empsckatta | Unsorted

Telegram-канал empsckatta - 🎯 eMPSCKatta 🎯

110527

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

Subscribe to a channel

🎯 eMPSCKatta 🎯

E गव्हर्नन्स मध्ये पुणे प्रथम..

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔰 प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल, 2025

1.🎯 उद्देश
➤ पैशांवर आधारित (Real Money) ऑनलाइन गेम्सवर पूर्णपणे बंदी घालणे.
➤ समाजातील व्यसन, फसवणूक आणि आर्थिक तोटा रोखणे.

2.📅 संसदेत मंजुरी
➤ लोकसभा: 20 ऑगस्ट 2025.
➤ राज्यसभा: 21 ऑगस्ट 2025.

3.👤 मांडणारे
➤ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव.

4.⚖️ प्रमुख तरतुदी
➤ ऑनलाइन मनी गेम्सवर बंदी:
▸ असे खेळ चालवणे, प्रोत्साहन देणे किंवा भाग घेणे बेकायदेशीर.
➤ चालवणाऱ्यांसाठी शिक्षा:
▸ 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि/किंवा ₹1 कोटी दंड.
➤ जाहिरात करणाऱ्यांसाठी शिक्षा:
▸ 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि/किंवा ₹50 लाख दंड.
➤ आर्थिक निर्बंध:
▸ बँका आणि वित्तीय संस्था अशा गेम्ससाठी व्यवहार/पैसे हस्तांतर करू शकत नाहीत.

5.📌 अतिरिक्त मुद्दे
➤ अशा गेम्समुळे वाढणारे कर्जबाजारीपण, आत्महत्या, आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न कमी करण्यासाठी पाऊल.
किशोरवयीन आणि तरुणांमध्ये वाढणारे ऑनलाइन व्यसन रोखण्यासाठी मदत.
➤ राज्य सरकारांना निरीक्षण, तपासणी आणि नियंत्रणासाठी अधिकार दिले जातील.
➤ “गेमिंग व मनोरंजन” आणि “सट्टेबाजी/जुगार” यात स्पष्ट फरक करण्यासाठी स्वतंत्र नियामक मंडळ स्थापन होण्याची शक्यता.
➤ भविष्यात जागरूकता मोहीम व डिजिटल साक्षरता कार्यक्रम राबवण्याचा विचार.

🔑 निष्कर्ष: हे विधेयक फक्त कायदेशीर कारवाईपुरते मर्यादित नसून, समाजातील नैतिक जबाबदारी, आर्थिक शिस्त आणि तरुणांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

तुम्ही विचार केलाय का...?

जेव्हा एखादी गोष्ट विनामूल्य मिळते तेव्हा समजून घ्या की त्यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल.

नोबेल पुरस्कार विजेते डेसमंड एकदा म्हणाले की जेव्हा मिशनरी आफ्रिकेत आले तेव्हा त्यांच्याजवळ बायबल होते आणि आमच्याकडे जमीन होती.जेव्हा मिशनरी म्हणाले, 'आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करण्यास आलो आहोत.'

तेव्हा आम्ही डोळे मिटले व नंतर उघडले तेव्हा आमच्या हातात बायबल होते आणि त्यांच्याकडे आमची जमीन होती.

त्याचप्रमाणे जेव्हा सोशल नेटवर्क साइट्स आल्या तेव्हा त्यांच्याकडे फेसबुक आणि व्हॉट्सअॅप होते आणि आमच्याकडे स्वातंत्र्य आणि गोपनीयता होती.

ते म्हणाले 'हे ​​विनामूल्य आहे.

'आम्ही डोळे मिटले व नंतर आम्ही उघडले तेव्हा आमच्याकडे फेसबुक आणि व्हॉट्सअॅप होते आणि त्यांच्याकडे आमचे स्वातंत्र्य आणि वैयक्तिक माहिती होती.

जेव्हा जेव्हा एखादी वस्तू विनामूल्य असते, तेव्हा त्यास आपले स्वातंत्र्य देऊन पैसे द्यावे लागतात.

"शब्द ज्ञानाने समजतात, आणि अर्थ
अनुभवाने समजतात".. 😊


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🥳🥳 जॉईन @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Good Morning

🗓️ 30 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 22 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 30 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 70 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 91 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 268 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जलसंपदा विभाग

सातारा निम्नश्रेणी लघुलेखक डॉक्युमेंट वेरिफिकेशन लिस्ट
.

