✅ English/Marathi Typing Skill Test साठी खालील Discussion ग्रुप तयार केला आहे.योग्य प्रकारे discussion करून एकमेकांचे doubt clear कराल अशी अपेक्षा आहे..
Читать полностью…✅ गट क मुख्य प्राप्त अर्ज संख्या : 82823
यामधून Tax Assistant अर्जांचा होणारा Cascading effect टाळल्यास...
82823 - 8568 = 74255
म्हणजे जवळपास 73-74000 फॉर्म फक्त क्लर्क साठी आलेले असू शकतात...
@MpscExpected
🌸 COMBINE गट क मुख्य परीक्षेसाठी साधारण एक महिना राहिला आहे. त्यामुळे आता उरलेला अभ्यास Guillotine पद्धतीप्रमाणे एकत्र टाकून पुढील 4-5 दिवसात उरकून टाका आणि राहिलेल्या 25 दिवसांचे शून्याधारित अर्थसंकल्पाप्रमाणे पुन्हा एकदा नव्याने नियोजन करून एक शेवटचा घाव घाला...
@MpscExpected
✅ तलाठी भरती सुधारित मागणी पत्रकात Category Wise जागांमध्ये बदल झाले आहेत पाहून घ्या.
Читать полностью…🌸 संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2023
Paper 2 चा Format पाहता वेळेची बरीच कमतरता भासू शकते त्यामुळे पेपर सोडविताना Telegram ग्रुपवरील #adv ज्या प्रकारे दिसता क्षणी Skip करून पुढे जाता त्याचप्रमाणे न येणारे प्रश्न देखील लगेच Skip करून पुढे जा तरच पेपर Cover होईल...
(सर्वजण इतिहासाला दहा प्रश्न येतील असे बोलत असेल तरी माझ्या मते इतिहासाला केवळ 5 प्रश्न येतील असे वाटते...)
परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा...💐💐💐
@mpscexpected
✅ Typing कोणतं Select करावं Marathi की English?
Speed Breaker असलेल्या जवळच्या रस्त्यापेक्षा Speed Breaker नसलेला थोडा लांबचा रस्ता सोयीस्कर...
@mpscexpected
✅ तलाठी भरती Normalisation Formula चे Analysis करता After Normalisation 10+ मार्क्स वाढतील असे दिसत नाही.परंतु 10+ मार्क्स कमी मात्र होऊ शकतात...
Pune District ला Category चे Cutoff अनपेक्षितरित्या कमी लागू शकतात...
@mpscexpected
🌸 किमान 'सात बारा' घेण्याचा प्रयत्न करा...
7 × 12 = 84
तलाठी परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा. 💐💐💐
✍𝕰𝖗 𝕾𝖚𝖗𝖆𝖏𝕯𝖊𝖔𝖐𝖆𝖗
@mpscexpected
🌸 रायगड एका जागेसाठी 417 मुलांमध्ये स्पर्धा...रायगडचा 'पांढरा कांदा' यंदा डोळ्यातून जास्तच पाणी काढतोय वाटत...😅
Читать полностью…🌸 तलाठी पेपरची काठिण्यपातळी ही वनरक्षक अथवा इतर सरळसेवा पेपर प्रमाणे अगदीच सोपी असेल असं वाटतं नाही...
फॉर्म ची संख्या खूप जास्त असल्याने सारख्याच मार्क्स वर खूप जास्त विद्यार्थी येऊ नयेत यामुळे कदाचित काठिण्यपातळी थोड्याफार प्रमाणात वाढवतील अस वाटत...
#HappyIndependenceDay 🧡🤍💚
✍𝕰𝖗 𝕾𝖚𝖗𝖆𝖏𝕯𝖊𝖔𝖐𝖆𝖗
@mpscexpected
🌸 तलाठी भरतीमध्ये ज्यांचे पेपर्स लवकर होतील त्यांनी बाहेर येऊन आलेल्या प्रश्नांचा प्रसाद वाटत फिरू नये. अन्यथा स्पर्धा ही समान पातळीवर होणार नाही आणि तुम्ही स्वतःचेच अनावश्यक Compitition वाढवून घ्याल...
कदाचित TCS ला ही हेच अपेक्षित असावे की मुलांनी बाहेर येऊन प्रश्न Reveal करू नयेत अन्यथा त्यांनी पण प्रत्येक शिफ्ट झाली की लगेच 2 दिवसात Response sheet दिल्या असत्या...
स्पर्धा परीक्षेमध्ये अस्तित्व टिकविण्यासाठी ठराविक ठिकाणी स्वार्थी होन आवश्यक असतं हे Serious अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलंच ठावूक आहे...
तुम्ही प्रश्न पाठविल्याबद्दल Admin लोक तुम्हाला 2 Thums up 👍👍 देतील...त्याने त्यांचे 2k Subscribers वाढतील...आणि तुमचे 20k Compitition...
परंतु तरीही मोठ मोठ्या चॅनल कडून जास्तच आग्रह झाल्यास ते ज्याप्रमाणे GST लावून Fees घेतात त्याचप्रमाणे तुम्ही देखील GST लावून प्रश्न सांगा...
(तेवढच ZP Form Fees च नियोजन होईल)
✍𝕰𝖗 𝕾𝖚𝖗𝖆𝖏𝕯𝖊𝖔𝖐𝖆𝖗
@mpscexpected
#DailyTips177
🌸 अभ्यास करत असताना प्रत्येकवेळी पुस्तकातील एखादा Topic Read करून झाला की लगेच Index मध्ये त्या Topic समोर Marking करून घ्यावं.यामुळे Topic Complete केल्याचं Satisfaction मिळेल आणि राहिलेले Topic Complete करण्यासाठी Inspiration मिळेल...
