livestudyhub | Unsorted

Telegram-канал livestudyhub - 𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

3685

📌राज्य सेवा परीक्षा 📌यूनियन पब्लिक सर्विस 📌𝐏𝐒𝐈 /𝐒𝐓𝐈 /𝐀𝐒𝐎 📌दुय्यम निरिक्षक गट- क 📌महापरिक्षा सर्व एक्साम 📌पोलिस /तलाठी /लिपिक

Subscribe to a channel

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने🌏

◾️राष्ट्रीय उद्यान - स्थापना वर्ष◾️

1] ताडोबा :- 1955

2] नवेगाव :- 1975

3] पेंच :- 1975

4] संजय गांधी :- 1983

5] गुगामल :- 1987

6] चांदोली :- 2004
━━━━━━༺༻━━━━━━
Join @Bhugolmpsc ✔️
Join @ChaluGhadamodiGk ✔️

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏सर्वात शक्तिशाली पासपोर्ट🌏

◾️फ्रान्सचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली..

◾️भारत 80 व्या स्थानी आहे भारतीय पासपोर्टवर 77 देशांमध्ये विनाव्हिसा जाता येते.
━━━━━━༺༻━━━━━━
Join @Bhugolmpsc ✔️
Join @ChaluGhadamodiGk ✔️

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 राज्यात आता 72% आरक्षण

▪️जातीऐवजी वर्गाला लाभ देण्याची सरकारची भूमिका
▪️मराठा समाजाला आता EWS आरक्षण नाही
▪️पूर्वी लाभ घेतलेल्यांच्या आरक्षणाला धक्का नाही

🌏 आगोदर कसे दिले होते आरक्षण

◾️2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला शिक्षण
आणि नोकरीत 16% आरक्षण दिले होते.
◾️देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा
समाजाला शिक्षणामध्ये 13% तर नोकऱ्यांमध्ये 12% आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले.
◾️उद्भव ठाकरे सरकार असताना सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळले.
◾️आता एकनाथ शिंदे आधीच्या तुलनेत अनुक्रमे आरक्षणाचा टक्का तीन आणि दोनने कमी झाला आहे. दोन्हीसाठी आता 10% आरक्षण असेल.
━━━━━━༺༻━━━━━━
Join @Bhugolmpsc ✔️
Join @ChaluGhadamodiGk ✔️

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 भारताच्या शेजारी असणारे देश
━━━━━━༺༻━━━━━━
Join
@Bhugolmpsc ✔️

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 लोह खनिजाचे प्रकार 🌏

👇महाराष्ट्रात या स्वरूपाचेच सापडते👇

🛑 मॅग्नेटाईट

🛑 हेमेटाईट

🛑 लिमोनाइट

🛑 सिडेराईट

━━━━━━༺༻━━━━━━
Join
@Bhugolmpsc ✔️

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध.........

*बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*
*35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक* ची नविन सुधारीत 2024 मधील 12 वी आवृत्ती *45000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक मार्केटमध्ये उपलब्ध  झाले आहे*
🤗🤗🤗🤗

➡️ *वैशिष्ट्ये*-

🔹 *पोलिस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक*

🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध*

⏩ *2004 ते 2023* आजपर्यंत झालेल्या *सर्व पोलिस भरती प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय* सखोल
*स्पष्टीकरणासह विश्लेषण असणारे एकमेव पुस्तक*

⏩ *लेटेस्ट 2023* मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे *सखोल विश्लेषणासह समावेश*

⏩मागील १२ वर्षापासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी नावाजलेली जंबो सीरीज पुस्तके

45000 जंबो पोलीस बुक ला बेस्ट १ नं का आहे ? डेमो व्हिडीओ नक्की पाहून घ्या

https://www.youtube.com/live/w_l-MfTN4tM?si=_aM_e7chtZwUKVH0

-🎯सुटसुटीत व दर्जेदार पुस्तक

- यामध्ये सर्व विषय G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता चे सर्व मुख्य घटक व त्याचे उपघटक याची सखोल सुटसुटीत व दर्जेदार मांडणी केलेली आहे.

