livestudyhub | Unsorted

Telegram-канал livestudyhub - 𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

3685

📌राज्य सेवा परीक्षा 📌यूनियन पब्लिक सर्विस 📌𝐏𝐒𝐈 /𝐒𝐓𝐈 /𝐀𝐒𝐎 📌दुय्यम निरिक्षक गट- क 📌महापरिक्षा सर्व एक्साम 📌पोलिस /तलाठी /लिपिक

Subscribe to a channel

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

#Gk
◾️नुकतेच दिले गेलेले काही महत्वाचे पुरस्कार

⭐️पंतप्रधान नरेंद्र मोदी :ऑर्डर ऑफ द डूक गॅलपो पुरस्कार (भूतान देशाचा)
⭐️डॉक्टर उमा रेले : महाराष्ट्र गौरव पुरस्कार
⭐️टी एम कृष्णा : संगीत कलानिधी पुरस्कार 
⭐️रतन टाटा : पी व्ही नरसिंह राव मेमोरियल पुरस्कार
⭐️एस.सोमनाथ : के पी पी नांबियार पुरस्कार
(एस सोमनाथ हे इस्रो चे अध्यक्ष आहेत )

◾️ GI TAG सध्या खूप चर्चेत आहेत

⭐️वस्तूंचे भौगोलिक संकेत (नोंदणी आणि संरक्षण) कायदा, 1999 नुसार GI टॅग दिले जातात
⭐️Geographical Indication Act लागू झाला 2003 ला
⭐️पाहिला GI TAG 2004 - दार्जिलिंग च्या चहा ला मिळाला
⭐️GI TAG नोंदणी केवळ 10 वर्षांच्या कालावधीसाठी वैध असते ( पण प्रत्येकी 10 वर्षांच्या पुढील कालावधीसाठी वेळोवेळी नूतनीकरण केली जाऊ शकत
⭐️GI tag रजिस्ट्री HQ - चेन्नई ला आहे
⭐️ सर्वात जास्त GI टॅग राज्य - उत्तर प्रदेश (71 GI टॅग)

◾️भारताची पहिली 'हायब्रिड खेळपट्टी
⭐️हिमाचल प्रदेशातील HPCA स्टेडियममध्ये नवीन प्रकारची खेळपट्टी बसवली आहे तिला BCCI ने मान्यता दिलेली आहे
⭐️SISGrass नेदरलँडच्या कंपनी ने बनवली आहे

◾️2024 मध्ये घडलेल्या काही पहिल्या घटना
⭐️देशाची पहली अंडरवाटर मैट्रो ची सुरवात - कोलकाता
⭐️BSF ची पहली महिला स्नाइपर -सुमन कुमारी
⭐️भारताची पहली ड्राईवरलेस मेट्रो ट्रेनची सुरवात - बेंगलुरू
⭐️भारताचे UPI स्वीकारनारा पहिला यूरोपीय देश- फ्रांस
⭐️ट्रैफिक चे ऑडिट करणारे पाहिले राज्य- बिहार
⭐️भारताचा पहिला आयुर्वेदिक कॅफे - नवी दिल्ली
⭐️भारताच्या पहिल्या 'स्किल इंडिया सेंटर' चे उद्‌घाटन- ओडिशा
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

आगामी महावितरण Junior Assistant (Accounts) या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या Professional Knowledge या घटकावर आधारित 110 गुणांच्या परिपूर्ण तयारीकरिता प्रा. प्रवीण कड सर लिखित महाराष्ट्रातील पहिले व एकमेव असे दर्जेदार संदर्भ पुस्तक सर्वत्र उपलब्ध: 💐💐💐

🔴 पुस्तकाचे नाव: महावितरण Junior Assistant (Accounts) - Professional Knowledge
लेखक : प्रा. प्रवीण कड (M.Com, M.Phil, NET, SET)
प्रकाशक: फ्युचर पब्लिकेशन, पुणे

✅पुस्तकाची वैशिष्ठ्ये:

✅ वाणिज्य शाखेतील एकूण 13 विषयांचा समावेश
✅110 गुणांची परिपूर्ण तयारी
✅500+परीक्षाभिमुख वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरांचा समावेश
✅मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश
✅नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा 2023 या परीक्षेतील 80 प्रश्नांपैकी 70 प्रश्न याच पुस्तकातील!

✅MIDC/CIDCO/CBSE /SEBI/ महानगरपालिका/ नगरपरिषद/जिल्हा परिषद/ इतर लेखाविषयक परीक्षा तसेच NET/SET परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

एकूण पाने: 464
MRP: Rs. 560/-

मुख्य वितरक: Future बुक सेंटर, ABC चौक, नारायण पेठ पुणे.
9130332055

😔https://wa.me/919130332055

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

💁🏻‍♂ Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

नंबर कोणालाच दिसणार नाही

👇 WhatsApp Link 👇

https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

👆वरील लिंकवर Click करून आताच Follow करा👆

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

सर्वांना सस्नेह निमंत्रण...🙏🏽🙏🏽
UPSC तील यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन 🔥💐

✅ दिनांक 19 एप्रिल | सायं 6 वाजता

चाणक्य मंडलमध्ये तयारी करून, UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात समर्थ शिंदे (पहिल्याच Attempt मध्ये AIR 255), अविष्कार देर्ले (AIR 604) आणि अभिजित पाखरे (AIR 720) हे विद्यार्थी त्यांचे अनुभव आणि STRATEGY मांडतील.

विशेष मार्गदर्शन:
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक - संचालक: चाणक्य मंडल परिवार

📍स्थळ: आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे सभागृह, कर्वे रस्ता, पुणे

📝 नाव नोंदणी आवश्यक: https://forms.gle/18ggKDwhUaDBmXUEA

अधिक माहितीसाठी संपर्क: 080-69015455

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

All India Success of Chanakya Mandal Pariwar in UPSC CSE 2023...🤩🇮🇳

Chanakya Mandal Pariwar is extremely delighted to Congratulate all the students who took guidance in Chanakya Mandal Pariwar at various levels of UPSC exam and has cleared this exam with flying colours.

Animesh Pradhan secured AIR 2 in his First Attempt. Kush Motwani secured AIR 11 and achieved 1st rank in Maharashtra.

Samarth Shinde (student of UPSC 2023 Course) has cleared the UPSC Exam in his first attempt at the age of 22 with All India Rank 255...🥇

Out of total 1016 students selected, 306 students took guidance in Chanakya Mandal Pariwar at various levels of exams.

Our students are now Ready to serve the Nation as 'Karyakarta Adhikari of Bharat...'

Heartiest Congratulations to all the students selected..🥳💐

#upsc

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

♦️भारताची लोकसंख्या १४४ कोटी..

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

सस्नेह निमंत्रण...✨✨

💙हा कार्यक्रम फक्त ऑफलाईन होणार आहे..

☺️Registration link:
https://forms.gle/18ggKDwhUaDBmXUEA

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच

🛑 पाचवी आवृत्ती सर्वत्र उपलब्ध

स्टेट बोर्ड आधारित इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा समावेश

अंकगणित बुद्धिमत्ता च्या प्रत्येक प्रश्नाचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरे

एकूण प्रश्नपत्रिका - 411
एकूण प्रश्न -  16951 +


आपल्या पुस्तकातून 2023 मध्ये आलेले प्रश्न

▪️नवी मुंबई 100 पैकी 81 प्रश्न
▪️ संभाजी नगर - चालक 100 पैकी 89
▪️ पुणे शहर - 100 पैकी 70 प्रश्न
▪️ पुणे ग्रामीण - 100 पैकी 72 प्रश्न
▪️ सोलापूर शहर - 100 पैकी 68 प्रश्न
▪️मीरा भाईंदर - - 100 पैकी 67 प्रश्न

सविस्तर पाहा 👇👇👇
/channel/smartstudypublication/24592

💬 लेखक व संकलक -
✔️ विठ्ठल नागनाथ राऊतवार


🛒 Buy Amazon Link
https://amzn.eu/d/8u9qZm8
https://amzn.eu/d/8u9qZm8

📞 संपर्क - 9028967547

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

♦️अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर..

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

♦️मराठा आरक्षण..

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

जय श्रीराम.. 🚩🚩🚩

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

राज्यसेवा, महाराष्ट्र गट ब व गट क
संयुक्त(Combine) पूर्व परीक्षा 2024 साठी उपयुक्त संदर्भ...

महाराष्ट्राचा भूगोल- लेखक : प्रा. के. ए. खतीब नवीन सुधारित व विस्तारित आवृत्ती

https://ksagar.com/product/maharashtracha-bhoogol/

विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल,विषयाची संपूर्ण तयारी करून घेणारा संदर्भ तसेच पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा एकमेव विश्वासाहार्य संदर्भ.

