🌸 होय ते Combine 15000+ ची मागणी ही फक्त महाराष्ट्रातील जागांची आहे की शेजारील सहा राज्यातील जागांची मिळून आहे... 😅
@MpscExpected
✅ ...तर RS - Dec यासाठी म्हणालो की...
जर Agri जागा RS मध्ये Add करण्याचा निर्णय झाला तर आधी... जाहिरात आल्या नंतर नवीन संवर्ग Add करता येणार नाही हा मागील GR रद्द करावा लागेल तसेच तो मागील तारखेपासून लागू करावा लागेल जेंव्हा RS add आली...
यानंतर MPSC ला हि पदे RS मध्ये Add करून पुन्हा नवीन जाहिरात/Detail Notification काढावी लागेल... त्यानंतर Agri मुलांसाठी पुन्हा Form भरण्यासाठी नविन लिंक open करून द्यावी लागेल... त्यानंतर पुन्हा सर्वांचे नवीन हॉलतिकीट तयार करावे लागतील...
Mpsc चा इतिहास Sorry वर्तमान पाहता या सर्व गोष्टींसाठी किती वेळ लागू शकतो हे तुम्हाला माहीत आहे...
✍Er.
@MpscExpected
✅ Telegram बंद ची पोस्ट एका चॅनल ने सोडून बाकी सर्व चॅनल ने टाकलीय...
भाऊ घाबरलाय... 😅
✅ Expected Exam Month
Rajyaseva - Sep Month/Oct 1st week
Agri - Oct
Combine - Nov
जर Agri जागा RS मध्ये Add करण्याचा निर्णय झाला तर...
Rajyaseva - Dec
✍Er.
@MpscExpected
🌸 21 जुलै आणि 25 ऑगस्ट दोन्ही वेळच्या राज्यसेवा परीक्षांसाठी हॉलतिकीट च्या Colour Print मारून त्याला 2 आधार कार्ड चे Xerox जोडलेल्या भोळ्या भाबड्या कार्यकर्त्यांसाठी सर्वांनी जागीच उभे राहून 2 मिनीटे मौन धारण करावे...
(कृपया शांतता राखा... कोणीही हसू नये)
✍Er.
@MpscExpected
✅ I think Agree for Agri...!!!
वाढता विद्यार्थी आक्रोश पाहता आज रात्रीच काय ते Notification येईल अस वाटत...
✍Er.
@MpscExpected
🌸 तरी म्हटल लाडकी बहिण हप्ता वेळेआधीच कसा जमा झाला...
# रातो रात फोना फोनी
@MpscExpected
✅ Reynolds Liquiflo उद्या संध्याकाळी 7 नंतर घेण्यास हरकत नाही...
#Pushpa
@MpscExpected
🌸 चला लवकर झोपतो आज...
उद्या लवकर उठून शाळेत जाऊन गुरुजींकडे वशिला लावायचा आहे...
#15August🇮🇳
30 August Next Date...
गुलिगत Result लावून मोकळ होयच सोडून... नुसत झापुक झुपुक चालू आहे याचं बाकी काही नाही...
🌸 25 August... विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता...
#TodaysCabinetPressure
@MpscExpected
🌸 Telegram अजिबात बंद पडणार नाही Tension घेऊ नका...
फक्त Telegram बंद पडेल या अफवेच्या नावाखाली आपल्या दुसऱ्या प्लॅटफॉर्म च्या लिंक शेअर करून त्यावर मेंबर्स वाढवून घेण्याच्या किरकोळ Strategy पासुन सावध राहणे संयुक्तिक...
Insta/WP/Fb न वापरणाऱ्या जनतेने येवढ्या साठी हे Account नव्याने Open करून Follow करत बसणे बालिश पणाचे कृत्य ठरेल...
✍Er.
@MpscExpected
आता उत्सुकता फक्त 'पुडी गँग' काय स्पष्टीकरण देते याचीच... 😅
# पुड्या सोडा मेंबर जोडा संघटना
✅ 25 ऑगस्ट... 2 + 5 = 7
P+o+s+t+p+o+n+e = 7 ( + चिन्हांची संख्या)
Thala For The Reason... 🔥
@MpscExpected
🌸 बुलाती है मगर जाणे का नही... ये MPSC हे मेरे दोस्त... इधर जाणे का नही...
- एक माझा लाडका वाटबघ्या योजनेचा लाभार्थी
✍Er.
@MpscExpected
✅ माझ्या मते तरी राज्यसेवा पूर्व परीक्षा 25 ऑगस्ट On Time होईल... Study चालू ठेवा...
✍Er.
@MpscExpected
✅ महाराष्ट्र निडणुक जाहीर न करण्याचं कारण -
पाऊस , मतदारयाद्या , गणेशोत्सव, पितृपक्ष , नवरात्री , दिवाळी यामुळे महाराष्ट्र निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही.
- ECI आयुक्त
✅ राज्यसेवा बाबत खा. श्रीकांत शिंदे यांना खरात मॅडम शी काय बोलण झालं याबाबत Tweet करायला सांगा... म्हणजे पुढील गोष्टी स्पष्ट होतील...
Читать полностью…🌸 आगामी विधानसभा लढत...
बारामती
युगेंद्र पवार VS जय पवार
कर्जत जामखेड
रोहित पवार VS अजित पवार
👀👀👀
✍Er.
@MpscExpected
✅ Skill Test बाबत सरकारी वकिलांनी त्यांना आणखी एक Case असल्याने वेळ वाढवून मागितला आहे...
MAT कडून 30 ऑगस्ट ही शेवटची तारीख देण्यात आली असल्याचे समजत आहे...
याच तारखेला अंतिम काय तो निकाल लागून जाईल अशी माहिती मिळत आहे...
@MpscExpected
🌸 Deepak Urmil Shiv Kapoor IAS
हे WRD चे Additional Chief Secretary आहेत...
यांच्या ट्विटर Account ला जाऊन last 10 Days चे ट्विट पहा... किती विद्यार्थीहीत जोपासणारे आणि तत्पर अधिकारी आहेत हे समजेल...
एक अधिकारी एवढा तत्पर असेल तर पूर्ण यंत्रणा कशी पटापट कामाला लागते ते समजेल...
नाहीतर आपले आहेत...
✍Er.
@MpscExpected
गेले वाया 15 रुपये... 😅
यात 4 रुपये टाकून 19 रुपये ची Combine Target 90+ (Attempt) ची बॅच घेतलेली परवडली असती...