♦️गुकेश ने विश्वविजेता वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद जिंकले..Читать полностью…
👉 गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनचा पराभव..
👉 गुकेश हा सर्वात तरुण विश्वविजेता ठरला..
🛒पुस्तकाची Sample Copy बघा आणि आजच खरेदी करा
खरेदी करण्याची Amazon लिंक -
📣🔗खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/3NWS7Ka
https://amzn.to/3NWS7Ka
अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922
📣नमस्कार मित्रांनो....
•कर निर्धारण व संकलन निरीक्षक
•कार्यकारी सहाय्यक (लिपिक)
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
•अंगणवाडी मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका
•महिला व बालविकास विभाग भरती
•समाज कल्याण विभाग भरती
•अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क
•रेल्वे भरती
पदांची जाहिरात आली आहे
🤑परीक्षा TCS घेणार आहे
तर
‼️स्टेट बोर्ड अंतिम सत्य‼️
पुस्तकातून फक्त 2 पेजेस मधून तब्बल TCS ने 24 प्रश्न विचारले तसेच इतिहास या एका विषयाचे तब्बल 250+ प्रश्न विचारले आहेत.
बाकी विषयाचे सर्वांधिक प्रश्न तर आहेतच.
बघा सर्व प्रश्न दिलेले आहेत.
वाढत्या स्पर्धा लक्षात घेता प्रत्येकांनी हे पुस्तक नक्की अभ्यासा.
आजच खरेदी करा
खरेदी करण्याची Amazon लिंक -
📣🔗खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/3NWS7Ka
https://amzn.to/3NWS7Ka
https://amzn.to/3NWS7Ka
https://amzn.to/3NWS7Ka
अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922
✅ समाजकल्याण विभाग सरळसेवा
भरती 2024
➡️30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ.
📌 अर्ज लिंक:-➡️https://chalughadamodimpsc.com/maharashtra-samaj-kalyan-vibhag-bharti-2024-apply-link/
👆 पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, अर्ज करण्याची लिंक, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF, नोकरी ठिकाण, Age Calculator इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
❤️ *विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक* मार्केटमध्ये *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*
Читать полностью…🎖️🎖️🥇🥇 स्टेट बोर्ड ठोकळा.. 📚📚 आणि स्टेट बोर्ड प्रश्नसंच -12000+
(पूर्णतः सुधारित आवृत्ती )
📚 लेखन - गणेश काळे सर [ संचालक - GK Publication ]
🔹 पुस्तकाची वैशिष्ट्ये -
🎖️ इयत्ता 4 थी ते 12 वी पर्यंतच्या सर्व नवीन आणि जुन्या पुस्तकांचा समावेश
🎖 परीक्षाभिमुख चार्ट चा भरपूर वापर
🎖 प्रत्येक विषयासाठी Seperate Colour चा वापर
----------------------------------------------------------------------
📚📚📚2024-25 मध्ये होणाऱ्या सर्व MPSC, PSI/STI/ASO/SR पूर्व व मुख्य परीक्षा,कृषीसेवा, वनसेवा,
TCS-IBPS, TAIT,CET लिपिक, कर सहायक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, महानगरपालिका तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त...🥇🥇
--------------------------------------------------------------------------
📞 संपर्क- 7741920953 | 7741920953
🎖️ घरपोच पुस्तकासाठी - https://wa.me/message/4CW4B2E5ZI3GI1
📚 Online Amazon वर महाराष्ट्रात सर्वाधिक विक्रीचा विक्रम #1
📚 Amazon साठी लिंक-👇👇👇
https://amzn.eu/d/dH6Mwlu
https://amzn.eu/d/dH6Mwlu
पोलीस भरती ग्रंथ - Best book for पोलीस भरती- 44,000+ या पुस्तकाचे नवे रूप
Sample Copy
SPECIAL RRB NTPC BATCH
📌Demo Day-2 (8 Nov 2024)
1) Subject:- General Intelligence
✔️Time- 5 to 6 pm
https://www.youtube.com/live/lqSc8LPzPdQ?si=TVSacIj2rvuaOuNL
👨🏫 Faculty: - Ganesh Sawant
-----------------------------------------------------
2) Subject:- Maths
✔️Time:- 6 to 7 pm
https://www.youtube.com/live/0tadrAeLEOI?si=XTJlveMFq_w_Ywkr
👨🏫Faculty:- Prashant Gavhane
एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी मुख्य सेविका /पर्यवेक्षिका लेखक के सागर
-एकात्मिक बालविकास सेवा योजना -बालकांची निगडित कायदे
-महिला विकास व संबंधित कायदे
-पोषण अभियान व गृहविज्ञान
-संगणकासहित माहिती व संज्ञापन तंत्रज्ञान
-सामान्य ज्ञान
या सर्व महत्त्वाच्या घटकांसह यशोदायी संदर्भ...