✍𝕰𝖗 𝕾𝖚𝖗𝖆𝖏𝕯𝖊𝖔𝖐𝖆𝖗
@mpscexpected
✅ मागील अनुभव लक्षात घेता Skill Test सुरळीत पार पडाव्या यासाठी TCS कदाचित New Keyboards चे Tender ही काढू शकते...त्यामूळे keyboard हे Lenovo चेच असतील या भ्रमात राहू नये (असही keyboard कोणते असतील याबाबत कुठेच उल्लेख केलेला नाहीये)...त्यामुळे शक्य त्या सर्व प्रकारच्या Keyboard वर Practice करणे संयुक्तिक राहील...
@MpscExpected
🌸 परिक्षेच्या शेवटच्या दिवसांत अभ्यासा बाबत गांधीजींच्यां 3 माकडांचे पालन करावे.
कोणतीही...
नवीन गोष्ट वाचू नये.
नवीन गोष्ट पाहू नये.
नवीन गोष्ट ऐकू नये.
@MpscExpected
🌸 यंदाच्या दिवाळीत उटणे टाळा...
पुढील दिवाळीत हळद खेळा...
#KeyboardWale
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
🪔🪔🪔 🪔🪔🪔 🪔🪔🪔
🌸 Skill Test साठी वाळिंबे की बाळासाहेब शिंदे जे काही Select केलंय ते लिहून ठेवा...लिहिलेलं जपून ठेवा...अन्यथा ऐनवेळी उत्खनन करत अश्मयुगात गेलात तरी पुरावे सापडणे कठीण होऊन जाईल...
@mpscexpected
✅ तलाठी भरती शिफ्ट नुसार आलेल्या हरकातींची संख्या...
✓ सर्वाधिक हरकती -
18 August Shift 1 (1199)
✓ सर्वात कमी हरकती -
27 August Shift 2 (47)
✓ ज्या शिफ्टला जास्त हरकती आल्या आहेत त्या शिफ्टची उत्तरे बदलून येण्याची शक्यता जास्त आणि Vice versa.
@mpscexpected
✅ Clerk/Tax Mains ला असलेल्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच Daily Typing चा सराव चालू ठेवावा जेणेकरून नंतर 2024 च्या (So Called बृहत् Ad) पूर्व परीक्षांचा आणि Typing Practice च्या वेळेचा मेळ घालताना अडचण येणार नाही.
@mpscexpected
✅ तलाठी भरती सध्या चर्चेत असणाऱ्या Rankiq Site वरून Rank असा Check करू शकता...
(Site Authentic नाहीये. फक्त जेवढे विद्यार्थी Site ला Visit करतील त्यांमधून तुमचा Rank दाखवते आणि वेळोवेळी Update करते.मार्क्स Direct Response sheet वरून घेत असल्याने Telegram पोल प्रमाणे झोल असण्याची श्यक्यता कमी आहे)
✓ पहिल्यांदा खालील लिंक वरून तुमचे तलाठी Profile Login करून Responce Sheet Open करा आणि त्या Page चा URL copy करा.
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
✓ त्यांनतर खालील लिंक वरून Rankiq या site वर जाऊन URL paste करा आणि बाकी माहिती भरा.Password कोणताही टाकला तरी चालेल.
https://rankiq.in/mh-talathi-rank-predictor
त्यानंतर तुमचे मार्क्स Automatically count होतील आणि show होतील.
✓ त्यानंतर Rank Check option ला click करा म्हणजे तुमचा District wise/Shiftwise/Category wise rank show होईल.
जेवढ्या मुलांनी Site ला information टाकली असेल त्यांमधूनच तुमचा Rank दिसेल.केवळ तुमचाच Rank दिसेल इतरांचे Rank आणि Name दिसणार नाहीत आणि तुमचेही इतरांना दिसणार नाहीत.
@MpscExpected
🌸 तलाठी परीक्षेमध्ये सुरवातीच्या बॅचेसला बरेच प्रश्न अनपेक्षित असल्याने Normalisation ने जास्त मार्क्स वाढू शकतात...
तर शेवटच्या बॅचेसला बरेच प्रश्न अपेक्षित असल्याने Normalisation ने कमी मार्क्स वाढू शकतात...
✍𝕰𝖗 𝕾𝖚𝖗𝖆𝖏𝕯𝖊𝖔𝖐𝖆𝖗
@mpscexpected
🌸 पुणे तलाठी : (सर्वाधिक अर्ज)
अर्ज - 1,14,684
जागा - 383
म्हणजे एका जागेसाठी जवळपास 300 मुलांमध्ये स्पर्धा.
(*Category चा विचार न करता)
🌸 वाशीम तलाठी : (सर्वात कमी अर्ज)
अर्ज - 2636
जागा - 19
म्हणजे एका जागेसाठी जवळपास 139 मुलांमध्ये स्पर्धा.
(*Category चा विचार न करता)
✍𝕰𝖗 𝕾𝖚𝖗𝖆𝖏𝕯𝖊𝖔𝖐𝖆𝖗
@mpscexpected
#DailyTips176
🌸 कोणतेही नवीन पुस्तक वाचताना खालील क्रम असावा...
1) Normal Reading
(100% Data Read)
2) Black Pen Reading
(60% Data Underline)
3)Red Pen Reading
(40% Data Underline)
4) Highlighter
(25% Data Highlight)
✍𝕰𝖗 𝕾𝖚𝖗𝖆𝖏𝕯𝖊𝖔𝖐𝖆𝖗
@mpscexpected