livestudyhub | Unsorted

Telegram-канал livestudyhub - 𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

3685

📌राज्य सेवा परीक्षा 📌यूनियन पब्लिक सर्विस 📌𝐏𝐒𝐈 /𝐒𝐓𝐈 /𝐀𝐒𝐎 📌दुय्यम निरिक्षक गट- क 📌महापरिक्षा सर्व एक्साम 📌पोलिस /तलाठी /लिपिक

Subscribe to a channel

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

Golden opportunity for all the UPSC, MPSC Aspirants ✨

Get a chance to interact with Shri. Avinash Dharmadhikari sir (IAS) in every week..


#Swadhyay_Batch

Join Interactive Sessions course with
Shri. Avinash Dharmadhikari sir (IAS)
Founder - Director: Chanakya Madal Pariwar

Special Features:
1. A course for UPSC, MPSC 2025
2. Separate batches for UPSC (in English) & MPSC (in Marathi)
3. Discussion on Current events
4. Discussion on GS Topics
5. Students can ask their doubts

👉 Weekly 1 Lecture
👉 Available in Online + Offline Mode

Fees: Rs. 10000/-
Read Brochure for more details

For Admission, contact
08069015454

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

📲 चालू घडामोडी Test सिरीज

सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त

🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित.

🚩 1st Test Free App वर जाऊन सोडवा.

👆 ही ऑफर केवळ 2 दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🔥🔥प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध 🔥🔥

📌लेटेस्ट जुलै 2024 मध्ये झालेले पोलीस भरती पेपरचे स्पष्टीकरणासह विश्लेषण असलेले मार्केटमधील एकमेव स्मार्ट पुस्तके 📚

📖 360° जम्बो प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह विश्लेषण संच भाग-1
लेटेस्ट 07 जुलै 2024 रोजी झालेल्या 22 पोलीस शिपाई भरती पेपर समावेश

📖 360° जम्बो प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह विश्लेषण संच भाग-2
लेटेस्ट 12 जुलै ते 21 जुलै 2024 रोजी झालेल्या 15 पोलीस शिपाई व चालक भरती पेपर समावेश

📍प्रमुख वैशिष्ट्ये

❤️आगामी परिक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360° अँगल ने परीक्षाभिमुख सखोल विश्लेषणासह स्पष्टीकरण

📌 आगामी होणाऱ्या 16 जुलै ते 21 जुलै मधील सर्व पोलीस शिपाई व चालक चे पेपर QR कोड तंत्रज्ञानद्वारे पाहण्याची सुविधा 🔥

🔷प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरणासह विश्लेषण असलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक

🔶 एका प्रश्नातून संभाव्य दहा प्रश्नांची तयारी

🔷प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे G.K, मराठी, अंकगणित  व बुद्धिमत्ता‌ अशा सर्व विषयनिहाय वर्गीकरणांसह सखोल विश्लेषण

🔶 अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाचे पुस्तकात सखोल लिखित + व्हिडीओद्वारे अशा दोन्ही पद्‌धतीने विश्लेषणासह समावेश

🔶 सरावासाठी नामांकित अकॅडमीचे सराव पेपर समावेश.

❤️ 360° जम्बो स्मार्ट बुक भाग 1 व भाग 2 डेमो ट्रेलर & आगामी मुंबई पोलीस भरती स्ट्रॅटेजी व्हिडिओ  लिंक -

https://www.youtube.com/live/Jw7iabd3eOw?si=Rr70tyz6s_CMugW4

🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक🔜

https://bit.ly/3S4cwiL

❤️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक 🔜

https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

संपर्क
भारती प्रकाशन पुणे
☎️ 9767165594

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025

वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमध्ये यश मिळवायचे असेल तर सेल्फ स्टडी महत्त्वाचा आणि सेल्फ स्टडी साठी पुस्तक/ संदर्भ वाचन महत्त्वाचे आणि

Descriptive Pattern म्हणजे K'sagar च !!

होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 बुकलिस्ट
राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भ सुधारित व नवीन अभ्यासक्रमानुसार

Ksagar house of book 02024483166
/9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

जिल्हा न्यायालय निकाल जाहीर | District Court Result

कनिष्ठ लिपिक (सर्व जिल्हे) निकाल 👇

https://chalughadamodimpsc.com/district-court-result-download-link/

शिपाई/हमाल निकाल (सर्व जिल्हे) 👇

https://chalughadamodimpsc.com/district-court-result-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून निकालाचे ⚙️ PDF Download करू शकता 👆

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 15 वा कृषी नेतृत्व पुरस्कार संपूर्ण 2024 यादी

◾️या पुरस्कारात 7 व्यक्ती, 5 राज्ये आणि 8 कॉर्पोरेट आणि संस्थाचा समावेश

🛑सर्वोत्कृष्ट कृषी राज्य : महाराष्ट्र🛑

◾️सर्वोत्कृष्ट पशुसंवर्धन राज्य :हरियाणा

◾️सर्वोत्कृष्ट फलोत्पादन राज्य :नागालँड

◾️सर्वोत्कृष्ट अन्न प्रकिया राज्य : हिमाचल प्रदेश

◾️सर्वोत्कृष्ट नवोपक्रम राज्य : जम्मु काश्मीर
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 जगातील 10 शक्तीशाली देश..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले
🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार
🔷14 जूलै 2024 रोजी च्या पोलीस चालक भरती पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले
❤️ 07 जूलै 2024 रोजी च्या पोलीस शिपाई भरती पेपर मधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक
https://www.youtube.com/live/Z7yFgm9CDFM?si=SgOEg62Y3HTXkJKk

❤️आज 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक
https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT

😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने येणारे सरासरी प्रश्न
👉45000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न
👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न
👉अंकगणित व बुद्धिमत्ता50 पैकी 35-40 प्रश्न
👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर-50पैकी35-40 प्रश्न
🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक
https://bit.ly/3SuHGAn

❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT

➡️संपर्क
9767165594

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

https://youtu.be/I1kEa3-sO6E?si=6XXprNJMdabNO8Wz

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🛑 जगातील 10 शक्तीशाली देश..

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

समाजकल्याण अधिकारी भरती परीक्षा नोट्स 👆👆👇👇

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

TEST No. :- 01

Sample Copy 👆👆
Que paper and Ans Key

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

पोलीस भरती 50+ प्रश्नपत्रिका संच 

2022-23 च्या आजपर्यंत (14 जुलै 2024) झालेल्या प्रश्नपत्रिका तसेच 2021 च्या 5️⃣🔤 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत.⚙️

2024 च्या 27+ प्रश्नपत्रिका टाकल्या आहेत. आणि इतर याआधीच्या भरतीच्या प्रश्नपत्रिका टाकल्या आहेत App वर पाहून घ्या सर्वांनी.

🔥 बरेच प्रश्न हे रिपीट होत आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी याचा नक्की फायदा होईल.

👮‍♂️ महाराष्ट्र पोलीस भरती 2024👮‍♀️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध

किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा.
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🔰चालू घडामोडी :- 12 JULY 2024

1) 'जागतिक कागदी पिशवी दिवस' दरवर्षी 12 जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो.

2) फलोत्पादनातील प्रतिष्ठित 'कृषी नेतृत्व पुरस्कार 2024' साठी नागालँडची सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

3) 'कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह'मध्ये बांगलादेश ऽवा पूर्ण सदस्य देश म्हणून सामील झाला आहे.

4) "पिच ब्लॅक 2024" या सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे.

5) केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते राजधानीतील राष्ट्रीय संग्रहालयात 'थायलंड-इंडिया इंटरवोव्हन लेगेसीजः स्ट्रीम्स ऑफ फेथ इन बुद्धिझम' या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

6) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात माजी अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना '10 टक्के' आरक्षण दिले जाणार आहे.

7) भारताचे तरुण गिर्यारोहक नितीश सिंग यांनी मलेशियातील सर्वोच्च पर्वत शिखर माउंट किनबालुवर तिरंगा फडकवला आहे.

8) भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य संकुलात नवीन फाइलिंग काउंटर आणि सुविधा केंद्राचे उद्घाटन केले.

9) केंद्र सरकारने दरवर्षी 25 जूनला संविधान हत्या दिवस पाळणार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे.

10) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 14 जुलै रोजी मध्य प्रदेशातील सर्व 55 जिल्ह्यांमध्ये 'प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलन्स' सुरू करणार आहेत.

11) लाहोर उच्च न्यायालयात प्रथमच एक महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत.

12) पाकिस्तानातील लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश "न्या. आलिया नीलम" बनल्या आहेत.

13) ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार राजस्थान राज्यातील उदयपूर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर ठरले आहे.

14) ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार मेक्सिको या देशातील सॅन मिगूएल डी अलेडे हे जगातील सर्वोत्तम शहर ठरले आहे.

15) ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार उदयपूर हे शहर आशियातील सर्वोत्तम शहर ठरले आहे.

16) न्यूज ब्रोडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी रजत शर्मा यांची नियुक्ती झाली आहे.

17) राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची निवड करण्यात आली आहे.

18) FATF च्या अध्यक्ष पदी मेक्सिको या देशाच्या एलीसा डी अंदा मद्राजो यांची निवड झाली आहे
.

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🔥अखेर प्रतिक्षा संपुष्टात
🚨बहुप्रतीक्षित, बहुचर्चित♥️360° जम्बो
🚓🚓पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण संच
मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहे 🔥🔥

📍प्रमुख वैशिष्ट्ये
🔷प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरणासह विश्लेषण

🔶 आगामी परिक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360° अँगल ने सखोल विश्लेषणासह स्पष्टीकरण

🔷 एका प्रश्नातून संभाव्य दहा प्रश्नांची तयारी

🔶 लेटेस्ट 7 जुलै 2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण
🔷प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे G.K, मराठी, अंकगणित  व बुद्धिमत्ता‌ अशा सर्व विषयनिहाय वर्गीकरणांसह सखोल विश्लेषण

🔶 अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाचे पुस्तकात सखोल लिखित + व्हिडीओद्वारे अशा दोन्ही पद्‌धतीने विश्लेषणासह समावेश

🔷स्मार्ट QR तंत्रज्ञानद्वारे प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे सुधारीत Final Answer key नुसार उत्तरे पाहण्याची सुविधा

🔶 # रद्द झालेल्या प्रश्नांची/उत्तरे बदललेल्या प्रश्नांचे कारणांसह संस्करित उत्तरांचे स्पष्टीकरण स्मार्ट QR तंत्रज्ञानद्‌वारे पाहण्याची सुविधा

🔷आगामी परिक्षेतील Silly Mistake टाळण्यासाठी OMR Sheet चा समावेश

❤️ 360° जम्बो स्मार्ट बुक डेमो ट्रेलर & आगामी मुंबई पोलीस भरती स्ट्रॅटेजी व्हिडिओ  लिंक -

https://www.youtube.com/live/UCBoTUmDJIQ?si=HOCGqdIw_MOk5g5E

😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक🔜

https://bit.ly/3S4cwiL

❤️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक 🔜
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

संपर्क
भारती प्रकाशन पुणे
☎️ 9767165594
9552976452

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🙏🙏🙏आमंत्रण!🙏🙏🙏

💥ब्रॉडवे एज्युकेशन हब तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) 2022 मधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी आपणास आमंत्रित करताना अत्यंत आनंद होत आहे.

🍀रविवार, 28 जुलै 2024
🍀सकाळी 11:30 वाजता

⭕️कृपया या विशेष सोहळ्यास उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या यशाचा साक्षीदार व्हा आणि त्यांना आपल्या शुभेच्छांचा वर्षाव करा.

✅आपली उपस्थिती आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

धन्यवाद!🙏🙏🙏

🔴स्थळ:
ब्रॉडवे एज्युकेशन हब,
पाहिला मजला, राजमोहन बिल्डिंग, डी डेकोर शोरूम च्या वर,  गरवारे मेट्रो स्टेशन समोर, कर्वे रोड पुणे-4

📞फोन:- 9112264447
          9112264448

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

📕 झालेल्या सर्व पोलीस चालक भरती पेपर मध्ये सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले...
सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा👆

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

जिल्हा न्यायालय सुधारित रिस्पॉन्स शीट / Answer Key उपलब्ध

➡️ तुमची सुधारित रिस्पॉन्स शीट Download करून पहा किती मार्क्स आलेत 👇👇

https://chalughadamodimpsc.com/district-court-revised-response-sheet-download-link/

👆👆 वरील लिंकवर क्लिक करा. सुधारित रिस्पॉन्स शीट Download करण्याची लिंक दिली आहे. 🤳

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
काय तुम्हाला अजून माहित नाही???
...होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत

प्राकृतिक भूगोल - प्रा.सु.प्र.दाते
राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि भूगोल या वैकल्पिक विषयासाठी मराठीत उपलब्ध असलेला एकमेव उत्कृष्ट सर्वसमावेशक संदर्भ यासंदर्भाला इंग्रजी भाषेमध्ये ही तोड नाही असा हा.. या सम हा संदर्भ.

https://ksagar.com/product/prakrutik-bhu-vidnyan/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

#ksagar #ksagarpublication #draniruddha #police #mpsc #upsc #psistiaso #mpscoptional #mpscexam  #Dysp #dc #mpscgeography #राज्यसेवा #mpsc2025 #mpscmains #competative_exam

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज

🛑 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣

👆 ही ऑफर केवळ आजच्या दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)

Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 केरळ: स्थानिक समुदायांच्या मदतीने जैवविविधतेची नोंद करणारे पहिले राज्य

◾️केरळ हे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी (LSG) स्थानिक समुदायांच्या मदतीने पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर्स (PBR) तयार करणारे पहिले राज्य बनले आहे.