2.प्राकृतिक भूविज्ञान प्रा. सु.प्र दाते राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि भूगोल या वैकल्पिक विषयासाठी मराठीत उपलब्ध असलेला एकमेव उत्कृष्ट सर्वसमावेशक संदर्भ यासंदर्भाला इंग्रजी भाषेमध्ये ही तोड नाही असा हा.. या सम हा संदर्भ.

https://ksagar.com/product/prakrutik-bhu-vidnyan/

3.MPSC पूर्व परीक्षा पर्यावरण या विषयासाठी उपयुक्त संदर्भ.. इंग्रजी संदर्भांच्या तोडीस तोड संदर्भ
संपूर्ण परिस्थितिकी जैवविविधता व हवामान बदल -योगेश नेतनकर सर

https://www.ksagar.com/product/sampurna-paristhitiki-jaiv-vividhata-v-havaman-badal/

अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले व अनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने🌏

◾️राष्ट्रीय उद्यान - स्थापना वर्ष◾️

1] ताडोबा :- 1955

2] नवेगाव :- 1975

3] पेंच :- 1975

4] संजय गांधी :- 1983

5] गुगामल :- 1987

6] चांदोली :- 2004
━━━━━━༺༻━━━━━━
Join @ChaluGhadamodiGk ✔️

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध.........

*बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*
*35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक* ची नविन सुधारीत 2024 मधील 12 वी आवृत्ती *45000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक मार्केटमध्ये उपलब्ध  झाले आहे*
🤗🤗🤗🤗

➡️ *वैशिष्ट्ये*-

🔹 *पोलिस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक*

🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध*

⏩ *2004 ते 2023* आजपर्यंत झालेल्या *सर्व पोलिस भरती प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय* सखोल
*स्पष्टीकरणासह विश्लेषण असणारे एकमेव पुस्तक*

⏩ *लेटेस्ट 2023* मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे *सखोल विश्लेषणासह समावेश*

⏩ *मागील १२ वर्षापासून* *महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी नावाजलेली जंबो सीरीज पुस्तके*

📚

🎯 *सुटसुटीत व दर्जेदार पुस्तक*

🔷यामध्ये सर्व विषय *G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता* चे सर्व *मुख्य घटक व त्याचे उपघटक* याची सखोल *सुटसुटीत व दर्जेदार* मांडणी केलेली आहे.

🔺सुरुवातीला *Repeated वारंवार विचारलेले प्रश्न* दिलेले आहेत. ज्यामध्ये *वास्तवप‌द्धतीने 2004-2023 या 20 वर्षात* कितीवेळा प्रश्न विचारला हे *अचुकरीत्या* दिलेले आहे.
इतर *पायरसी पुस्तकाप्रमाणे 100 वेळा, 150 वेळा, 200 वेळा विचारला अशी हवेतील पोकळ फेकाफेकी केलेली नाही.*

🎯 *सर्वात मोठे विश्लेषणाचे पुस्तक* -

🔶या पुस्तकात *2004 - 23 (20 वर्षातील) 440+ PYQ प्रश्न प्रश्नपत्रिकांचे* सखोल विश्लेषण केलेले *महाराष्ट्रातील एकमेव मोठे विश्लेषण* असणारे पुस्तक आहे.

🔹 सर्व विषय *AII IN ONE*
*( G.K. मराठी, अंकगणित- बुद्‌धिमत्ता)* या सर्व विषयांचे विश्लेषण *एकाच पुस्तकामध्ये* केलेले आहे याचे *भाग 1 व भाग 2* अशी *कोणतीच पुस्तके केलेली नाहीत* याची नोंद घ्यावी.

🔷मागील *12 वर्षापासून विद्यार्थ्यांनी नावाजलेले महाराष्ट्रातील एकमेव एक प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण* असणारे एकमेव 📚पुस्तक

🔺मागील *10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारीत प्रश्न आले होते*, यापुढेही येणारच !

🎯 *अचुक माहिती* असलेले व *सदैव अपडेटेड* ठेवणारे पुस्तक📖

📖 सध्या मार्केटमध्ये असलेली *45000+ जम्बो ची 12 वी (2024)* वर्षातील ही आवृत्ती *फुल्ली अपडेटेड एडिशन* आहे.


📝यात प्रत्येक विषयाचे *अपडेटेड स्मार्ट QR कोड* दिलेले आहेत ज्यामध्ये *प्रत्येक विषयाचे प्रत्येक प्रश्न हा बदल- त्या काळानुसार, नवीन चालूघडामोडीनुसार, नवीन आकडेवारीनुसार, नवनियुक्त्या* इ. प्रकारे सर्व प्रश्नांची *अपडेटेड माहिती* पाहावयास मिळेल.
📍सोबत आगामी *संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच* स्मार्ट OR कोड तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत* दिल्या आहेत.

