*प्रश्र्न एकच असतो !*
*परंतु मन अविचारी !*
*असेल तर*
*अडचणी निर्माण करतं.*
*मन विचारी !*
*असेल तर*
*संघर्ष करतं.*
*मन कणखर !*
*असेल तर*
*त्याच प्रश्र्नाला* ,
*संधी समजून यश !*
*खेचून आणतं............*
🙏🌷 *शुभ सकाळ* 🌷🙏
....................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
....................................................
......................................................
ससा आणि कासव
....................................................
ससा आणि कासव लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा पाच मैलांसाठी धावले.
तीन मैलांचा प्रवास केल्यावर, सशाने पाहिले की कासव खूपच लांब आहे. तो थांबला. समोरच एक कंट्री बार होता. मग त्याने समोरच्या बारमधून एक बाटली घेतली आणि लिटल लिटल पिण्यास सुरुवात केली ..!
दोन तीन स्मॉल पेग झाल्यानंतर ...
त्याला कासव समोरून येताना दिसला,
तो कासवाला म्हणाला, "घे भावा, तुही आज घे .. स्मॉल स्मॉल .."
कासवही बसला.
थोड्या वेळाने बाटली संपली.
कासव सशाला म्हणाला: "तुम्ही माझे खूप चांगले मित्र आहात आणि लोकांनी भडकावल्यामुळे मी तुमच्याशी स्पर्धा करण्यासाठी आलो आहे, तुमच्याशी कसली हार, कसली जीत!
चला भाऊ, अजून एक हाफ मागवा. "
बाटली संपल्यावर दोघेही डुलत डुलत आपापल्या घरी गेले.
…
सारांश: -
आपल्या मित्रांबरोबर कसली आली आहे स्पर्धा?
प्रत्येक वेळेस हार जीतच्या मागे पळत सुटू नका. एकत्र बसा, दोन स्मॉल स्मॉल घ्या आणि पहा की हे जीवन खरोखर किती सुंदर आहे ते !!
......................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
....................................................
......................................................
आमदार भरती जाहीरात २०२४
.....................................................
महाराष्ट्र विधानसभेत आमदार पदाच्या २८८ जागा त्वरीत भरणे आहेत.
सुवर्ण संधी आपली वाट पाहात आहे.
फक्त ५ वर्ष जाॅब करा, आयुष्यात परत कधीही काम करायची गरज लागणार नाही, कोणत्याही अनुभवाची गरज नाही, अशिक्षीत असलात तरी चालेल, कोणताही गुन्हा केलेला असेल तरी चालेल, कामकाज नाही केले तरी चालेल, अनुभवाची गरज नाही, कार्यालयात उपस्थित राहिला नाहीत तरी ₹ १,९०,०००/- हजार पगार, राहणे साठी मोफत निवास स्थान मिळेल, कॅंटीन मध्ये स्वस्तात जेवण फक्त २०/- रूपये, फोन साठी १५०००/- भत्ता, विनामूल्य ३ टेलिफोन, ५०००० युनिट्स मोफत वीज, ४००० लिटर पाणी फुकट, कुटुंबासह ३४ हवाई प्रवास विना मूल्य, मोफत पेट्रोल, पहिल्या एसी मधील अमर्यादित ट्रेन प्रवास किमान ५ वर्षांसाठी, एक दिवस जरी आमदार म्हणून राहिले तर जुनी पेंशन योजना भेटणार हमखास, प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी ₹२००० अतिरिक्त पेंशन, कपडे धुवायला रोज ६०० रूपये, रोजचा भत्ता रू २०००, फर्नीचर साठी एक लाख रुपये, ऑफिस खर्च ६०,०००/- महीना तसेच इतर अनेक फायदे
निवड २०२४ पासून सुरू होईल
अंतिम यादी तयार होईल
आमदार व्हा आपल्या बरोबरीने आपल्या नातु पणतु यांचे पण भविष्य उज्वल करा
जनहितार्थ...
......................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
.....................................................
hay bro !, [15.07.23 10:27]
[ Photo ]
.......................................................

