MPSC मध्ये जरा जास्तच राजकीय हस्तक्षेप वाढलाय वाटत... 😅
बरं ग्रामसभा आयोगाची बैठक म्हटल नाही...
@MpscExpected
अशीच एखादी पंतरवाळी Clerk निकाल बाबत पण काढावी...
म्हणजे Clerk गँग सुखाने दोन घास खाईल...
🌸 Combine 2024 चालू घडामोडी Prediction Batch साठी प्रश्न योग्य प्रकारे Set करता यावेत यासाठी PYQ Analysis चालू केलंल आहे...
Читать полностью…🌸 Oct मध्ये राज्यसेवा घेऊन Dec मध्ये पुन्हा Agri परीक्षा घेणं सोईस्कर की Dec मध्येच दोन्ही परीक्षा एकत्र घेणं सोयीस्कर...?
जरी Oct मध्ये परीक्षा घ्यायची असेल तर तशी तारीख लवकर जाहीर करावी लागेल... आचारसंहितेची तारीख माहीत नसताना अशाप्रकारे जर परीक्षेची तारीख जाहीर केली आणि ती पुन्हा आचारसंहितेत सापडली तर... ?
यावर नीट विचार करा... म्हणजे परीक्षा कधी होऊ शकेल याचा अंदाज येईल...
✍Er.
@MpscExpected
✅ होय ते समजा Telegram Ban नाही झाल तर... WhatsApp ग्रुप वरील Ad चे काय Rate लावतील बर... 😅
@MpscExpected
🌸 सध्या Telegram ते WhatsApp आपत्कालीन "रोप-वे" सुविधा द्वारे भाविकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे... 😅
#TelegramChaBajarUthla
#DevPawloCEO
✍Er.
@MpscExpected
✅ Telegram वरील महत्वाचा Data Pdf Files सर्वांनी आपल्या Phone/Laptop मध्ये Save करून घ्या...
पुन्हा जरी यासाठी वेळ दिला गेला तरी Server Down चा Problem होऊ शकतो...
🌸 कृपया बाकी Telegram Channel's ने Backup म्हणुन आपल्या इतर Platform च्या Link ग्रुप ला Share करून ठेवा...
काय सांगावं शेट च्या मनात आल म्हणजे रातोरात नोटबंदी प्रमाणे Telegram बंद करून टाकायचे... 😅
✍Er.
@MpscExpected
✅ Expected Exam Month Rajyaseva - Sep Month/Oct 1st weekAgri - Oct
Combine - Nov
जर Agri जागा RS मध्ये Add करण्याचा निर्णय झाला तर...
Rajyaseva - Dec
✍Er.
@MpscExpected
🌸 COMBINE 2024 परीक्षा योजना लवकरच...
One Exam One Cutoff... ?
कायदे Returns... ?
Skill Test Cancel... ?
PSI वेगळा Cutoff... ?
Group B वेगळा... Group C वेगळा Cutoff... ?
बघुयात लिफाफ्यातून काय काय बाहेर येतंय ते...
@MpscExpected
🌸 माझ्या मते राज्यसेवा परीक्षा ऑक्टोबर मध्ये घेण्याचा विचार नसावा...
कारण तसा विचार चालू असता तर Meeting आज किंवा उद्या (लवकरात लवकर) घेतली असती... 23 तारखेपर्यंत उशीर केला नसता...
✍Er.
@MpscExpected
✅ राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख 23 सप्टेंबर रोजी कळून जाईल...
✅ Combine जाहिरात बाबत ' प्राधान्याने ' हा शब्दप्रयोग केल्याने उरलेल्या पदांची सुधारित मागणी पत्रे प्राप्त झाली की कदाचित त्याचं दिवशी जाहिरात प्रसिद्ध करतील...
@MpscExpected
🌸 Combine 2024 साठी चालू घडामोडी Prediction Batch Telegram वर Quiz स्वरुपात चालू करण्याचा विचार आहे...!!!
काही Suggestions असतील तर सांगू शकता...
👉@askd10
🌸 आचारसंहिता ही ऑक्टोबर महिन्यातील लाडकी बहीण तिसरा हप्ता जमा झाल्यानंतर लागू करू शकतील. म्हणजेच साधारण 15 ऑक्टोबर नंतर...
आचारसंहिता ही साधारण एक महिना अगोदर लावली जाते. म्हणजेच निवडणुका साधारण 15 नोव्हेंबर नंतर होऊ शकतील...
24 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर ला रविवार आहे. जर 24 नोव्हेंबर निवडणुकीच्या टप्प्यात येत नसेल तर 24 नोव्हेंबर ला Combine पूर्व परीक्षा होऊ शकेल. अन्यथा 1 डिसेंबर ला...
त्यात पुन्हा अस की जाहिरात आल्या नंतर परीक्षेसाठी किमान अडीच महिने दिले जातात या हिशोबाने पुढील आठवड्यात जाहिरात आल्यास 24 नोव्हेंबर पर्यंत अडीच महिन्याचा कालावधी होऊ शकतो. परंतु यापेक्षा जास्त उशीर झाल्यास 1 डिसेंबर किंवा त्या पुढील तारखांना परीक्षा होऊ शकते...
✍Er.
@MpscExpected
✅ आयोगाने TCS Data प्राप्त नसल्याने 4 आठावड्यांचा वेळ मागितल्याचे समजत आहे...
त्यामुळे पुढील सुनावणी पर्यंत निकाल लावण्यात येऊ नये ही मुलांच्या वकिलांची मागणी MAT ने मान्य केल्याचं समजत आहे...
#Stay
#HappyDiwali
@MpscExpected
🌸 उद्याचा MAT निर्णय आयोगाच्या बाजूने आल्यास पुढील आठवड्यात Skill Test Result लागू शकतो...
जर निर्णय आयोगाच्या विरोधात गेला तर मात्र... Happy Diwali... 🪔
✍Er.
@MpscExpected
🌸 सध्या तरी कोणताही Backup Group काढण्याचा माझा विचार नाहीये...
जर Telegram च विसर्जन झालं तर त्या सोबतच आपल्या चॅनल च देखील विसर्जन होईल... 🙏
# गणपती बाप्पा मोरया
✍Er.
@MpscExpected
🌸 Er सर Telegram बंद होणार बहुतेक... तुम्ही पण लिंका Share करा... WhatsApp ग्रुप काढा...
Er - चिन टपाक डम डम...
🌸 One Exam One Cutoff बाबत थोडक्यात...
जर तुम्ही PSI कटऑफ पास केलात तर तुम्ही SR मुख्य देखील देऊ शकाल जरी SR च्या Minus 3 जागा आल्या तरी...
जर तुम्ही Clerk कटऑफ पास केलात तर तुम्ही Excise मुख्य देखील देऊ शकाल जरी Excise च्या Minus 6 जागा आल्या तरी...
✍Er.
@MpscExpected
आपल्या ग्रुप चे मेंबर आणि भावी महसूल सहायक तुषार भाऊ यांनी स्वरबध्द केलेले गायन... ❤️
Читать полностью…