मोदी सरकार की सभी बैंक सेविंग्स अकाउंट्स को ZERO INTEREST वाले Savings अकाउंट्स में बदलने की तैयारी
Jo baat Dr.Vilas Jagdale sahab ne 4 saal pehle batayi thi ab vo bhi laagu hone ke din agaye he
https://youtu.be/5IjIEFVJ41Q?si=V9YyJMLGo6LcDfFO
A 5.10 magnitude earthquake has occurred near Mid-indian Ridge at 05:37! https://earthquak.es/ems_202412_1743736
Читать полностью…Lets keep people busy with caste, religion & Soros.
They will forget about unemployment, inflation, taxes, education, health & corruption.
Under 40? Italy's villages want you! 🏡
https://collective-spark.xyz/italy-is-offering-29000-to-move-to-one-of-their-villages-here-is-what-you-need-to-qualify/
Downtown San Francisco experiences first tornado warning in recorded history https://www.cnn.com/2024/12/14/us/san-francisco-tornado-warning/index.html
Читать полностью…Kutumbh jiwan sarbocha ashirwad in naharathi.this line for dr vilas vilas sir. Aap hi humare sache guru aur marg darshak hai
Читать полностью…दत्तात्रेयांचे आजोळ ऐकून आश्चर्य वाटेल पण त्यांच्या माता अनसूया यांचे माहेर म्हणजे नाशिक जिल्ह्यातील करंजी येथील 'श्रीदत्तप्रभूंचं आजोळ'
स्थान: दिंडोरीजवळ, वणी कडे जाताना नाशिक-वणी मार्गांवर, ओझरखेड धरणाच्या उजव्या बाजूला...
विग्रह : श्री दत्तात्रेय..
विशेष: श्री दत्तप्रभूंची पद्मासन स्थित मूर्ती, कर्दम मुनींचा आश्रम.
त्रेतायुगात मार्गशिर्ष पौर्णिमेच्या भर माध्यान्ही, महर्षी अत्रि आणि महापतिव्रता साध्वी अनसूया यांच्या सुपुत्ररुपानं भगवान् श्रीदत्तात्रेयांनी अवतार धारण केला. ब्रम्हदेवांच्या चार मानस पुत्रांपैकी महर्षी भृगू हे ज्येष्ठ पुत्र, दुसरे महर्षी अंगिरस, तिसरे महर्षी अत्रि आणि चौथे महर्षी वैखानस! महर्षी अत्रि आणि महर्षी अंगिरस यांना मानाचं स्थान थेट सप्तर्षींमधेही आहे. साक्षात् श्रीलक्ष्मीमातेचे पुत्र असलेल्या कर्दममुनी आणि देवाहुती यांची सुकन्या म्हणजेच महर्षी अत्रिंची पत्नी महासाध्वी माता अनसूया! अत्रिमुनींचं ज्ञान, तपःसामर्थ्य आणि वैराग्य पाहून कर्दममुनी-देवाहुतीही त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या अनसूया या सौंदर्यवती-सुशील कन्येचा अत्रिमुनींशी विवाह लावून दिला. 'अनसूया' म्हणजे 'असूयारहित'! अश्या या महान सती श्रीअनसूयेचं माहेर अर्थात् श्रीदत्तप्रभूंचं आजोळ (महर्षी कर्दममुनींचा आश्रम) आहे. दंडकारण्याचा अतिशय रम्य परिसर असलेल्या दिंडोरीजवळ 'करंजी' या गावी, अगदी भर नाशिक-वणी मार्गावर! वणीकडे जाताना डाव्या बाजूला लागतं ओझरखेड धरण आणि उजव्या बाजूला मुख्य रस्त्यापासून केवळ ३-४ किमी आत हे पवित्र स्थान आहे. यालाच 'निर्जल मठ' असंही म्हणतात. याच परिसरात पराशर, मार्कंडेय, कण्व या तपस्वी महर्षींचेही आश्रम होते. साक्षात् श्रीकृष्णानं ज्यांचं वर्णन 'सिद्धानां कपिलो मुनीः' असं केलंय, त्या कपिलमुनींनीही या स्थानी तपश्चर्या केलेली आहे.
श्रीदत्तप्रभूंची पद्मासनस्थित मूर्ती अन्यत्र कोठेही पहायला मिळत नाही व एकमेव भारतामधून इथे पहायला मूर्ती मिळते. प्रत्यक्ष गंगामाईनं श्रीदत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या श्रीशिवदयाळ स्वामींना प्रसादस्वरुप दिलेली आहे. मंदिरात असलेल्या देवघरात केंद्रस्थानी जेमतेम एक वित उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती ठेवलेली आहे.
इथे आणखी एक आश्चर्य असं पहायला मिळालं की परिसरात असलेली सगळे कुत्रे दुपारी १२ च्या आरतीला देवळाच्या गाभा-याच्या आत जमतात आणि आरती संपल्यावर निघून जातात..!
*!! गुरुदेव दत्त !!* 🙏😊🌹
डॉक्टर विलास जगदाळे गुरुजींन ना आणि सर्व मेंबर्स ना भगवान दत्तात्रेय जयंती च्या कोटी कोटी शुभेच्या 🕉️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Читать полностью…