livestudyhub | Unsorted

Telegram-канал livestudyhub - 𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

3685

📌राज्य सेवा परीक्षा 📌यूनियन पब्लिक सर्विस 📌𝐏𝐒𝐈 /𝐒𝐓𝐈 /𝐀𝐒𝐎 📌दुय्यम निरिक्षक गट- क 📌महापरिक्षा सर्व एक्साम 📌पोलिस /तलाठी /लिपिक

Subscribe to a channel

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्र विधानसभेचे 2014 ते 2019 अध्यक्ष होते आणि आता ते राजस्थान या राज्याचे राज्यपाल झाले आहेत...

ते महाराष्ट्राचे असल्यामुळे यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे म्हणून लक्षात ठेवा... 👆

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🙏🙏🙏शोकसभा💐💐💐

⭕️दिल्लीत क्लासेस व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. क्लासेसनी व प्रशासनाने नियमांची पायमल्ली केल्याने विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला, ही अत्यंत दु:खद घटना आहे.

🌺 सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शोकसभा आयोजित केली आहे. आपल्या बांधवांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र येऊया.

🔴 दिनांक 31 जुलै 2024 सायंकाळी 5.30 वाजता
स्थळ: जॉगर्स पार्कजवळ, अहिल्यादेवी लायब्रेरीच्या पाठीमागे, लोकमान्य नगर, पुणे

🌼आयोजक: स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी व  सर्व पुरोगामी विद्यार्थी संघटना

📞 संपर्क: अक्षय कांबळे
@akshayofc
8999867099

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

◾️30 जुलै 2014 - माळीण

◾️30 जुलै 2024 - वायनाड

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 ही फक्त नाशिक जिल्ह्याची आकडेवारी आहे

◾️राज्यातील स्थिती काय असेल?

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 SET एसईबीसी आरक्षणासह सेटचा निकाल लवकर या आठवड्यात जाहीर होईल..

◾️ अंतिम उत्तरतालिका जाहीर लिंक :-
https://setexam.unipune.ac.in/AnswerKeySet.aspx

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण.

👉 शासन आदेश जारी; 2016 पासून लाभ मिळणार.

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🗺🌏 भूगोल विषयाचे नोट्स 🌏🗺

🎖 स्पेशल भूगोल विषयाचे संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल👇

🖼 महाराष्ट्राच्या नैसर्गिक व राजकीय  सीमा
नोट्स 👇
/channel/Bhugolmpsc/41600

🛣 भारत स्थान व विस्तार आणि राजकीय सीमा
नोट्स 👇
/channel/Bhugolmpsc/41601

🇮🇳 भारत व शेजारील राष्ट्र
नोट्स 👇
/channel/Bhugolmpsc/41602

🏝 महाराष्ट्रातील धरणे आणि जलाशय
नोट्स 👇
/channel/Bhugolmpsc/41603

भूगोल विषय संबंधित सर्वात मोठे Page


⚠️ सुचना :- Channel Private करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा...✍

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

जीवनसत्वे (Vitamins)

▪️जीवसत्वाचा शोध सी. फुंक या शास्त्राज्ञाने लावला.

▪️आपल्या शरिराची वाढ व तसेच शरिरात कार्य सुरळीत चालण्यासाठी जीवनसत्वाची आवश्यकता असते.

▪️मानवी शरीर सर्व जीवनसत्वे स्वतः तयार करु शकत नाही त्यालाही बाहेरून घ्यावी लागतात.

जीवसत्वाचे प्रकार

▪️ मेदात विरघळणारी
➖ अ, ड, इ, के

▪️पाण्यात विरघळणारी
➖ ब, संमिश्रे, क

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

MPSC राज्यसेवेचा Live + Recorded कोर्स

MPSC राज्यसेवा 2025 🏆💥
नवीन परीक्षा पद्धतीवर आधारित, वर्षभराचा कोर्स ✅

वर्णनात्मक पद्धतीचे सर्वाधिक विश्वासार्ह मार्गदर्शन म्हणजे चाणक्य मंडल 😎😎

🗓 या वर्षातील शेवटची बॅच: 14 ऑगस्ट 2024
📝 Register for Demo sessions: https://forms.gle/GU81Gc5K2inkdykbA