-सुरुवातीला Repeated वारंवार विचारलेले प्रश्न दिलेले आहेत. ज्यामध्ये वास्तवप‌द्धतीने 2004-2023 या 20 वर्षात कितीवेळा प्रश्न विचारला हे अचुकरीत्या दिलेले आहे.
इतर पायरसी पुस्तकाप्रमाणे 100 वेळा, 150 वेळा, 200 वेळा विचारला अशी हवेतील पोकळ फेकाफेकी केलेली नाही.

-🎯सर्वात मोठे विश्लेषणाचे पुस्तक -

-या पुस्तकात 2004 - 23 (20 वर्षातील) 440+ PYQ प्रश्न प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण केलेले महाराष्ट्रातील एकमेव मोठे विश्लेषण असणारे पुस्तक आहे,

- सर्व विषय AII IN ONE G.K. मराठी, अंकगणित- बुद्‌धिमत्ता या सर्व विषयांचे विश्लेषण एकाच पुस्तकामध्ये केलेले आहे याचे भाग 1 व भाग 2 अशी कोणतीच पुस्तके केलेली नाहीत याची नोंद घ्यावी.

-मागील 12 वर्षापासून विद्यार्थ्यांनी नावाजलेले महाराष्ट्रातील एकमेव एक प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण असणारे एकमेव पुस्तक

-मागील 10 वर्षामध्ये या पुस्तकातील सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारीत प्रश्न आले होते, यापुढेही येणारच !

- 🎯अचुक माहिती असलेले व सदैव अपडेटेड ठेवणारे पुस्तक

– सध्या मार्केटमध्ये असलेली 45000+ जम्बो ची 12 वी (2024) वर्षातील ही आवृत्ती फुल्ली अपडेटेड एडिशन आहे.

-यात दिलेली प्रत्येक माहिती शासनमान्य संदर्भग्रंथाचा आधार घेऊन अचूक आकडेवारीनुसार अचूक माहिती दिलेली आहे.

- यात प्रत्येक विषयाचे अपडेटेड स्मार्ट QR कोड दिलेले आहेत ज्यामध्ये प्रत्येक विषयाचे प्रत्येक प्रश्न हा बदल- त्या काळानुसार, नवीन चालूघडामोडीनुसार, नवीन आकडेवारीनुसार, नवनियुक्त्या इ. प्रकारे सर्व प्रश्नांची अपडेटेड माहिती पाहावयास मिळेल.

-प्रत्येक विषयातील चालू घडामोडीचे प्रश्न आजच्या काळानुसार संस्करित करून पुस्तकात दिलेले आहेत

-सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट OR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत दिल्या आहेत.

-प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी updates + सराव प्रश्नसंच मासिक स्मार्ट QR कोड द्वारे पाहावयास मिळतील.

-पुस्तकासोबत मोफत 200+ टॉपीकवाईज ऑल महाराष्ट्र रॅंकसह सोडवायला मिळतील,

-पोलीस भरती नवीन अभ्यासक्रमानुसार संपूर्ण 100 प्रश्नांच्या संपूर्ण 50+ संभाव्य सराव टेस्ट ऑल महाराष्ट्र रँकसह सोडवावयास मिळतील.

स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान‌मार्फत जॉब अलर्टस्, स्पर्धापरीक्षा लेटेस्ट न्यूज, बेस्ट सेलर पुस्तके Reviews, Motivational यशोगाथा, विद्यार्थी मनोगत इ. गोष्टी smart Book सोबत मोफत.

-45000 + जम्बो पोलीस स्मार्ट बुक ची विद्यार्थी प्रियता ,क्वॉलिटी व खप लक्षात घेऊन, मार्केटमध्ये इतर प्रकाशना कडून जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याकरीता नावात साधर्म्य ठेवून पुस्तकाचा पॅटर्न चोरून त्याच्या समकक्ष टायटल, पायरसी करून काढले जात आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

- बेस्ट सेलर 35000 जम्बो ची नविन आवृत्ती 40,000 जम्बो व त्यानंतरची सर्वाल लेटेस्ट 12 वी आवृत्ती (2024) 45000 जम्बो हीच आहे याची विद्यार्थी व पुस्तक विक्रेत्या बांधवांनी नोंद घ्यावी.