◾️पीबीआरमध्ये वन्य, जलचर, शहरी आणि कृषी जैवविविधता, पारंपारिक ज्ञान आणि सध्याच्या वापराच्या पद्धतींची माहिती समाविष्ट आहे.

◾️राज्याने NGT च्या अंतिम मुदतीपूर्वी 1,040 LSG पैकी 1,037 PBR पूर्ण करून हे कार्य साध्य केले.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

📕आज झालेल्या सर्व पोलीस चालक भरती पेपर मध्ये सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले...
सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा👆

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🔰15 वा कृषी नेतृत्व पुरस्कार संपूर्ण 2024 यादी

🔹या पुरस्कारात 7 व्यक्ती, 5 राज्ये आणि 8 कॉर्पोरेट आणि संस्थाचा समावेश
🔸सर्वोत्कृष्ट कृषी राज्य : महाराष्ट्र
🔥🔥
🔹सर्वोत्कृष्ट पशुसंवर्धन राज्य :हरियाणा
🔸सर्वोत्कृष्ट फलोत्पादन राज्य :नागालँड
🔹सर्वोत्कृष्ट अन्न प्रकिया राज्य : हिमाचल प्रदेश
🔸सर्वोत्कृष्ट नवोपक्रम राज्य : जम्मु काश्मीर

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025

वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमध्ये यश मिळवायचे असेल तर सेल्फ स्टडी महत्त्वाचा आणि सेल्फ स्टडी साठी पुस्तक/ संदर्भ वाचन महत्त्वाचे आणि

Descriptive Pattern म्हणजे K'sagar च !!

होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 बुकलिस्ट
राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भ सुधारित व नवीन अभ्यासक्रमानुसार

Ksagar house of book 02024483166
/9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🔰चालू घडामोडी :- 13 JULY 2024

1) दरवर्षी 13 जुलै रोजी जगभरात "आंतरराष्ट्रीय रॉक डे" साजरा केला जातो.

2) IIT दिल्ली आणि प्रसार भारती दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये दोन दिवसीय 'रोबोट स्पर्धा DD रोबोकॉन इंडिया- 2024' आयोजित करणार आहेत.

3) सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती गुरमीत सिंग संधावालिया यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे.

4) प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आणि दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओच्या माजी प्रस्तोता 'अपर्णा' यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले.

5) NITI आयोगाने SDG इंडिया इंडेक्स 2023-24 जाहीर केला आहे.

6) न्यायमूर्ती आलिया नीलम या पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत.

7) बुर्किना फासोमध्ये समलैंगिकता। हा गुन्हा घोषित करण्यात आला आहे.

8) इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक रजत शर्मा यांची न्यूज ब्रॉडकास्टर आणि डिजिटल असोसिएशन (NBDA) च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

9) द वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट्स 2024 अहवाल संयुक्त राष्ट्र संघ ने जाहीर केला आहे.

10) संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या द वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट्स अहवालानुसार 2100 शतकातही भारत हा देश सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश राहील.

11) अबुधाबी या ठिकाणच्या एका रस्त्याला भारतीय वंशाच्या डॉ. जॉर्ज मॅथ्यू यांचे नाव देण्यात आले आहे.

12) जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेट मध्ये 40 हजार चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.

13) इंग्लंड क्रिकेट संघाचा खेळाडू जेम्स अँडरसन हा 188 कसोटी क्रिकेट सामने खेळणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.

14) इंग्लंड क्रिकेट संघाचा गोलंदाज जेम्स अँडरसन ने आपला शेवटचा कसोटी क्रिकेट सामना वेस्ट इंडिज या संघाविरुद्ध खेळला असून त्याच्या नावावर एकून 704 कसोटी विकेट आहेत.

15) महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाकडून 15 जुलै पासून राज्यात प्रत्येक आगारात "प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन" आयोजित करण्यात येणार आहे.

16) बांगलादेश देश कोलंबो सुरक्षा परिषदेचा पाचवा सदस्य बनला आहे.

17) पिंच ब्लॅक हा हवाई सराव ऑस्ट्रेलिया देशात आयोजित करण्यात आला आहे.

18) WHO संस्थेने मेडिकल डिव्हाइसेस इन्फॉर्मेशन सिस्टम (MeDvis) लाँच केले आहे
.

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

TEST No. :- 11

Sample Copy 👆👆
Que paper and Ans Key

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

⚜समाज कल्याण अधिकारी गट अ व ब आणि इतर मागास वर्ग बहुजन कल्याण अधिकारी गट ब टेस्ट सिरीज...

*विशेष ऑफर...*

Total : 35 टेस्ट
*फक्त 349 /- रुपयांत मिळेल...*
*मूळ फी : 1499 /- ₹

PDF मध्ये काय मिळेल ?

35 प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, OMR Ans Sheet.

↪️ *Amount- 349/- ₹ 35 Test*

*पेमेंट झाल्यानंतर व्हॉटसअप/ टेलिग्रामवर PDF लगेच पाठविल्या जातील...!!*

*PDF च्या Xerox / Print काढू शकता...*

🏧गुगल पे, फोन पे, ऍमेझॉन पे, पेटीयम  : 8551975985
-------------------------------------------
🔲 *अधिक माहितीसाठी संपर्क -     8551975985*

https://wa.me/918551975985
https://wa.me/918551975985
-------------------------------------------

समाजकल्याण ग्रुप लिंक 👇👇

https://chat.whatsapp.com/G6cbkOy6RnrLqQI8EUL0KR

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

MPSC - संयुक्त गट 'ब' व 'क' पूर्व परीक्षा 2024 (अराजपत्रित) परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.
.
.
🏆REVISION BATCH With NOTES🏆
.
.
📚 (10 जुलै पासून रोज सकाळी 8:00 वा.)
ऑनलाइन कोर्स जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇
https://pikrt.on-app.in/app/oc/515811/pikrt
.
.
पत्ता : विदर्भ IAS अकॅडमी, सूर्या प्लाझा, दांडेकर पुलाजवळ, सद्गुरु मार्ग, नवी पेठ, पुणे
.
.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.
👇👇👇👇
9067580048 / 8668920552 / 8530370674

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

📕काल झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपर मध्ये सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले...
सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा👆

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🔥🔥 *अखेर प्रतिक्षा संपुष्टात* 🔥🔥
🚨 *बहुप्रतीक्षित, बहुचर्चित♥️360° जम्बो*
🚓🚓 *पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण संच*
*मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहे.* 🔥🔥

📍 *प्रमुख वैशिष्ट्ये*
🔷 *प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरणासह विश्लेषण*

🔶 *आगामी परिक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360° अँगल ने सखोल विश्लेषणासह स्पष्टीकरण*

🔷 *एका प्रश्नातून संभाव्य दहा प्रश्नांची तयारी* 🔥🔥

🔶 *लेटेस्ट 7 जुलै 2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण*
🔷 *प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे G.K, मराठी, अंकगणित  व बुद्धिमत्ता‌* अशा सर्व विषयनिहाय वर्गीकरणांसह *सखोल विश्लेषण*

🔶 *अंकगणित व बुद्धिमत्ता* विषयाचे पुस्तकात सखोल *लिखित + व्हिडीओद्वारे* अशा *दोन्ही पद्‌धतीने विश्लेषणासह समावेश*

🔷 *स्मार्ट QR तंत्रज्ञानद्वारे प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे सुधारीत Final Answer key नुसार उत्तरे पाहण्याची सुविधा*

🔶 *# रद्द झालेल्या प्रश्नांची/उत्तरे बदललेल्या प्रश्नांचे* कारणांसह संस्करित उत्तरांचे स्पष्टीकरण *स्मार्ट QR तंत्रज्ञानद्‌वारे पाहण्याची सुविधा*

🔷 *आगामी परिक्षेतील Silly Mistake टाळण्यासाठी OMR Sheet चा समावेश*

😍अशी सर्व *स्मार्ट बुक्स घरबसल्या* मिळवण्यासाठी पुढील *लिंकवर क्लिक* करा.

🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*-

https://bit.ly/3S4cwiL

❤️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* 🔜
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

*संपर्क*
*भारती प्रकाशन पुणे*
☎️ 9767165594
9552976452

Читать полностью…
Subscribe to a channel