❤️ *विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक* मार्केटमध्ये *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*
Читать полностью…🔰 महाराष्ट्र संबंधित महत्वाचे दिवस 👇👇
⭐️महाराष्ट्र दिन - 1 मे (1960)
⭐️महाराष्ट्र पंचायतराज स्थापना - 1 मे (1962)
⭐️हुतात्मा स्मृती दिवस - 21 नोव्हेंबर
⭐️बालिका दिवस - 3 जानेवारी (सावित्रीबाई फुले जयंती)
⭐️पत्रकार दिन - 6 जानेवारी (बाळशास्त्री जांभेकर जयंती)
⭐️राज्य क्रीडा दिन - 15 जानेवारी (खाशाबा जाधव जन्मदिवस)
⭐️सिंचन दिवस - 26 फेब्रुवारी ( शंकराव चव्हाण स्मृती)
⭐️महाराष्ट्र राजभाषा दिन - 27 फेब्रुवारी (कुसुमाग्रज जयंती)
⭐️उद्योग दिन महाराष्ट्र - 10 मार्च (लक्ष्मण किर्लोस्कर स्मृतीदिन)
⭐️समता दिवस - 12 मार्च (यशवंतराव चव्हाण जन्मदिन)
⭐️शिक्षक हक्क दिवस -11 एप्रिल (जोतिबा फुले जयंती)
⭐️ज्ञान दिवस -14 एप्रिल (डॉ बाबासाहेब जन्मदिवस)
⭐️महाराष्ट्र दिन : 1 मे
⭐️शिवस्वराज्य दिन - 6 जून
⭐️सामाजिक न्याय दिन - 26 जून (शाहू महाराज जयंती)
⭐️कृषि दिन - 1 जुलै (वसंतराव नाईक जयंती)
⭐️शेतकरी दिन - 29 ऑगस्ट
⭐️रेशीम दिवस - 1 सप्टेंबर
⭐️श्रमप्रतिष्ठा दिन - 22 सप्टेंबर (कर्मवीर भाऊराव जयंती)
⭐️राज्य माहिती अधिकार दिन – 28 सप्टेंबर
⭐️ ज्येष्ठ नागरिक दिवस - 1 ऑक्टोबर
⭐️रंगभूमी दिवस - 5 नोव्हेंबर (विष्णुदास भावे जयंती)
⭐️विद्यार्थी दिन - 7 नोव्हेंबर (डॉ बाबासाहेबांच्या स्मरणार्थ)
⭐️जैवतंत्रज्ञान दिवस - 14 नोव्हेंबर
⭐️हुंडाबंदी दिवस - 26 नोव्हेंबर
🔰क्रीडा मंत्री मांडविया 'फिट इंडिया सायकलिंग मंगळवार' लाँच करणार
🔸क्रीडा मंत्री मनसुख मांडविया 17 डिसेंबर रोजी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये फिट इंडिया सायकलिंग मंगळवार उपक्रमाचे उद्घाटन करतील.
🔹हा उपक्रम भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक केंद्रांसह 100 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी कार्यक्रमांसह सुरू होईल.
🔸फिटनेस आणि आरोग्याला चालना देण्यासाठी देशभरात दर मंगळवारी सायकलिंग इव्हेंट आयोजित केले जातील.
UPSC चे मोफत मार्गदर्शन ✅
II चाणक्य मंडल परिवार II
चाणक्य मंडल परिवारच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून शिकण्याची सुवर्णसंधी
UPSC DEMO SESSIONS
26 डिसेंबर 2024 पासून एकूण 6 सत्रे
👉 Online - Google Meet app
👉 Offline - चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
नाव नोंदणी आवश्यक (Online link दिलेल्या नंबर वर whats app द्वारे पाठवली जाईल ) https://forms.gle/ajtycwJXjH6mbH1N9
चाणक्य मंडलचा UPSC Course 2025-26
✅ 20 जानेवारी 2025 पासून सुरू होत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क -
080-69015454 / 080-69015455
🔷 चालू घडामोडी :- 12 डिसेंबर 2024
◆ भारताचा डी. गुकेश जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला असून गुकेशने चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा केला पराभव केला आहे.
◆ देश विदेशाच्या गुंतवणूकदारांचे प्रस्ताव आणि सल्ला तसेच मदतीसाठी "कंट्री डेस्क" हा विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे.[देवेंद्र फडणवीस]
◆ दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम मध्ये होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास "छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी" नाव देण्यात आले आहे.
◆ डोनाल्ड ट्रम्प हे "TIME" 'पर्सन ऑफ द इयर' 2024 ठरले आहेत. [डोनाल्ड ट्रम्प यांना यापूर्वी 2016 मध्ये अध्यक्षीय निवडणुकीतील विजयानंतर टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले होते.]
◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याभास्ते मोडाळेला 'स्वच्छ व हरित गाव' पुरस्कार प्रदान करण्यात आला.[ सरपंच :- शिल्पा आहेर]
◆ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मत्रालयाद्वारे राज्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) शाखा आणि मेट्रोपोलीटन सर्वेलन्स युनिट(MCU)नागपूर महानगपालिकेमध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.[मध्य भारतातील पहिले मेट्रोपोलीटन सर्वेलन्स युनिट(MCU) :- नागपूर]
◆ आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने (फिफा) ने 2030 सालचा विश्वचषक सौदी अरेबिया येथे होणार असल्याचे जाहीर केले आहे.
◆ सातारा जिल्ह्यातील मन्याचीवाडी गावाला ग्राम उर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
◆ पुणे जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम ठरले आहे.
◆ 11 डिसेंबर रोजी युनिसेफ दिन 2024 साजरा करण्यात आला आहे.
◆ तामिळनाडू राज्याने कलैग्नार हस्तशिल्प योजना सूरू केली आहे.
◆ बेलारूस देशाची टेनिस खेळाडू अरिना सियारहीजेव्ना सबालेंका हिची WTA Player of the year 2024 म्हणून निवड करण्यात आली आहे.
◆ तामिळनाडू राज्यातील अभय सहायेस्वरर मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे.
◆ FIFA फुटबॉल महिला विश्वचषक 2027 चे आयोजन ब्राझील येथे करण्यात येणार आहे.
◆ मोहम्मद अल बसिर यांची सीरिया देशाच्या कार्यवाहक पंतप्रधानपदी निवड झाली आहे.
◆ केंद्र सरकारने महसूल सचिव पदी अजय सेठ यांची नियुक्ती केली आहे.
◆ रविंद्र महतो यांची झारखंड राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
◆ भारताचा डी.गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे.
🎯COMBINE2️⃣0️⃣2️⃣5️⃣
🔥🔥NEW BATCH🔥🔥
📝 वैशिष्टये
➡️ बेसिक STATE-BOARD बॅच
➡️ Printed + Pdf - स्वरूपात नोट्स
➡️ CLASS TEST (शिकवलेल्या syllabus वर Exam oriented Test)
➡️MPSC आयोगाच्या धर्तीवर Test Series
➡️ Revision Sessions - PYQ विश्लेषणासहित
➡️ Syllabus पूर्ण करण्याची 💯 खात्री
➡️ 1 YEAR VALIDITY - सर्व videos अनेकदा पाहता येतील.
➡️ सर्व faculties कडून तसेच अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक मार्गदर्शन.
➡️ Mentor - अमित डहाणे सर & Team
📩 whatsapp :- http://wa.me/+919370423472?text=Combine_PRE+MAINS
📲 बॅचविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा..
📞.संपर्क: 9370423472
#Advt.
📖 TCS पॅटर्न 21000 प्रश्नसंच
📝 TCS च्या झालेल्या सर्वाधिक प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी)
🎯 सरळसेवा येणाऱ्या सर्व परिक्षासांठी उपयुक्त
🎯 IBPS कोणत्याही प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही. त्यामूळे TCS च्या प्रश्नपत्रिका IBPS साठी उपयोगी पडतात
✅ पुढे सर्व सरळसेवा परीक्षा TCS व IBPS घेणार.......!
