इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा,
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
खास शिवजयंती निमित्त गावठी ट्रिक्स batch फक्त 249/- All subject
Offer फक्त आजच्याच दिवस
Batch link -
/channel/+hUwRBPBfi0AzNGM1
/channel/+hUwRBPBfi0AzNGM1
🔔नुकत्याच झालेल्या सर्व सरळसेवा परीक्षा मध्ये आपल्या tricks ⏳च्या batch मधून जशास तसे प्रश्न...🟣🟣🟣🟣🟣
जसे की कलमे, नद्या व त्यांच्या उपनद्या - डाव्या उजव्या , घाट, खाड्या यांचा क्रम उभ्या आडव्या तिडव्या 😀,खनिज संपत्ती, वनसंपत्ती,,पंचवार्षिक योजना त्यातील facts,रामसर स्थळे जवळपास सर्वच घेतलेत आणि लक्षातच राहणार,इंटरनॅशनल organization G20, G7 यातील सर्व देश लक्षात ठेवणं सोप्प नाही पण tricks च्या माध्यमातून केल्यास कधीच विसरणार नाही...
अजून बरच काही batch मध्ये बघायला मिळेल 👀
✅एकदा मन लावून🗣 tricks🪄 केल्या तर GS चा खेळच खल्लास 🎊🎉
✅येणाऱ्या combine तसेच राज्यसेवा, सर्व सरळसेवा व इतर परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी batch
📞Contact telegram I'd-
/channel/Trickssstar
◾️शिक्षक भरतीत जर समान गुण असेल तर प्राधान्यक्रम असा निश्चित केला जाईल
Join @Officer_Study ✔️
नवीन ऑफलाईन बॅच सुरू
अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
ॲडमिशन नंतर ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच मोफत मिळेल
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
सचिन ढवळे सर
मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 पासून लेक्चर्स सुरू
वेळ : दुपारी 4:00 ते 5:45
👍 Online Course Available
https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj
👍Subscribe our YouTube channel
https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy
TELEGRAM CHANNEL :
t.me/csatsachin
पत्ता: ४था मजला, निखिल प्राईड बिल्डिंग,सिद्धिविनायक डायनिंग हॉलच्या वर,टिळक रोड,सदाशिव पेठ,पुणे-४११०३०
👉 अधिक माहितीसाठी संपर्क
9260400700
9773551947
8421160703
8605756973
typing skilltest 🖥⌨ groupcmains2023
SKILLTEST च्या सध्याच्या तयारीसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना
👉परीक्षा 10 min ची असल्याने 10 min लावूनच practice करा.
7 min मध्ये नको.
10 min मध्ये कमीत कमी मराठी - 1500, english -2000 key depression झाल्या पाहिजेत. व यामध्ये minimum 95 % accuracy ठेवण्याचा प्रयत्न करावा. ह्या प्रकारची स्थिती अथवा system जिथे पण असेल तिथे practice करा. ( विविध software, website etc. )
👉 Horizontal mode वर practice
ही परीक्षा tcs घेणार असल्यामुळे tcs pattern ने practice करा म्हणजे दोन्ही passage ( दिलेला व type करायचा ) horizontal mode मध्ये असल्याने आपली practice पण horizontal पद्धतीने चं व्हायला पाहिजे. माहितीसाठी - बरेच मुले gcc वर practice करतात व तिथे vertical boxes असतात ज्यामुळे scroll करायचा संबंध च नसतो.
👉 TCS interface
https://www.google.com/search?q=tcs+typing+interface&oq=tcs+&aqs=chrome.1.69i57j35i39l2j0i131i433i512j0i512j0i131i433i512l4j0i433i512j0i131i433i512j0i433i512j0i131i433i512i650j0i131i433i512l2.9350j0j4&client=ms-android-samsung-ss&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8
👉 सगळ्यात महत्त्वाचे
इथे GCC सारखं passage संपूर्ण दिसत नाही. उदा 20 lines चा passage असला की आपल्याला 5 चं line box मध्ये प्रथमदर्शनी दिसतील. जसजसे type करत जाऊ तसतसे समोरच्या lines येतील . - आपण scroll केल्यावर.
