livestudyhub | Unsorted

Telegram-канал livestudyhub - 𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

3685

📌राज्य सेवा परीक्षा 📌यूनियन पब्लिक सर्विस 📌𝐏𝐒𝐈 /𝐒𝐓𝐈 /𝐀𝐒𝐎 📌दुय्यम निरिक्षक गट- क 📌महापरिक्षा सर्व एक्साम 📌पोलिस /तलाठी /लिपिक

Subscribe to a channel

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 पोर्ट ब्लेअर या अंदमान निकोबार च्या राजधानीचे नाव श्री विजयपूरम असे करण्यात आले तर काय आहे पोर्ट ब्लेअर नावामागील इतिहास?
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

स्वप्न खाकी बॅच 🚘🚘
🙏गणेशोत्सव offer ❤️

🙏 PSI पदी निवडलेले आणि पीएसआय पदाच्या मुलाखती दिलेले पोलीस भरतीला शिकवणारी एकमेव ऑनलाइन क्लास.

🙏 1000 रुपयाची बॅच सध्या ऑफर मध्ये फक्त 200 रुपये.

👉 पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
👉 44,000+ या पुस्तकांपेक्षाही डिटेल अभ्यास.
👉 येणाऱ्या पोलीस भरतीसाठी बेस्ट स्ट्रॅटेजी
👉 बेसिक ते ऍडव्हान्स सर्व तयारी.
👉 आठवड्याला टेस्ट

❤️ प्रत्येक टेस्टला टॉपर 3 विद्यार्थ्यांना 1000 रुपयापर्यंत ची पुस्तके मोफत.
(कोणतीही लपवाछपवी नाही, सर्व रँक तुमच्यासमोर)

🚘 App link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

🚘 संपर्क -
https://wa.me/919158585909( फक्त व्हाट्सअप मेसेज करा )

📚 मार्गदर्शक - विठ्ठल बडे (निवड PSI),
ज्ञानेश्वर बांगर (PSI मुलाखत 2021,2022)

🙏स्वप्न खाकी बॅच - महाराष्ट्र अकॅडमी.
स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे.

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

नीरज चोप्राचे फक्त 1 सेंटीमीटरमुळे डायमंड लीगचे विजेतेपद हुकले.💔

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

अर्ज करण्यास सुरुवात

➡️ SSC GD कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती | SSC GD Constable Bharti 2024

🔔 भरती प्रक्रियेसंदर्भाची पहा सर्व माहिती👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-gd-constable-bharti-2024-apply-link/

👆 अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा, Age Calculator, अर्ज करण्याची लिंक, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 जागतिक सहकार परीषद नोव्हेंबर मध्ये पहिल्यांदाच भारतात आयोजन..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

⚙️ WCD (जलसंधारण) Final रिस्पॉन्स शीट जाहीर

⚙️ खालील लिंकवर क्लिक करून रिस्पॉन्स शीट Download करून घ्या. 👇👇

https://chalughadamodimpsc.com/wcd-final-response-sheet-download-link/

⚙️ कोणाला रिस्पॉन्स शीट Download करण्यास प्रॉब्लेम येत असेल तर
📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

♦️पॅरिस ऑलिंपिक ला 470 कोटी रु निधी देण्यात आला होता..

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

♦️ विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आज आढावा.

👉 राज्य निवडणूक आयुक्त 'व्हीसी' द्वारे चर्चा करणार.

👉 राज्यात 15 नोव्हेंबरच्या आसपास निवडणूकीची शक्यता...!

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🔰चालू घडामोडी :- 12 SEP 2024

1) चंद्रपूर येथील परिचारिका आशा बावणे यांना आदिवासी आणि दुर्गम भागात निःस्वार्थ वृत्तीने सेवा तसेच कोविड काळातील उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रपती द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 'राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

2) राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराची स्थापना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 1973 मध्ये केली होती.

3) फुरसुंगी आणि उरळी देवाची या ठिकाणी नवीन नगरपालिका निर्माण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला आहे.

4) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे तीन दिवसीय सेमीकॉन इंडिया 2024 चे उ‌द्घाटन केले.

5) "सेमीकॉन इंडिया 2024" 11 ते 13 सप्टेंबर या कालावधीत होत असून यांची थीम 'शेपिंग द सेमीकंडक्टर फ्यूचर' ही आहे.

