लवकरच चालू होणार नव्या उमेदीने
आधी पोस्ट पहा मगच जॉईन करा...
संयुक्त परीक्षेच्या प्रश्नांसंबंधीत माहिती व प्रश्न
| PSI | STI | ASO|
#Current_Affairs_Quiz
#Polity
#History
#Science
#Geography
#Economy
स्पर्धा मित्र ....
कुठेही शाखा नाही पण सहकार्य करतो आम्ही....।
T.me/GuruMantra
११६)गोपाळ हरि देशमुखांबद्दल पुढे दिलेल्या दोन वाक्यात कोणते वाक्य चुकीचे आहे ?
(a) त्यांनी इंदूप्रकाश, लोकहीतवादी आणि ज्ञानोदय ही वर्तमानपत्रे सुरू केली.
(b) त्यांचे असे मत होते की देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही म्हणून ब्रिटीशांकडून भारतीयांनी आपला राजकीय हक्क घेतला पाहिजे.
पर्यायी उत्तरे :
A. (a) आणि (b) दोन्ही चुकीची आहेत
B. (b) फक्त
C. (a) फक्त ✅
D. (a) आणि (b) बरोबर आहेत
९०)सुरुवातीला त्यांच्या भारतात येण्यावर पुष्कळ निबंध घातलेले होते. परंतु ते सर्व 1813 च्या चार्टर कायद्याने काढून टाकण्यात आले. इथून पुढे ते मोठ्या संख्येने भारतात येऊ लागले व समाजाचा महत्त्वाचा भाग बनून गेले. ते लोक कोण होते?
A. अरबी व्यापारी
B. फ्रेंच व्यापारी
C. इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी✅
D. अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी
@mpscshala
#State_service #polity
प्रश्न क्र. ७८
▶ पुढील विधाने अभ्यासा आणि योग्य पर्याय निवडा.
१) महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेला इतर राज्यातील जिल्हा परिषदेच्या मानाने अधिक अधिकार आहेत.
२) जिल्हा हे नियोजन व विकासाचा महत्त्वाचा घटक मानण्यात आले आहे.
३) पंचायत राज कायद्याने लोकसभा व विधानसभा सदस्यांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधीत्व मिळाले आहे.
४) जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेवर देखरेख ठेवतो.
५) जिल्हाधिकारी पंचायत राज संस्थाचा प्रमुख घटक आहे.
६) जिल्हाधिकारी पंचायत राज संस्थाच्या कारभारात हस्तक्षेप करू शकतो.
वरील विधानांपैकी महाराष्ट्र राज्याची पंचायत राज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती?
------पर्याय-----
👇
अ) वरीलपैकी सर्व योग्य
ब) १, २, ३, ४, ५ योग्य
क) १, २, ४, ५ योग्य
ड) १, ४, ५, ६ योग्य~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ब) १, २, ३, ४, ५ योग्य ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ७९
▶ खालील पर्यायातून योग्य विधाने कोणती ती ओळखा.
१) उपविभागीय अधिकाऱ्याचे पद हे जिल्हाधिकाऱ्याच्या समकक्ष असते.
२) तो केंद्रशासनातील सनदी सेवक असून गटाचा विकास अधिकारी असल्याने विकास अधिकारी असल्याने विकाश प्रशासनासाठी त्याला मानले जाते.
३) राज्य सेवेतील अधिकाऱ्याला बढती देऊन उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते.
------पर्याय-----
👇
अ) १, २ योग्य
ब) १, ३ योग्य
क) २, ३ योग्य
ड) वरील सर्व योग्य~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ८०
▶ पुढील विधाने अभ्यासा.
१) सरपंच समितीत प्रत्येक पंचायत समितीमध्ये कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीतील २० सरपंच अथवा एकूण सरपंचाच्या १/३, यापैकी जास्त संख्या असलेल्या सरपंचाचा समावेश होतो.
२) सरपंच समितीचा सभापती हा पंचायत समितीचा उपसभापती नसतो.
३) सरपंच समिती कार्यकाल ५ वर्षे असते.
४) सरपंच समितीची पदसिद्ध बी.डी.ओ. असतो.
वरीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.
----पर्याय-----
👇
अ) १, २ अयोग्य
ब) २, ४ योग्य
क) ३, ४ अयोग्य
ड) वरील सर्व अयोग्य~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ड) वरील सर्व अयोग्य ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र.८१
▶ राष्ट्रपतीला घटनादुरुस्ती विधेयकास मंजुरी देणे बंधनकारक आहे. हे बंधन कोणत्या घटनादुरुस्तीनुसार टाकण्यात आले?
------पर्याय----
👇
अ) २२ वी घटनादुरुस्ती
ब) २४ वी घटनादुरुस्ती
क) ३१ वी घटनादुरुस्ती
ड) ४२ वी घटनादुरुस्ती~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ब) २४ वी घटनादुरुस्ती ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ८२
▶ योग्य जोड्या लावा.
कलम समतेचा हक्क
👇 👇
१) कलम १७ i) किताब नष्ट करणे
२) कलम १४ ii) सार्वजनिक
रोजगारांबाबत समान संधी
३) कलम १६ iii) अस्पृश्यता नष्ट करणे
४) कलम १८ iv) कायद्यापुढे समानता
५) कलम १५ v) धर्म, वंश, जात, लिंग
किंवा जन्मस्थान या
कारणांवरून भेदभाव
करण्यास मनाई.
अ) १-iii, २-iv, ३-v, ४-i, ५-ii
ब) १-ii, २-iii, ३-iv, ४-i, ५-v
क) १-iii, २-iv, ३-ii, ४-i, ५-v
ड) १-i, २-iii, ३-ii, ४-iv, ५-v~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- क) १-iii, २-iv, ३-ii, ४-i, ५-v ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
👉असेच परिक्षाभिमुख प्रश्नोत्तरे मिळवण्यासाठी आजच जॉईन करा आपले चॅनेल.
👇👇👇
T.me/Mpscshala
🌴🍁🌴🍂🌿🍂🌴🍁🍂🌿🌴🍂
#State_service
#History
_⚜_____⚜_____⚜_____
---------------------------------------------
प्रश्न क्र. ६८
▶ महाराष्ट्रातील कोणते क्रांतिकारक ‘इंडिया हाऊस’ मध्ये राहून इंग्लंड मधून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकून भारतात आणले?
अ) वि. दा. सावरकर
ब) पांडूरंग खानखोजे
क) सेनापती बापट
ड) मादाम भिकाई कामा~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- क) सेनापती बापट ✅🔥~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ६९
▶ गो. कृ. गोखले बाबत योग्य विधाने कोणती ती निवडा.
१) डेक्कन एज्युकेशन सोसायटीत काही काळ शिक्षक
२) सार्वजनिक सभेचे काही काळ सचिव
३) भारतमंडळाचे काही काळ सदस्य
४) वेल्बी कमिशन समोर मुद्देसुद व तर्कयुक्त साक्ष
-----पर्याय-----
👇
अ) १, २, ३ योग्य
ब) २, ३, ४ योग्य
क) १, २, ४ योग्य
ड) वरील सर्व योग्य~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ड) वरील सर्व योग्य ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ७०
▶ भारतीय उच्चायुक्ताची नेमणूक कोणत्या कायद्याने करण्यात आली?
अ) मॉन्टेग्यु – चेम्सफर्ड कायदा
ब) मोर्ले – मिंटो कायदा
क) भारत सरकारचा कायदा
ड) इंडिया पिट्स अॅक्ट~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- अ) मॉन्टेग्यु–चेम्सफर्ड कायदा. ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र.७१
▶ “एक जुटीने राहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा” असा संदेश कोणी दिला?