📝 Answer writing ची विशेष तयारी
✅ धर्माधिकारी सरांचे विशेष मार्गदर्शन
🎯 Offline ची गुणवत्ता Online मध्ये

अधिक माहितीसाठी संपर्क करा
080-69015454

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

⚙️ नगर रचना जाहिरात 2024

⚙️ पहा संपूर्ण माहिती 👇

https://chalughadamodimpsc.com/nagar-rachna-bharti-2024/

👆 पात्रता, अर्ज करण्याची लिंक, संपूर्ण जाहिरात, इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

ऑलिम्पिकारंभ

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 आसामचे 'मोइदाम्स' UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट

◾️दिल्लीत मध्ये असलेल्या जागतिक वारसा समितीच्या 46 वी बैठक सुरू आहे त्यात ही घोषणा करण्यात आली.
◾️युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होणारी ईशान्येकडील पहिली सांस्कृतिक संपत्ती आहे
◾️मोइडम्स हे एक प्रकारचे अनोखे दफन ढिगारे आहेत, ज्याची रचना पिरॅमिडसारखी आहे.
◾️आसामवर सुमारे 600 वर्षे राज्य करणाऱ्या "ताई-अहोम" राजघराण्याने त्यांचा वापर केला होता.

🔖 हे वाचा - महत्वाचे आहे 🔖

⭐️ जागतिक वारसा स्थळे ⭐️

◾️ऐतिहासिक वास्तू, खुणा आणि पुरातत्वीय स्थानांसह सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि विविध जागतिक वारसा साजरा करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे

◾️ World Heritage Day सुरवात 1983 पासून सुरवात झाली

🚫 हे लक्षात ठेवा 🚫
➖➖➖➖➖➖➖
◾️जागतिक वारसा दिवस : 18 एप्रिल
◾️भारतात एकूण 43 जागतिक वारसा स्थळे
◾️जगात एकूण : 1200 जागतिक वारसा स्थळे
◾️भारतातील पाहिले :1983 मध्ये अजिंठा, वेरूळ दोघांनाही आणि आग्रा लाल किल्ला
◾️इटली मध्ये : 59 स्थळे आहेत (पहिला नंबर)
◾️चीन मध्ये :57 स्थळे (दुसरा नंबर)
◾️फ्रान्स आणि जर्मनी : 52 स्थळे ( तिसरा)
◾️भारत : 43 स्थळे ( सहावा क्रमांक)

◾️भारतातील 2023 मध्ये दोन ठिकाणांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला होता
🔥शांतिनिकेतन : पश्चिम बंगाल
🔥होईसळेश्वर मंदिर : कर्नाटक

◾️भारतातील 2024 मध्ये ◾️
🔥 'मोइदाम्स' : आसाम ला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे ( सांस्कृतिक मध्ये येते)

भारताच्या शेजारील देशांच्या कडे किती वारसा स्थळे आहेत
◾️पाकिस्तान : 6 वारसा स्थळे
◾️नेपाळ : 4 वारसा स्थळे
◾️अफगाणिस्तान : 2 वारसा स्थळे
◾️चीन :  57 वारसा स्थळे
◾️श्रीलंका : 8 वारसा स्थळे
◾️म्यानमार : 2 वारसा स्थळे
◾️बांग्लादेश : 3 वारसा स्थळे

🛑 भारतात 43 वारसा स्थळे आहेत त्यापैकी

✅ सांस्कृतिक वारसा स्थळे: > 35 आहेत

✅ नैसर्गिक वारसा स्थळे  :> 7 आहेत

✅ मिश्र वारसा स्थळे :>1 आहे
मोइदाम्स' : आसाम हे सांस्कृतिक वारसा स्थळ मध्ये येते

🛑 महाराष्ट्रात एकूण 5 जगतील वारसा स्थळे आहेत आहेत

◾️1983: अजिंठा ,1983: वेरूळ ( सांस्कृतिक)
◾️1986 : घरापुरी (एलिफनंटा ) लेणी ( सांस्कृतिक)
◾️2004 : CST मुंबई ( सांस्कृतिक)
◾️2012 : पश्चिम घाट ( नैसर्गिक)
◾️2018 : मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प ( सांस्कृतिक)

#Update
🛑 याच्यावर नेहमी प्रश्न येतो लक्षात ठेवा
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

शेवटच्या बॅचेस 📚📝
2024 -25 या शैक्षणिक वर्षातील चाणक्य मंडलच्या परिवारच्या सर्व कोर्सेसच्या शेवटच्या बॅचेस ऑगस्ट महिन्यात सुरू होत आहेत..