6) दरवर्षी 12 सप्टेंबर रोजी जगभरात 'दक्षिण-दक्षिण सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस' साजरा केला जातो.

7) दक्षिण-दक्षिण सहकार्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय दिवस 2011 मध्ये साजरा करण्यात आला.

8) महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) महिला अंडर-19 T-20 आशिया चषक स्पर्धा सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

9) केंद्रीय मंत्रिमंडळाने 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने' अंतर्गत 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य संरक्षण देण्यास मान्यता दिली आहे.

10) भारताने '45व्या FIDE बुद्धिबळ ऑलिम्पियाड' च्या पहिल्या दिवशी खुल्या गटात मोरोक्कोचा पराभव केला.

11) परराष्ट्रमंत्री 'डॉ. सुब्रमण्यम जयशंकर 12 सप्टेंबरपासून स्वित्झर्लंडच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत.

12) केरळ सरकार 12 सप्टेंबर रोजी 'तिरुवनंतपुरम' येथे पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांची परिषद आयोजित करणार आहे.

13) भारतीय हवाई दल 12 सप्टेंबर रोजी जोधपूरमध्ये तरंग शक्ती 2024 या सर्वात मोठ्या सरावांपैकी एक आयोजित करत आहे.

14) भारतीय हवाई दल 'इंडिया डिफेन्स एव्हिएशन एक्झिबिशन IDAX-24' आयोजित करत आहे.

15) नागालँड सरकारने दिमापूर, चुमाउकेडिमा आणि न्यूलँड जिल्ह्यांसाठी इनर लाइन परमिट लागू करण्यास मान्यता दिली आहे.

16) मणिपूरच्या TG इंग्लिश स्कूलने 63व्या सुब्रोतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे ज्युनियर बॉईजचे विजेतेपद पटकावले. [मिंगकेन ख्रिश्चन उच्च माध्यमिक विद्यालय (मेघालय) :- उपविजेता]

17) केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी 'गंगा संवर्धन सशक्त टास्क फोर्स'च्या 12 व्या बैठकीचे अध्यक्ष आहेत.

18) माहिती अधिकार कायद्याअंतर्गत नगर विकास विभाग वर्षभरात 01 लाख 75 हजार अर्जासहित प्रथम स्थानी आहे
.

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🔴🔴📚📚👇👇📚📚🔴🔴

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌺महाराष्ट्रातील सर्वाधिक पसंतीचा कोर्स🌺

शिक्षक भरतीची एक दर्जेदार बॅच
TET - 9 सप्टेंबर ला जाहिरात आली
TAIT - डिसेंबर मध्ये आहे

🌺 शिक्षक पात्रता परीक्षा (TET) व (TAIT) बॅच सुरू

☘️Demo पाहण्यासाठी Hi करा

https://wa.me/+919403388249

🌺 TET आणि TAIT दोन्हीची फी ऑफरमध्ये सध्या 2500 आहे(पहिली 4500 होती)

🌺 जॉईन करण्यासाठी - App डाऊनलोड करा व ॲप मधूनच जॉईन करा https://play.google.com/store/apps/details?id=co.nick.ixnhl

🌺जॉईन करायचे नाही समजले तर 8668969529 संपर्क करा.

🌺डेमो पाहण्यासाठी 9403388249 / 8668969529 https://wa.me/+919403388249
hi करा

💁‍♂ मार्गदर्शक : (श्री अकॅडमी टीम )

📌बॅच जॉईन करण्यासाठी
https://youtu.be/ev1k7Ez6M3M?si=KUXMUhepHF0I9UsR

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

♦️सेमीकॉन इंडिया ही परिषद ग्रेटर नोएडा या ठिकाणी आयोजित केलेली होती...

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार..
🫶🏻सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून
😜 बाजारात नवीन शेंगदाणे आले म्हणून बदामाची किंमत कमी होत नाही
📕बजारात नवीन पायरसी बुक बनवून आलेले नवीन शेंगदाणे कोण? व ओरिजनल बुक असणारे बदाम कोण ????
हे सर्व विद्यार्थीना माहित आहे …
ये पब्लिक है सब जानती है।…
पुरावे असतील तरच दाखवता येतात ना…
पुरावे नाहीत तर बोलबचन कश्याच्या आधारावर करता?!??!
🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे/त्यावर आधारित आलेले आहेत.
😎 “बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा"
📚 कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो.🔥
🚨 इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत तर मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ताअशा सर्वच विषयांचे प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना...
😉 काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो.
❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक
https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT

🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक-
https://bit.ly/3SuHGAn

❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT

👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल

📌सदर *पुरावा पाठविण्यासाठी Email आयडी
bhartiprakashan.2016@gmail.com वर इमेल करावा

📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या.
📍 भारती प्रकाशन पुणे
☎️ 9767165594

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

📣*बृहन्मुंबई महानगरपालिका महाभरती* 🔥🔥💥💥

⚠️👉🏻 कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम तसेच सर्वात जास्त प्रतिसाद असलेले एकमेव पुस्तक

🚨 *TCS पॅटर्न म्हटलं की आपल्याला एकच आठवतं ते म्हणजे BEE PUBLICATION 🔥🔥✌🏻*

✅* TCS पॅटर्न ची सर्वत्तोम पुस्तकें
✅* नवीन अभ्यासक्रमाला अनुसरून तयार करण्यात आलेले एकमेव पुस्तक .
✅* मुंबई महानगर पालिका अधिनियम 1888 चा समावेश असलेले एकमेव पुस्तक
✅* TCS ने घेतलेल्या परीक्षा उदा. वनरक्षक, तलाठी भरती या सर्व परीक्षांच्या प्रश्नांचा अभ्यास करून पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.
✅* स्कॉलरशिप च्या प्रश्नाचा समावेश असलेले एकमेव पुस्तक

📌 *कमीत कमी वेळेमध्ये विद्यार्थ्याला जास्तीत जास्त पॉईंट कव्हर करण्यासाठी हे पुस्तक मार्केटला सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.*

😀 *ऑनलाइन खरेदीसाठी👇👇*

📱 *अधिक माहितीसाठी-*
https://wa.me/919579811399

🛒 आजच ऑर्डर करा  👇👇

📱
https://www.amazon.in/dp/B0DFQJ6BDT

☑️➡️
https://www.lotusbookdepo.com/product/tcs-pattern-karyakari-lipik-guide-by-ajit-kumar-by-bee-publication

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

💐💐 गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना खुशखबर 💐💐
❤️🔥परिक्षेला जाता.. जाता...आगामी मुंबई पोलीस परिक्षेसाठी उपयुक्त.....!
🔥बहुप्रतिक्षित स्पेशल पोलीस भरती स्मार्ट बुक चालु घडामोडी - लेटेस्ट आवृत्ती सप्टेंबर 2024 मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झालेले आहे.

🎯आगामी मुंबई पोलीस भरती,राज्यसेवा पूर्व, संयुक्त गट ब व क, सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.

🚨आगामी पोलीस भरती परीक्षेमध्ये चालुघडामोडी या विभागात या पुस्तकाच्या बाहेर प्रश्न जाणार नाही याची काळजी घेत रचना केलेली आहे.

❤️परिक्षेला जाता-जाता उपयुक्त अशा लेटेस्ट 31 ऑगस्ट पर्यंतच्या चालू घडामोडींचा समावेश.

🧿 वैशिष्ट्ये👇
📌शासकीय मासिके, संकेतस्थळे, वर्तमानपत्रे इत्यादी विश्वसनीय संदर्भ स्त्रोतांचा वापर.
📍लेटेस्ट 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंतच्या सर्व संकिर्ण चालू घडामोडींचा समावेश.
📍आगामी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 दरम्यानच्या डेली चालू घडामोडी अपडेट्स व डेली सराव प्रश्नसंच Smart QR Code तंत्रज्ञानाद्वारे समावेश.
📌सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील जॉब अलर्टस, स्पर्धा परीक्षा न्यूज, बेस्ट सेलर पुस्तके Reviews, मोटिवेशनल यशोगाथा इ. स्मार्ट QR CODE तंत्रज्ञानाद्वारे चक्क मोफत..🤗
❤️2023 संपूर्ण वर्षभरातील परिक्षाभिमुख चालू घडामोडींचा समावेश.

🚨 आगामी मुंबई पोलीस भरती परिक्षा लक्षात घेऊन 2011 ते 2024 मधील सर्व मुंबई शहर व उपनगर PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे.

📌1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश स्मार्ट QR CODE तंत्रज्ञानाद्वारे

📣प्रत्येक घटकात 2024 मध्ये झालेल्या लेटेस्ट पोलीस भरती पेपर मधील चालू घडामोडी टॉपिकवाईज प्रश्नांचा समावेश.

