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

❇️ Aso combine 2021 निकाल

👉 26 फेब्रुवारी ला झालेली

☑️𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

❇️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा अंतिम निकाल जाहीर 👆

☑️𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

🛑 UPSC 2021

👉 अंतिम निकाल🔥🔥

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

🎯👆#Syllabus
» राज्यसेवा पूर्व परीक्षा
» अपडेटेड अभ्यासक्रम : 17/05/2022

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

🎯👆राज्यसेवा 2020 Topper

प्रसाद चौघुले सरांची.
📔 बुक लिस्ट

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

🔖 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 GS4 पेपर

👉 GS 4 पेपर..

👉 आज झालेला 9 मे 2022

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

❇️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 GS2 पेपर

👉 GS 2 पेपर..

👉 आज झालेला 8 मे 2022

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

📖 राज्यसेवा मुख्य 2021 objective MCQ पेपर 2

👉आज झालेला 7 मे 2022

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

🎯👆ग्रामीण डाकसेवक साठी notification. (पोस्ट).

👉 10 वी च्या मार्क वर पोस्ट आहे. ज्यांना दहावीला चांगले मार्क असतील आणी जॉब करायची इच्छा असेल त्यांनी जरूर फॉर्म भरा..

👉 2/05/2022 ते 5/06/2022 या कालावाधित फॉर्म भरू शकता.....

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

🛑 राज्य सेवा मुख्य -२०२० सामान्य मेरिट 👆

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…

🎖ध्येय आमचे अधिकारी🎖

🎯👆Important charts by डॉ. किरण देसले सर ..💐Important for prelims as well as mains.

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-
@Dhay_amcheadhikari

Читать полностью…
Subscribe to a channel