😆 ज्येष्ठांचा लग्न प्रस्ताव 😆
शर्माजी आणि सुनीताजी लहानपणी एकाच महाविद्यालयात होते.
महाविद्यालयीन दिवसांत शर्माजीना सुनीताजी खूप आवडत असत.
पण तिला हे सांगण्याचे धाडस ते कधीही करू शकत नव्हते.
आता पन्नास वर्षांनंतर, सर्व वर्गमित्रांचा व्हाट्सएप ग्रुप तयार झाला होता.
शर्माजींच्या पत्नीच्या मृत्यूला आता आठ वर्षे झाली होती आणि सुनीताजीच्या नवऱ्याचे पाच-सहा वर्षांपूर्वी निधन झाले होते.
त्यांच्या शाळेतील शेवटच्या दिवसाचा पन्नासावा वर्धापनदिन होता..
त्यानिमित्त सर्वांनी एका सायंकाळी स्नेहमिलन आयोजित केले.
शर्माजी टक लावून सुनिताजींकडेच पहात होते.
शेवटी, न राहून त्यांनी तिला विचारलेच, " सुनीता तू माझ्याशी लग्न करशील का?"
सुमारे दहा सेकंदांनंतर विचार करून तिने ही उत्तर दिले,
"हो..... होय, मी करेन!"
त्या संध्याकाळी शर्माजी आनंदाने आपल्या घरी परतले.
पण दुसर्या दिवशी सकाळी मात्र ते अस्वस्थ झाले.
ती "हो" म्हणाली की "नाही" म्हणाली!
त्यांना नक्क्की काहीच आठवत नव्हते.
त्यांनी सुनीताजीला जे विचारले ते आठवले पण त्यांना तिची प्रतिक्रिया आठवत नव्हती.
अस्वस्थ होऊन शेवटी त्यांनी फोन उचलला आणि तिला कॉल केला.
सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट केले की आपल्याला हल्ली गोष्टी फारशा लक्षात रहात नाहीत.
त्यानंतर थोडा वेळ त्यांनी काल संध्याकाळच्या घटनांचा थोडा आढावा घेतला.
थोडा आत्मविश्वास वाढल्यानंतर त्यांनी तिला विचारले, "जेव्हा मी विचारले की तू माझ्याशी लग्न करशील का, तेव्हा तू 'हो' म्हणालीस कि 'नाही'?
"तु वेडा आहेस काय ?
मी म्हणाले, 'हो, मी करेन."
शर्माजी खुश झाले, त्यांच्या हृदयाचे ठोकेही वाढले.
मग सुनिताजी पुढे म्हणाल्या ..
"आणि तू मला फोन करून विचारलंस याचा मला खूप आनंद झाला .....
मी सकाळपासून याचाच विचार करत होते की मी कोणाला हो म्हणाले!!
.......................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
.....................................................
.......................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
.....................................................
*माझ्यासारखे तुम्हीदेखील न्युज चॅनल्सवरील शिवसेना, ठाकरे, शिंदे, पवार यांच्या बातम्या ऐकून कंटाळले असाल तर दूरदर्शन सुरू करा.*
*सुंदर कार्यक्रम सुरू आहे*
*कपाशीवरील बोंड अळीचे व्यवस्थापन*
.......................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
.......................................................
Hyderabadi marriage counselor
.......................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
.......................................................
बाईनी ५ वीच्या मुलाना गृहपाठ दिला : "उद्या येताना आईवडिलांची केलेली एखादी गोष्ट आणि त्याचे तात्पर्य समजावून घ्या.
प्रत्येकानी वर्गात उभे राहून ती गोष्ट सर्वाना मोठ्यांदा सांगायची आहे..!"
...दुसरे दिवशी प्रत्येक मुलानी, नासलेले दुध, उतू गेलेले दुध, फाटलेले कपडे, आईवडीलानी पै पै वाचवण्यासाठी किती व कसे कष्टात दिवस काढले त्याची रसभरीत वर्णने केली...
वर्गात सतत हुंदके, नाकाची सुरुसुर आणि दबलेल्या आवाजातील रडणे ऐकू येत होते...
'मार्गारेट' एका कोप-यात बसून ते सर्व नीट ऐकत होती...
तिच्या चेह-यावरती कोणत्याच प्रतिक्रिया नव्हत्या...
शेवटी ती एकटीच उरल्यावर बाईनी विचारले,
"मार्गारेट, तू कोणती गोष्ट सांगणार आहेस..?"
मार्गारेट म्हणाली, "माझी आई
फायटर विमानाची वैमानिक आहे,
वडिलांनी मला 'आईची शौर्य कथा' सांगितली..!"
बाई पटकन म्हणाल्या "हो..? कोणती ग..? सांग सांग..!
आम्हाला पण ऐकू दे..!"
आईची इराकच्या युद्धातील
शौर्यकथा आहे...
"आई f16 विमानातून बगदादवर मिसाईल वापरून हल्ला करत असताना, आखातात होणाऱ्या वाळूच्या वादळामुळे F16 बिघडले...
मग काय आईला विमातून उडी मारावीच लागली...
कोणत्याही फायटर वैमानिकाकडे पॅराशुट असतेच त्याशिवाय, एक पिस्तोल, एक धारदार चाकू आणि थंडी पासून संरक्षण करण्यासाठी एक व्हिस्कीची क्वार्टर पण असते..!
पॅराशुट वापरून उतरताना आईच्या लक्षात आले की ती जर का वेडीवाकडी जमिनीवर पडली तर तिच्या खिशातील व्हिस्कीची बाटली फुटेल... आणि काचा लागून ती जखमी होईल आणि शत्रूच्या हातात सहज सापडेल...
तिने एक सेकंद सुद्धा वाया जावू न देता, हवेत असतानाच व्हिस्कीची बाटली उघडून पिवून टाकली व जमिनीवर फेकली...
तिला असे वाटले की ती बाटली
ज्याच्या डोक्यावर पडली तो इराकी क्षणात मेला आणि तसे तिला तिच्या दुर्बिणीतून दिसले...
पॅराशुट च्या साह्याने ती जमिनीवर उतरली तो नेमका इराकी सैनिकांचा अड्डा होता..
तिला त्यातील सर्व २० इराकी सैनिकांनी घेरले... आईने डोळ्याची पापणी लवायच्या आधीच पिस्तुलातून फायारिंग सुरु केले...
आणि १५ इराकी सैनिक जागीच मारले...
पिस्तुलातल्या गोळ्या संपल्या हे तिच्या लक्षात आले पण आता उरलेले ५ जण तिच्यावर धावून येत आहेत हे तिने बघितले...
तिने क्षणाचाही विलंब न करता चाकू उघडला आणि एकेकाला भोसाकायला सुरवात केली...
आणि ४ जणाना यमसदनाला पाठवले... चौथ्या इराक्यावर
चाकू हल्ला करताना, तो चाकू त्या इराक्याच्या हाडाला लागल्याने तुटला...
मग आईने तिचे कराटेचे सर्व ज्ञान पणाला लावून शेवटच्या इराकी सैनिकावर जोरदार हल्ला केला आणि त्याचा गळा दाबून जीव घेतला...
तिने तिथल्या एका कपाटातून इराकी ड्रेस घातला अन् तिथली एक मोटारसायकल घेवून ती अमेरीकन बेसवर सुखरूप परत आली...
या शौर्याकरता तिला प्रेसिडेंटने
विशेष प्रशस्तीपत्रक व डबल बढती सुद्धा दिली...
क्षणाच्या शांततेनंतर ५-६ मिनिटे सर्व मुले टाळ्या वाजवत होती ....
पुन्हा शांतता प्रस्थापित झाल्यावर बाईनी विचारले....
"मार्गारेट...यातून तू काय धडा घे असे वडिलांनी सुचवले..?"
मार्गारेटने इकडे तिकडे बघितले व
हळू आवाजात म्हणाली...
वडील म्हणाले...
_*"...बाई दारू प्यायलेली असेल तर तिच्या वाटेला जावू नये..!!!"*_
.......................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
.......................................................
When your bike take alcohol...
.........................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
.........................................................
अर्ज किया है
हर रात तुम्हें याद किया करते हैं..,
सितारों में तुम्हें देखा करते हैं..,
लेकिन हमारे ख्वाबों में मत आना तुम..,
क्योंकि हम भूतों से डरा करते हैं.
अर्ज किया है....
हमने धूप समझा वो छाया निकली..,
हमने गाय समझा वह भैंस निकली..,
बेड़ा गर्क हो हिना ब्यूटी पार्लर ओं का..,
हमने तो उसे लड़की समझा था..,
लेकिन वह तो लड़की की मां निकली.
अर्ज किया है....
पागल हैं वो लोग जो अपने लवर को मिस किया करते हैं
अरे मिस करना हे तो मच्छर को करो
जो अपनी जान पर खेल कर आप को किस किया करते हैं।
.....................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
....................................................
......................................................
हायकोर्टातील एक वकील
....................................................
एकदा हायकोर्टातील एक वकील आपल्या गावी निघालेले असतात. रस्त्यात त्यांची गाडी बंद पडते.
अंधार पडायला लागलेला असतो. जवळपास गावही नसल्याने मेकॅनिक मिळण्याची शक्यता नव्हती. पायी चालत जाऊन मुक्कामासाठी एखादे गाव गाठावे असा विचार करून ते चालू लागतात. थोडे अंतर चालल्यावर त्यांना अंधूक प्रकाश दिसतो. जवळ गेल्यावर त्यांना एक घर दिसले. त्यानी घराची कडी वाजवली. एका तरूण सुंदर स्त्रीने दरवाजा उघडला. वकीलांनी तिला मुक्कामाची परवानगी देण्याची विनंती केली. त्यावर ती म्हणाली घरी मी एकटीच असुन खोली पण एकच आहे.
वकिल: "अहो मी काही इतका वाईट माणूस नाही. एवढया रात्री मी कुठे जाणार. माझ्यावर विश्वास ठेवा.मी हायकोर्टात वकील आहे."
स्त्री: "पण माझ्याकडे झोपायला एकच खाट आहे."
वकिल: "माझ्यावर विश्वास ठेवा. मी हायकोर्टात वकील आहे."
स्त्री: "पण माझ्याकडं पांघरायलाही एकच चादर आहे.."
वकिल: "माझ्यावर विश्वास ठेवा. मी हायकोर्टात वकील आहे."
शेवटी त्यांना मुक्कामाची परवानगी मिळते. रात्री दोघेही नाईलाजाने एकाच खाटेवर झोपतात.
सकाळी वकिल साहेब ऊठतात. बाहेर अंगणात येतात. अंगणात कोंबड्या चरायला सोडलेल्या असतात. वकिलांच्या लक्षात येते की त्यात 10 -12 कोंबड्या व 20 -25 कोंबडे आहेत. त्यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटते. वकील त्या स्त्रीला विचारतात, "तुमच्याकडे कोंबड्यांपेक्षा कोंबडे अधिक कसे काय..?"
यावर ती स्त्री उत्तर देते "यातले 2-3 च कामाचे आहेत."
वकिल: "आणि बाकीचे..?"
स्त्री: " बाकीचे सर्व हायकोर्टात वकील आहेत."
......................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
....................................................
hay bro !, [15.07.23 10:27]
[ Photo ]
.......................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
.....................................................
Superb edit of Kishore Kumar’s song with Tom and Jerry. Treat for music lovers and Tom and Jerry fans. Do watch.
.......................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
.....................................................
.......................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
.....................................................
La La La ka matlab koi bataye please
.......................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
.....................................................
.......................................................
संधी
.......................................................
ऐंशी हजार अमेरिकन महिला, 'आपण मूर्ख नाहीत', हे जगासमोर सिद्ध करण्यासाठी एक मोठ्या स्टेडियममध्ये जमल्या.
"एखादी स्वयंसेविका मंचावर येऊ शकते का?" त्यांच्या नेत्याने विचारले.
हळू हळू चालत एक मुलगी पुढे आली आणि जाऊन स्टेजवर उभी राहिली.
त्या नेत्याने विचारले, "मला सांग, पंधरा अधिक पंधरा किती?"
थोड्या वेळ विचार केल्यावर तिने उत्तर दिले, "अठरा"!
उत्तर ऐकून सर्व महिला संतप्त झाल्या. मग सर्व ऐंशी हजार महिलांनी एकमुखाने आवाज दिला, "तिला अजून एक संधी द्या!"
"ठीक आहे.", लीडर म्हणाली, "आम्ही येथे ऐंशी हजार जण जमलो आहोत, जगभरातील टीव्ही चॅनेल आणि मीडिया प्रतिनिधी येथे आले आहेत, तेव्हा मला वाटतं तिला आणखी एक संधी आपण द्यायला हवी!"
मग ती पुढचा प्रश्न विचारते, "पाच अधिक पाच किती होतील?"
सुमारे अर्धा मिनिट विचार केल्यावर उत्तर येते, "नव्वद"!
आता मात्र ती लीडर देखील भांबावते, आजूबाजूला पहायला लागते, आणि एक दीर्घ श्वास घेते. त्याच वेळी, "तिला अजून एक संधी द्या, अजून एक संधी द्या" असे ऐंशी हजार आवाज एकत्रितपणे त्या स्टेडियममध्ये घुमतात.
लिडरला हे समजत नाही की आता अजून काही प्रश्न विचारल्यास मीडियामध्ये त्यांच्याबद्दलचा आदर वाढेल की कमी होईल !
पण शेवटी एक प्रश्न तिने विचारलाच! "दोन आणि दोन किती होतात?"
मुलीने डोळे मिटले, बराच विचार करून हळूच उत्तर दिले, "चार"!
उत्तर ऐकताच पुन्हा एकदा ऐंशी हजार आवाज स्टेडियममध्ये घुमले, "तिला अजून एक संधी द्या, तिला अजून एक संधी द्या."
.......................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
.......................................................
संडास शब्दाची उत्पत्ती कशी झाली?
फार फार वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हाची ही गोष्ट आहे.
तेव्हा गोऱ्या साहेबाला सकाळी सकाळी सूर्य उगवायच्या वेळी अनेक लोक हातात कसलं तरी भांडं घेऊन अतिशय वेगाने कोणत्या ना कोणत्या गुप्त जागी जाताना दिसायचे. त्याला ही कसली तरी प्रथा वाटली आणि ह्या प्रथेचा संबंध सूर्य उगवण्याशी असल्यामुळे आणि ह्या प्रथेत लगबगीने डुलत चालण्यामुळे त्याने ह्याला 'सन डान्स' असे नाव दिले.
काही दिवसांनी त्याला ह्या प्रथेची सत्यता समजली तरी त्याला त्या कामाला दिलेले सन डान्स हे नाव फार आवडले होते त्यामुळे तेच नाव पुढे सुद्धा वापरले जाऊ लागले..
हळूहळू त्या 'सनडान्स' चा अपभ्रंश होऊन आता आपण वापरत असलेला संडास हा शब्द तयार झाला असे तज्ञांचे ठाम मत आहे.
.......................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
.......................................................
.......................................................
marathijokes
/channel/marathinonvegjokes
.......................................................
.......................................................
🔴 Why see Adipurush?
.......................................................
Friend who came after seeing Adipurush has written.
❇️ Because only after watching you will come to know that Valmiki ji had made many mistakes in Ramayana, those mistakes have been rectified in Adipursh: Like -
👉🏿Gold Lanka's color was black
👉🏿 Ravana used to ride a bat instead of Pushpak Viman
👉🏿 God Shiva devotee Ravana used to break Rudraksh too
👉🏿 Laxman ji kept stylish beard and Ravana had cool hair style
👉🏿 Salutations are done not by folding hands but by keeping hands on the chest Was.
👉🏿 Ravana was also a rockstar 🎸