-45000 जम्बो पुस्तकामध्ये 2004-2023 या 20 वर्षातील एकूण 45000 प्रश्नांचा समावेश केलेला आहे .याउलट,

-पायरसी पुस्तकामध्ये, प्रत्यक्ष 7000 पेक्षा कमी प्रश्नसंख्या असताना 43,000+ प्रश्न असे दिसून येईल.
विद्यार्थ्यांनी पुस्तक घेताना याची खातरजमा करूनच पुस्तक घ्यावे.

- हे केवळ साधे बुक नसून स्मार्ट बुक आहे प्रत्येक टॉपीक ला 4-5 smart QR कोड दिलेले आहेत.

-महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक स्टॉल वर उपलब्ध
-ऑनलाईनसाठी ॲमेझाॅन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

🎯भारती प्रकाशन पुणे
9767165594

💁🏻‍♂ Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

नंबर कोणालाच दिसणार नाही

👇WhatsApp Link 👇

https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा. 👆

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🚔🚨Error less 44,000+ पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास.

http://mahapublication2gmail.com

👉 महाराष्ट्र पब्लिकेशन, यशस्वी अधिकाऱ्यांची चळवळ

Sample Copy

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

💁🏻‍♂ Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

नंबर कोणालाच दिसणार नाही

👇WhatsApp Link 👇

https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा. 👆

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

महाराष्ट्रातील समाज सुधारक साहित्यिक भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती
37वी आवृत्ती- के सागर

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या
क्र.उपुउ
/2001-02/66811/13/स पु. दि.5/3/2002 अन्वये' उत्तम पुस्तक' म्हणून शिफारस करण्यात आलेला संदर्भ
-विशेष महत्त्वाची माहिती चौकोनात
-महत्त्वाच्या मुद्द्यांना स्क्रीन टाकून उठाव दिलेला आहे
-सुटसुटीत मुद्देनिहाय रचना
-चित्रे व छायाचित्रे यांचा योग्य वापर
-सर्वात महत्त्वाचे व अद्यावत माहिती के सागरीय वैशिष्ट्ये*
-पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये येऊन गेलेले प्रश्न लक्षात घेऊन केलेली दर्जेदार उपयुक्त परीक्षाभिमुख रचना -एक प्रकारे महाराष्ट्राचा सामाजिक इतिहासच वर्णन केलेला.

https://ksagar.com/product/maharashtratil-samajsudharak/

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🎲 Breaking 🎲

◾️विधेयक सभागृहात मांडले जाणार आहे
◾️16 पानांचे विधेयक तयार

Join @Officer_Study ✔️

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 महाराष्ट्रातील स्थानिक डोंगररांगा 🌏

🚩 जिल्हाडोंगर ⛰🌄

◾️ नांदेड - मुदखेड डोंगर

◾️ भंडारा - गोंदिया  -  दरकेसा टेकड्या

◾️ परभणी - नांदेड  -  निर्मल रांगा

◾️ नागपुर - गरमसूर डोंगर

◾️ जळगाव - शिरसोली, हस्ती

◾️ धुळे - गाळणा डोंगर, हनुमान डोंगर, धानोरा

◾️ गडचिरोली - गलगट्टा, चिरोली टेकड्या, भामरागड, सुरजागड

◾️ सातारा - महादेव, आगाशिव, बामणोली

◾️ अहमदनगर - अदुला , बालेश्वर, कळसूबाई
━━━━━━༺༻━━━━━━
Join @Bhugolmpsc ✔️

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

📍 छत्रपती संभाजीनगर केंद्र

UPSC / MPSC ची तयारी करायची आहे पण सुरुवात कशी करावी हे कळत नाही...?

अशा नवीन विद्यार्थ्यांसाठी, चाणक्य मंडलचा विशेष उपक्रम 👇
UPSC / MPSC: निःशुल्क वैयक्तिक मार्गदर्शन

One to One Counseling 🏆

आमच्या तज्ज्ञ फॅकल्टीला भेटून, वैयक्तिक मार्गदर्शन घेता येणार

👉 स्थळ: छत्रपती संभाजीनगर केंद्र
👉 तारखा: 23 आणि 24 फेब्रुवारी
फक्त ऑफलाईन

मार्गदर्शक:
श्री. धनंजय तुपे
UPSC Interview चा अनुभव
सिनिअर फॅकल्टी, चाणक्य मंडल परिवार

✅ Register Now:
https://forms.gle/CQaMT8pQdVbjwLW26

☎️ संपर्क:
080-69015454
📍 पत्ता: चौधरी चेंबर्स, यशवंतराव चव्हाण नाटयगृहासमोर, पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

Special offer for today only !! Hurry Up !!