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

💐💐1 जानेवारी 2026

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🗓️ 29 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 23 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 31 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 71 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 92 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 269 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

आज रात्री 9 वाजता Biology - Botony, Zoology, Virology यांच revision session होईल.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥Rs 478.50🔥

अशी चर्चा आहे.... लवकरच result येईल.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

राज्यातील प्रकल्पग्रस्तांना आरक्षण भरणा 5 ते 15% वाढ
मागणी मंजूर होण्याची शक्यता...


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

#Update

Mpsc Group B परीक्षा अर्ज करण्याची
आज शेवटची तारीख आहे, जे विद्यार्थी राहिले आहेत त्यांनी भरून घ्या
.

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

♦️भारतातील कृषिविषयक क्रांती

1. हरित क्रांती (Green revolution):भारतातील कृषिविषयक क्रांती

2. श्वेत क्रांती (White revolution) दुधाचे उत्पादन

3. निल क्रांती (Blue revolution): मत्स्य उत्पादन

4. पित क्रांती (Yellow revolution):तेलबियांचे उत्पादन

5. लाल क्रांती (Red revolution):मांस किंवा टॉमॅटो उत्पादन

6. गुलाबी क्रांती (Pink revolution): झिंगे किंवा कांदा उत्पादन

7. करडी क्रांती (Gray revolution): खते किंवा वूल उत्पादन

8. गोल क्रांती (Round revolution): बटाटे उत्पादन

9. तपकीरी क्रांती (Brown revolution): कोको किंवा लेदर उत्पादन

10. सोनेरी क्रांती (Goldern revolution):   फळे / फलोत्पादन / मध उत्पादन

11. रुपेरी क्रांती (Silver revolution): अंडी / पोल्ट्री उत्पादन

12. सोनेरी धागा क्रांती (Golden fiber revolution) : ज्यूट उत्पादन

13. रुपेरी धागा क्रांती (Silver fiber revolution):  कापूस उत्पादन

14. मधुर क्रांती (Sweet revolution): वैज्ञानिक मधुमक्षिका पालन

15. सदाहरित क्रांती (Evergreen revolution): कृषिचा सर्वांगिण विकास

16. प्रोटिन क्रांती (Protein revolution): कडधान्य उत्पादन / विज्ञानाधारित दुसरी हरित क्रांती

17. काळी क्रांती :  (Black revolution):      पेट्रोलिअम उत्पादन


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Science - biology session by आशिष सर

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

महाराष्ट्राची गगनभरारी.....👌

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

व्हॉट्स ऍपवर स्पर्धा परीक्षांच्या लेटेस्ट अपडेटसाठी खालील लिंक वरून जॉइन करा आमचे WhstaApp चॅनेल:

https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

बिग ब्रेकिंग...

ज्यांना ज्यांना मराठा वगळून कुणबी पाहिजे त्यांना 30 जून 2026 पर्यंत आपली वंशावळ जोडून जात वैधता प्रमाणपत्र वैध करून घेण्याची मुदत वाढवून मिळाली आहे.

राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना #कुणबी, मराठा -कुणबी व कुणबी -मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने दि. 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. .

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔴 भारतातील जनक विषयी माहिती 🔴

    🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी

    🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू

    🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक

    🔶स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन

    🔶राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम

    🔶हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन

    🔶चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके

    🔶राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

   🔶धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन

    🔶वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी   




🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ते रिझर्व्ह बँकेचे 24 वे गव्हर्नर होते

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

नोंदणी_व_मुद्रांक_विभाग_आकृतीबंध

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जलसंपदा विभाग

ठाणे निम्नश्रेणी लघुलेखक डॉक्युमेंट वेरिफिकेशन लिस्ट.



🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

BARTI, TRTI, SARTHI, MAHAJYOTI & ARTI

🔥 सर्वांनी मुदतवाढ दिली आहे.




🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Science - biology session by आशिष सर

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

MPSC e-Newsletter No. 10 (1).pdf

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥ससून रुग्णालयात पुणे, सरळसेवेने भरती.

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

गणेशोत्सव कालावधीतील परीक्षांच्या आयोजनाबाबतच्या सूचना

धन्यवाद 💐

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

धर्मादाय आयुक्तालय रिक्त पदे

जाहिरात 🔜



🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🗓️ 28 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 24 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 32 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 72 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 93 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 270 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

9pm today.. biology session

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Combine 23 Aug to 2 Sep 2025.pdf

सर्वांनी हे schedule पुढच्या आठवडयात follow करायचं आहे.💐💐

🔥लावा जोर🔥

Читать полностью…
Subscribe to a channel