●राष्ट्रीय कन्या दिवस ●
"साजरा करण्याचा उद्देश "
1)मुलींना समानतेचा हक्क मिळावा.
2) समाजात मुलींना सन्मान मिळावा.
3) मुलगा-मुलगी हा लिंगभेद कमी व्हावा.
4) मुलींप्रति लोकांचा विचार बदलावा.
5)प्रत्येक क्षेत्रात मुलींना सन्मान आणि संधी मिळावी.
6)मुलींचे स्वास्थ, शिक्षण आणि पोषण याबाबत लोकांमध्ये जागृकता निर्माण व्हावी.
जीवन
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.[१] जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते.[२] आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतःची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते. तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते.[ संदर्भ हवा ] इंग्रज सरकारने त्यांना रायबहादूर हा किताब दिला होता. [१]प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते.[ संदर्भ हवा ] प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते.[ संदर्भ हवा ] सुभाषचंद्र त्यांचे सहावे अपत्य व पाचवे पुत्र होते.[३] आपल्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.
@MPSChistoryIMP
◾️भारतातील प्रशासन सुव्यवस्थित करण्यासाठी रोबर्ट क्लाईव्ह यांना 1765 मध्ये परत भारतात पाठवण्यात आले
Читать полностью…◼️राष्ट्रगान सर्वप्रथम 27 डिसेंबर 1911 मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस च्या कोलकत्ता अधिवेशनात गाण्यात आले
Читать полностью…◾️INTUC ( indian National Trade Union Congress )
स्थापना - 1947
संलग्नता - राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष
मुख्यालय - दिल्ली
प्रथम अध्यक्ष - सरदार वल्लभाई पटेल
सध्याचे अध्यक्ष - जी. संजीव रेड्डी
महाराष्ट्रातील सर्वात जास्त मागणी असलेले गणित व बुद्धिमत्ता संपूर्ण स्पष्टीकरण सहित संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 190 रुपये मध्ये घरी पोहच मिळेलWhatsApp
- 8888176091Call
- 7387579275
शिक्षण व विद्यार्थी जीवन
सुभाषचंद्र यांच्या वयाची पाच वर्षे पूर्ण होताच त्यांच्या वडिलांनी त्यांचे नांव कटकमधील एका प्रसिद्ध अशा प्रोटेस्टंट युरोपियन स्कूलमध्ये दाखल केले.
लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते.वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली. वयाच्या १५व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते.गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले. महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली.कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता.
१९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले
@MPSChistoryIMP
१९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता
@MPSChistoryIMP
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांच्या संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत.
SEBC मधून ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना EWS किंवा खुल्या गटात पुन्हा प्रवर्ग निवडण्याची संधी आयोगाने दिली आहे. 22 जानेवारी 2021 पर्यंत.