https://ksagar.com/product/icds-anganwadi-mukhyasevika-paryavekshika/
Ksagar house of book
02024483166 / 9923906500
Ksagar book centre
02024453065 / 9823121395
🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📢PW MPSC WALLAH प्रस्तुत MPSC राज्यसेवा 2024 REAL TEST🏆
नोंदणी लिंक : 👉 Statepsc.pw.live 👈
📍 ठिकाण : पुणे आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
📣नोंदणी लवकरच बंद होईल🔔
🏆 SPECIAL RRB NTPC BATCH
❤️Demo Day-1 (7 Nov 2024)
1) Subject:- Railway मध्ये नोकरीच्या संधी
✔️Time- 5 to 6 pm
❤️https://www.youtube.com/live/43AY6aPaakE?si=rKJ4whx_rYhVj4p8
👨🏫 Faculty: - Rahul Misal
-----------------------------------------------------
2) Subject:- General Awareness/Knowledge
✔️Time:- 6 to 7 pm
❤️https://www.youtube.com/live/dbvpk011SDM?si=f9DFR22On7DfnhMs
👨🏫Faculty:- Amol Palkar
जिल्हा न्यायालय निकाल जाहीर | District Court Result
⚙️ विविध जिह्यांचे निकाल जाहीर झालेले आहेत.. जसजसे निकाल जाहीर होतील तसतसे खालील वेबसाईटवर Upload करण्यात येतील. वेबसाईट चेक करत राहा. 👇👇
✅ जिल्हा न्यायालय, पुणे (लिपिक मराठी टायपींग निकाल) 👇
https://chalughadamodimpsc.com/district-court-result-download-link/
✅ जिल्हा न्यायालय, मुंबई (लिपिक मराठी टायपींग निकाल) 👇
https://chalughadamodimpsc.com/district-court-result-download-link/
✅ जिल्हा न्यायालय, सांगली (लिपिक मराठी टायपींग निकाल) 👇
https://chalughadamodimpsc.com/district-court-result-download-link/
✅ जिल्हा न्यायालय, कोल्हापूर (लिपिक मराठी टायपींग निकाल) 👇
https://chalughadamodimpsc.com/district-court-result-download-link/
✅ जिल्हा न्यायालय, ठाणे (लिपिक मराठी टायपींग निकाल) 👇
https://chalughadamodimpsc.com/district-court-result-download-link/
👆 वरील लिंकवर क्लिक करून निकालाचे ⚙️ PDF Download करू शकता 👆
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
♦️रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा..Читать полностью…
👉 25 वे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची ते जागा घेतील..
🔰चालू घडामोडी :- 11 DECEMBER 2024
1) माधव गाडगीळ यांनी चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
2) IIT दिल्ली संस्था QS क्रमवारी 2025 मध्ये भारतातील विद्यापीठामध्ये अव्वल ठरली आहे.
3) QS क्रमवारी 2025 टोरंटो विद्यापीठ जगात प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ ठरले आहे.
4) राजेंद्र मेघवार हे पाकिस्तानचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनले आहेत.
5) विजयवाडा या ठिकाणावरून ऊर्जावीर योजना सुरू करण्यात आली आहे.
6) क्लायमेट इंटरप्रिटेशन पार्क चे उद्घाटन चेन्नई येथे करण्यात आले आहे.
7) जागतिक मानवी हक्क दिन 10 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला.
8) जागतिक आणि हक्क दिन 2024 ची थीम "Our rights Our future Right now" ही आहे.
9) आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथून मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते ऊर्जावीर योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
10) युरोग्रिप टायर्स चा ब्रँड अॅम्बेसेडर एम. एस. धोनी बनला आहे.
11) चेन्नई येथे एम. के. स्टॅलिन यांनी क्लायमेट इंटरप्रिटेशन पार्क चे उद्घाटन केले आहे.
12) BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी देवजित सैकिया यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI चे कार्यकारी सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. देवजीत सैकिया हे जय शाह यांची जागा घेतील, ज्यांनी नुकतेच आयसीसीचे नवे अध्यक्षपद स्वीकारले आहे.)