अ) दादाभाई नौरोजी
ब) लो. टिळक
क) रविंद्रनाथ टागोर
ड) बंकिमचंद्र चटर्जी~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- अ) दादाभाई नौरोजी ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ७२
▶ योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट ‘ब’ गट
१) लॉर्ड बेंटींग i) पेधाऱ्याचा बंदोबस्त
२) लॉर्ड हेस्टींग ii) पुरातत्व कायदा
३) लॉर्ड कर्झन iii) ठगांचा बंदोबस्त
४) लॉर्ड लिटन iv) व्हर्नाकुलर प्रेस अॅक्ट
-----पर्याय-----
👇
अ) १-i, २-ii, ३-iii, ४-iv
ब) १-iii, २-i, ३-ii, ४-iv
क) १-iv, २-iii, ३-ii, ४-i
ड) १-iii, २-iv, ३-ii, ४-i~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ब) १-iii, २-i, ३-ii, ४-iv ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
@mpscshala
---------------------------------------------
#History
#State_service #
---------------------------------------------
प्रश्न क्र. ५७
▶ आयटक ची स्थापना .... ला झाली.
A) 1920
B) 1930
C) 1924
D) 1925
-----पर्याय-----
👇
१) A
२) B
३) C
४) D~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- १) A :- 1920 ✅🔥~~~~~~~~~~~~~~
प्रश्न क्र.५८
▶ फाळणीसाठी मुस्लिमबाहुल्य प्रदेश ..... च्या जनगणनेनुसार ठरवण्यात आला.
A) 1911
B) 1921
C) 1931
D) 1941
-----पर्याय-----
👇
१) A
२) B
३) C
४) D~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ४) D :- 1941 ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र.५९
▶ कोणाच्या मते क्रिप्स योजनेत पाकीस्तान च्या निर्मीतीचा जिवंत विषाणू आहे.
A) पं. नेहरु
B) हिंदु महासभा
C) बी आंबेडकर
D) महात्मा गांधी
-----पर्याय-----
👇
१) A
२) B
३) C
४) D~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- २) B :- हिंदु महासभा ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र.६०
▶ जिनांनी .... येथे भरलेल्या अधिवेशनात द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला.
A) अमृतसर
B) लाहोर
C) पेशावर
D) कराची
-----पर्याय-----
👇
१) A
२) B
३) C
४) D~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- B) लाहोर ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ६१
▶ द कल्ट ऑफ बाॅम्ब हा लेख कोणी लिहला.
A) चंद्रशेखर आझाद
B) भगतसिंग
C) गांधीजी
D) भगवती चरण वोहरा
-----पर्याय-----
👇
१) A
२) B
३) C
४) D~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- C) गांधीजी .✅🔥~~~~~~~~~~~~~~~
@mpscshala
---------------------------------------------
#Geography
---------------------------------------------
प्रश्न क्र. ४७
▶ सागरी लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे ओळखा.
१) सागरी गुहा (cave)
२) सागरी कमानी (Arches)
३) समुद्रकडा (Sea Cliff)
४) पुळण (Beaches)
५) वाळूचे दांडे (Offshore Bars)
-----पर्याय----
👇
अ) १,२,३,४
ब) २,३,४,५
क) १,२,३
ड) १,२,३,४,५~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- क) १,२,३ ✅🔥~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र.४८
▶ अवसादी/स्तरित खडकांच्या (Sedimentary Rocks) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
१)अवसादी खडक पृथ्वीच्या पृष्ठभागावर जलीय व्यवस्थेमुळे (Hydrological System) तयार होतात.
२) अवसादी खडकाच्या निर्मितीत पूर्वीपासूनच असणाऱ्या खडकांच्या झीजप्रक्रियेचा समावेश होतो.
३)अवसादी खडकांमध्ये जीवाश्मे असतात.
४) अवसादी खडकांची रचना स्तरीय स्वरुपाची असते.
योग्य विधाने कोणती ती निवडा.