❤️डेमो स्ट्रॅटेजी व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक-
https://www.youtube.com/live/bQOfXJOAnsg?si=iZpuCUVTjPQzrRKG

🎯ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/47kan8Y

🎯डेमो कॉपी पाहण्यासाठी लिंक-
https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1

भारती प्रकाशन पुणे
9767165594

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 नद्या व त्यांचे उगमस्थान 👇


गंगा → गंगोत्री (उत्तराखंड)

यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड)

सिंधू → मानसरोवर (तिबेट)

नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश)

तापी → सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश)

महानदी → नागरी शहर (छत्तीसगड)

ब्रम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट)

सतलज → कैलास पर्वत(तिबेट)

बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश)

गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक

कृष्णा → महाबळेश्वर.

कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक)

साबरमती → उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान)

रावी → चंबा (हिमाचल प्रदेश)

पेन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक).

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🔰चालू घडामोडी :- 14 SEP 2024

1) भारतात दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस 'राष्ट्रीय हिंदी दिवस' म्हणून साजरा केला जातो.

2) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने मल्टिपल जर्नी QR तिकिटे लॉन्च केली आहेत, जी DMRC च्या दिल्ली मेट्रो सारथी (MoMENTum 2.0) अॅपवर उपलब्ध असतील.

3) नागालँडच्या प्रतिष्ठित ब्रिलेंट पियानो फेस्टिव्हल 2024 ची 5वी आवृत्ती बेंगळुरू येथे 28 आणि 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. W

4) डीडी नॅशनल आपल्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त दूरदर्शनवर विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करणार आहे. चॅनेलची स्थापना :- 15 सप्टेंबर 1959]

5) 'स्वच्छता ही सेवा अभियान 2024' 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात साजरा करण्यात येणार आहे. [2024 ची थीम :- "निसर्ग स्वच्छता-संस्कार स्वच्छता"]

6) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे 'सातव्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद 2024' चे उ‌द्घाटन केले.

7) बेलारशियन बॉडीबिल्डर इलिया 'गोलेम' येफिमचिक यांचे वयाच्या 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

8) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने भारतीय सैन्यासाठी विकसित केलेल्या 'झोरावर' लाइट बॅटल टँकची यशस्वी चाचणी केली आहे.

9) सिंगापूरमधील नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधील भारतीय वंशाच्या व्याख्याता प्रशांती राम यांनी इंग्रजीत लिहिलेल्या 'नाईन यार्ड साडी' या लघुकथेसाठी सिंगापूर साहित्य पुरस्कार जिंकला आहे.

10) केंद्रीय मंत्री ड्रेजरची सर्बानंद सोनोवाल यांनी कोचीन शिपयार्ड येथे बांधल्या जाणान्या देशातील सर्वात मोठ्या है पायाभरणी केली.

11) भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाद्वारे नागपूर जिल्ह्यात कायनाईट-सिलीमनाईट या खनिजांचे साठे शोधण्यात आले आहेत.

12) राज्य भूवैज्ञानीय कार्यक्रम मंडळाची 60वी बैठक नुकतीच नागपुरात झाली.

13) आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विश्लेषण संस्था ओएजीने जारी जगातील सर्वोच्च 25 विमानतळाच्या यादीत देशांतील एकमेव "इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली" आहे.

14) आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विश्लेषण संस्था ओएजीने जारी जगातील सर्वोच्च 25 विमानतळाचा यादीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली हे 24व्या क्रमांकावर आहे.

15) जागतिक आरोग्य संघटनेने "M-Pox" रोगावरील पहिल्या लसीच्या वापरास मंजुरी दिली आहे.

16) ग्रेटर नोएडा येथे आयोजित अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातला कसोटी सामना एकही चेंडू न टाकता रद्द झाला असून ही भारतातील पहिली आणि विश्व कसोटी क्रिकेट इतिहासातली 8वी घटना आहे
.