Auto scroll off आहे. म्हणजे जो शब्द type करायचा आहे तो highlight नसतो. म्हणजेच सुरवातीच्या दिसणाऱ्या lines पूर्ण type झाल्यावर typing थांबवून आपल्याला mouse च्या सहाय्याने scroll करावं लागतं. बऱ्याच मुलांचा result इथे जातो कारण scroll करताना कधीकधी extra line scroll होते अथवा आपण स्वतः हरवून जातो की माझी line नेमकी कोणती सुरू होती. हा प्रकार माझ्या सोबत 2021 च्या exam मध्ये झाला होता.
यावर उपाय शेवटची line type झाल्यावर त्या line चे शेवटचे 2 शब्दांवर focus करून ती line वर नेने व तीच line वरची 1st line ठेवणे.
असे Scroll 3 ते 5 दा पूर्ण passage मध्ये करावे लागतात. त्यामुळे आपली practice पण तशीच पाहिजे.
👉कधीकधी Typing practice करताना कुणीतरी एक दोन व्यक्ती मागे बसवून करा. इतर व्यक्ती मागे आहे याचा भास जरी झाला तरी आपली speed automatic कमी होते. Actual exam मध्ये invigilator फिरत असतात. ते तुमच्या टायपिंग कडे बघत नाही पण आपल्या mind set मुळे आपल्याला असे वाटते की ते लक्षपूर्व बघत आहेत व आपला speed कमी होतो.
👉 ठराविक speed वर अडकणे
बऱ्याचदा आपण एका ठराविक speed वर अडकतो म्हणजे speed वाढतच नाही. यासाठी बरेच msg येतात. पण यावर specific उपाय नाही आहे. सतत practice हेच यावर उपाय आहे. कुणाकुणाला लगेच speed हवं असते. Typing ही कला आहे. यासाठी साधना लागते जी एक दोन दिवसात येत नाही.
🧘♂Imp🧘♂
🏆Winning mindset🏆
😇Temperament 😇
रोज असं स्वतः ला वदवून घ्या की मला typing घरी/ institute मध्ये छान जमते तर जगात कुठेही जमेलच. मला छान typing येते. मला फक्त qualify करायचं आहे. Typing competition साठी नाही आहे. मी जसा इतर सरळसेवा च्या परीक्षेसाठी tcs च्या hall मध्ये गेलो तसंच typing साठी tcs च्या hall मध्ये जाणार आहे. माझ्या साठी नवीन काहीच नाही आहे. सरळसेवा मध्ये मी mouse वापरायचो आता keyboard वापरायचं आहे.
नेहमीप्रमाणे 300-400 लोक center असणार आहेत. हे माझ्यासाठी काही नवीन नाही.
After all its all about mentality.😊😊
तुमचे जिंकणे आणि हरणे हे तुम्ही करत असलेल्या विचारावर ठरत असते ना की इतरांमुळे.
All the best.✌️✌️✌️
प्रतिक उरकुडे
कर सहायक & मंत्रालयीन लिपिक 2022
Join @ChaluGhadamodiGk
Join @Officer_Study
📹 Video link: 👇👇 https://youtu.be/7uNmRhzcikc?si=3n1YZ6LjZUCtaQvR
🙆♂ AI मुळे नोकऱ्या जातील का अशी भीती सतत व्यक्त होते आहे. पण डॉ. अमेय पांगारकर यांची मुलाखत करताना पुन्हा एकदा जाणवून गेले की संघर्ष तंत्रज्ञानाशी नाहीये तर AI वापरता येणाऱ्या आणि न वापरता येणाऱ्या माणसांमध्ये स्पर्धा आणि संघर्षाच्या शक्यता आहेत. त्यामुळे अर्थातच बदलत्या काळात नवीन स्किल्स शिकणं आवश्यक बनणार आहे.
📡 सुपर कॉम्प्युटर, सुपर फास्ट इंटरनेट, रिअल टाइम डेटा ट्रान्स्फर, व्हर्चुअल आणि ऑगमेंटेड रिऍलीटीच्या काळात आपल्याला आपल्याकडे असलेली स्किल्स 'रीडिझाईन' करावी करावी लागणार आहेत. ज्या पद्धतीने आपण गोष्टी आजवर शिकत आलो आहोत त्यात आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. हे बदल कुठले?
🪪 डॉ. पांगारकर यांना भारत AI ची जगाची राजधानी बनताना दिसतोय. पण त्यासाठी कौशल्य, तंत्रज्ञान, मूलभूत सुविधा आणि मानसिकता यासाठी आपण पुरेसे तयार आहोत का? अशा अतिशय महत्वाच्या मुद्यांवर AI आणि डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ डॉ. अमेय पांगारकर यांच्याशी 'ऊहापोह' मध्ये साधलेला विशेष संवाद!
