🛑 स्मार्ट पाणबुडी विरोधी युद्धप्रणालीचे यशस्वी उड्डाण..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
📝 अतिमहत्त्वाचे सामान्य ज्ञान (GK) 📝
🛑 MPSC / UPSC पासून शिपाई पदापर्यंत च्या सर्वच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त GK प्रश्नोत्तरे 🛑
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
लक्षात ठेवा ...
🛑 पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष : न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
🛑 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा : कुसुमावती देशपांडे
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध…
🤩🤗बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*❤️🔥 *666 जम्बो पोलीस भरती ऑल PYQ स्मार्ट बुक FULLY UPDATED EDITION* मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅
👉स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आज प्रयंत सर्वात जास्त पोलीस भरती लेखी परीक्षेत PYQ प्रश्नाचे सरासरी 90% प्रश्नांचे रिपीटेशन या पुस्तकातून होत असते
🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*.
🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024*
📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.*
🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध*
⛑️प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण*
⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका*
🔼57- *2017 च्या प्रश्नपत्रिका*
🔼55- *2016 च्या प्रश्नपत्रिका*
🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका*
🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका*
🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका*
🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका*
🔼230- *सराव टेस्ट*
⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका*
🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका*
🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका*
🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह*
🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*.
🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे.
🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक.
🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈
🔶 *ऑनलाइन ऑर्डर लिंक*
666+ जम्बो भाग -1
https://bit.ly/3QlUcky
666+ जम्बो भाग -2
https://bit.ly/3Jyj2ty
🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/1PjB-R0Fcv8?si=loi1AUACIh-mnDNm
📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक*
https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1
🚔किमान यातील प्रश्नपत्रिका सोडवणे शक्य नाही झाले तर आपली पोस्ट पक्की करण्यासाठी एकदातरी नक्की वाचून घ्याव्यात
*संपर्क*
*भारती प्रकाशन पुणे*
*मो. 9767165594*
पहिली ते आठवी विद्यार्थ्यांचा पहिल्यांदाच निकाल आज 1 मे रोजी लागणार आहे.
याअगोदर पास केल जायचं..
🏆 UPSC TOPPER'S TALK.
🗣 "Hello UPSC aspirants! We are coming to meet YOU in Pune."
🆓 Open to All (Only Offline)
🏷️ Inspiring Success Live Interaction with.
🎙️UPSC Topper - PRIYANKA MOHITE
AIR - 595
🗓️ Thursday, 2nd May 2024 @ 10:30am
🎙️Topper - RAMYA RANGASWAMY
AIR - 45
🗓️ Friday, 3rd May 2024 @ 5:00pm
🎙️UPSC Topper - WARDAH KHAN
AIR - 18
🗓️ Tuesday, 7th May 2024 @ 10:00am
🏬 Venue - UPSC CAMPUS : The Unique Academy, Pride Portal Building, Shivaji Housing Society, Off Senapati Bapat Road, Behind JW Marriot Hotel, Bahiratwadi, Pune.
📍 https://g.page/THEUNIQUEACADEMYSBROAD?share
📝 The attendees have an opportunity to.
🔸Understand how a UPSC topper approaches the Civil Services Exam.
🔸Learn how to keep your preparation momentum going despite several challenges.
🔸Get insights about UPSC's expectations from aspirants.
📲 Download The Unique Academy's App - https://goo.gl/AXuvpj
🔗 For Updates Join our Telegram channel - /channel/UniqueGsUPSC
📞 Contact - 8929920917
💁🏻♂ Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.
❌नंबर कोणालाच दिसणार नाही❌
👇 WhatsApp Link 👇
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
👆वरील लिंकवर Click करून आताच Follow करा👆
ही case Group B ची आहे. Preference साठी.
ग्रूप c साठी नाही.
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्सचा किताब वयाच्या 60 व्या वर्षी अलेजांड्रा रॉड्रिग्ज यांनी जिंकला
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
आज सायं 6 वाजता...
