mpscexpected | Unsorted

Telegram-канал mpscexpected - 🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

4695

🙇🏻‍♀️HARDwork on your SMARTness🙇🏻‍♂️ © Er Suraj Deokar

Subscribe to a channel

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 Er सर राज्यसेवा पूर्व पुढे जाईल का ?

Er सर Combine जाहिरात कधी येयील ?

Er सर 4 जुलै च काय होईल ?

Le Er : चीन टपाक डम डम...
!!!

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Silver 🥈

Well played... 🇮🇳

Consistency...
🫡

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 आयुष्य खूप सुंदर आहे...

फक्त त्या हुंड्या मध्ये हेलिकॉप्टर मागणाऱ्याच्या सासऱ्या एवढं मोठं होता आल पाहिजे...


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Silver पण गेलं...

अवघड आहे...

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 Paris Olympic 2024

8 ऑगस्ट ला बहुदा IND ला पहिलं Gold Medal मिळेल अस वाटत...


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 SRPF मुंबई Cutoff

Open - 97

OBC - 95

ST - 93

SC - 91

SEBC - 93

EWS - 65 🫡

कमाल करते हो पांडेजी...

#MarathaAarakshan

Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 TCS बहुदा Directly Pass आणि Fail चा Data आयोगाला पाठवू शकेल... त्यानंतर एखाद्या आठवड्यात आयोग Result लावू शकतो...

TCS ने Data आणखी पाठवला की नाही हे आपण आयोगाकडून RTI द्वारे मागविलेल्या अनुपस्थित विद्यार्थी संख्येच्या Reply वरून समजेल...

जर TCS ने Data पाठविला असेल तर आयोग Reply मध्ये अनुपस्थित विद्यार्थांची माहिती देऊ शकेल... जर Data आणखी पाठविला नसेल तर तशी माहिती आणखी उपलब्ध झाली नसल्याचे कळवले...

RTI Reply पुढील एक दोन
दिवसात अपेक्षित...

Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

✅ राज्यसेवा Objective ची मागणी करू नका... अजिबात मान्य होणार नाही...

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

जाहिरात 10 ऑगस्ट च्या आसपास आल्यास... ✅

10 August नंतर आल्यास नोव्हेंबर दुसरा आठवडा... ✅

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 TCS 📩 ➡️ आयोग

आज Possible...


@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 4 Question/8 Marks + Lead असणाऱ्या Clerk कार्यकर्त्यांनी सुपारी फोडून घेण्यास हरकत नाही... 😅

Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 येत्या आठवड्यात आयोग बहुदा Keyboard Issue मुलांना MAT मध्ये जाण्याचा मार्ग मोकळा करून देईल अस वाटत...

याला कारण म्हणजे 4 जुलै सोबत इतर बॅच च्या मुलांची वाढत चाललेली मागणी हेही असू शकत...


@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 Combine Pre 2024

October 26/27

Possible...

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 या विधानसभेला बहुदा सर्वच पक्ष स्वबळावर लढतील... आणि नंतर... गुवाहटीला जाऊन जोड्या लावा खेळत बसतील अस दिसतय...

# तुंबलेल्या महाराष्ट्रातील तुंबलेले राजकारण

Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

✅ STI - 443

✅ Tax - 1000+


# माझी लाडकी पुडी योजना

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 मित्रा काय करतोय सध्या...

RS परीक्षेची वाट पाहतोय...

तू काय करतो मित्रा...

COMBINE ची वाट पाहतोय...

तू...

Joining ची वाट पाहतोय...

तू...

PESA निकालाची वाट पाहतोय...

तू...

MAT निकालाची वाट पाहतोय...

सरकारने वरील परिस्थिती लक्षात घेऊन लवकरात लवकर...

"माझा लाडका वाटबघ्या" योजना जाहीर करून त्याअंतर्गत मोफत सिनेमा, मोफत वॉटर पार्क, मोफत जंबो सर्कस, मोफत PMT प्रवास, मोफत गडकिल्ले दर्शन अशा सवलती देऊन त्यांच्या मनोरंजनाची सोय करणे संयुक्तिक... जेणेकरून मुल Depression मध्ये जाणार नाहीत...


#लवकरच
#जाळ


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

कार्यकर्ते झोपू नका आज... खूप Interesting Event असतो हा... उद्या उठून Status ठेवण्यापेक्षा आजच Live Match चा आनंद घ्या...

Silver तर येणारच आहे... पाहू Gold येतंय का...

#JioCinemaApp

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 आज रात्री Gold Or Silver ✅

#NeerajChopra

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 तलाठी (भाऊसाहेब) Salary

Gross - 47,463 /-

Net - 37,966 /-

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Option 2 👀

काय विषय आहे नक्की...

बांधाला बांध लागून आहेत की काय...

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 Skill Test 4 जुलै बाबत MAT मध्ये जी याचिका दाखल झाली आहे त्यामध्ये Keyboard Issue असा Problem सांगितला आहे... आणि यावर आयोगाचे/TCS चे उत्तर मागितले आहे...