🔺प्रत्येक *महिन्याच्या चालू घडामोडी updates + सराव प्रश्नसंच मासिक स्मार्ट QR कोड* द्वारे पाहावयास मिळतील.

🔶पुस्तकासोबत *मोफत 200+ टॉपीकवाईज ऑल महाराष्ट्र रॅंकसह* सोडवायला मिळतील.

🔷पोलीस भरती नवीन अभ्यासक्रमानुसार *संपूर्ण 100 प्रश्नांच्या संपूर्ण 50+ संभाव्य सराव टेस्ट ऑल महाराष्ट्र रँकसह* सोडवावयास मिळतील.

🛜 *स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान‌मार्फत *जॉब अलर्टस्, स्पर्धापरीक्षा लेटेस्ट न्यूज, बेस्ट सेलर पुस्तके Reviews, Motivational यशोगाथा, विद्यार्थी मनोगत* इ. गोष्टी smart Book सोबत मोफत.

🔺 *45000 + जम्बो पोलीस स्मार्ट बुक ची विद्यार्थी प्रियता ,क्वॉलिटी व खप लक्षात घेऊन*, *मार्केटमध्ये इतर प्रकाशना कडून* जाणीवपूर्वक *विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याकरीता नावात साधर्म्य ठेवून पुस्तकाचा पॅटर्न चोरून त्याच्या समकक्ष टायटल, पायरसी करून काढले जात आहे*. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

🛑 *बेस्ट सेलर 35000 जम्बो* ची नवीन आवृत्ती *40,000 जम्बो* व त्यानंतरची सर्वात *लेटेस्ट 12 वी आवृत्ती (2024) 45000 जम्बो* हीच आहे याची *विद्यार्थी व पुस्तक विक्रेत्या बांधवांनी* नोंद घ्यावी.


♥️ *45000 जम्बो पुस्तकामध्ये* *2004-2023 या 20 वर्षातील एकूण 45000 प्रश्नांचा* समावेश केलेला आहे .याउलट,

👁️‍🗨️ *पायरसी पुस्तकामध्ये,प्रत्यक्ष 7000 पेक्षा कमी प्रश्नसंख्या* असताना *43,000+ प्रश्न* असे दिसून येईल.
*विद्यार्थ्यांनी पुस्तक घेताना याची खातरजमा करूनच पुस्तक घ्यावे*.

📖📚 *हे केवळ साधे बुक नसून स्मार्ट बुक आहे* प्रत्येक टॉपीक ला *4-5 smart QR कोड* दिलेले आहेत.

📌 *महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक स्टॉल* वर उपलब्ध
📌ऑनलाईनसाठी *ॲमेझाॅन व फ्लिपकार्ट* वर उपलब्ध

*45000 जंबो पोलीस बुक* ला *बेस्ट १ नं का आहे* ? *डेमो व्हिडीओ* नक्की पाहून घ्या. 👁️‍🗨️

https://www.youtube.com/live/w_l-MfTN4tM?si=_aM_e7chtZwUKVH0


🎯 *भारती प्रकाशन पुणे*
*
9767165594*

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

⭕️महावितरण Junior Assistant (Accounts) - Professional Knowledge
लेखक : प्रा. प्रवीण कड (M.Com, M.Phil, NET, SET)

प्रकाशक: फ्युचर पब्लिकेशन, पुणे


SAMPLE COPY

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

नालसाचे (NALSA) कार्यकारी अध्यक्ष कोण आहेत ?

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

AI च्या अमर्याद भांडारातून जीवनाच्या ४८ विविध क्षेत्रांतील AI टूल्स सोबत घडणारी जादुई सफर!
मराठीतील 'AI टूल्स' या विषयावरील पहिले पुस्तक - AI च्या बटव्यातून या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये सामील व्हा!

लेखक: डॉ. अमेय पांगारकर, डॉ. भूषण केळकर, माधवी नाडकर्णी

पुस्तकास पद्मभूषण डॉ. विजय भटकर, पद्मश्री डॉ. संजय धांडे, अच्युत गोडबोले, डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

मोफत जागा बुकिंग साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
https://forms.gle/c8KcLc4cLhApZPx66

कार्यक्रमाचे ठिकाणः पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे.

