mkacademykolagesir | Unsorted

Telegram-канал mkacademykolagesir - MKAcademy (कोळगे सर )

-

🛑 सरळसेवेसाठी विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले चॅनेल 🛑 प्रत्येक परिक्षेची Update सर्वात अगोदर 🛑 आगामी काळात भरणाऱ्या 72000 पदासाठी # पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी.. :-) आजच जॉइन करा :-) संपर्क : 8766980227

Subscribe to a channel

MKAcademy (कोळगे सर )

*M.K. ACADEMY च्या यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐*

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

पोलीस भरती सर्व जिल्ह्याचे कास्ट नुसार जागा...
#पोलीस भरती
#खाकी_lover
#खाकी

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

सैनिक स्कूलच्या परीक्षेमध्ये M.K. कोचिंग क्लासेस चे घवघवीत यश. यशवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐*

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

💥 मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आलेला हा पहिला मराठी भाषा गौरव दिन !

सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

M.K.ACADEMY मधील विद्यार्थीरुपी रत्न ज्ञानेश्वर पाटील यांचे धाराशिव येथे आरोग्य सेवक या पदावर निवड झाल्याबद्दल अकॅडमी तर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

M.K. ACADEMY धाराशिवची विद्यार्थीनी व धाराशिव जिल्ह्याची शान असलेली आंतरराष्ट्रीय खेळाडू निकिता पवार हीची क्रीडा कार्यकारी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

*M.K.अकॅडमीचे आणखी एका रत्नाची अंजली एकेले मॅडमची धाराशिव पोलीस विभागामध्ये पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐**

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

आशा करतो की आपण सर्वजण आनंदी असाल, आपल्या सर्वांना एक विनंती आहे, की आपल्या अकॅडमी मधून आपल्यापैकी ज्यांची ज्यांची निवड कोणत्याही पदाकरीता झाली असेल, तर कृपया आपले पूर्ण नाव, मिळालेले पद मला पाठवाल अशी आशा करतो...

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

क्लार्क Typing skill test ratio बाबतीत..
♦️ जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा
मुख्य परीक्षा 2023 -
लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

➡️ क्लार्क मुख्य निकाल साठी Ratio 1:3  राहणार.. 🙏✅✅

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

M.K. AcademY च्या मार्गदर्शिका व आमच्या बहिणाबाई कविता कोळगे यांची रायगड जिल्हा परिषद येथे शिक्षका म्हणून निवड झाल्याबद्दल M.K.अकॅडमीच्या टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा...

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

M.K.AcademY* च्या विद्यार्थिनी व आज भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्या पवार मॅडम यांची रायगड जिल्हा परिषद शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल अकॅडमी तर्फे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐💐

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

M.K.AcademY* च्या विद्यार्थिनी व आज भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या *स्नेहल बापू शिंदे मॅडम* यांची रायगड जिल्हा परिषद शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल अकॅडमी तर्फे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐💐

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

M.K.AcademY* या आपल्या क्लासच्या शिरपेचात यशाचा आणखी एक तुरा रोवणाऱ्या विष्णू जगतापला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.Congratulations 🎉🎉🎉🎉

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

आपल्या क्लासच्या शिरपेचात यशाचा आणखी एक तुरा रोवणाऱ्या सुनीता मॅडमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.Congratulations मॅडम 🎉🎉🎉🎉

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

आपल्या क्लासमधील विद्यार्थिनी दीक्षा रणजीत इंगळे यांची धाराशिव तलाठी पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन..

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

*M.K. ACADEMY च्या यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐*

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

🎖️कोळगे सरांची..........
🎖️𝘔. 𝘒 𝘢𝘤𝘢de𝘮𝘺 𝘋𝘩𝘢𝘳𝘢𝘴𝘩𝘪𝘷🎖️ 🎯 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🎯
📞 8766980227 https://satarabazar.com/ad.php?id=NTY4OQ==

Open link

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

*वसई-विरार महानगरपालिका उपायुक्त (Class-1) पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन ताईसाहेब 💐💐💐💐💐💐💐💐💐*

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे होणार आहे त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ.तारा भवाळकर आहेत.

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

✅महाराष्ट्रातील पहिले गाव :- 👇👇


1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर - सातारा)
3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)


6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)


11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
12) पहिले तंटामुक्त गाव: मळेगाव (बारामती - पुणे)
13) पहिले सौरऊर्जा गाव: धरणगाव (सोलापूर)
14) पहिले महिला बचत गटाचे गाव: पाणीव (जळगाव)
15) पहिले पाणलोट क्षेत्र विकासाचे गाव: राळेगण सिद्धी (अहमदनगर)


16) पहिले बायोगॅस प्रकल्पाचे गाव: कोल्हार (राहता - अहमदनगर)
17) पहिले हरित गाव: कोरडगाव (कराड - सातारा)
18) पहिले स्मार्ट गाव: कनेसर (बारामती - पुणे)
19) पहिले बायोफ्युएल गाव: बारड (चंद्रपूर)
20) पहिले साक्षर गाव: देवगाव (सातारा)


21) पहिले कीटकनाशकमुक्त गाव: हरदा (यवतमाळ)
22) पहिले कार्बन नकारात्मक गाव: इन्नेरवाडी (पुणे)
23) पहिले शून्य कचरा गाव: मौजे कळंब (कोल्हापूर)
24) पहिले ई-लर्निंग गाव: साखरवाडी (सातारा)
25) पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)


26) पहिले हायटेक कृषी गाव: सलेहवाडी (जुन्नर - पुणे)
27) पहिले खादी ग्रामोद्योग गाव: बरसिंगे (लातूर)
28) पहिले जलसंधारणाचे गाव: राजापूर (नाशिक)
29) पहिले स्वच्छता मोहीम राबवलेले गाव: पन्हाळगड (कोल्हापूर)
30) पहिले जैवविविधता संवर्धन गाव: चंद्रपूर (चंद्रपूर)


31) पहिले सीएनजी चालवलेले गाव: वलण (सांगली)
32) पहिले ग्रीन हाऊस गाव: पिंपळनेर (धुळे)
33) पहिले जीआयएस तंत्रज्ञान वापरलेले गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)
34) पहिले 100% लसीकरणाचे गाव: खेड (रत्नागिरी)
35) पहिले जलशुद्धीकरण प्रकल्पाचे गाव: वरवंटी (सोलापूर)


36) पहिले हर्बल औषधी वनस्पती संवर्धन गाव: अडूर (गडचिरोली)
37) पहिले अंगणवाडी नर्सरीचे गाव: निरगुडसर (पुणे)
38) पहिले क्रीडा प्रशिक्षण केंद्र असलेले गाव: मळेगाव (नाशिक)
39) पहिले वनौषधी प्रयोगशाळा असलेले गाव: शिरपूर (धुळे)
40) पहिले सेंद्रिय शेती करणारे गाव: कासारवाडी (सांगली)


41) पहिले स्वयंपूर्ण ग्राम पंचायत: परळी (बीड)
42) पहिले ड्रिप सिंचन प्रणाली वापरणारे गाव: येरळवाडी (सातारा)
43) पहिले समाजवादी गाव: सरसोली (नाशिक)
44) पहिले आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)
45) पहिले आदिवासी ग्रामविकास प्रकल्प गाव: मेंढा (गडचिरोली)


46) पहिले वनधन योजना लागलेले गाव: नवल (नाशिक)
47) पहिले पॅकेजिंग सुविधा असलेले गाव: वाडी (नागपूर)
48) पहिले अन्न प्रक्रिया केंद्र असलेले गाव: खराड (रायगड)
49) पहिले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असलेले गाव:- कुडाळ (सिंधुदुर्ग)
50) पहिले सार्वजनिक वाचनालय असलेले गाव: पाटोदा (अहमदनगर)


51) पहिले अक्षय ऊर्जा वापरणारे गाव: बनकरवाडी (पुणे)
52) पहिले हरित क्रांती राबवणारे गाव: मालेगाव (पुणे)
53) पहिले ग्रामस्वराज्य योजना गाव: राळेगण सिद्धी (अहमदनगर)
54) पहिले पॉलिहाऊस शेतीचे गाव: अरण (पुणे)
55) पहिले पूर्ण साक्षर गाव: गढेगाव (सातारा)

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

M.K.अकॅडमीचे आणखी एक रत्न फिरोज पटेल हे सिंधुदुर्ग येथे चालक पदी तसेच धाराशिव येथे आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक या पदावर रूजू. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐*

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

भारताचे पहिले मेडल

मनू भाकरने जिंकले Bronze Medal. (Women's 10M Air Pistol) 🥉

Shooting मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू!

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

🔖महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नाव

◾️सात बेटांचे शहर ➖ मुंबई
◾️52 दरवाज्याचे शहर ➖ औरंगाबाद
◾️भारताचे प्रवेशव्दार ➖ मुंबई
◾️तांदुळाचे कोठार ➖ रायगड
◾️ज्वारीचे कोठार ➖ सोलापूर
◾️कापसाचा जिल्हा ➖  यवतमाळ
◾️साखर कारखान्याचा जिल्हा ➖ अहमदनगर
◾️द्राक्ष्यांचा जिल्हा ➖ नाशिक
◾️मुंबईचा गवळीवाडा/परसबाग ➖  नाशिक
◾️कुस्तीगिरांचा जिल्हा ➖  कोल्हापूर
◾️संत्र्याचा जिल्हा ➖  नागपूर
◾️केळीच्या बागांचा जिल्हा ➖ जळगाव
◾️सोलापूरी चादरीचा जिल्हा ➖ सोलापूर
◾️गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा ➖ कोल्हापूर
◾️मिठागरांचा जिल्हा ➖ रायगड
◾️शूरविरांचा जिल्हा ➖ सातारा
◾️संस्कृत कवीचा जिल्हा  ➖ नादेंड
◾️समाज सेवकाचा जिल्हा ➖ रत्नागिरी
◾️गळीत धान्यांचा जिल्हा  ➖ धुळे
◾️ऊस कामगारांचा जिल्हा ➖ बीड
◾️तीळाचा जिल्हा ➖ धुळे
◾️हळदीचा जिल्हा ➖ सांगली
◾️दुधा तुपाचा जिल्हा ➖ धुळे
◾️शिक्षणाचे माहेरघर ➖ पुणे
◾️आदिवासींचा जिल्हा ➖ नंदुरबार
◾️गोंड राजाचा जिल्हा ➖ चंद्रपूर
◾️विहिरींचा जिल्हा ➖ अहमदनगर

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

Document from M.K. कोचिंग क्लासेस

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

M.K.AcademY* चा विद्यार्थी व आता देश सेवेमध्ये रुजू झालेला *श्रीकांत लोमटे* याची भारतीय सैन्य दलामध्ये लिपिक या पदावर निवड झाल्याबद्दल एम. के. परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा.Congratulations Finally Selected In Indian Army clerk

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

M.K.AcademY चे विद्यार्थी व आज भावी पिढी घडवणारे शिक्षिक म्हणून ओळखले जाणारे Salim tayubkhan pathan यांची यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल अकॅडमी तर्फे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐💐

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

M.K.AcademY* या आपल्या क्लासच्या शिरपेचात यशाचा आणखी एक तुरा रोवणाऱ्या विष्णू जगतापलाची Latur विभागात सहाय्यक सहकार अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.Congratulations विष्णू 🎉🎉🎉🎉

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

आपल्या क्लासच्या शिरपेचात यशाचा आणखी एक तुरा रोवणाऱ्या संध्या मॅडमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.Congratulations मॅडम 🎉🎉🎉🎉

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

पहिल्याच बॅचच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले घवघवीत यश...

Читать полностью…

MKAcademy (कोळगे सर )

वनरक्षक भरती 2023

गुणवत्ता यादी प्रसिद्ध

विभाग : ठाणे

Читать полностью…
Subscribe to a channel