🪧 प्रत्येकाने आवर्जून बघायला हवी अशी ही मुलाखत आहे. आपलं आणि आपल्या मुलांचं जगणं कसं बदलणार आहेत, त्यात कुठल्या गोष्टींचा विचार आपण करणं आवश्यक आहे याची माहिती त्यानिमित्ताने होईल.
🔴👇Video link Live Now 👇🔴 https://youtu.be/7uNmRhzcikc?si=3n1YZ6LjZUCtaQvR
https://youtu.be/7uNmRhzcikc?si=3n1YZ6LjZUCtaQvR
✅ आरोग्य भरती कागदपत्र तपासणी वेळापत्रक जाहीर | Arogya Bharti Document Verification Timetable
✅ आरोग्य विभाग पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर, लातूर, अकोला या Circle चे कागदपत्र तपासणी वेळापत्रक जाहीर.
🛑 जपानला मागे टाकत जर्मनी बनली जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था
◾️2024 मधील जगातील टॉप अर्थव्यवस्था
1. अमेरिका
2. चीन
3. जर्मनी
4. जपान
5. भारत
Join @ChaluGhadamodiGk
Join @Officer_Study
चलो पुणे ! चलो पुणे ! चलो पुणे
बळीराम डोळे सरांच्या नेतृत्वात भव्य आंदोलन...
छात्र एकता जिंदाबाद 💪🔥
प्रमुख मागण्या :
१. राज्यसेवा २०२४ जागावाढ (सर्व ३५ संवर्ग, किमान १५०० जागा) जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा
२. नगरपरिषद २०२३ जागावाढ (१००% रिक्त पदभरतीसह)
३. कम्बाईन गट-ब, गट-क २०२४ जागावाढ झाल्या पाहिजे.
दिनांक : १६ फेब्रुवारी २०२४, सकाळी ९ वाजता स्थळ : बालगंधर्व चौक, पुणे
BEST ONLINE COURSE 💻
Prepare for UPSC CSE 2025 🇮🇳🔥
Join India's Most Trusted
Chanakya Mandal Pariwar's
UPSC 2024-25 Comprehensive Course
Join us to experience the DISCIPLINE of Offline course in ONLINE MODE 📢
🟢 LIVE LECTURES & Recorded Access 🟢
✅ Features of The Batch:
1️⃣ Complete Guidance of Prelims + Mains + Interview
2️⃣ Notes prepared by our expert faculties
3️⃣ Focus on MCQ Solving
4️⃣ Updated study material, books are provided
5️⃣ Focus on Mains Answer Writing
6️⃣ Separate Optional Subjects Batches
7️⃣ Personal one to one Guidance
✅ Weekly Interactive Sessions with Shri. Avinash Dharmadhikari Sir (IAS)
📳 For Admission, contact us: 080-69015454/5455
🛑 तलाठी परीक्षेत गैरप्रकार; संगणक हॅक करून दिला पेपर❗️
Join @ChaluGhadamodiGk
Join @Officer_Study
🚔🚨Error less 44,000+ पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास.
👉 महाराष्ट्र पब्लिकेशन, यशस्वी अधिकाऱ्यांची चळवळ
Sample Copy
🛑 महाराष्ट्र आयोगातील सरळसेवा भरती लांबणार!
◾️20 दिवसांत निवडणुकीच्या घोषणेची शक्यता
◾️परीक्षा वेळापत्रक जारी होण्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष
⚠️ वय वाढीमुळे काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित रहातील
Join @Officer_Study ✔️
🚩 मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन
-----------------------------------
🧐 सध्याची महाराष्ट्रात आरक्षणाची स्थिती
➖➖➖➖➖➖➖➖➖
‼️ महाराष्ट्र आरक्षण सध्या
भावी शिक्षकांनो, भूलथापांना बळी पडू नका!
शिक्षण आयुक्तांकडून सतर्कतेच्या सूचना; भरती प्रक्रिया पारदर्शक
Join @Officer_Study ✔️
🛑 तलाठी भरती नवीन घोटाळा उघड.
◾️परीक्षा केंद्र संचालकाचे नातेवाईक टॉपर
🛑 ठाणे वनरक्षक मैदानी चाचणी 20 फेब्रुवारी पासून सुरू...