दिनांकः रविवार, २१ एप्रिल २०२४

वेळः सकाळी १० वाजता

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

📣 ऑफरचा आजचा अखेरचा दिवस
श्रीराम नवमी विशेष ऑफर 📣

🚩🚩 पोलीस भरती Test

🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स

🤩 फक्त 🚩🚩रुपयांमध्ये 🔥

‼️ प्रत्येक जिल्ह्याची परिपूर्ण नोट्स ‼️

⚠️ ही ऑफर फक्त आजच्या दिवस उपलब्ध.... त्यानंतर 99₹ फी असेल.⚠️

📋प्रत्येक Test एकूण
5️⃣ वेळा सोडवू शकता,

6️⃣ महिने Validity आहे 🔥

📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

🌐 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

🌐 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+918329654502

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

♦️महाराष्ट्रातील पहिली मत परीक्षा उद्या..

👉 पूर्व विदर्भातील पाच जागांसाठी उद्या 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान..

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

♦️पूर्वप्राथमिक शिक्षण बोली भाषेत.

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक😀😀
बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥
📣35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥
📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
➡️ प्रमुख वैशिष्ट्ये
🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश
🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध
🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा.
📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚
🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/48zvd3o

🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️
https://bit.ly/42ZVx5n

👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs

➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
मो.
9767165594

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच

📞 संपर्क - 9028967547

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

♦️#UPSC निकाल..

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

♦️कारागृह विभागामार्फत ई-प्रिझन्स प्रणाली सेवा सुरू..

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

♦️ आपण मागील टाकलेल्या अभिजित पाखरे सर त्याच्याविषयी पोस्ट मध्ये सांगितले होते. त्याप्रमाणे सरांनी काल लागलेल्या निकाल मधून AIR 720 मिळवून UPSC मधून CLASS 1 पोस्ट ला गवसणी घातली..
सर्वांचे अभिनंदन..💐💐💐

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

मानवी भूगोल -मूळ लेखक
डॉ. माजिद हुसेन
अनुवाद-भागवत सर, नलावडे सर, श्रीकांत क्षीरसागर सर
केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील भूगोल या वैकल्पिक विषयाच्या पेपर एक करिता तसेच पदवी पदवी इतर परीक्षा सेट नेट परीक्षांसाठी सर्वोत्कृष्ट संदर्भ
https://ksagar.com/product/manavi-bhugol/

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🤺 राज्यशस्त्र :- दांडपट्टा

🐿 महाराष्ट्राचा राज्य प्राणी :- शेकरू

🌸 महाराष्ट्राचे राज्य फुल :- ताम्हण किवा जारूळ

🐦 महाराष्ट्राचा राज्य पक्षी :- हरियाल ( हिरवे कबुतर)

🦋 महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू :- ब्लू मॉर्मन

🗣 महाराष्ट्राचे राज्य गीत :- जय जय महाराष्ट्र माझा

🫐 महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष :- पांढरी चिप्पी

🐟 राज्यमासा :- सिल्व्हर पॉम्फ्रेट ( पापलेट )

━━━━━━༺༻━━━━━━
Join @ChaluGhadamodiGk ✔️

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

45000 जंबो पोलीस बुक ला बेस्ट १ नं बुक का म्हटले जाते याचा पुरावा वरील Pdf मधे एकदा नक्की पहाच👆

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

✅ पुरवठा निरीक्षक हॉलतिकीट उपलब्ध | Maha Food Bharati Hallticket

🔈 पुरवठा निरीक्षक आणि उच्च स्तर लिपिक पदांसाठी दिनांक 26 ते 29 फेब्रुवारी दरम्यान परीक्षा होणार आहे. हॉल तिकीट पाहून घ्या.

🔥हॉलतिकीट Download Link
🔥परीक्षा माहिती पुस्तिका
🔥परीक्षा वेळापत्रक
🔥परीक्षा अभ्यासक्रम
🔥जिल्हानिहाय पदे किती?
🔥संपूर्ण जाहिरात
👆 हे सर्व तुम्हाला खालील लिंकवर पाहायला मिळेल.

🗓 हॉलतिकीट Download Link👇

➡️
https://chalughadamodimpsc.com/maha-food-bharti-2023-hallticket-download-link/

➡️
https://chalughadamodimpsc.com/maha-food-bharti-2023-hallticket-download-link/

👆 हॉलतिकीट Download करण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा. 🤳

🌏 www. chalughadamodimpsc. com

👆👆 ( दररोज 📝 Free Test साठी वेबसाईट Google सर्च करा ) 👆👆

━━━━━━༺༻━━━━━━
Join
@Bhugolmpsc ✔️
Join
@ChaluGhadamodiGk ✔️

Читать полностью…
Subscribe to a channel