marathiiq | Unsorted

Telegram-канал marathiiq - Marathi IQ

-

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक माहिती उपलब्ध करून देणे, हाच उद्देश 🎯 आयोगाच्या धर्तीवर प्रश्नमंजुषा 🎯 टॉपर च्या Handwritten नोट्स 🎯 अधिकारी मित्रांचे मार्गदर्शन ✓✓📌 जॉईन - @MarathiIQ 📌✓✓

Subscribe to a channel

Marathi IQ

1.2 GS4
Notes Ready 😍
@vbnomics

Читать полностью…

Marathi IQ

Best Decision by माननीय आयोग

Читать полностью…

Marathi IQ

/channel/VbIASAcademY

Читать полностью…

Marathi IQ

🔴👆SARTHI MPSC (Civil Services) Coaching Program 2024-25 Provisional Merit List

Join -- @MPSC_SARTHI

Читать полностью…

Marathi IQ

🔴👆SARTHI  CJJD and JMFC Coaching Program 2024-25 Provisional Merit List

✅Join --
@MPSC_SARTHI

Читать полностью…

Marathi IQ

https://mahajyoti.org.in/en/result-2/


👆👆Mahajyoti results



Join @Marathiiq

Читать полностью…

Marathi IQ

जा.क्र. 124/2023 निरीक्षक वैधमापन, गट-ब (मुख्य) परीक्षा- 2023 तात्पुरती निवड यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#

Читать полностью…

Marathi IQ

https://www.tv9marathi.com/entertainment/laapta-ladies-movies-directed-by-kiran-rao-is-picked-as-indias-entry-for-oscar-2025-1273687.html

Читать полностью…

Marathi IQ

पंतप्रधानांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना' सुरू केली.

महाराष्ट्रातील सुरुवातीच्या टप्प्यातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपला पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना' सादर केली.

ही योजना मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील महिलांसाठी राखीव असलेल्या निधीपैकी 25% निधीसह ₹25 लाखांपर्यंतची आर्थिक मदत देते.

या उपक्रमाचा उद्देश महिला उद्योजकांना सक्षम करणे, त्यांना स्वावलंबी आणि स्वतंत्र बनण्यास मदत करणे आहे.

Читать полностью…

Marathi IQ

Upsc essays section B.


Join @Marathiiq

Читать полностью…

Marathi IQ

कुष्ठरोग निर्मूलनात जॉर्डन हा जगातला पहिला यशस्वी देश...!!

Читать полностью…

Marathi IQ

जा.क्र.121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 करिता दि. 18 सप्टेंबर,2024 रोजी आयोजित मुलाखती दिनांक 26 सप्टेंबर,2024 रोजी घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Читать полностью…

Marathi IQ

#uddeshblogs

समोर अंधार असताना सुद्धा…🌿

तीच तीच निगेटीव्हीटी नकोशी झालेय आसपास.अभ्यासाला सुरुवात केली त्या पहिल्या दिवशी आपण नेमके किती आणि कसे कार्यरत होतो हे आठवलं तरी ती ऊर्जा परत मिळेल याची शाश्वती वाटत नाही.आणि खरच नाही मिळणार पण त्या ऊर्जेला डोळ्यासमोर ठेऊन आपण प्रयत्न करू शकतो.आता आपल्याला ताण येतोय कारण समोर काहीच नाहीय आहेत त्या फक्त तारखांच्या शृंखला.आम्हाला इथे काही आकडी पगार सुरु असताना तुम्हाला समजून घेणं सोप्पं नाहीच आहे.हो पण यातून गेलोच आहे की.अभ्यासाला सुरुवात केली तो काळ लॉकडाउनचाच तर होता,दोन वर्ष कुठे परिक्षा होती.माझी तर नवीन सुरुवात होती पण थोडं थोडं का होईना करत राहिलो.त्यामुळेच अभ्यासानंतरच्या पहिल्याच प्रयत्नात मुख्य दिली राज्यसेवेची.आणि हा क्षण आत्मविश्वास कमविण्यासाठी पुरेसा होता त्यावेळी.त्यामुळे करत राहा अभ्यास समोर अंधार असताना सुद्धा जो व्यक्ती चालायची दिशा ठरवतो आणि त्याची योजना आखतो तो माणूस अयशस्वी होईल असं मला वाटतं नाही.
चालत राहा,यश मिळेल
मी नेहमी म्हणतो,
God knows exactly when to send u what u need..

