empsckatta | Unsorted

Telegram-канал empsckatta - 🎯 eMPSCKatta 🎯

110527

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

Subscribe to a channel

🎯 eMPSCKatta 🎯

🔖 नगर परिषद पुढील आठवड्यात येण्याची शक्यता🔥 🔥

💥💥💥

@eMPSCkatta.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥🔥आता लावा जोर🔥🔥

तुम्ही सगळे ज्याची आतुरतेने वाट बघत होता त्या PSI🚀🚀 च्या जागा आलेल्या आहेत, आता ऍड 700+ जाईलच त्यामुळे दणकून अभ्यास करायचा आहे.......

🔥

अभी नही, तो कभी नही

🔥

यावर्षी पोस्ट भेटलीच पाहिजे अशा attitude ने अभ्यासाला बसा लेकरांनो......आणि काही लागलं तर आम्ही आहोतच तुमच्या सेवेत....🙏

🔥
कधीही...कुठेही...केव्हाही...!



🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥आपली गट ब आणि क mentorship batch 15 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे.

Admissionसाठी contact @eMPSCkatta007

@eMPSCkatta07


टेलिग्राम : @eMPSCkatta


🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🗓️ 14 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 38 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 46दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 86 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 107 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 284 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥आपली गट ब आणि क mentorship batch 15 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे.

Admissionसाठी contact @eMPSCkatta007

@eMPSCkatta07


टेलिग्राम : @eMPSCkatta


🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🗓️ 12 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 40 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 48 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 89 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 109 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 286 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन - जाहिरात 2025 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

लिंक👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/main#

अर्ज कालावधी :- 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025
जॉईन @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Combine गट B आणि C पूर्व परीक्षा Strategy Session & 85 days Plan by दत्ता चव्हाण सर(Asst. Commissioner, Skill Development)

Admission साठी संपर्क @eMPSCkatta007
@eMPSCkatta07

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

तुमचे question इथे विचारा...

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

📌आज शासनाने आयोगाकडे PSI च्या 392 जागांचे मागणीपत्र पाठवले आहे. लवकरच जाहिरात......
OPEN -110
EWS - 39
SEBC -39

PSI जाहिरातीसाठी पाठपुरावा करणारे लाडके आ. अभिमन्यू पवार साहेब यांचे मनःपूर्वक आभार ❤️ 🙏🙏

जॉईन @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

दिल्लीमधील सर्व भटक्या कुत्र्यांना हटवून बंदिस्त निवाऱ्यात टाकण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

🔥जॉईन
🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

📌 कोटा केअर्स उपक्रम – राजस्थान

1️⃣ उद्देश
➤ विद्यार्थ्यांमधील ताणतणाव आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान वाढत्या आत्महत्यांच्या घटनांवर नियंत्रण आणणे.

2️⃣ सुरुवात
➤ डिसेंबर 2024 मध्ये कोटा जिल्हा प्रशासन, कोचिंग संस्थान, वसतिगृह संघटना आणि स्थानिक समुदाय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रारंभ.

3️⃣ मुख्य वैशिष्ट्ये
➤ शैक्षणिक परिसंस्था सुधारणा.
➤ विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विशेष उपक्रम.

4️⃣ महत्त्व
➤ कोटा शहरात विद्यार्थ्यांना सुरक्षित, आरोग्यदायी व ताणमुक्त वातावरण निर्माण करणे.
➤ भारतातील इतर शैक्षणिक केंद्रांसाठी आदर्श मॉडेल म्हणून मान्यता.


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

📖 वाचनाचा हक्क – असुरक्षित सत्तेचा कठोर निर्णय

1️⃣ पुस्तकांवरील बंदीचा निर्णय
➤ केंद्रशासित जम्मू-काश्मीर प्रशासनाने २५ पुस्तकांवर बंदी घातली.
➤ या पुस्तकांमध्ये ए. जी. नूरानी, अरुंधती रॉय, व्हिक्टोरिया स्कोफिल्ड आणि अथेऱ झिया यांच्या पुस्तकांचा समावेश.
➤ कारण म्हणून "खोटी कथनशैली आणि जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतेला खतपाणी" असा आरोप.
➤ बंदीनंतर पोलिसांनी व्हॅलीमध्ये शोधमोहीम राबवून बंदी घातलेली पुस्तके जप्त केली.

2️⃣ बंदीच्या पार्श्वभूमीचा संदर्भ
➤ लेखातील घटना – गृह मंत्री अमित शाह यांनी मार्चमध्ये "फुटीरतेचा अंत" व "एकतेचा विजय" असा दावा.
➤ फक्त पाच महिन्यांतच प्रशासनाने असुरक्षिततेच्या भावनेतून पुस्तकांवर बंदी घालणे.
➤ पहीलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर एकतेचा संदेश दिला गेला असतानाही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा.