Join @ChaluGhadamodiGk
Join @Officer_Study
✅ पनवेल महानगरपालिका निकाल जाहीर | Panvel MahanagarPalika Result
⭐️ लिपिक टंकलेखक सह एकूण 36 पदांचा निकाल जाहीर झाला आहे.
👆👆 वरील लिंकवर क्लिक करून निकाल 🖋 Download 🗂 करून घ्या. 🤳
✅ लातूर महानगरपालिका हॉलतिकीट उपलब्ध | Latur Mahanagar Palika Hallticket
🔈 लातूर महानगर पालिका अंतर्गत विविध पदांसाठी दिनांक 22 आणि 23 फेब्रुवारी दरम्यान परीक्षा आहे. हॉल तिकीट पाहून घ्या. 👇👇
👉 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 𝗛𝗲𝗿𝗲 𝘁𝗼 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 🔥
👉 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 𝗛𝗲𝗿𝗲 𝘁𝗼 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 🔥
👆👆 वरील लिंकवर क्लिक करा. हॉलतिकीट Download 📥 करण्याची लिंक दिली आहे. 🤳
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiGk
🚩 (आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.)
तलाठी भरती २०२३ : धाराशिव येथील पहिले दोन्ही Toppers यांना अटक झाली आहे. त्यांनी सुद्धा लातूर येथील गुरू ऑनलाइन या सेंटर वरून पेपर दिला होता. सर्व घोटाळेबाज मुलांना एकच सांगणे आहे, सर्वांना अटक होणार. कोणीही सुटणार नाही. शेवट पर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करत राहू.
- स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
@ChaluGhadamodiGk
💁🏻♂ Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.👇
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
👆वरील लिंकवर Click करून आताच Follow करा.
❌नंबर कोणालाच दिसणार नाही❌Читать полностью…
🛑 देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी ठाण्यात.
Join @ChaluGhadamodiGk
Join @Officer_Study
🌼Live @4pm
🔴 𝐌𝐚𝐭𝐡 𝐁𝐲 𝐒𝐚𝐜𝐡𝐢𝐧 𝐆𝐨𝐦𝐚𝐬𝐡𝐞 🔴
😍 टार्गेट पोलीस भरती 2024 ✅
🔥 गणिताचे वादळ..🥰
आता परीक्षेला 100% हेच पडणार
😍 परत म्हणू नका मी 1 मार्क ने राहिलो...😊
🔴👇 YouTube Live Now 👇🔴
https://www.youtube.com/live/laWvFVmRQSk?si=yflnAADHVyKFLfh4
https://www.youtube.com/live/laWvFVmRQSk?si=yflnAADHVyKFLfh4
💁♂ आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा..👍
Prove your Merit and Get 100% Scholarship at Chanakya Mandal Pariwar !!
चाणक्य मंडल परिवार मधला संपूर्ण कोर्स निःशुल्क मिळवण्याची संधी ✨
Competitive Talent Search (CTS) 2024
A Scholarship Exam
परीक्षेचे स्वरूप:
🔸 ही परीक्षा ३ टप्प्यात घेण्यात येते: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत
🔹 पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा एकाच दिवशी होते (फक्त offline)
👉 पूर्व परीक्षा- बहुपर्यायी (MCQ Pattern)
👉 मुख्य परीक्षा- वर्णनात्मक (Descriptive - 2 निबंध आणि एक case study)
🛑 परीक्षा दिनांक: 17 मार्च 2024
🛑 परीक्षा केंद्रे: पुणे (सदाशिव पेठ, वारजे), मुंबई, छत्रपती संभाजीनगर
✅ Registration Fees: Rs.500/-
📝 Registration form: https://forms.gle/uXLBepELMURHUCseA
विशेष सूचना: Fees भरलेल्या विद्यार्थ्यांना, श्री. अविनाश धर्माधिकारी (IAS) लिखित नवा विजयपथ हे पुस्तक निःशुल्क दिले जाईल.
⏺ अधिक माहितीसाठी संपर्क साधा – 080-69015456, 080-69015458
'आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य' स्पर्धा परीक्षांचं विश्व उलगडून दाखवणारी पहिली कादंबरी
“UPSC-MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा, प्रेम, जिद्द, यश-अपयश, भीती, असुरक्षितता या सर्व मनातील भावनांचा तळ तपासून धडपडणाऱ्या तारुण्याची गोष्ट यात मांडली आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांच्या जगण्यात डोकावणारा आयडेंटिटी क्रायसिस, सामाजिक- राजकीय-धार्मिक-आर्थिक-भावनिक अस्थिरता, करिअरची अनिश्चितता, कुटुंबाची चिंता, शारीरिक व मानसिक गरजां, वाढत्या वयाचे आणि लग्नाचे प्रश्न यांचा कथात्मक शोध घेणारी ही कादंबरी आहे.”