⚠️Objective Pattern नुसार राज्यसेवा परीक्षा पास होण्याची शेवटची संधी सोडू नका.
⚠️या बॅच मुळे तुमच्या मार्क्स मध्ये 101% निश्चितच भर पडेल !

============================
🔥 COMPLETE STATE BOARD (BATCH NO.6.0) 🔥
=========================
Batch Starts (राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 5 दिवस अगोदर बॅच पूर्ण होईल)
(9 Months course access validity)
Unlimited Watch Time
घरपोच बूक & नोट्स मोफत मिळतील.
—————————————
फक्त आजच्या दिवसासाठी 50% सूट मिळवा.
Coupon Code: '19FEB'
Batch Link:
https://gdcacademy.page.link/fmUe2ZVsNnFZioeD6
—————————————-
🔰 या कोर्स बदल अधिक माहिती साठी हा विडियो पहा 👇
https://gdcacademy.page.link/B7Hz268BcL25YvXGA
———————————————————
Website:
https://gdcacademy.com/courses
———————————————————
For More updates :
https://youtu.be/SCVYCYhhKKQ
—————————————————
Join telegram:
/channel/GDCAcademy
—————————————————
📞 संपर्क
9960187595 / 9156867165

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 रेशन कार्डचे प्रकार किती; कोणाला मिळते किती धान्य ?🤔
━━━━━━༺༻━━━━━━
Join @Bhugolmpsc ✔️
Join @ChaluGhadamodiGk ✔️

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏🚂 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकवरील देशातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे उद्घाटन केले 🌏🚂

◾️12.77-किमी- लांब बोगदा
◾️T-50 म्हणून ओळखला जातो
◾️हा बनिहाल-खारी-संबर- सांगलदान विभागाचा एक भाग आहे, ज्यामुळे बारामुल्ला ते सांगलदान पर्यंत ट्रेन धावू शकतात.

🚇 या बोगद्यातून काश्मीर खोऱ्यातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे गाडी धावली.
◾️पंतप्रधान मोदींनी एकाच वेळी विजेवर दोन धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला.
◾️एक गाडी ही श्रीनगर ते सांगल्दान आणि
◾️दुसरी सांगल्दान ते श्रीनगर दरम्यान धावली
━━━━━━༺༻━━━━━━
Join @Bhugolmpsc ✔️
Join @ChaluGhadamodiGk ✔️

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

💁🏻‍♂ Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

नंबर कोणालाच दिसणार नाही

👇WhatsApp Link 👇

https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा. 👆

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌍 काही गोंधळात टाकणाऱ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या
━━━━━━༺༻━━━━━━
Join @Bhugolmpsc ✔️

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🛑 मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये 10% आरक्षण...!!
━━━━━━༺༻━━━━━━
Join
@Bhugolmpsc ✔️

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

45000 जंबो पोलीस बुक ला बेस्ट १ नं बुक का म्हटले जाते याचा पुरावा वरील Pdf मधे एकदा नक्की पहाच👆

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

वनरक्षक निवड यादी & प्रतीक्षा यादी जाहीर | Forest Guard Selection & Waiting List

एकूण 7 वनवृत्तांची Selection List & Waiting List जाहिर झाले आहे पाहून घ्यावे.

➡️ वनरक्षक निवड (Selection) यादी तसेच प्रतीक्षा (Waiting) यादी खालील वेबसाईटवर दिले आहे. 📍खालील लिंकवर क्लिक करा.👇
👉 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 𝗛𝗲𝗿𝗲 𝘁𝗼 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 🔥
👉 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 𝗛𝗲𝗿𝗲 𝘁𝗼 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 🔥

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Officer_Study

🚩 (आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.)

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🔷 चालू घडामोडी :- 19 फेब्रुवारी 2024

◆ नवी दिल्लीत 14 व्या जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

◆ जमुईमध्ये(बिहार) तीन दिवसीय नागी पक्षी महोत्सव सुरु होणार आहे.

◆ BSF K9 या श्वानाने अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी BSE EXPO-2024 चे उद्घाटन केले.