3️⃣ कलम 370 रद्द झाल्यानंतरचा बदल
➤ सहा वर्षांपूर्वी कलम 370 रद्द; आता निवडून आलेले सरकार अस्तित्वात.
➤ केंद्र आणि राज्यपाल अजूनही पुस्तकबंदी व स्वातंत्र्यकपात हा योग्य धोरण मानतात, हे प्रगतीच्या दाव्याशी विसंगत.
➤ बंदीमुळे दुरावा आणि असंतोष वाढण्याची शक्यता.

4️⃣ इतिहास आणि संवादाची गरज
➤ काश्मीरचा इतिहास गुंतागुंतीचा आणि अनेकदा दु:खद; तो पुसून टाकता येत नाही.
➤ शांतीसाठी भिन्न दृष्टिकोन उघड्या चर्चेत सामोरे येणे आवश्यक.
➤ जागतिक अनुभव – पुस्तकांवरील बंदी क्वचितच दीर्घकालीन समाधान किंवा सामंजस्य घडवते.

5️⃣ स्थैर्य निर्माण करण्याचे प्रभावी मार्ग
➤ लोकशाहीचा विस्तार आणि लोकांच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढवणे हेच प्रभावी साधन.
➤ सरकारला न पटणाऱ्या "कथनां"वर उपाय म्हणजे अधिक समावेशक आणि पटणारे प्रतिनॅरेटिव्ह तयार करणे.
➤ कलम 370 रद्द झाल्यापासून केंद्र सरकारने आर्थिक प्रगतीवर भर दिला, पण त्या वचनाला लोकशाही बळकट करण्याची जोड आवश्यक.

6️⃣ स्वातंत्र्याचा मूलभूत सिद्धांत
➤ माजी मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस. के. कौल यांनी – "वाचनाची सक्ती नाही, पण लिहिण्याचा आणि वाचण्याचा हक्क अमर्याद आहे" असे स्पष्ट केले.
➤ साहित्यिक आवडीनिवडी व्यक्तिनिष्ठ असतात, परंतु स्वातंत्र्य सर्वांसाठी समान असावे.

7️⃣ बंदीचे परिणाम आणि पुढील दिशा
➤ अशा कठोर आदेशांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धक्का, लोकशाही प्रक्रियेवर परिणाम.
➤ जम्मू-काश्मीरमध्ये राज्याचा दर्जा परत मिळवण्याचे वचन असताना, हे पाऊल मागे जाणारे.
➤ दीर्घकालीन शांतता आणि विकासासाठी संवाद, लोकशाही आणि वैचारिक विविधतेला प्रोत्साहन आवश्यक.


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

ठाणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, 2023 यास मान्यता देण्याबाबत.

यात सर्व पदांच्या पात्रता दिलेल्या आहेत पाहून घ्या


🔥जॉईन🔥  @eSaralseva

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🗓️ 11 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 41 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 49 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 90 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 110 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 287 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥राज्यसेवा परीक्षा 2023

🔥CTPT - 11 नियुक्ती आदेश.

🔥1 सप्टेंबर ✅✅


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥🔥🔥PSI - 392🔥🔥🔥


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

MPSC कडूनही धक्का तंत्राचा वापर.🙏

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

शासनस्तरावर 1700 तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात काढण्याची चर्चा सुरू आहेत.

फक्त चर्चा सुरू आहेत.

पण सध्या नाहीत काढणार.

काढल्या तर चांगलंच होईल.

1700 जागा आता थेट एमपीएससी कडे मार्गस्थ होतील.


जॉईन @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

सुधारित_जाहिरात_शुद्धिपत्रक.pdf

#PMC_JE
♦️सुधारित जाहिरात शुद्धिपत्रक.
@eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🚨🔴मीरा भाईंदर मनपा सविस्तर जागा तपशील 340 🔥

👉लवकरच जाहिरात येणार आहे 🔥

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Combine Prelims Strategy & 85 days Plan by दत्ता चव्हाण सर(Asst. Commissioner, Skill Development).pdf

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Admissionसाठी contact @eMPSCkatta007
@eMPSCkatta07

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

New Doc 2025-08-11 21.07.53.pdf

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

📣 🔥Combine Prelims Group B & C 2025 Special Session🔥
🎯 Prelims स्ट्रॅटेजी + टाइम मॅनेजमेंट


दि. 11 ऑगस्ट 2025 (सोमवार)
🕘 रात्री 9:15 वाजता
📍 Live on Telegram

@eMPSCkatta

🧠 तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक ‘Must Attend’ सेशन!
दत्ता चव्हाण सर आणि आशिष आखाडे सर घेणार आहेत Combine Prelims B & C 2025 साठी खास स्ट्रॅटेजी सेशन!


👨‍🏫 दत्ता चव्हाण सर✅
🔹 सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता (राज्यसेवा 2023)
🔹 UPSC मुख्य 2 वेळा, Rajyaseva मुख्य 4 वेळा व Interview 2 वेळा


👨‍🏫 आशिष आखाडे सर✅
🔹 कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी
🔹 UPSC मुख्य 5 वेळा व Interview 1 वेळा, Rajyaseva Interview 2 वेळा


🔴जे विद्यार्थी प्रिलिम्स देणार आहेत त्यांनी ऐकावे असे सेशन होणार आहे कारण दत्ता सर आणि आशिष सर यांना प्रिलिम्स मध्ये नेहमी चांगले मार्क्स आले आहेत. त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

🎯 या सेशनमध्ये:
✅ उरलेल्या दिवसांचे योग्य नियोजन
✅ कटऑफ पार करण्यासाठी आवश्यक टिप्स
✅ प्रिलिम्स क्लिअर करण्यासाठी लागणारी स्ट्रॅटेजी
✅ टॉपर्सचा मार्गदर्शन आणि अनुभव
📌 हा सेशन Prelims देणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे!