🛡 तुमच्या जवळ केवळ - TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच !
🔗 वैशिष्ट्ये
▶️तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी सारखी असते
🖥 Bee Publication TCS पॅटर्न 21000+ प्रश्न पत्रिका
⚠️ ऑफलाईन ऑर्डर साठी - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा
ऑनलाईन ऑर्डर
😔अधिक माहितीसाठी संपर्क👇👇
https://wa.me/+919579811399
📲आजच खरेदी करा व परीक्षेला सामोरे जा👇👇
https://amzn.in/d/d1hn2rQ
🛵 Online link 👇👇
https://lotusbookdepo.com/product/tcs-21000-prashna-sanch-bee
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का?
आपण के सागर वाचले होतो का ?
राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा.
सूज्ञास अधिक काय सांगणे..
1.प्रा.रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद
के सागर सामान्य विज्ञान
अनुवाद अमर मुळे,योगेश नेतनकर संस्करण डॉ.अनिरुद्ध
https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/
2.के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स प्रा.रवी भूषण
अनुवाद प्रा.हेमंत देव
संस्करण डॉ.अनिरुद्ध
https://ksagar.com/product/ksagars-objective-general-science-model-practice-sets-marathi/
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065 / 9823121395
🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
♦️डोनाल्ड ट्रम्प 2024 चे 'पर्सन ऑफ द इयर'
👉 टाईम मासिकाकडून विशेष चर्चेत राहणाऱ्या व्यक्तीचा होतो सन्मान..
📲 चालू घडामोडी Test सिरीज ✅
✅ आगामी, संयुक्त गट ब/क, BMC, TCS/IBPS पॅटर्न सर्व परीक्षा, पोलीस भरती बरोबरच इतर सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त ✅
🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित...Explanation मुळे 1000+ प्रश्नांची तयारी..
🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣₹
🚩 1st Test 🆓 App वर जाऊन सोडवा. ✅
👆 ही ऑफर केवळ 2 दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज ✅ (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त)
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇
📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy
📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481
📞 संपर्क :- 9209238481
FREE FASTRACK BATCH
LIVE ON YOUTUBE
https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy
पोलीस भरती करणार्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हे lectures करा (सर्व प्रकार आहेत)
लेक्चरची pdf मिळवण्यासाठी टेलिग्राम चैनल जॉईन करा.
JOIN - /channel/csatsachin
FREE FASTRACK BATCH ची WORKBOOK PDF रात्री 9:00 वाजता UPLOAD होईल
PDF ची XEROX करुन ठेवा
LIVE LECTURE LINK:
https://youtube.com/live/g3ZUxufktgI?feature=share
🎯COMBINE2️⃣0️⃣2️⃣5️⃣
🔥🔥NEW BATCH🔥🔥
MPSC गट ब आणि गट क ( पूर्व + मुख्य ) परीक्षा
📔OFFLINE + ONLINE📱
➡️ बेसिक STATE-BOARD बॅच
➡️ Printed + Pdf - स्वरूपात नोट्स
➡️ CLASS TEST (शिकवलेल्या syllabus वर Exam oriented Test)
➡️MPSC आयोगाच्या धर्तीवर Test Series
➡️ Revision Sessions - PYQ विश्लेषणासहित
➡️ Syllabus पूर्ण करण्याची 💯 खात्री
➡️ 1 YEAR VALIDITY - सर्व videos अनेकदा पाहता येतील.
➡️ सर्व faculties कडून तसेच अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक मार्गदर्शन.
➡️ Mentor - अमित डहाणे सर & Team
🗓. कालावधी - 08 महिने
🆕. Batch Starts:- 14 Dec
⏰. Time: 08.00 Am ते 12.00 Pm
🔗Admission Link :
➡️ पूर्व + मुख्य स्पेशल बॅच :-
https://uidek.courses.store/594822?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
✍️ .बॅच ला Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :- https://forms.gle/5kedoREVNhT5nM2h9
📩 whatsapp :- http://wa.me/+919370423472?text=Combine_Pre+मेन्स
📲 बॅचविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा..
📞.संपर्क: 9370423472
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.
🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण/ सर्वाधिक प्रश्न समावेश असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥
🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी
🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता
❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून...
📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚
📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच...
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त
🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/48zvd3o
📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
☎️ 9552976452
🔰फ्रँकोइस बायरो यांची फ्रान्सच्या नवीन पंतप्रधानपदी नियुक्ती
🔹फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीचे पंतप्रधान असलेल्या मिशेल बार्नियर यांना अविश्वासाच्या मताने पदच्युत केल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी फ्रान्स्वा बायरो यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.
🔸बायरो, 73, यांना राजकीय गडबड स्थिर ठेवण्याचे आणि 2024 च्या बजेटवर रोल करण्याचे काम सोपविण्यात आले आहे.
🔹मध्यवर्ती नेता मॅक्रॉनचा सहयोगी आहे आणि 2025 च्या अर्थसंकल्पीय कायद्यांवरील आव्हानांचा सामना करतो.
🔰हरियाणाचे मंत्री श्याम सिंह राणा यांनी पशुधन गणना मोहीम सुरू केली
🔹हरियाणाचे कृषी मंत्री श्याम सिंह राणा यांनी रादौर येथील सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयात 21 व्या पशुगणनेचा शुभारंभ केला.
🔸राज्यव्यापी घरोघरी जाऊन पाहणी करून पाळीव प्राणी आणि कुक्कुटपालन यासंबंधी विस्तृत माहिती गोळा केली जाईल.
🔹1919 मध्ये सुरू करण्यात आलेली आणि दर पाच वर्षांनी होणारी जनगणना पशुधन क्षेत्रासाठी धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये मदत करते.
🏠 I Agree ☝️…Rahuri Agri💯…Agri MPSC Mains-24. 🎯
👍 Variety of Teachers…. Variety of Knowledge….✔️
😍 एक नाही…. तर अनेक faculty देणारा…🧠 ✅महाराष्ट्रातील एकमेव क्लास… 🎯
▶️👇Watch Demo lectures👇▶️
🌎Batch orientation Program:👇
https://youtu.be/EYcqBH-jyJ0?si=XmH_toPZvmMz7beA
🌎 Demo lecture Economics:👇👇
https://youtu.be/DQFdsFodQrY?si=lw_qIH9BSMQRIUPE
🌎Demo lecture Botany:👇👇
https://www.youtube.com/live/696-W-BAv0U?si=8Z544Ubpg0DxjMgX
🌎Demo lecture Precision Agril.👇
https://youtu.be/kcE6Dr9dSrA?si=8h7OaA2RS0XdpYQj
🌎 Demo lecture Organic/Farming systems:👇👇
https://youtu.be/5pKMtn9YJZo?si=2qv_sGK2tE2EipIZ
🌎Demo lecture Agril. Extn👇👇
https://youtu.be/Dusb0svNqVg?si=Ni2rjlyvKDk7NvRc
❤️Demo lecture: AHDS👇👇
https://youtu.be/1ssWtEx03oY?si=fZigqaLrhgE-vW7t
❤️ Demo lecture: Ento👇👇
https://youtu.be/Rp8jvdPeROk?si=d8QpEdE4bAyKVm7Z
🟣🟣🟣🔵🔵🔵🟣🟣🟣🔵🔵🔵
❤️Join: rahuriagriacademy01
#Advt.
📖 TCS पॅटर्न 21000 प्रश्नसंच
📝 TCS च्या झालेल्या सर्वाधिक प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी)
🎯 सरळसेवा येणाऱ्या सर्व परिक्षासांठी उपयुक्त
🎯 IBPS कोणत्याही प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही. त्यामूळे TCS च्या प्रश्नपत्रिका IBPS साठी उपयोगी पडतात
✅ पुढे सर्व सरळसेवा परीक्षा TCS व IBPS घेणार.......!
🛡 तुमच्या जवळ केवळ - TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच !
🔗 वैशिष्ट्ये
▶️तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी सारखी असते
🖥 Bee Publication TCS पॅटर्न 21000+ प्रश्न पत्रिका
⚠️ ऑफलाईन ऑर्डर साठी - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा
ऑनलाईन ऑर्डर
😔अधिक माहितीसाठी संपर्क👇👇
https://wa.me/+919579811399
📲आजच खरेदी करा व परीक्षेला सामोरे जा👇👇
https://amzn.in/d/d1hn2rQ
🛵 Online link 👇👇
https://lotusbookdepo.com/product/tcs-21000-prashna-sanch-bee
🎯COMBINE 🎯2️⃣0️⃣2️⃣5️⃣
द इन्फिनिटी अकॅडमी ची नवीन बॅच जॉईन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अवश्य पाहावे असे लेक्चर.
📲YouTube Live सुरु...जॉईन करा लवकर.🔥🔥🔥
https://youtube.com/live/Myq-I0CBCUo?feature=share
https://youtube.com/live/Myq-I0CBCUo?feature=share
🔰भारी 2021 संयुक्त गट ब 15 पैकी 14 राज्यसेवा पूर्व 23 पैकी 23 प्रश्न या पुस्तकातून हा सूर्य हा जयद्रथ!!!
K'Sagars General Science (Marathi) - Gat B MPSC PRE
प्रिय भावीअधिकाऱ्यांनो,
🌺दिल्ली ची नामवंत IAS coaching institute UPSC GUIDE ची शाखा आता पुण्यात आली आहे.
💢जर तुम्ही UPSC Prelims 2025 साठी तयारी करत असाल, तर UPSC GUIDE ने फ्री बेंचमार्क टेस्ट जाहीर केली आहे, ज्यासोबत क्लासरूम डिस्कशन देखील होईल. या टेस्टमधून तुम्हाला तुमच्या कमकुवत व बलस्थानांचा अभ्यास करता येईल, त्यामुळे ही टेस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. टेस्ट झाल्यानंतर लगेचच क्लासरूममध्ये त्याचे विश्लेषण व चर्चा करण्यात येईल.
🔴पुण्यात प्रथमच तुम्हाला टेस्ट आणि त्याचवेळी चर्चा करण्याची ही अनोखी संधी मिळणार आहे. जर तुम्ही MPSC Group A (नवीन पॅटर्न) साठी देखील तयारी करत असाल, तर तुम्ही ही टेस्ट देऊ शकता. मात्र, तुमची तयारी खूप गंभीर असावी याची खात्री करा.
🌀सीट्स मर्यादित आहेत! आजच नोंदणी करा:
https://forms.gle/zh38z9BNHhVW5DXA9
📌ठिकाण. : UPSC GUIDE Offline center, ज्ञान प्रबोधिनीच्या जवळ, राधिका भेळच्या oppo, सदाशिव पेठ, पुणे.
दिनांक. : 15 डिसेंबर 2024
वेळ. : सकाळी 9 ते 11
♦️डोनाल्ड ट्रम्प 2024 चे 'पर्सन ऑफ द इयर'
👉 टाईम मासिकाकडून विशेष चर्चेत राहणाऱ्या व्यक्तीचा होतो सन्मान..
🎯COMBINE 🎯2️⃣0️⃣2️⃣5️⃣
परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व नवीन विद्यार्थ्यांनी अवश्य पाहावे असे लेक्चर.
🔥🔥YouTube Live @07 pm
https://youtube.com/live/tbA90FijuoM?feature=share
व्हिजन खाकी..
मुंबई पोलीस व मुंबई वाहनचालक टेस्ट सिरीज 🎯
🎯 सर्व पेपर एकदाच मिळतील..
जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki
पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
/channel/Ankush_Pawar
रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
visionkhaki" rel="nofollow">https://youtube.com/@visionkhaki
अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548
✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरीमध्ये जाईल..
संघर्ष अटळ आहे..🎯🎯