13) चौथ्या इंडिया इंटरनेट गव्हर्मेंट फोरम 2024 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे.
14) अमेरिकेतील राज्य नेब्रास्का ने 6 डिसेंबर ही तारीख महात्मा गांधी स्मृति दिन म्हणून घोषित केली आहे.
15) गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जोधपूर (राजस्थान) येथे 11 फूट उंचीच्या सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले आहे.
16) नवी दिल्ली येथे आयोजित चौथ्या इंडिया इंटरनेट गव्हर्मेंट फोरम 2024 चे उद्घाटन जतिन प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
17) कलिनिनग्राद या ठिकाणी आयएनएस तुशील युधनौका भारतीय नौदलात सामील झाली आहे.
18) महाराष्ट्राचे माजी राज्यपाल (18 वे) एस. एम. कृष्णा (कर्नाटक) यांचे निधन झाले आहे. एस. एम. कृष्णा यांनी कर्नाटकचे पहिले उपमुख्यमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे.
19) Google संस्थेने हवामान अंदाजासाठी Gen Cast नावाचे AI मॉडेल लाँच केले आहे.
20) प्रधान मंत्री पोशन शक्ती निर्माण (पीएम पोशन) योजना शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम आहे.
21) सावरु दुर्बीण जपान या देशाद्वारे चालवली जाते.
22) केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्री, डॉ जितेंद्र सिंह यांनी "अमृत ज्ञान कोश" पोर्टल लाँच केले.
☑सविस्तर Pdf मध्ये बघा सर्व प्रश्न दिलेले आहेत.
आजच खरेदी करा
खरेदी करण्याची Amazon लिंक -
📣🔗खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/3NWS7Ka
https://amzn.to/3NWS7Ka
अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922
❇️ महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प ❇️
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🐅नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प
🐅बोर व्याघ्र प्रकल्प
🐅सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
🐅मेळघाट व्याघ्र प्रकल्प
🐅पेंच व्याघ्र प्रकल्प
🐅ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
‼️ काही महत्वाचे
➗➗➗➗➗➗
➡️ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प
➡️ मेळघाट व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प
➡️बोर व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प
➖
💘 या पण गोष्टी एकदा वाचून घ्या
◾️जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान - भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड)
◾️ताडोबा : महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान (चंद्रपूर - 1955)
◾️वेदांतंगल पक्षी अभयारण्य : भारतातील सर्वात जुने पक्षी अभयारण्य (तमिळनाडू)
◾️भरतपूर पक्षी अभयारण्य ( केवलदेव राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखतात) : आशियातील आणि भारतातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य ( राज्यस्थान)
◾️जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान : भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प
🕊 महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य
⭐️जायकवाडी पक्षी अभयारण्य ( पैठण छ.संभाजीनगर)
⭐️कर्नाळा पक्षी अभयारण्य (रायगड)
⭐️ मायणी पक्षी अभयारण्य (सातारा)
⭐️ नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य (निफाड - नाशिक) " महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख"
🖋 मराठी कादंबरी आणि लेखक भाग 1 | Marathi Books and Authors Part 1
➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-books-and-authors/
👆 वरील लिंकवर क्लिक करून सर्व यादी पहा 📝 *सर्वच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त नोट्स.*
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा. 👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
❤️ ✔️ ❤️
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.
🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥
🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी-
2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 30,000+ प्रश्नांचा समावेश
🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता-
2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्नांचा समावेश
❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून...
📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚
📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच...
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त
🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/48zvd3o
📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
☎️ 9767165594
🔰चालू घडामोडी :- 07 NOVEMBER 2024
1) 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस' भारतात दरवर्षी 07 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.
2) 20 नोव्हेंबरपासून गोव्यात '55वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' सुरू होणार आहे.
3) डोनाल्ड ट्रम्प यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार जे.डी. वन्स यांची पत्नी 'उषा चिलुकुरी वन्स' या अमेरिकेतील पहिल्या भारतीय वंशाच्या 'सेकंड लेडी' ठरणार आहेत.
4) अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री चौना मीन यांनी नामसाई येथे '15 दिवसीय जल उत्सव अभियान' सुरू केले आहे.
