mpscexpected | Unsorted

Telegram-канал mpscexpected - 🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

4695

🙇🏻‍♀️HARDwork on your SMARTness🙇🏻‍♂️ © Er Suraj Deokar

Subscribe to a channel

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

सलाम त्या MPSC परिक्षा पद्धतीला... !!!

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 आयोगाचं Official Notification येईपर्यंत 4 जुलै च्या सर्वच विद्यार्थांनी (Old Keyboard वाले) Typing Practice चालू ठेवणे संयुक्तिक...

1 जुलै First Shift मध्ये बर्याच विद्यार्थांची Exam व्यवस्थित पार पडली होती तरी देखील त्यांना पुन्हा Retest साठी बोलावण्यात आले होते
हे लक्षात घ्यावे...

Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

#RelaxBoys 😅

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Big Boss Fight ❌

Keyboard Issue/Keyboard No Issue Group Fight ✅


@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 PSI प्रशिक्षणार्थी Salary (MPA)

Gross - 64,526 /-

Net - 33,759 /-


@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 Skill Test चे Passage Automatically Check होतील की Manually ?

आयोगाने मागे एकदा म्हटलं होत की हे Software फक्त पोवई येथेच आहे बाकी ठिकाणी नाही...

याचा अर्थ Passage Automatically Check करणार हे Software असणार आहे. त्यामुळेच असे म्हटले असणार. नाहीतर नुसते Passage मारून Manually Check करायचे असते तर Word Pad मध्ये तालुका Level ला परीक्षा घेतल्या गेल्या असत्या...

परंतु आणखी अस की जे विद्यार्थी Fail होतील त्यातील काही विद्यार्थांचे Passage कदाचित पुन्हा एकदा Cross Check म्हणुन Manually Check करून पाहिले जाऊ शकतात...


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

✅ या Tweet च्या शब्दरचनेवरून तरी अस वाटतंय की Combine 2024 Ad चे या महिन्यात येण्याचे Chance कमी आहेत...

#HappyDiwali

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 आयुष्य खूप सुंदर आहे...


फक्त Same प्राधिकरण वाली मिळाली पाहिजे... 😅


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 Clerk Preference निवडताना 2 Basic गोष्टी लक्षात ठेवा...

जर पुढे अभ्यास करायचा असेल आणि Clerk पेक्षा Better दुसरी पोस्ट निघू शकेल असा थोडाफार Confidence जरी असेल तर SBI बँक सारखे कामाचा Load नसलेले (असला तरी घेत नाही) आपल्या जवळचे प्राधिकरण निवडावे...

जर पुढे अभ्यास करण्याची इच्छा नसेल अथवा अभ्यास केला तरी Post निघेलच अशी शाश्वती नसेल त्यांनी जास्त वर्दळ असलेले जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणचे प्राधिकरण निवडावे. जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला खूप काही शिकायला मिळू शकेल. तसेच Toll वर गाडी न सोडल्यास, Signal ला गाडी पकडल्यास एका फोन वर गाडी सोडण्याईतपत चांगले Contact तयार होऊ शकतील...


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 आपल्या ग्रुप वरील एक कार्यकर्ता दिवसातून 25 वेळा Channel left करतो आणि 27 वेळा पुन्हा जॉईन करतो...

मागील 15 दिवस हेच चालू आहे त्याच...

काय कारण असावं बर...

बाजारात नवीन व्यसन आल की काय... 😅

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 Poll Analysis

Skill Test पुन्हा घ्यावी Vote -

982

Skill Test पुन्हा घेऊ नये Vote -

2183

Total Candidates Voted -

3165

Human Psychology चा विचार करता Skill पुन्हा घेऊ नये अशा Option ला केवळ त्याच लोकांनी Click केलं आहे जे की अगदी Confident आहेत की Skill पास होणार आणि ज्यांचे आवश्यक तेवढे Keystrocks बसले आहेत... यामध्ये आवश्यक Keystrocks बसल्यानंतर Fail होण्याचे Chances खूप कमी आहेत त्यामुळे या Option ला Click केलेले सर्व 2183 विद्यार्थी पास होतील असे गृहीत धरूयात...

आता Skill पुन्हा घ्यावी या Option ला Click केलेले दोन प्रकाचे विद्यार्थी आहेत... एक... ज्यांचे Below Avg Keystroks बसले आहेत म्हणजे ते Fail झालेले आहेत...दोन... ज्यांचे Avg पेक्षा थोडेफार जास्त Keystrocks बसले आहेत परंतु जे धाकधुक मध्ये आहेत यामुळेच यांनी हा Option Choose केला आहे की पुन्हा झाली तर Confirm मारून येयील... हे जे दोन्ही मिळून 982 विद्यार्थी आहेत त्यातील 50% Below Avg वाले आणि 50% Above Avg वाले असतील असे गृहीत धरूयात... 982/2 = 491 येवढे Below Avg वाले Fail... आता राहिलेले 491 जे Above Avg परंतु धाकधुकित असलेले आहेत त्यातील 50% पास होतील असे गृहीत धरल्यास 491/2 = Approx 246...

एकूण Vote केलेले -

3165

एकूण पास झालेले -

2183 + 246 = 2429

एकूण किती टक्के पास झाले -

2429×
100/3165= 76.74%

यावरून अस सांगता येईल की यावेळी Skill Test ला (उपस्थित संख्येच्या) पास होणाऱ्या विद्यार्थांची संख्या जवळपास 77% असेल... यामध्ये वाढ होऊ शकेल परंतु कमी होईल असं वाटत नाही... SS मारून ठेवा...


# शिता वरून भाताची परीक्षा

Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 पुढील 9 दिवस जो TELEGRAM सोडून अभ्यास करेल तो मुख्य ला नक्की पात्र होईल... 😅

बिचारे कट्टर कार्यकर्ते...

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 2021-22-23 मधील Skill Test ची परिस्थिती पाहता...

COMBINE 2024 Ad पासून Skill Test रद्द अथवा Criteria मधे काही तरी बदल होतील अस वाटत...

असही येणाऱ्या काळात गट क च्या सर्व परीक्षा MPSC मार्फत होणार असल्याने वाढणारा कामाचा Load पाहता MPSC मधील इतर वेळखाऊ/अनावश्यक प्रक्रिये बाबत आज ना उद्या आयोगाला काही तरी निर्णय घ्यावाच लागणार आहे...


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 4 जुलै बाबत आयोग पुढील आठवड्यात Notification काढेल अस वाटत...

माझ्या मते आयोग या Matter मध्ये Defensive खेळेल...

यानंतर मग पुन्हा एकदा Court, MAT चे खेळ पाहायला मिळतील...

जरी या Matter मध्ये काही वेगळा निर्णय झाला तरी माझ्या मते ज्यांची Skill Test व्यवस्थित पार पडली आहे त्यांना पुन्हा Skill Test द्यावी लागणार नाही... निश्चिंत रहा...

प्रत्येक विद्यार्थ्याने या परीक्षेसाठी खूप जास्त मेहनत घेतली आहे आणि खूप जास्त वेळ आणि पैसा Invest केला आहे त्यामुळे आयोग कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही अशा प्रकारे योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा करूयात...


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 Excise SI Salary

Gross - 56,316 + HRA

Net - 43,191 + HRA

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 Skill Test चा निकाल कधी लागेल ?

Already या Exam ची Process खूप लांबली आहे. Typing Exam साठी अनावश्यक जास्त वेळ लागला. परंतु तो Technical गोष्टींमुळे लागला त्यात आयोगाला जास्त दोष देण्यात अर्थ नाही...

परंतु इथून पुढील Process आयोगाच्या आवाक्यातील आहे. त्यामुळे माझ्या मते सध्या तरी आयोगाची Priority Skill Test Result लावणे हीच असणार आहे. त्यात राज्यसेवा पण पुढे गेल्याने इकडे Manpower Use करता येऊ शकते...

त्यामुळे माझ्या मते आयोग 15 ऑगस्ट पूर्वीच Result लावून Keystrocks न बसलेल्या विद्यार्थ्यांना पुढील Combine ची तयारी करण्यासाठी स्वतंत्र करू शकेल अस वाटत...


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 STI Salary

Gross - 76,908/-

Net - 63,389/-

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

✅ Clerk Pune सर्व प्राधिकरण एकाच Pdf मध्ये...

बाकी जिल्ह्यांचे प्राधिकरण पण अशाच प्रकारे एका Pdf मध्ये लवकरच उपलब्ध करून देईल...

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

/channel/ClerkBatch2023

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 Clerk Preference System चा मोठा खेळ होईल असं दिसतय...

समजा A,B,C हे 3 विद्यार्थी आहेत...

त्यांना Pune, Mumbai, Solapur यातील प्राधिकरण निवडायचे आहेत... समजा या तीन जिल्ह्यात एक एकच प्राधिकरण आहे अस समजा...

A विद्यार्थ्याने 1) Pune 2)Mumbai 3)Solapur असे Preference दिले... Same असेच B व C विद्यार्थ्याने देखील दिले...

आता A ला जास्त मार्क्स असल्याने त्याला Pune मिळाले... B ला Mumbai मिळाले आणि C ला Solapur मिळाले...

आता जर A ने Opt-out केले तर आधी जे B ला Mumbai मिळाले होते त्याऐवजी आता त्याला Pune मिळेल कारण त्याचा पहिला Preference Pune होता तसेच याला Pune मिळाल्याने आता C ला Mumbai मिळेल कारण त्याचा Second Preference Mumbai होता...

त्यामुळे आयोग जेंव्हा Preference घेऊन प्राधिकरण Wise Provisional list लावेल आणि त्यानंतर Opt-out साठी Option देईल तर त्यामध्ये एकाने जरी Opt-out केले तरी सर्व 7000 कार्यकर्त्यांना "एकदम से वक्त बदल दिये, जजबात बदल दिये, जिंदगी बदल दी..." चा अनुभव येऊ शकतो...

या सर्व खेळात आयोगाला नेमक आपण MPSC चा निकाल लावत आहोत की विधानपरिषदेचा अशी शंका येऊ शकते...

"System of proportional representation by means of a single transferable vote..."

ही सर्व वेळखाऊ Process पाहता सर्वांनी TwitterWar/EmailWar/निवेदने यांच्या माध्यमातून सरकारकडे निवृत्तीचे वय किमान 5 वर्षांनी वाढवण्याची मागणी करावी...

म्हणजे कसं... Clerk Result नंतर किमान 5 वर्ष तरी Job करता येईल...


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 Clerk Expected Final Cutoff

Open General - Around 125

@MpscExpected

Читать полностью…
Subscribe to a channel