◆ भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ 23 भाषेसाठी दिला जातो.

इस्रो ने आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून Insat 3 DS हवामान विषयक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

◆ राजस्थान राज्यातील पोखरण येथे भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2014 हा युद्ध सराव सुरु आहे.

महाराष्ट्र राज्यात पारनेर येथे लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे.

◆ आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारत देशाच्या संघाने सुवर्ण पदक जिंकले आहे.

आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत थायलंड या देशाचा पराभव केला.

◆ आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धा मलेशिया येथे पार पडली आहे.

जर्मनी मध्ये आयोजित म्यूनीच सुरक्षा परिषदेत भारतातर्फे एस जयशंकर उपस्थीत आहे.

◆ महाराष्ट्र सरकातर्फे महाराणी येसूबाई यांच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे.

प्रबोवो सुबिआंतो यांची इंडोनेशिया या देशाच्या राष्ट्रअध्यक्ष पदी निवड झाली आहे.

◆ जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे झारखंड हे तिसरे राज्य ठरले आहे.

Economists Inteligens Unit ने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात(2022) भारत 167 देशांच्या यादीत 46व्या क्रमांकावर आहे.

◆ Economists Inteligens Unit ने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात(2022) नॉर्वे देश प्रथम क्रमांकावर आहे.

◆ भारतीची धावपटू ज्योती याराजीने आशियाई इनडोअर अथेलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे.

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

📣 44 हजार रुपये जिंकण्याची संधी.
🔥 पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर.

➡️ महाराष्ट्र पब्लिकेशनच्या एररलेस 44000 + या पुस्तकापेक्षा खालीलपैकी कोणताही एखादा मुद्दा चांगला असलेले पोलीस भरतीचे पुस्तक दाखवून दिल्यास पहिल्या 10 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 44 हजार रुपये रोख बक्षीस.

1) या पुस्तकापेक्षा डिटेल विश्लेषण असलेले पुस्तक दाखवल्यास बक्षीस
2) प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले पुस्तक दाखविल्यास बक्षीस
3) यापेक्षा सुटसुटीत, दर्जेदार पुस्तक दाखविल्यास बक्षीस.
4) या पुस्तकापेक्षा मोठे विश्लेषणाचे पुस्तक असल्यास बक्षीस.

🙏 वरीलपैकी कोणताही एक गुण दुसऱ्या पुस्तकात दाखवून दिल्यास पहिल्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी 44 हजार रुपये बक्षीस देण्यात येईल.
👉 भाग 1 - मराठी व सामान्य ज्ञान
👉 भाग 2 - गणित व बुद्धीमत्ता

👇 संपर्क महाराष्ट्र पब्लिकेशन
ई-मेल -
mahapublication2gmail.com

🖥️ sample pdf Error less 44,000+ ➡️
https://drive.google.com/file/d/15-DTciKRnz1RaVw-xqObR5ZRJYZ6Kxnx/view?usp=drivesdk

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🔰महाराष्ट्र समाज सुधारक

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

💁🏻‍♂ Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

नंबर कोणालाच दिसणार नाही

👇WhatsApp Link 👇

https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा. 👆

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

आरोग्य विभाग भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात

Join @Officer_Study ✔️

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

छत्रपती संभाजीनगर मध्ये UPSC, MPSC ची नवीन बॅच सुरू..

🔸 MPSC च्या नवीन वर्णनात्मक परीक्षा पद्धतीनुसार चालणारी बॅच.. 👍
🔸UPSC च्या परीक्षा पद्धतीत तज्ज्ञ असलेले faculty शिकवतील 😎
🔸Answer writing ची विशेष तयारी करवून घेतली जाईल..📝

तर, छत्रपती संभाजीनगर मधील आमच्या केंद्रांवर आजच भेट देऊन Admission घ्या..(Demo sessions मिळतील)

पत्ता व्हिडिओच्या शेवटी देण्यात आला आहे..👆

संपर्क: 080-69015420

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

💁🏻‍♂ Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

नंबर कोणालाच दिसणार नाही

👇WhatsApp Link 👇

https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा. 👆

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🏦 इंडियन बँक ऑफ इंडिया नोकरी

Join @Officer_Study ✔️

Читать полностью…
Subscribe to a channel