©उद्देश

Читать полностью…

Marathi IQ

BGREI programme


Bringing Green Revolution to Eastern India (BGREI)” was launched in 2010-11

to



address the constraints limiting the productivity of “rice based cropping systems”

in eastern India comprising seven (7) States namely

Assam, Bihar, Chhattisgarh, Jharkhand, Odisha, Eastern Uttar Pradesh  and west Bengal




Join @Marathiiq

Читать полностью…

Marathi IQ

♦️#CTET DECEMBER 2024 जाहिरात..

👉 अर्ज सुरू आज पासून..

👉 परीक्षा आयोजन 1/12/2024 रोजी होणार आहे.

Читать полностью…

Marathi IQ

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 सुधारित जाहिरात प्रसिद्ध

अर्ज कालावधी - 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर

परीक्षा दिनांक - 1 डिसेंबर 2024

Читать полностью…

Marathi IQ

जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४- महाराष्ट्र कृषि सेवेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज / विकल्प सादर करण्याचा कालावधी: दि. 27 सप्टेंबर 2024 ते 17 ऑक्टोबर 2024.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Читать полностью…

Marathi IQ

⭕️GS4 Batch Admission सुरू आहेत.

⭕️ राज्यसेवा पूर्व चा १००% अभ्यासक्रम यातच पूर्ण होईल बाकी इतर काहीही करायची गरज नाही.

⭕️ भाग २ योजना वगैरे सगळ यात होईल.

Читать полностью…

Marathi IQ

🔴👆SARTHI UPSC (Civil Services) Coaching Program 2024-25 Provisional Merit List

Join -- @MPSC_SARTHI

Читать полностью…

Marathi IQ

🔴👆SARTHI MPSC MES Coaching Program 2024-25 Provisional Merit List

Join -- @MPSC_SARTHI

Читать полностью…

Marathi IQ

जा.क्र. 123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2023-अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#

Читать полностью…

Marathi IQ

अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क जाहिरात प्रसिद्ध..

परीक्षा TCS घेणार


https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/Index.html

Читать полностью…

Marathi IQ

GS1

आज झालेला UPSC मुख्य परीक्षा 2024

Читать полностью…

Marathi IQ

जा.क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी ऑक्टोबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२४ मध्ये घेण्याचे नियोजित आहे. शारीरिक चाचणीच्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Читать полностью…

Marathi IQ

Upsc essays section A


Join @Marathiiq

Читать полностью…

Marathi IQ

जा क्र 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.26 सप्टेंबर, 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105

Читать полностью…

Marathi IQ

जा. क्र.१०९/२०२२ उप अभियंता (यांत्रिकी), गट अ, जा. क्र.११०/२०२२ वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट अ, जा.क्र.१११/२०२२ सहायक भूवैज्ञानिक, गट ब, जा. क्र. ११२/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट ब व जा.क्र.००५/२०२३ सहायक रसायनी, गट ब - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Читать полностью…

Marathi IQ

जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ च्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Читать полностью…

Marathi IQ

.


Rashtriya Krishi Vikas Yojana (RKVY)


RAFTAAR

Remunerative Approaches for Agriculture and Allied sector Rejuvenation ..


Under--Ministry Of Agriculture and Farmers Welfare




Started--११th five year plan (२००७-१२)

Continue in १२ fyp

Target- to achieve 4% agriculture growth rate



Join @marathiiq

Читать полностью…

Marathi IQ

NAFED---

National Agricultural Cooperative Marketing Federation of India

.


under the Ministry of Agriculture, Government of India


 

 
स्थापना--
October 2,1958

.


Procure--
copra, pulses and oil seeds.



Nafed is registered under the 
Multi State Co-operative Societies Act.




Join @marathiiq

Читать полностью…
Subscribe to a channel