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

विविध ZP चे ग्रामसेवक निकाल आज जाहीर

आरोग्य सेवक 50%, आरोग्य सेवक 40% अंतिम निकाल तसेच DV याद्या जाहीर

🔰 पहा संपूर्ण यादी (सर्वांचे मार्क्स) 👇

https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-result-download-link/

👆 सर्व ZP चे, मेरिट लिस्ट, निकाल, अंतिम निवड, प्रतीक्षा यादी, DV यादी, वरील लिंकवर उपलब्ध केले आहेत. 👆

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 अंदमान - निकोबार या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नवीन नाव 'श्री विजयपूरम' या नावाने ओळखले जाणार...
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🌏 पोर्ट ब्लेअर चे नामांतर..

◾️श्री विजय पुरम नवे नाव
..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

♦️शिक्षक, शिक्षकेतरांना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक...

👉 शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

♦️सातबारा उताऱ्यावर लागणार आईचे नाव..

👉 एक नोव्हेंबर पासून अमलबजावणी..

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🚀 Economics PYQ Test Series Course 🚀

Master Previous Year Questions (PYQs) with our exclusive, solvable question sets!

✅ Chapter-wise & Topic-wise sorted for targeted learning
✅ Covers all Economics questions from 2012 to 2024
✅ Focused on solvable PYQs to save time and boost accuracy
🎥 BONUS: MPSC Pre & Combine Pre analysis videos for expert insights!

By, Dr Kiran G Desale, Aparna D Degloorkar

Don't miss out on this ultimate tool for your MPSC success. Enroll Today and take a giant leap toward your goal!

📞 WhatsApp Now: 8369206746
🌐 Download our app:
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.cqmny&hl=en_IN

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🎯MPSC राज्यसेवा 2️⃣0️⃣2️⃣5️⃣
Descriptive Pattern


🎁FREE DEMO LECTURES🎁
⏰09 AM TO 11 AM⏰


⚡️13 SEPT⚡️
भारतीय मान्सून निर्मिती
होणारा बदल आणि परिणाम
https://youtube.com/live/ocQkm9v-tlY


📲 आधी डेमो लेक्चर पहा ... मगच ADMISSION करा

✍️.Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :-
https://forms.gle/gQHodJ1t6Hu3r82s5

📩💬whatsapp :-
http://wa.me/+919370423472?text=GS_Pre+Mains_1YearBatch

☎️.अधिक माहिती साठी संपर्क:
9370423472

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

माहिती पुस्तिका

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

Combine 2024 जाहिरात कधीही येऊ शकते. त्यामुळे आतापासूनच सोडवा Test

📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज

🛑 आगामी राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣

👆 ही ऑफर केवळ आजच्या दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)

Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥



🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣ मध्ये... Explanation मुळे जवळपास 1000+ प्रश्नांची तयारी. 📊



📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🧿उघडा डोळे बघा नीट. 🙈

45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून
पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर
👆सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

🏆 रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24 चे विजेतेपद कोणी पटकावले ⁉️

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

नवीन स्पेशल पोलीस भरती चालुघडामोडी स्मार्ट बुक सप्टेंबर २०२४ प्रयंत चालुघडामोडी अपडेट असणारे मार्केट मधील एकमेव पुस्तक
एकदा डेमो कॉपी नक्की बघून घ्या👆

Читать полностью…

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

*विठ्ठल बडे (निवड PSI)*

*यांची "स्वप्न खाकी बॅच"*
*फक्त 200 रुपयात.*

👉 PSI निवडलेले आणि PSI मुलाखती दिलेले शिक्षक
👉 सर्वात दर्जेदार ऑनलाईन BATCH
❤️ पोलीस TOPPER , PSI, लेखक यांचे गेस्ट lectures
🚘 Live + Recorded lectures
🚘 स्टडी प्लॅन, short नोट्स
🚘 कोणते टॉपिक कोणत्या पुस्तकातून कसे वाचावेत
🚘कमी वेळेत जास्त गुण घेण्यासाठी स्ट्रॅटेजी
🚘 Basic ते Advance सर्व घटक
👉 फीस :- 1000 रुपये
🚘 सराव test - आणि प्रत्येक सराव टेस्ट ला विद्यार्थ्यांना पुस्तके बक्षीस सुद्धा.
*🖥️App link 👉*
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

*(जुन्या व नवीन विद्यार्थ्यांसाठी Best क्लास)

संपर्क -
https://wa.me/919158585909

( फक्त व्हाट्सअप मेसेज करा )

🚘44,000+ या पुस्तकांपेक्षाही डिटेल अभ्यास.

❤️ विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा offer फी 200 रु.
(Limited period offer)

Читать полностью…
Subscribe to a channel