marathiiq | Unsorted

Telegram-канал marathiiq - Marathi IQ

-

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक माहिती उपलब्ध करून देणे, हाच उद्देश 🎯 आयोगाच्या धर्तीवर प्रश्नमंजुषा 🎯 टॉपर च्या Handwritten नोट्स 🎯 अधिकारी मित्रांचे मार्गदर्शन ✓✓📌 जॉईन - @MarathiIQ 📌✓✓

Subscribe to a channel

Marathi IQ

जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Читать полностью…

Marathi IQ

जा.क्र. ११२/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Читать полностью…

Marathi IQ

जा.क्र.048/2024 ते जा.क्र.051/2024 - SEBC जात प्रमाणपत्र व NCL प्रमाणपत्रासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Читать полностью…

Marathi IQ

🔴👆महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान
20 नोव्हेंबर ला मतदान,

23 नोव्हेंबर ला मतमोजणी

Читать полностью…

Marathi IQ

🎖नोबेलपर्व -2024     साहित्य

✅दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना २०२४ चा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

✅हान कांग यांना त्यांच्या प्रगल्भ काव्यात्मक गद्यासाठी हा सन्मान देण्यात येणार आहे.

✅ज्यामध्ये ऐतिहासिक आघात आणि मानवी जीवनातील अस्थिरता अधोरेखित करण्यात आली आहे.

✅हान कांग या दुसऱ्या कोरियन नोबेल पारितोषिक विजेत्या ठरल्या आहेत.

Читать полностью…

Marathi IQ

शांततेचा नोबेल

नॉर्वेजियन नोबेल समितीने 2024 साठी नोबेल शांतता पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे

👉निहोन हिडंक्यो

"अण्वस्त्रांपासून मुक्त जग मिळवण्याच्या प्रयत्नांसाठी आणि अण्वस्त्रे पुन्हा कधीही वापरली जाऊ नयेत याची साक्षीदार साक्ष देऊन दाखविण्यासाठी"

Читать полностью…

Marathi IQ

महाराष्ट्र गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2024

जागा - 1333

पूर्व परीक्षा दिनांक - 2 फेब्रुवारी 2025

Читать полностью…

Marathi IQ

जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधून १३३३ पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Читать полностью…

Marathi IQ

❇️महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम जाहीर .

Читать полностью…

Marathi IQ

जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१ - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16

Читать полностью…

Marathi IQ

🔴👆 Combine Grb B and C exam Update

Читать полностью…

Marathi IQ

SSC CGL 2024 prelims Response sheet



https://ssc.digialm.com/EForms/configuredHtml/32874/89695/login.html

Читать полностью…

Marathi IQ

जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 - सुधारित तात्पुरती निवड यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
https://mpsc.gov.in/results_merit_list/14

Читать полностью…

Marathi IQ

🔴👆First In Female

Rank 136 - BAVASKAR VAISHNAVI HARIBHAU


💐💐💐💐

Читать полностью…

Marathi IQ

राज्य सेवा _२०२३ GML

Читать полностью…

Marathi IQ

संजीव खन्ना भारताचे 51 वे सर न्यायाधीश , राष्ट्रपतींनी केली नेमणूक. कलम 124 त्या छेद 2 नुसार .

नवे सर न्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार.

Читать полностью…

Marathi IQ

जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संयुक्त चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45

Читать полностью…

Marathi IQ

🌟PYQ analysis by

Tanmay Rank 10

🌟MPSC objective परीक्षेत PYQ विश्लेषण खूप महत्वाचे असते. वरील pdf मध्ये प्रत्येक प्रश्नाचे ओरिजिनल पेपरवर सखोल अथवा xerox वर विश्लेषण कसे करावे याचा नमुना दिला आहे.👌

या प्रकारे प्रत्येक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्यास आयोगाच्या अंतीम प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी मदत होते तसेच आवश्यक data चांगल्या पद्धतीने revise होतो..

⚡️⚡️- तन्मय राधिका अनिल मांडरेकर
( Rank 10 - MPSC राज्यसेवा 2023 )
⚡️⚡️

@vbiasacademy

Читать полностью…

Marathi IQ

Bmc advertisement✌️✌️

Читать полностью…

Marathi IQ

महाराष्ट्र_नगरपरिषद_कर_निर्धारण_व_प्रशासकीय_अधिकारी_तात्पुरते_नियुक्ती.pdf

Читать полностью…

Marathi IQ

Rip Ratan Tata sir 💐

Читать полностью…

Marathi IQ

PSI - 216
STI - 209
ASO - 54+1

Читать полностью…

Marathi IQ

जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Читать полностью…

Marathi IQ

❇️महाराष्ट्र गट- ब सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम जाहीर .

Читать полностью…

Marathi IQ

#uddeshblogs

मेहनत आणि चुका….🌿

हळू हळू निकाल येतील,
स्वाभाविकपणे त्यांची वाट आपण पाहू
पण जे या यादीतले भागीदार नाही आहेत त्यांनी आता नेमकं काय केलं पाहिजे.बर तुम्ही त्या यादीत नसाल म्हणजे तुम्ही कमी आहात का तर अजिबात नाही.त्यांनी चुका अश्यावेळी केल्या नाहीत ज्या वेळी तुम्ही केल्या.
त्यांनी मेहनत अश्यावेळी घेतली ज्यावेळेस तुम्ही घेत नव्हतात
इतकाच फरक आहे.
सोप्पं आहे चुका टाळायच्या आणि मेहनत भयंकर घ्यायची..
फार ताण घेत बसू नका.ज्या दिवशी या दोन गोष्टी रुटीनचा भाग बनतील त्या दिवशी तुम्ही यादीत दिमाखात झळकाल…
लिहून घ्या…

-उद्देश

Читать полностью…

Marathi IQ

🔴👆 मराठी भाषेला अभिजात भाषा चा दर्जा..

Читать полностью…

Marathi IQ

राज्यसेवा मुख्य परीक्षा गुणवत्ता यादी 2022

Читать полностью…

Marathi IQ

जुलै 2023 ते जून 2024 यादरम्यान केंद्रीय सांख्यिकीय मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बेरोजगारीत घटना दर्शविली जात आहे.

सर्वाधिक काम कृषी क्षेत्रामध्ये आहे
46.1%

Читать полностью…

Marathi IQ

जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14

Читать полностью…

Marathi IQ

कवच 4.0 ही यंत्रणा सिग्नल व्यवस्थेबाबत सुरू करण्यात आलेली आहे.
2014 पासून कवच यंत्रणा सर्वप्रथम सुरू केली होती...

Читать полностью…
Subscribe to a channel