mpscexpected | Unsorted

Telegram-канал mpscexpected - 🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

4695

🙇🏻‍♀️HARDwork on your SMARTness🙇🏻‍♂️ © Er Suraj Deokar

Subscribe to a channel

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 Combine च्या 2 RTI ला वेगवेगळी उत्तरे दिली आयोगाने...

बहुदा एक RTI Acer Keyboard वर...

आणि दुसरा Logitech Keyboard वर Type केलेला
असावा...

Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 लवकरच कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक Skill Test अनुपस्थित विद्यार्थांची माहिती प्राप्त होईल...

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 PSI Salary (Gadchiroli)

Gross - 73,030/-

Net - 56,773/-

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Engineer ❌

मध्यस्थी ✅

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Skill Test ची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी सध्या Typing बरोबरच RS/COMBINE च्या अभ्यासाला देखील Sufficient वेळ देणे संयुक्तिक...
कारण Skill च्या शेवटच्या टप्प्यात पूर्ण वेळ Typing ला द्यावा लागू शकतो आणि अभ्यासावर मर्यादा येऊ शकतात...


✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

चला पक्ष चिन्ह आणि पक्ष नाव हा वाद मिटला... आता नि.आयोगाने आणि वि.अध्यक्षांनी... राष्ट्रवादी पुन्हा... शिवसेना शिवसेना शिवसेना... ही गाणी नक्की कोणाची हा वाद पण लवकरच मिटवावा. निवडणुका तोंडावर आहेत Speaker वाल्या रिक्षांना Advance द्यायचा आहे...

✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

COMBINE 2024 पासून विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेला किमान एक बदल तरी होऊ शकतो...

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Expected Date Combine 2024 ad March 1st Week... Model Code Of Conduct March 2nd Week...

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

COMBINE 2024 जाहिरात Feb मध्ये येण्याची शक्यता कमी वाटत आहे... आता फक्त जाहिरात आचारसंहितेत अडकू नये म्हणजे झालं...

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

अनेक आजी आमदारांना माजी करण्याची ताकत आजच्या विशेष अधिवेशनातील "सगेसोयरे" या शब्दात दडलेले आहे...

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Skill Test Ratio वाढ होईल का ?

माझ्या मते नाही...


@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

English Skill Test Exam 400 Words च्या Passage मध्ये एक Line Skip झाल्यास पास होण्यासाठी Category विद्यार्थांना जवळपास 93.02% Accuracy Maintain करावी लागेल आणि Open विद्यार्थांना जवळ्पास 96.12% Accuracy Maintain करावी लागेल...
परंतु 400 पेक्षा कमी Words चा Passage असल्यास वरील पेक्षा जास्त Accuracy Maintain करावी लागेल...


✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

CLERK 2023 Joining या दिवाळी च्या आसपास झाले असते. परंतु ऑक्टोबर - नोव्हेंबर महाराष्ट्र Election  आणि त्यापूर्वी आचारसंहिता यामुळे पहिला पगार हातात पडण्यास कदाचित 2025 वर्ष उजाडू शकेल अस दिसतंय...

✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

राज्यसेवा पूर्व Cutoff च्या नेहमी Buffer Zone मध्ये असणाऱ्या विद्यार्थांनी यावेळी पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे... एकदा पूर्व पास झाल्यास मुख्य साठी जवळपास 8 महिन्यांचा अवधी मिळत आहे. आणि एवढा अवधी प्रस्थापितांशी स्पर्धा करण्यास More than sufficient आहे...

✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 Premam (Malyalam Movie)

Lockdown वेळी हा Movie पाहिला होता...छान वाटला...पाहू शकता वेळ मिळेल तेंव्हा...Youtube/Hotstar ला मिळून जाईल...

आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर प्रेम मिळू शकत... पुन्हा पुन्हा मिळू शकत... केवळ मनाची दारे उघडी ठेवायला हवीत...

✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 याआधीच्या RTI नुसार...

PSI - 441

TAX - 482

Total = 923

आजच्या RTI नुसार एकूण 1037

1037 - 923 = 114

म्हणजे...

STI + ASO + Clerk + SR + SI + Technical Assistant + Industrial Inspector मिळून 114 जागा...

बहुदा RTI गंडलाय... 😅


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

भर पावसाळ्यामध्ये यांची डांबरीकरणाची कामे जोरात चालू दिसतायत... 😅

#KhathaMeetha

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 अनेक Postholder विद्यार्थी राज्यसेवा पूर्व साठी सुट्टया टाकून लायब्ररी मध्ये ठाण मांडून बसल्याच समजत आहे...