5) भारतीय तटरक्षक दलाचे उपमहासंचालक आनंद प्रकाश बडोला यांनी नवी दिल्लीतील महिपालपूर येथे 'डिजिटल कोस्ट गार्ड प्रोजेक्ट'च्या डेटा सेंटरची पायाभरणी केली.
6) मध्य प्रदेशातील राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी आरक्षण 33 टक्क्यांवरून 35 टक्के करण्यात आले आहे.
7) 'युद्ध आणि सशस्त्र संघर्षातील पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस' दरवर्षी 6 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. [2001 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने त्याची स्थापना केली.
8) स्वच्छ हवा प्रकल्पासाठी एअरशेड आधारित दृष्टिकोन स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य उत्तर प्रदेश हे आहे.
9) सौदी अरेबियाच्या अल-जॉफ भागात पहिल्यांदा हिमवर्षाव झाला. [अल-जॉफ हा सौदी अरेबियातील सर्वात सुपीक प्रदेशांपैकी एक आहे.
10) माया सेंद्र यांची मोल्दोव्हा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे.
11) उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने पशुपालन आणि पॅरा-वेटर्नरी मेडिसिनमध्ये डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
12) अन्न आणि कृषी संघटना (FAO) आणि जागतिक अन्न कार्यक्रम (WFP) संस्थांनी 'हंगर हॉटस्पॉट आउटलुक रिपोर्ट' जारी केला.
13) सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने नवी दिल्लीतील शिल्प समागम मेळा 2024 मध्ये "Tulip' नावाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले.
14) 'बिहार कोकिला' या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले.
15) नोव्हेंबर 2024 मध्ये भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या महासागर कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीची "IOR मध्ये सामायिक सागरी सुरक्षा आव्हाने कमी करण्यासाठी प्रशिक्षण सहकार्य" होती. (नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.]
16) भरता देशाने युरोपियन स्पेस एजन्सीची प्रोबा-3 मोहीम सुरू केली आहे.
17) वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ईशान्येकडील सिक्कीम राज्याने सम-विषम योजना लागू केली आहे.
📚पोलीस भरती ग्रंथ -
या पुस्तकात काय आहे?
👉 यावर्षी गाजलेल्या 44,000 या पुस्तकाची नवे रूप
👉 प्रत्येक प्रश्नाची डिटेल विश्लेषण.
👉 एका प्रश्नाच्या विश्लेषणातून अनेक प्रश्नांचा अभ्यास.
👉 आधीच्या पुस्तकापेक्षा अधिक अपडेटेड आणि जास्तीची माहिती.
👉 प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक.
👉 पोलीस भरतीचे सर्वात मोठे व सर्वात दर्जेदार पुस्तक.
📚 मागील वर्षी सर्वाधिक प्रश्न याच पुस्तकातून आले.
🙏 आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्या जवळच्या निवड झालेल्या किंवा हुशार विद्यार्थ्याला विचारा.
📚भाग 1 - मराठी व GK
🚘पाने - 1056
🚘 MRP - 680
❤️दुकानात - 400- 450 रु. ला मिळते.
🚘 स्वप्न खाकी बॅच - पोलीस भरतीला PSI निवडलेले आणि PSI मुलाखती दिलेले शिकवणारी एकमेव बॅच.
❤️ऑफर फक्त 200 रुपये
लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
📝 नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिन
📚 आगामी सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त असे दिनविशेष👇👇👇👇👇
https://chalughadamodimpsc.com/important-days-in-november/
https://chalughadamodimpsc.com/important-days-in-november/
📝 इतर महिन्यांचे देखील महत्त्वाचे दिन आपल्या खालील वेबसाईटवर देण्यात आले आहेत. त्यासाठी Google सर्च करा. 👇👇
𝘄𝘄𝘄●𝗖𝗵𝗮𝗹𝘂𝗚𝗵𝗮𝗱𝗮𝗺𝗼𝗱𝗶𝗠𝗣𝗦𝗖●𝗖𝗼𝗺
👆 ( दररोज Free Test साठी वेबसाईट Google सर्च करा )
व्हिजन खाकी..
दिवाळी निमित्त पोलीस भरतीच्या सर्व बॅचेस वर विशेष ऑफर...🎯🎯
बॅच जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki
पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
/channel/Ankush_Pawar
रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
visionkhaki" rel="nofollow">https://youtube.com/@visionkhaki
अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548
✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Sreenshot Send केला तरी बॅचमध्ये Add केले जाईल..
संघर्ष अटळ आहे..🎯🎯