Demo Sessions उपलब्ध ☑️

Admission साठी संपर्क करा
08069015454/08069015455

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 आसाममधील 'मोइदम्स' जागतिक वारसा स्थळ..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 MPSC कडून अपंगत्व प्रमाणपत्रांची पडताळणी..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

♦️मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना..

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 दरड कोसळण्याच्या भीषण घटना

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 मनू भाकेर - एकाच ऑलिम्पिक मध्ये दोन पदके जिंकणारी स्वातंत्र्यानंतर पहिली भारतीय

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 देशातील पहिले अनाथ वकील

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

📣 शेवटचे 4 तास बाकी 📣

📌 आजच्या दिवस सर्व कोर्सेस फक्त 3️⃣9️⃣₹ मध्ये

🎉 आपल्या The ज्ञानसागर Academy च्या App ला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार.

🎉 त्यानिमित्ताने आज विशेष ऑफर ....

📲 चालू घडामोडी Test सिरीज

सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त

🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित.

🎉 🚩🚩 चालू घडामोडी Test 3️⃣9️⃣

🤩 ऑफर आजच्या दिवस उपलब्ध... 🔥


📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त)

🚩🚩 विषय निहाय Test 3️⃣9️⃣

🚩🚩+पोलीस भरती प्रश्नपत्रिका 3️⃣9️⃣

🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣

🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स 3️⃣6️⃣
(फक्त 1 ₹ मध्ये 1 जिल्हा नोट्स)



📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 बिहार आरक्षण मर्यादेवरील निर्णयाला स्थगिती नाही.

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

भारतातील_कृषी क्रांती

▪️ हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादन

▪️ धवल क्रांती - दूध उत्पादनात वाढ

▪️ निल क्रांती - मत्स्योत्पादनात वाढ

▪️ पित क्रांती - तेलबिया

▪️ लाल क्रांती - मांस उत्पादन

▪️ रजत क्रांती - अंडी उत्पादन

▪️ सुवर्ण क्रांती - फळ उत्पादन

▪️ गोल क्रांती - बटाटा उत्पादन

▪️ करडी क्रांती - खत उत्पादन

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

जीवनसत्वे व त्यांच्या अभावी होणारे आजार

प्रकार              अभावी होणारे आजार

अ जीवनसत्वे    रातआंधळेपणा

ब जीवनसत्वे    बेरीबेरी, पेलाग्रा, अॅनेमिया

क जीवनसत्वे     स्कर्व्ही, अशक्तपणा

ड जीवनसत्वे      मुडदूस

ई जीवनसत्वे     वांझपणा

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

Current Events Course 📚🔖
चालू घडामोडींचा विशेष कोर्स


for UPSC, MPSC 2025
#Swadhyaybatch

Special Features:
1️⃣ Part of Swadhyay Batch
2️⃣ Separate batches for UPSC & MPSC
3️⃣ Comprehensive coverage of Current Events
4️⃣ Weekly 1 session by expert faculty till March 2025
5️⃣ Weekly notes will be provided in PDF Format
6️⃣ Test series included

Fees: Rs. 7500/-
Read the brochure for more details.

Admissions Open
Contact : 080-69015454

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

महिला आशीया चषक 2024

भारतीय महिला संघ 9व्यांदा फायनलमध्ये

अंतिम सामना 28 जुलै रोजी भारत आणि श्रीलंका दरम्यान खेळला जाणार आहे.

ठिकाण :- दांबुला

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा

◾️औरंगाबाद जिल्हा -  छत्रपती संभाजीनगर जिल्हा

◾️उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा

◾️अहमदनगर जिल्हा - अहिल्यानगर जिल्हा

◾️ वेल्हे तालुक्याचे - राजगड

🛑 मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार जाणार प्रस्ताव केंद्राकडे 🛑


🚂 करी रोडचे -  लालबाग
🚂 सॅन्डहर्स्ट रोडचे -  डोंगरी (मध्य)
🚂 मरीन लाइन्सचे -  मुंबादेवी
🚂 चर्नी रोडचे - गिरगाव
🚂 कॉटन ग्रीनचे - काळा चौकी
🚂 सॅन्डहर्स्ट रोडचे - डोंगरी (हार्बर)
🚂 डॉकयार्ड रोडचे - माझगाव
🚂 किंग्ज सर्कलचे - तीर्थंकर पार्श्वनाथ

🛑 काही महत्वाचे नाव बदल 🛑


◾️नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा. पाटील असं करण्यात आलं आहे.

◾️उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज

◾️नवी दिल्लीच्या राजपथाचे नाव बदलून '
कर्तव्यपथ

◾️फैजाबाद जिल्हा आणि विभागाचे नाव बदलून अयोध्या केले

◾️दिल्लीच्या प्रसिद्ध फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले

◾️यूपीच्या प्रतिष्ठित मुघलसराय जंक्शनचे नामकरण पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले

◾️केरळचे नाव केरळम करणार : केरळ विधानसभेत ठराव मंजूर

◾️हरियाणा गुरगावचे नाव बदलून गुरूग्राम केले.

◾️मुघल सम्राट औरंगजेबच्या नावावर असलेल्या एलिट स्ट्रीटचे नाव 2015 मध्ये एपीजे अब्दुल कलाम रोड

नावे लक्षात ठेवा - महत्वाचे आहे 🗺
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

कोर्सेसबाबत माहिती :

UPSC 2025 कोर्स -
यूपीएससी 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा कोर्स.
पूर्व मुख्य आणि मुलाखतीची संपूर्ण तयारी
👉 पुणे - 14 ऑगस्ट
👉 मुंबई - 16 ऑगस्ट
👉 ONLINE - 14 ऑगस्ट

MPSC राज्यसेवा 2025 कोर्स -
राज्यसेवा 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा, नवीन परीक्षा पद्धतीवर आधारित कोर्स.
पूर्व मुख्य आणि मुलाखतीची संपूर्ण तयारी
👉 पुणे - 14 ऑगस्ट
👉 मुंबई - 16 ऑगस्ट
👉 ONLINE - 14 ऑगस्ट

प्रिपरेटरी कोर्स

पदवी काळातच UPSC , MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा कोर्स
👉 पुणे - 15 ऑगस्ट
👉 मुंबई - 17 ऑगस्ट
👉 Online - 15 ऑगस्ट

फाऊंडेशन कोर्स
स्पर्धापरीक्षा सहित जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात आवश्यक असलेल्या मूलभूत जीवन कौशल्यांचा (Life Skills) कोर्स
पात्रता - 10वी पास
👉 पुणे - 27 ऑगस्ट
👉 मुंबई - 9 ऑगस्ट
👉 Online - 27 ऑगस्ट

MPSC Combine 2025 कोर्स
Combine (गट ब आणि गट क) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा कोर्स
पूर्व मुख्य आणि मुलाखतीची संपूर्ण तयारी
👉 पुणे - 12 ऑगस्ट
👉 Online - 12 ऑगस्ट

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

📲 चालू घडामोडी Test सिरीज

सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त

🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित.

🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣

🚩 1st Test Free App वर जाऊन सोडवा.

👆 ही ऑफर केवळ 2 दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥


📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त)

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣


📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 नाशिक आणी जालना महानगरपालिका जाहिरात बाबतीत..

◾️ नवीन 29 व्या जालना महानगरपालिकेच्या 480 विविध पदांना मान्यता देण्यात आली..

◾️ दोन्हीही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होतील..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

◾️GPS आधारित उपग्रहांचा वापर करून टोल वसूल केला जाणार

◾️टोल वसुलीमुळे होणारी ट्रॅफिक जाम कमी होण्यास मदत होईल...
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc

Читать полностью…
Subscribe to a channel