Non Postholder विद्यार्थांनी लायब्ररी मधील Postholder विद्यार्थांच्या मागे सर सर करत फिरणे बंद करा आणि स्वतः च्या Revision वर भर द्या...

शेवटची Objective आहे... त्यात आरक्षणाची सगळी जोगेश्वरी मिसळ झाली आहे... त्यामुळे कोणी तुम्हाला मोकळ्या मनाने मदत करेल अस नाही...

त्यामुळे स्वतःवर विश्र्वास ठेवा आणि पाने पलटत रहा...


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

सर्वात महाग पुस्तकातून (विज्ञान) सर्वात कमी गुण येतात... आणि...
सर्वात स्वस्त पुस्तकातून (राज्यघटना... एकदाच घ्यावं लागत असल्याने) सर्वात जास्त गुण येतात...
😅

#Reality

✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

सध्या Postholder लोकांचं भारी काम चालूये... सोमवार ते शुक्रवार Office करायचं... शनिवार आणि रविवार Mentorship मारून Gradpay Double करायचा...

✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

पुरवठा निरिक्षक वाले परीक्षेला गेल्यानंतर TCS सेंटर वरील Keyboard etc तसेच वातावरण कसे असते या सर्व गोष्टी पाहून घ्या... Clerk Skill Test जर विभागीय/जिल्हा स्तरावर घेतले गेले तर कदाचित Same Centre येऊ शकेल...

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

अस वाटतंय की लोकसभा निवडणुका बरोबरच महाराष्ट्र विधानसभा सुद्धा उरकून टाकतील...
याला बरीच कारणे सांगता येतील...
त्यातील एक म्हणजे पुढील काही महिन्यात (लोकसभेनंतर) SC मराठा आरक्षण रद्द करेल (?). त्यामुळे पुन्हा लगोलग होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम नको. त्यामुळे आत्ताच जे काही आरक्षण देऊन थोडफार वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केलाय त्यात निवडणुका उरकून टाकाव्यात असा विचार असू शकेल...
तसेच राम मंदिर वगैरे बाकी ताजे मुद्दे पण आहेतच...
त्याच बरोबर पंतप्रधान तर नेहमीच एक देश एक निवडणूक साठी आग्रही राहिलेले आहेत...


✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

COMBINE 2024 जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरण्यासाठी साधारण 15-20 दिवस मिळतील... मग एवढ्या कमी कालावधीत (त्यात आणखी आचारसंहिता) SEBC Certificate मिळण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे...?

(EWS Certificate मिळण्यासाठीच साधारण 40-50 दिवस लागतात...)


@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

EWS मध्ये जवळपास 90% प्रमाणात असणाऱ्या मराठा समाजाला EWS मधून बाहेर काढून उरलेल्या 10% ब्राम्हण, मुस्लिम व इतर समाजाला (टिकणार) 10% आरक्षण दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन...

#🥕

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

उद्या काही मागण्यांबाबत Twitter war आहे अस समजत आहे. परंतु माझ्या मते वेळ थोडीशी चुकीची आहे... उद्या आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन असल्याने जनता Twitter ला कमी आणि TV9 ला जास्त असेल...

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

आयोगाचं सध्याचं काळ - काम - वेग गुणोत्तर पाहता संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2023 चा निकाल लागण्यास कदाचित एप्रिल महिना उजाडू शकेल...

✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

मराठा आरक्षणामुळे कदाचित Combine 2024 जाहिरात येण्यास थोडा विलंब होऊ शकतो... याच संधीचा (वेळेचा) फायदा घेऊन जास्तीत जास्त जागांची जाहिरात येण्यासाठी पाठपुरावा करणे संयुक्तिक... पाठपुरावा Twitter war च्या माध्यमातून करण्याऐवजी डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनकडे केल्यास so called STI 500+ PSI 800+ च स्वप्न साकार झालच म्हणून समजा... हे सर्व जाहिरात येण्याआधी करावं लागेल... एकदा जाहिरात आली की मग मात्र विषय जवळपास संपला...

✍Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

कुणबी नोंदी नसलेल्यांना स्वतंत्र आरक्षण देणार...

सरकार पुन्हा SEBC वाला गोंधळ घालून MPSC च्या पोरांना 2-4 वर्ष कोर्ट कचेऱ्या करायला लावतय वाटत...


@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

आजच्यासाठी एवढच बस...राहिलेल्या कहाण्या नंतर कधी तरी... वरील सर्व Valentine Post रात्री Delete केल्या जातील...

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

#Poem
#ValentineDay

Читать полностью…
Subscribe to a channel