------पर्याय-----
👇
अ) १ व २ योग्य
ब) १ व ४ योग्य
क) २, ३ व ४ योग्य
ड) १, २, ३ व ४ योग्य~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ड) १, २, ३ व ४ योग्य ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
प्रश्न क्र.४९
▶ योग्य जोड्या लावा.
सरोवरे राज्य
१) पुलिकात i) महाराष्ट्र
२) चिल्का ii) आंध्रप्रदेश
३) सांभार iii) ओडिशा
४) लोणार iv) राजस्थान
-----पर्याय-----
👇
अ) १-ii, २-iii, ३-iv, ४-i
ब) १-iii, २-ii, ३-iv, ४-i
क) १-iv, २-iii, ३-ii, ४-i
ड) १-i, २-iii, ३-iv, ४-ii~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- अ) १-ii, २-iii, ३-iv, ४-i ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र.५०
▶ खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग हा जास्तीत जास्त राज्यांतून जातो?
अ) NH-४
ब) NH-६
क) NH-८
ड) NH-७~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ड) NH-७ ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ५१
▶ खालीलपैकी कोणत्या नद्या पश्चिम घाटात उगम पावतात?
१) कृष्णा
२) कावेरी
३) गोदावरी
----पर्याय----
👇
अ) फक्त १ व २
ब) फक्त २ व ३
क) फक्त १ व ३
ड) १, २ व ३~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ड) १, २ व ३ ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ५२
▶ खालील माडीया गोंड जमातीविषयी योग्य विधाने निवडा.
१) गोंड जमातीचीच ही उपजमात असून, गोंड जमातीतील इतर उपजमातीपेक्षा ती कमी मागासलेली आहे.
२) ‘माडीया’ म्हणजे माड वृक्षाच्या प्रदेशात राहणारे लोक.
३) शिकारीला माडीयांच्या भाषेत ‘वेटावंदना’ म्हणतात.
-----पर्याय-----
👇
अ) १ व २ योग्य
ब) २ व ३ योग्य
क) १ व ३ योग्य
ड) यापैकी नाही~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ब) २ व ३ योग्य ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ५३
▶ योग्य जोड्या लावा.
वनप्रकार वृक्ष
⚪ ⚪
१) सदाहरित i) शेवरी
२) निमसदाहरित ii) बोर
३) पानझडी iii) तेल्याताड
४) झुडपी व काटेरी iv) पळस
-----पर्याय----
👇
अ) १-iii, २-i, ३-iv, ४-ii
ब) १-iii, २-i, ३-ii, ४-iv
क) १-iv, २-iii, ३-ii, ४-i
ड) १-i, २-ii, ३-iv, ४-iii~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- अ) १-iii, २-i, ३-iv, ४-ii ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ५४
▶ योग्य जोड्या लावा.
१) डोंगरी वारे - i) नॉरईस्टर
२) दरीतील वारे - ii) उर्ध्व उतार वारे
३) वायव्य पश्चिमी वारे - iii) अधोमुख
उतार वारे
४) पूर्व ध्रुवीय वारे - iv) गर्जणारे
चाळीस
------पर्याय----
👇
अ) १-iii, २-ii, ३-iv, ४-i
ब) १-ii, २-iii, ३-iv, ४-i
क) १-iv, २-iii, ३-ii, ४-i
ड) १-i, २-ii, ३-iii, ४-iv~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- अ) १-iii, २-ii, ३-iv, ४-i ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
@mpscshala
८९)डिप्रेस्ड क्लासेस मिशन संबंधी पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a) मंगलोर, इंदौर व भवानी येथे केंद्र स्थापन केली.
(b) शिवणकाम, पुस्तक बांधणी व काथ्याच्या कामाचे व्यवसायशिक्षण वर्ग सुरू केले.
(c) 1913 मध्ये आपले कार्यालय पुण्याहून मुंबईला हलवले.