महाराष्ट्र दिवसानिमित्त घेऊन येत आहोत, बहुप्रतिक्षित
महाराष्ट्र समजून घेताना... भाग ३
💥💥💥💥💥💥
वक्ते: श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक - संचालक: चाणक्य मंडल परिवार
👉 आज १ मे, सायं ६ वाजता
👉 स्थळ: चाणक्य मंडलचे वारजे केंद्र, पुणे
सर्वांना सस्नेह निमंत्रण...🙏
नाव नोंदणी आवश्यक: https://forms.gle/mKUwUBqxXVZTTcXn8
अधिक माहितीसाठी संपर्क: 08069015454
🌧🌨 दुबई मध्ये एकदम अचानक एवढा पाऊस पडला कसा 🌧🌨
✅ संयुक्त अरब अमिरातीमध्ये १५ एप्रिलच्या रात्रीपासून पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आहे.
✅ 142 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. याचाच अर्थ एक वर्षाचा पाऊस अवघ्या 24 तासांत झाला.
✅ 75 वर्षातील विक्रमी पाऊस पडला
⚠️हे असे घडले कारण दुबई प्रशासनाने सोमवारी आणि मंगळवारी क्लाऊड सिडिंग साठी विमाने उडवली होती
✅ 2 दिवसांमध्ये एकूण 7 वेळा विमाने उडवली , याचाच हा परिणाम
🛑 क्लाऊड सिडिंग म्हणजे काय ❓
✅ म्हणजे कृत्रिम पाऊस होय
✅ यामध्ये "सिल्व्हर आयोडाईड" आणि " ड्राय आईसचा" वापर केला जातो
🛑 हे लक्षात ठेवा 🛑
✅ 1940 मध्ये क्लाऊड सिडिंगचा सर्वात आधी : अमेरिकेत
✅ जगातील 60 देशांमध्ये या तंत्राचा वापर केला जातो.
✅ 1952 साली भारतात क्लाऊड सिडिंगची चाचणी घेण्यात आली होती
✅ 1984 साली तामिळनाडूत या तंत्राचा वापर केला होता
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
📚...भगीरथ IAS अकॅडमी, पुणे...📚
💢Learn from the Authentic & Trusted Authority!!!!
💠परिक्षभिमुख एकमेव क्लास
☘️ UPSC OFFLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS + INTERVIEW
STARTS FROM 24 JUNE 2024
☘️ MPSC OFFLINE FOUNDATION BATCH
STARTS FROM 27 JUNE 2024
☘️ COMBINE Gr. B&C OFFLINE + ONLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS
STARTS FROM 17 JUNE 2024
☘️ SSC EXAM, CGL/ CHSL/ SI/ MTS
STARTS FROM 1 JULY 2024
By Ranjan Kolambe & Team
⭕️Application Available On Play Store
🔗 https://play.google.com/store/apps/details?id=com.bhagirathias.academy
📞संपर्क - 9970298197 , 9090906777
https://wa.me/+919970298197/?text
🛑 #GST संकलन प्रथमच विक्रमी 2.10 लाख कोटी वर.
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
1.महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क')
सेवा संयुक्त (Combine) पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 साठी उपयुक्त संदर्भ...
गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 87 वी आवृत्ती के सागर
2023-24 च्या अर्थसंकल्पासह प्रकाशित
https://ksagar.com/product/gat-b-va-gat-c-sanyukt-purva-pariksha-combine/
2.PSI STI ASO पूर्व परीक्षा विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह 2013-2023 के सागर
https://ksagar.com/product/psi-sti-aso-prashnapatrika-vishleshnatmk-vistrul-spstikarne-v-sandarbhash/
KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065 / 9823121395
विविध कवितेतला महाराष्ट्र 🌾✨✨🖌
मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ॥
✍ राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज)
------------------
"बहु असोत सुंदर संपन्न की महा,
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा "
✍ श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
------------------
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या द-याखो-यातील शिळा
✍ वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)
------------------
भव्य हिमालय तुमचा अमुचा,
केवळ माझा सह्यकडा,
गौरीशंकर उभ्या जगाचा,
मनांत पूजिन रायगडा ।।
✍ वसंत बापट
------------------
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले,
मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले,
खरा वीर वैरी पराधीनतेचा,
महाराष्ट्र आधार या भारताचा
✍ सेनापती बापट
# महाराष्ट्रदिन
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Читать полностью…आजपासून खालील कागदपत्रांच्या वरती आईचे नाव पहिले नंतर वडिलांचे नाव.