🔥जाईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

#TAIT प्रसिद्धीपत्रक💐💐

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

महागाई भत्ता 55% झाला आहे 🔥🔥

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

🌍 जागतिक मुक्त बाजारपेठ – एक मिथक

1️⃣ ट्रम्प यांची संरक्षणवादी धोरणे
➤ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या स्टील निर्यातीवर ५०% शुल्क लावले, जे ब्राझिल नंतर सर्वाधिक आहे.
➤ इस्रायलला अमेरिकेकडून मिळणारे शस्त्रास्त्र पुरवठा आणि गाझा संघर्षातील अमेरिकेचा सहभाग यामुळे अमेरिकेच्या आर्थिक-राजकीय दुहेरी धोरणावर प्रश्नचिन्ह.
➤ मुक्त व्यापाराच्या नावाखाली विकसित देश स्वतःच्या उद्योगांचे संरक्षण करताना दिसतात.

2️⃣ भारताच्या आर्थिक धोरणातील वास्तव
➤ १९९१ पासून भारताने जागतिकीकरण व मुक्त व्यापाराचा मार्ग स्वीकारला, परंतु विकसित देशांकडून अपेक्षित फायदा न मिळता उलट व्यापारातील तफावत वाढली.
➤ सेवा क्षेत्रात काही प्रगती झाली असली तरी उत्पादन क्षेत्र व शेतीतील वाढ मर्यादित राहिली.
➤ जागतिक बाजारपेठेत टिकण्यासाठी फक्त बाजार खुला करणे पुरेसे नाही; पायाभूत सुविधा, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आणि संशोधन आवश्यक.

3️⃣ अमेरिकेच्या ‘बुली’ धोरणाला भारताची उत्तरयोजना
➤ अमेरिकेच्या ५०% शुल्काला प्रत्युत्तर म्हणून भारताने अमेरिकन वस्तूंवर ‘प्रतिशुल्क’ (reciprocal tariff) लावणे.
➤ अमेरिकेच्या दबावाखाली न येता आपली परराष्ट्र व ऊर्जा धोरणे स्वायत्त ठेवणे.
➤ अमेरिकेच्या वर्तनामुळे त्रस्त इतर देशांशी (उदा. रशिया, इराण) सामरिक सहकार्य वाढवणे.

4️⃣ ऊर्जा सुरक्षिततेसाठी पावले
➤ रशिया, इराणसारख्या प्रमुख तेल निर्यातदारांशी संबंध दृढ करणे.
➤ अमेरिकेकडून होणाऱ्या तेल खरेदीतील अवलंबित्व कमी करून स्वस्त व स्थिर पुरवठादारांकडे वळणे.
➤ जागतिक दबाव टाळण्यासाठी ऊर्जा खरेदीचे स्त्रोत विविध करणे.

5️⃣ जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी सुधारणा
➤ पायाभूत सुविधा उभारणे, कायद्यांमध्ये सुलभता, कौशल्य विकास व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे.
➤ लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन उत्पादन क्षेत्र मजबूत करणे.
➤ निर्यात वाढीसाठी धोरणात्मक अनुदान, करसवलत आणि जागतिक दर्जाचे मानक (standards) स्वीकारणे.

6️⃣ ‘मुक्त बाजार’ संकल्पनेतील वास्तव
➤ मुक्त व्यापार ही फक्त सिद्धांतातील कल्पना; प्रत्यक्षात विकसित देश आपल्या उद्योगांना जपण्यासाठी विविध अडथळे लावतात.
➤ जागतिक अर्थव्यवस्थेत ताकदवान देशांचा दबाव कायम असतो, त्यामुळे लहान व मध्यम अर्थव्यवस्थांनी आपली आर्थिक सार्वभौमता जपणे आवश्यक.

7️⃣ भारतातील धोरणात्मक दिशा
➤ परकीय व्यापार धोरणात “स्वावलंबन” हा मुख्य आधारस्तंभ ठेवणे.
➤ महत्त्वाच्या उद्योगांमध्ये स्थानिक उत्पादन क्षमतेत वाढ करणे.
➤ राष्ट्रीय सुरक्षेला व ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत परराष्ट्र धोरण आखणे.

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥🔥 नाशिक महानगरपालिका लवकरच जाहिरात येईल....!✅✅



🔥जॉईन🔥  @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥गट क 2025🔥


✅SR CLERK 332


✅मंत्रालयीन प्रशासकीय विभाग 190


✅332+190 Total 522


✅1300 क्रॉस करणार


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…
Subscribe to a channel