पर्यायी उत्तरे :
A. सर्व (a), (b), (c) सत्य आहेत.
B. सर्व (a), (b), (c) सत्य नाहीत.
C. (a) व (b) सत्य आहेत, (c) सत्य नाही.✅
D. (b) व (c) सत्य आहेत, (a) सत्य नाही.
@Mpscshala
#State_service
#polity
_⚜_____⚜_____⚜_____
---------------------------------------------
प्रश्न क्र. ७३
▶ पुढील विधाने वाचा.
१) कायदा व सुव्यवस्था राखणे, महसुल गोळा करणे हे उपविभागीय अधिकाऱ्याची दुय्यम कार्ये आहेत.
२) क्षेत्रीय कार्यालयावर तो नियंत्रण ठेवतो.
३) जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारीला मार्गदर्शन करतो.
४) दुय्यम न्यायमंडळे, कामगार समस्या, अनेक परवाने रद्द करणे इत्यादीवर नियंत्रण आणि पर्यवेक्षण करण्याचे मुख्य काम उपविभागीय अधिकाऱ्याला करावे लागते.
वरीलपैकी योग्य विधाने कोणती ती ओळखा.
-----पर्याय-----
👇
अ) १, २, ३ योग्य
ब) १, २, ४ योग्य
क) २, ३, ४ योग्य
ड) वरील सर्व योग्य~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- क) २, ३, ४ योग्य ✅🔥~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र.७४
▶ खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक राज्याच्या राज्यापालामार्फत एका समितीच्या शिफारसीच्या आधारावर केली जाईल. या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो?
१) मुख्यमंत्री
२) विधानसभा अध्यक्ष
३) राज्याचे गृहमंत्री
४) विधानसभेतील विरोधी पक्षनेता
-----पर्याय----
👇
अ) १, ३ व ४ योग्य
ब) १, २ व ४ योग्य
क) २, ३ व ४ योग्य
ड) १, २, ३ व ४ योग्य~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ड) १, २, ३ व ४ योग्य ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र.७५
▶ खालील पर्यायातून योग्य विधाने निवडा.
विधान १) – राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान पद्धतीच्या जागी खुली मतदान पद्धती लागू करण्यात आली.
विधान २) – वरील पद्धती अमलात (२००३ पूर्वी) आणण्यापूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटींग व धनशक्तीचा गैरवापर घडत असे.
-----पर्याय-----
👇
अ) विधान १ व २ योग्य असून विधान २ हे विधान १ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
ब) विधान १ व २ योग्य असून विधान १ हे विधान २ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
क) विधान १ व २ योग्य असून दोन्ही विधानांचा परस्पर संबंध नाही.~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- अ) विधान १ व २ योग्य असून विधान २ हे विधान १ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र.७६
▶ खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
माहितीचा अधिकार कायदा २००५ अन्वये एखादी माहिती प्राथमिक स्वरूपात देण्याचा सर्वस्वी अधिकार कोणाला आहे?
१) जनमाहिती अधिकारी
२) सहाय्यक जनमाहिती अधिकारी
३) केंद्रीय माहिती आयोग
४) राज्य माहिती आयोग
-----पर्याय----
👇
अ) वरीलपैकी सर्व योग्य
ब) फक्त १ योग्य
क) फक्त १ व २ योग्य
ड) फक्त १, ३ व ४ योग्य~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ब) फक्त १ योग्य ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ७७
▶ पुढील विधाने वाचा.
१) ४४ व्या घटनादुरुस्तीने उच्च न्यायालयाच्या न्यायिक पुनर्विलोकनाच्या अधिकारात घट घडवून आणली.
२)उच्च न्यायालयाने आतापर्यंत कोणत्याही खटल्यामध्ये न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार वापरलेला नाही.
अ) १ योग्य, २ अयोग्य
ब) २ योग्य, १ अयोग्य
क) दोन्ही योग्य
ड) दोन्ही योग्य~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ड) दोन्ही योग्य ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
@mpscshala
---------------------------------------------
#State_service
#History
प्रश्न क्र. ६२
▶ आझाद हिंद फौजेने कोणाविरुध्द युद्धाची घोषणा केली?
