mpscexpected | Unsorted

Telegram-канал mpscexpected - 🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

4695

🙇🏻‍♀️HARDwork on your SMARTness🙇🏻‍♂️ © Er Suraj Deokar

Subscribe to a channel

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

✅ सहजच आठवल...

जेंव्हा अजित दादा महविकास आघाडी सरकार मध्ये होते त्यावेळी विधानसभेत राष्ट्रवादीचे 100 आमदार निवडून आणण्याचे टार्गेट असल्याचे सांगितले होते...
आता पाहा की जर तीन पक्ष एकत्र लढतात तर 288/3 = 96 एवढ्याच जागा प्रत्येक पक्षाच्या वाट्याला येतात....मग 100 जागा कशा निवडून येऊ शकतात...
आता सद्यस्थिती पाहू...अजित दादा गटाला BJP सोबत असताना जरी 96 जागा लढवता येणार नसल्या तरी किमान 80 जागा तरी वाट्याला येतील...आणि तिकडे शरद पवार गटाला 96 येतील...Total झाले 176...यातून 100 जमतंय की...!!! 😅

आणि शेवटी शरद पवार साहेब बोलतातच की "राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो..."

✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

COMBINE 2024 ला Ad मध्ये जेवढ्या जागा येतील त्यानुसारच पुढील Planning करण संयुक्तिक राहील...उगीच 30 च्या 300 होतील आणि 9 च्या 900 होतील अशा आश्वासित रोजगार योजना जाहीर करणाऱ्या बॅचजीवी/मेंबर्सजीवी लोकांचं ऐकून वर्ष पणाला लावू नये...

✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

165cm+ उंची असलेल्या विद्यार्थ्यांनी जोरात अभ्यास चालू ठेवावा...

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

गट ब 2024 ची जाहिरात पोलिओ युक्त असू शकते...

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 Private Company मध्ये लाख रुपये Payment असलेल्या मित्राशी जेंव्हा सामाजिक, राजकिय विषयावर चर्चा कराल तेंव्हा त्यांचं अज्ञान पाहून आपण MPSC क्षेत्रात आल्याचा खूप अभिमान वाटेल...

✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Expected Skill Test Month
May/June 2023


@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 लहानपणी रामानंद सागर यांची रामायण मालिका दूरदर्शनवर बऱ्याच वेळा पाहिली परंतु रामाचे अयोध्यामध्ये पुनरागमन होताना कधी पाहिले नाही हनुमानाने लंका पेटवली की तिथेच आमचे रामायण संपायचे...😅
परंतु बऱ्याच वर्षांनी आज रामाचे अयोध्या मध्ये पुनरागमन पाहण्याचा योग येत आहे...
राममंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव जरी राजकीय वाटत असला तरी आपण त्याकडे PH 7 दृष्टीकोनातून पाहायला हवे आणि उत्सवाचा या दिवसाचा आनंद घ्यायला हवा...
एकूणच काय तर आपल्यासाठी जो जास्त जागा काढेल तोच आपला राम आणि जो जागावाढीसाठी प्रयत्न करेल तोच आपला लक्ष्मण...
जय श्रीराम 🌸


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Expected Cutoff Group C 2023

(OPEN GENERAL MALE)

CLERK :
95-97/200

TAX : 129-131/200

(Clerk साठी Category चे Cutoff कदाचित अपेक्षेपेक्षा कमी लागू शकतात...)


@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

विद्यार्थी 1 :
पूर्व परीक्षा मार्क्स 48
मुख्य परीक्षा मार्क्स 135/200
(क्लर्क व टॅक्स पात्र)


विद्यार्थी 2 :
पूर्व परीक्षा मार्क्स 44
मुख्य परीक्षा 141/200
(फक्त क्लर्क पात्र)

परीक्षा समान...पेपर समान...मग वरील दोन्ही पैकी हुशार विद्यार्थी कोणता बरं...पूर्व मध्ये चांगले मार्क्स घेणारा की मुख्य मध्ये...तर आयोगाच्या मते पूर्व मध्ये...😅

वरील उदाहरणावरून एक परीक्षा एक कटऑफ च महत्त्व कळलं असेल...

✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

ज्यांना स्वतःचा Score काठावर वाटत आहे त्यांनी पुढील Combine ही निघेल एवढा वेळ टायपिंग साठी द्यावा....
ज्यांना स्वतःचा score एकदम safe वाटत आहे त्यांनी पुढील Combine नाही निघाली तरी काही फरक पडत नाही एवढा वेळ टायपिंग साठी द्यावा.
..(असही पुढील Combine वेळी तुमचा पोह्यांचा कार्यक्रम चालू असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याचीच शक्यता आहे...)