“स्पर्धा परीक्षेत पास न होणारे, निवडले न जाणारे विद्यार्थी प्लॅन बी निवडून दुसऱ्या क्षेत्रात करिअर कसे करतात. त्यांच्या जीवनाचा पट संशोधनात्मकपणे मांडणी करणारी कादंबरी आहे. ज्यातून धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना जगण्यासाठी व नवीन वाटा धुंडाळण्यासाठी महत्वाची ठरली आहे.”
या कादंबरीच्या निमित्ताने, पुस्तकविश्व प्रकाशन व उचित माध्यम पुणे आयोजित आणि एमपीएसी स्टुडंट फोरम वास्तव कट्टा, पुणे यांच्या सहकार्याने ज्ञानेश्वर जाधवर लिखित, रुद्र एन्टरप्रायझेस प्रकाशित 'आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य' या कादंबरीचे प्रकाशन व 'स्पर्धा परीक्षा वास्तव आणि तरुणांची मानसिकता'वर परिसवांदाचे आयोजन केले आहे. शुक्रवार, दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार भवन, नवी पेठ पुणे येथे हा समारंभ होणार आहे.
स्पर्धा परीक्षांचं वास्तविक चित्र मांडणारी चर्चा परिसंवादात होणार आहे, त्या सोबतच आजच्या तरुणांची मानसिकता यावर सखोल चर्चा केली जाणार आहे. 'आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य' या कादंबरीत विद्यार्थ्याचं सामाजिक व शैक्षणिक वास्तव साहित्यिक दृष्टीने मांडलेलं आहे. त्यामुळे आपणास आपल्या जगण्याचा व स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा नवीन रस्ता सापडू शकतो.
आपण नक्की या, आणि जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्या आपल्या विद्यार्थी मित्र -मैत्रिणींना जरूर सांगा.
पुस्तकविश्व
शॉप नं. १ डहाणूकर कॉलनी ,
कमिन्स कंपनी मंदिराजवळ ,
एम.एस.सी.बी., इंद्रनगरी कोथरूड
पुणे , ४११०३८.
बुकिंग साठी -
9075496977
Ashechya Gungit Lataklel Tarunya ( आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य ) https://amzn.eu/d/38vDNqz
🚔🚨Error less 44,000+ पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास.
👉 महाराष्ट्र पब्लिकेशन, यशस्वी अधिकाऱ्यांची चळवळ
💚पोलीस भरती 2024 साठी अतिशय उपयुक्त पुस्तक.
⚔ लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI
🖥️ पोलीस भरतीचे घटकनिहाय विश्लेषण असलेले सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार, परीक्षाभिमुख, समजण्यास सोपे असे पुस्तक.
🖥️ येणाऱ्या पोलीस भरतीत 90 पेक्षा अधिक गुणांची हमी.
👉 मागील दहा वर्षातील मराठी व सामान्य ज्ञान व 2021 व 2023 मध्ये झालेल्या गणित व बुद्धिमत्ता घटकांचे सर्व प्रश्न
👉 प्रत्येक प्रश्नाचे दर्जेदार आणि डिटेल विश्लेषण
👉 1 प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास.
👉 भाग 1- सामान्य ज्ञान, मराठी व चालू घडामोडी
👉 भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता
🖥️ पृष्ठ संख्या - 1450
📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
🙏🙏 दर्जेदार, अपडेटेड, परीक्षाभिमुख, वाचण्यास सुटसुटीत असेल तेच पुस्तक तुलना करून खरेदी करा.
💚 स्वतः पहा, इतरांपेक्षा अचूक, दर्जेदार, परीक्षाभिमुख, वाचण्यास सुटसुटीत, योग्य वाटलं तरच घ्या.
हे पुस्तक घेण्याचा अजिबात आग्रह नाही.
◾️राज्यसभा बिनविरोध होणार..
👉 सहा जागेसाठी सहाच उमेदवार..
Join @ChaluGhadamodiGk
Join @Officer_Study