Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity
TCS कडून वनविभाग सरळसेवा परीक्षेसाठी मॉक टेस्ट लिंक उपलब्ध
भेट द्या -
https://g06.tcsion.com//OnlineAssessment/index.html?32549@@M213
जॉईन - @Jobkatta
@MPSCGeography
🔹भारतातील महत्वाची सरोवरे
१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर
२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.
३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर
४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर
५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.
६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
____________________________________
अधिक माहितीसाठी आमचे @MPSCGeography चॅनेल जॉईन करा.
आधुनिक भारताचा इतिहास: भाग - 2
जॉईन कर @MPSCHistory
हेही वाचा :
आधुनिक भारताचा इतिहास: भाग - 1
/channel/MPSCHistory/610
कलम २८ :- शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहाणायाबाबत स्वातंत्र्य
Читать полностью…कलम २७ :- विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याबाबत स्वातंत्र्य
Читать полностью…जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या मुलाखती दिनांक 1 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 करीता दि.27 व 28 जुलै 2023 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7452
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्रातील नद्या आणि काठावरील शहरे
जॉईन करा @eMPSCkatta @MPSCGeography
पृथ्वीवर होणारा दिवस - रात्र परिणाम
जॉईन करा @MPSCGeography