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

15 जानेवारी सकाळी 11 वाजता विविध चॅनेलच्या होणाऱ्या Combine Twitter War मध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा...
निवडणुकांचं वर्ष आहे संधी साधून घ्या.एकदा निवडणुका झाल्या की मग Twitter war करा नाहीतर टाळ वाजवा काही जागा काढत नसतेत...
येत्या खरीप हंगामात हर घर क्लर्क आणि येत्या रब्बी हंगामात हर घर क्लास 2 योजना यशस्वी झाल्या पाहिजेत...


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Expected Cutoff

PSI Mains 2022
(Open General)

142-145/200

PSI Mains 2023
(Open General)

125-127/200


@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

#Relax 😅😅

थोडा संयम ठेवा रे Typing वाले...जमेल हळू हळू...😅😅

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Skill Test 2023 English Passage.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

तलाठी भरती Normalised Score येत्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो...

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

नेहमी तळाला असणारा NOTA उमेदवार यावेळी पहिल्या 3 मध्ये येतोय वाटत...😅

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Combine Study वरून RS Study ला Shift होणे संयुक्तिक...

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

March, April, May, June...हे महिने आचारसंहिता, निवडणुका, गुलाल, मंत्रिमंडळ स्थापना, शपथविधी, फोडाफोडी, पळवापळवी....या गोष्टींमध्ये शासन Busy असल्याने याकाळात केलेल्या MPSC विद्यार्थांच्या मागण्या मान्य होतील असे वाटत नाही...
जरी निवडणूक केंद्रीय असेल तरीही UP नंतर सर्वात महत्वाचे राज्य MH असल्याने सरसकट सगळे कामाला लावले जातील अशी शक्यता आहे...


✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 यशस्वी भव:

#LeftySehwag

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

✅ उपलब्ध वेळ, मिळालेल्या सुविधा, वाढलेली Awareness, आयोगाने केलेले आवश्यक ते बदल आणि बऱ्याच काळाने आलेली मोठी संधी पाहता यावेळी Skill Test पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या (उपस्थितांपैकी) 80% पेक्षा जास्त असू शकेल...

✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

✅ संयुक्त मुख्य गट ब 2023
प्रथम उत्तरतालिका 20 नोव्हेंबर
अंतिम उत्तरतालिका 24 जानेवारी
Total - 65 Days

संयुक्त मुख्य गट क 2023
प्रथम उत्तरतालिका 9 जानेवारी
अंतिम उत्तरतालिका 14 मार्च...??
Total - 65 Days

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

उद्या संपूर्ण देश आयोध्येत आणि राज्यसेवा मुख्य 2023 वाले वनवासात...😅

Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

प्रश्न :
खूप वर्ष झाले अभ्यास करतोय यश येत नाहीये. एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला आहे. नवीन उमेदवारांच्या अभ्यासातील उत्साहा समोर मी आता टिकू शकेल का ?

उत्तर :
राज्यसेवा Topper 2021 प्रमोद चौगुले सर वय वर्ष 35

प्रश्न :
स्पर्धा परीक्षेत मी आत्ताच आलोय इतर मुलांचा खूप जास्त अभ्यास झाला असेल खूप Revision झाल्या असतील त्यांच्या समोर मी टिकू शकेल का ?

उत्तर :
राज्यसेवा Topper 2022 विनायक पाटील सर वय वर्ष 22


✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

सध्या मार्केटमध्ये Cutoff च मार्गक्रमण Recession - Depression - Revival - Inflation या व्यापारचक्रातून होताना दिसतंय...😅

#एका Cutoff ने Lead ने पास
#एका Cutoff ने Lead ने नापास

Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

तलाठी भरती बाबत सर्व गोष्टी/तक्रारी Clear झाल्याशिवाय शासनाने Result लावण्याची घाई करू नये...
अन्यथा 26 जानेवारी रोजी नियुक्तीपत्र वाटप करताना उमेदवारांकडे कौतुकाने पाहण्याऐवजी विनाकारण संशयाने पाहिले जाईल...


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Cutoff सांगा म्हणून खूप जास्त msg येत आहेत...
आता खूप भाव खाल्ल्या सारखं वाटू लागलंय...
Expected Cutoff बाबत पुन्हा एकदा विचार करावा लागेल अस दिसतय...
😅

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Mobile Typing English/Marathi App...

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Skill Test 2023 Marathi Passage.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Expected Cutoff Clerk आपल्या Instagram Channel वर Post केला जाईल...

http://Instagram.com/mpscexpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Skill Test साठी लिपिक टंकलेखक गट क मुख्यचे लागलेले मागील कट ऑफ...
(Open General)


2021
Marathi - 118.00 (जागा - 1079)
English - 131.50 (जागा - 102)

2022
Marathi - 119.75 (जागा - 510)
English - 133.50 (जागा - 31)

2023
Marathi/Eng - .... (जागा - 7035)


@MpscExpected

Читать полностью…
Subscribe to a channel