अ) माणुसकीचे शत्रु
ब) जपान, चीन
क) अमेरिका, रशिया, जर्मनी
ड) इंग्लंड, अमेरिका~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ड) इंग्लंड, अमेरिका ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ६३
▶ योग्य विधान ओळखा.
(तह व वर्ष)
पाँडेचेरी तह – १७५४
पॅरीसचा तह – १७६३
वसईचा तह – १८०२
मँगलोरचा तह – १७८४
------पर्याय-----
👇
अ) १, २, ३, ४ योग्य
ब) १, २, ३ योग्य
क) १, ४ योग्य
ड) ३, ४ योग्य~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ड) ३, ४ योग्य ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ६४
▶ सरकारने पहिले फॅक्टरी कमिशन कोणाच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केले?
अ) दिनशॉ पेटीट
ब) मोरारजी गोकुळदास
क) अबॉय नॉट
ड) सोराबजी~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- क) अबॉय नॉट ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र.६५
▶ खालील पर्यायातून योग्य विधान ओळखा.
अ) सदाशिव निळकंठ जोशी यांनी बीड येथील उठावाचे नेतृत्व केले होते.
ब) १८९९ मध्ये जोशी यांनी उठाव करण्याची योजना आखली होती.
क) ही योजना फसल्या गेली व जोशी भूमिगत झाले.
ड) वरील सर्व योग्य~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ड) वरील सर्व योग्य ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ६६
▶ योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट ‘ब’ गट
१) श्यामजी कृष्ण वर्मा i) गदर पार्टी
२) आचार्य जावडेकर ii) इंडिया हाऊस
३) बाबू गेनू iii) टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
४) उषा मेहता iv) परदेशी कापडाविरोधी चळवळीत हौतात्म्य
v) गुप्त रेडिओ स्टेशन
vi) भूमिगत चळवळीचे नेतृत्व
अ) १-ii, २-iii, ३-iv, ४-v
ब) १-v, २-iii, ३-iv, ४-vi
क) १-iv, २-iii, ३-ii, ४-i
ड) १-i, २-ii, ३-iii, ४-iv~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- अ) १-ii, २-iii, ३-iv, ४-v ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
👉असेच परिक्षाभिमुख प्रश्नोत्तरे मिळवण्यासाठी आजच जॉईन करा आपले चॅनेल.
👇👇👇
@mpscshala
🌴🍁🌴🍂🌿🍂🌴🍁🍂🌿🌴🍂
#Geography
प्रश्न क्र.५५
▶ खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधाने निवडा.
१) जगात सर्वात जास्त वार्षिक पर्जन्य मौसिनराम या ठिकाणी होते.
२) मौसिनराम शंकूसारख्या लवनस्तंभ (Funnel Shaped) असणाऱ्या गुहांसाठी प्रसिद्ध आहे.
३) खासी टेकड्या पेनिन्सुलार पठाराच्या (Peninsular Plateau) प्रदेशाचा भाग तयार करतात.
------पर्याय----
👇
अ) फक्त १ योग्य
ब) १ व २ योग्य
क) २ व ३ योग्य
ड) १, २ व ३ योग्य~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ड) १, २ व ३ योग्य ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ५६
▶ भारताच्या खालीलपैकी कोणत्या भागात खारफुटीची (mangrove) वने,सदाहरित वने आणि पानझडी वने यांचे मिश्रण आढळते?
अ) उत्तर तटीय आंध्र प्रदेश
ब) नैॠत्य बंगाल
क) दक्षिणी सौराष्ट्र
ड) अंदमान व निकोबार बेटे~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ड) अंदमान व निकोबार बेटे ✅🔥~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
T.me/Mpscshala
🌴🍁🌴🍂🌿🍂🌴🍁🍂🌿🌴🍂