माझ्या मते आयोग/TCS 4 जुलै ला Same Keyboard ला झालेल्या चारही Shift च्या विद्यार्थांचे Demo + Mock Result MAT मध्ये सादर करू शकेल जेणेकरून Same Keyboard वर किती मुलांचे Passage बसले आणि किती मुलांचे नाही हे कळू शकेल...


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 आज्जी... आज्जी... अभिनंदन...

Result लागला...

आपले आजोबा क्लर्क झाले...

देवच पावला म्हणायचा ग बाई...

जा आजोबांच्या Photo समोर साखर ठेवून ये...

#ClerkBatch2023

✍Er.


@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 DCM साहेबांसोबत जर विद्यार्थांचा संवाद झालाच तर कोणत्याही अवास्तव मागण्या करण्यापेक्षा केवळ MPSC ने प्रत्येक आठवड्याच्या शेवटी चालू असलेल्या कामकाजाबाबत Telegram Channel च्या माध्यमातून सद्यस्थिती कळवावी ही मागणी लावून धरा जेणेकरून विद्यार्थांना पुढील नियोजन करणे सोपे जाईल आणि अगणित वेळ वाट पाहत बसावी लागणार नाही...

उदा. जर आयोगाने Combine 2024 जाहिराती मध्ये किती जागेंची मागणीपत्र प्राप्त झाली आहेत तसेच अंदाजित जाहिरात कधी पर्यंत येऊ शकते तसेच Skill Test बाबत TCS काढून माहिती प्राप्त झाली आहे Result साठी अंदाजित एवढा वेळ लागू शकतो अशा प्रकारची माहिती वेळोवेळी Telegram च्या माध्यमातून कळविल्यास विद्यार्थांना योग्य असे नियोजन करता येईल आणि मोलाची वर्ष वाचतील...


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

# माझी लाडकी पुडी योजना
# पुड्या सोडा मेंबर्स जोडा
# माझी पुडी माझी जबाबदारी

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 आदिवासी हेअर ऑईल नक्की खर आहे की Scam आहे...

हा विचार करण्यातच काही लोकांचे निम्मे केस गेले...😅


@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 आपण टाकलेल्या RTI चे उत्तर कदाचित येत्या आठवड्यात मिळू शकेल...

यामधे Skill Test Absent विद्यार्थांची संख्या कळून जाईल... ही संख्या समजल्यानंतर एक Simple Calculation करा...

समजा 30% विद्यार्थी Absent असतील तर 16000×70/100 = 11200 विद्यार्थी उपस्थित... यातील समजा 25% विद्यार्थी Skill Test Fail झाले तर 11200×75/100= 8400 एवढे विद्यार्थी स्पर्धेत असतील...

7200 जागे मधून 8400 विद्यार्थी घ्यायचे म्हणजे 840000/7200 = 116... 100 ला 116 म्हणजे 1 : 1.16... म्हणजे एका जागेसाठी 1.16 विद्यार्थी स्पर्धेत राहतील...

यावरून काठावरील गँग ला याच दिवाळीत हळद लागणार की पुढील उन्हाळ्यात (waiting list) लागणार हे समजून जाईल...


@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 आयुष्य खूप सुंदर आहे...

फक्त बायको अनिकेत... अनिकेत... काय खाणार विचारणारी सुगरण असावी...

सौजन्य :
पेठेतील बेचव जेवण जेवून बेजार झालेली संघटना


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 MPSC विश्वात सध्या आदिवासी हेअर ऑईल ची मागणी जोरात वाढली आहे अस दिसतय...

रात्री तेल लावल की सकाळी कट्टींगला च जावं लागतंय म्हणे... 😅


आता मुलींना Gov Job वाला With दाठ Hair वाला... मिळण्याची शक्यता... दाठ झाली आहे...

मजे ही मजे...


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 आयुष्य खूप सुंदर आहे...


फक्त पुड्या सोडून Underground होता आल पाहिजे...
😅

सौजन्य :
पुड्या सोडा मेंबर जोडा संघटना


Er.

@MpscExpected

Читать полностью…

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🌸 आयोगाने अजून देखील राज्यसेवा साठी SEBC to OBC लिंक Open करून दिलेली नाहीये अस कळतंय...

पुन्हा एकदा यथावकाश करण्याची वेळ येऊ नये एवढीच अपेक्षा...

राज्यसेवा मुख्य 2023 मध्ये EWS आणि OBC मध्ये जवळपास 10 मार्क्स चा फरक आहे...

एका मार्क्स ने Class 1 चा Class 2 होत असतो आणि पुन्हा Class 2 ला Class 1 होण्यासाठी 2 वर्ष पूर्व मुख्य चे खेळ खेळावे लागतात...

त्यामुळे OBC Certificate मिळालेल्या SEBC विद्यार्थांनी लिंक Open करण्याची मागणी लावून धरणे संयुक्तिक... तुम्ही आज SEBC मध्ये आहात उद्या EWS मध्येच जाणार आहात हे लक्षात असू द्या...


Er.

@MpscExpected

Читать полностью…
Subscribe to a channel