"1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांना" आता आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदणी करणे बंधनकारक
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर
पहिला टप्पा - 66.14%
दुसरा टप्पा - 66.71%
. 📣 पोलीस भरती महत्वपूर्ण टेस्ट सिरीज + जिल्हा नोट्स + 50 चालू घडामोडी Test 📣
🚩🚩 पोलीस भरती Test ➕
🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स ➕
🚩🚩 चालू घडामोडी Test
🤩 फक्त 6️⃣9️⃣रुपयांमध्ये 🔥
‼️ प्रत्येक जिल्ह्याची परिपूर्ण नोट्स ‼️
⚠️ 69₹ ची ऑफर काहीच दिवस उपलब्ध असेल ⚠️
📢 प्रत्येक टेस्ट मध्ये 👇👇👇👇
✅ मराठी - 25 प्रश्न
✅ GS - 25 प्रश्न
✅ गणित & बुद्धिमत्ता - 50 प्रश्न
📋प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता,
6️⃣ महिने Validity आहे 🔥
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
🚩🚩 चालू घडामोडी Test दररोज 🚩 या प्रमाणे खालील Whatsapp चॅनेलवर लिंक देण्यात येईल 👇
🌐 https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
📌 Test जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇
🌐 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy
🌐 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+918329654502
🔥 महाराष्ट्र दिनानिमित्त ऑफर🔥
👉 महाराष्ट्र दिनानिमित्त Combined Prelims Batch 2024 वर 2000/- ऑफ ऑफर दिली आहे.👈
तसेच, 👇👇👇👇👇👇👇
👉डॉ. सचिन भस्के सरांच्या सामान्य विज्ञानच्या सर्व बॅचेस वर 50% ऑफ ऑफर दिली आहे.
*ऑफर दोन दिवस वैध असणार आहे.*
ऑफरची तारीख : 1 व 2 मे 2024
👇👇👇👇👇👇👇
ऑफरचा लाभ घेण्यासाठी व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी लगेच शारदा ॲकॅडमीचे ॲप डाउनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.odier
👇👇👇👇👇👇👇
📌ऑफिस : तिसरा मजला, राठोड ज्वेलर्स च्या वर, झुडियो च्या शेजारी, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड, पुणे-30
☎️ संपर्क : 9697555444
लसीने रक्ताच्या गाठी होतात ही काय नवीन गोष्ट नाहीये ,लाखांमध्ये एकाला होऊ शकतं जे 2021 मधेच समजलं होत आणि लस घेतल्याच्या फक्त एका वर्षाच्या आत तो प्रॉब्लेम व्हायची शक्यता होती, आता 3 वर्ष होऊन गेलेत, अचानक काहीतरी घडल्यासारखं लोक पॅनिक करत आहेत. लस घेतली आपण सगळ्यांनी म्हणून पुढच्या waves आल्या नाहीत, नाहीतर कोरोनाच्या दरवर्षी लाटांमागून लाटा आल्याच असत्या.
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
🛑 भारताचे 26 वे नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी स्वीकारले सूत्र..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
🌏 क्लाऊड सीडींग च्या परिणामामुळे दुबई शहरात मुसळधार पाऊस 🌨
◾️कृत्रिम रित्या पाऊस पाडण्याच्या या पद्धतीत छोटी विमाने ढगांमध्ये जाऊन विशिष्ट प्रकारचे मीठ फवारतात.या मिठामुळे ढगांमध्ये पाणी निर्माण होऊन पाऊस कोसळतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
महाराष्ट्रात कधी मतदान
🌏 महाराष्ट्रात पाच टप्प्यां मध्ये होणार मतदान 👆
◾️पोलीस भरती अर्जासाठी मुदत वाढ द्या अशी मागणी होत आहे
✅ नक्की मुदवाढ मिळायला हवी
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk