जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
भेट द्या - https://mpsconline.gov.in/candidate/login
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts