mpscmantra | Education

Telegram-канал mpscmantra - MPSC Mantra

30683

Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________

Subscribe to a channel

MPSC Mantra

आजच्या मुख्य परीक्षेबद्दल माझ्या अनुभवानुसार काही वास्तविक गोष्टी सांगतो...😊❤️🙏

1. पेपर कसा होता याबद्दल सध्या विचार करू नका..
2. ज्यांना पेपर चांगला गेलेला आहे त्यांनी Rank चा विचार करा..
3. ज्यांना पेपर कठीण गेलेला आहे त्यांना अजूनही चान्स आहे कारण एक महिना शिल्लक आहे दुसऱ्या पेपर मध्ये 80 प्रश्न बरोबर येऊ शकतात.
4. सध्या जास्त विचार करण्यापेक्षा एक एक मिनिट महत्त्वाचा आहे हे मुख्य परीक्षा देणाऱ्या पोरांनी समजून घ्यावे.
5. सगळ्यात महत्वाचं तुमचा आत्मविश्वास अजिबात कमी होऊ देऊ नका कारण कधी कधी असं वाटतं की मराठी थोड जास्त वाचलं असतं इंग्रजी थोडे जास्त वाचलं असतं तर आज 4 ते 5 एक्स्ट्रा बरोबर आले असते तर ह्या भ्रमातून बाहेर पडा कारण की वेळ निघून गेलेली आहे..
6. पुढील एक महिना तुमच्या या प्रवासातील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे..

Note -कट ऑफ प्रेडिक्शन आता जर करत बसाल तर खड्ड्यात जाल . माझी विनंती आहे जे काही होईल ते दुसऱ्या पेपर नंतर होईल..

आपलाच - सागर करे


Join -@polity1994

Читать полностью…

MPSC Mantra

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना:

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांसाठी १०० टक्के अनुदान असलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून राज्यात राबविण्यात येत आहे.

योजनेची उद्दिष्टे -
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, युवा शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मिती, पीक पद्धतीत बदल, उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण करणे आणि कृषिप्रक्रिया उद्योगांसाठी कच्च्या मालाची उपलब्धता वाढविणे ही आहेत. या योजने अंतर्गत एकूण १६ बहुवार्षिक फळपिके रोपांच्या लागवडीचा समावेश आहे.


Economic survey of Maharashtra 2022-23

#combinemains #MPSCmains

join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

भारतमाला परियोजना

केंद्र शासनाद्वारे २०१५ पासून भारतमाला परियोजना हा पायाभूत सुविधांविषयक महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

यासाठी आर्थिक कॉरिडॉर, आंतरराज्य जोडमार्ग, फोडर मार्ग, राष्ट्रीय जोडमार्ग, सीमा व आंतरराष्ट्रीय जोडरस्ते, सागरतट व बंदरे जोडरस्ते, हरित क्षेत्र महामार्ग यांच्या विकासातून अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांमधील त्रुटी दूर करून देशातील मालवाहतूक व प्रवासी वाहतूकीची कार्यक्षमता वाढविणे हे भारतमाला परियोजनेचे उद्दिष्ट आहे.

राज्यामध्ये या कार्यक्रमा अंतर्गत २५, २२८ कोटी किमतीच्या ३० प्रकल्पांचे काम सुरू असून राष्ट्रीय महामार्गावरील संत तुकाराम पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग, वडोदरा- मुंबई जलदगती महामार्ग यांचा समावेश आहे

भारतमाला परियोजनेतील जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि मुंबई - पुणे जलदगती महामार्ग ७८ किमी बाह्यरस्त्यांनी जोडणे ही प्रस्तावित आहे.



Economic survey of Maharashtra 2022-23

#combinemainsseries
#MPSCmains
#currentaffairs


/channel/sahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग

समृध्दी महामार्ग हा (७०१ किमी लांब व १२० मी रुंद) मुंबई आणि नागपूरला जोडणारा आठ पदरी द्रुतगती महामार्ग असून प्रवाशांना हे अंतर आठ तासांत गाठटा येईल.

हा महामार्ग १० जिल्हे, २६ तालुके व ३९२ गावांमधून जाणार आहे व त्यामुळे २४ जिल्हे जोडले जातील. राज्य व राष्ट्रीय महामार्ग एकत्र येणाऱ्या २४ ठिकाणी कृषी समृध्दी केंद्रांचा विकास करण्याचे प्रस्तावित आहे.

हा महामार्ग औदयोगिक ठिकाणांना (बुटीबोरी, वर्धा, अमरावती, जालना, चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज व सिन्नर) तसेच पर्यटन स्थळे व तीर्थक्षेत्रे (सेवाग्राम, कारंजा (लाड), लोणार, सिंदखेडराजा, वेरुळ व शिर्डी) यांना जोडेल.


Economic survey of Maharashtra 2022-23

#combinemainsseries
#MPSCmains

/channel/sahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी:

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी केंद्र शासन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सन २०१८- १९ पासून राबवित आहे.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना (पती-पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील वयाची अपत्ये ) २,००० रु. प्रमाणे तीन समान हप्त्यात दरवर्षी एकूण ६,०००रु. अनुदान अनुज्ञेय असून ते लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येते.

Economic survey of Maharashtra 2022-23

#combinemains #MPSCmains

/channel/sahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना:

सुरुवात- २०१८-१९ (राज्य शासन)

उद्देश - कृषि पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा आणि प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल पंपांना पर्याय उपलब्ध करून देणे.

राज्य शासनाने सलग तीन वर्षात एक लाख ऑफ ग्रिड सौर कृषि पंप वितरीत करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

विदयुतीकरण न झालेल्या दुर्गम किंवा आदिवासी भागातील शेतकरी किंवा ज्या भागाचे महावितरणने विदयुतीकरण केलेले नाही अशा भागातील शेतकऱ्यांकरिता ही योजना राबवली जात आहे.

स्वतःची शेतजमीन व पाण्याची कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध असलेल्या परंतु विजेवर चालणारे कृषि पंप नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर कृषि पंपाच्या किंमतीच्या १० टक्के रक्कम तर अनुसुचित जाती / अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम सहभाग म्हणून भरावी लागते.

/channel/TargetCombineMains2023

/channel/sahyadriIAS


#mpscmains
#combinemains
#MPSC
#economics

Читать полностью…

MPSC Mantra

प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा व उत्थान महाअभियान (पीएम- कुसुम):

कालावधी- २०१९-२० ते २०२५-२६ (केंद्र शासनाकडून)

या योजनेंतर्गत राज्यासाठी दोन लाख स्वतंत्र सौर कृषि पंप मंजूर करण्यात आले आहेत.
सदर योजनेअंतर्गत शेतकरी ३ एचपी, ५ एचपी आणि ७.५ एचपी क्षमतेचे ऑफ ग्रीड स्वतंत्र सौर कृषि पंप स्थापित करू शकतात.

या योजनेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी केंद्र शासनाचे ३० टक्के व राज्य शासनाचे ६० टक्के आर्थिक सहाय्य आणि लाभार्थीचा १० टक्के आर्थिक हिस्सा आहे. अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी केंद्र शासनाचे ३० टक्के व राज्य शासनाचे ६५ टक्के आर्थिक सहाय्य आणि लाभार्थीचा पाच टक्के आर्थिक हिस्सा आहे.

Join @SahyadriIAS


#mpscmains
#MPSC
#combinemains

Читать полностью…

MPSC Mantra

👆👆
अर्थनीति प्रकाशनाचे अर्थशास्त्र विषयासाठी 🎯 Complete & Comprehensive Study Material.
📖📝📕.

पुस्तकांसाठी संपर्क
👇👇
9175877787
9766206607

Читать полностью…

MPSC Mantra

Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

Join fast

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtu.be/OasWm5-usfU?si=pneOD9zHE4-fWol8

राज्यव्यवस्था : संयुक्त मुख्य परीक्षा 2023:

आज 22 सप्टेंबर, रात्री 10.,00वाजता

लिंक :-

https://youtu.be/OasWm5-usfU?si=pneOD9zHE4-fWol8

लिंक वर जाऊन सेट रीमाईंडर वर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला व्हिडीओ सुरू होण्यापूर्वी नोटिफिकेशन मिळेल...

Читать полностью…

MPSC Mantra

Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

Live now...

35 मिनटात पूर्ण DPSP टॉपिक पुर्ण होईल

Читать полностью…

MPSC Mantra

#mpscmains #combinemains
Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

जल जीवन अभियान

सुरुवात - १५ ऑगस्ट २०१९ 'हर घर नल से जल' हे उद्दिष्ट समोर ठेवून केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सप्टेंबर २०२० पासून जल जीवन अभियानामध्ये रुपांतरीत केला आहे.

मुख्य उद्दिष्ट - राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करणे हे जल जीवन अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या अभियाना अंतर्गत सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब, शाळा, ग्रामपंचायत इमारत, आरोग्य केंद्रे, सामुदायिक इमारत इत्यादींना वैयक्तिक नळ जोडणी पुरविण्यात येणार आहे.

जनजीवन अभियानाअंतर्गत प्रमुखघटक खालीलप्रमाणेः

प्रत्येक कुटुंबास नळ जोडणी देण्यासाठी गावात अंतर्गत नळपाणी पुरवठा पायाभूत सुविधांचा विकास करणे

दीर्घकालीन शाश्वत पाणी पुरवठा व्यवस्थेसाठी पिण्याच्या पाण्याच्या विश्वासाहार्य खोतांचा विकास आणि / किंवा विदयमान स्त्रोतांमध्ये वाढ करणे.

प्रत्येक ग्रामीण कुटुंबास पाणी पुरवठयासाठी आवश्यक असेल तिथे मोठ्या प्रमाणात पाणी वहन, प्रक्रीया संयंत्रे आणि वितरण जाळे प्रस्थापित करणे

पाण्याच्या गुणवत्तेची समस्या असलेल्या ठिकाणी पाण्यातील दूषित घटक काढून टाकण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे

किमान ५५ लीटर दरडोई प्रतिदिन मानकानुसार पाणी पुरवठयासाठी पूर्ण झालेल्या आणि प्रगतीपथावर असलेल्या योजनांतर्गत वैयक्तिक नळजोडण्यांची पुनर्जोडणी करणे.


स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23


#combinemainsseries
#MPSCmains

Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

By Online Simplified Publication Book

50 % Off Offer

https://www.simplifiedcart.com

Offer Only Today

Читать полностью…

MPSC Mantra

Join @SahyadriIAS



#combinemainsseries
#combinemainsseries
#currentaffairs

Читать полностью…

MPSC Mantra

प्रधानमंत्री किसान मानधन योजना:

उद्दिष्ट - अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वृद्धापकाळात संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा पुरविण्याच्या उद्देशाने ही ऐच्छीक आणि सहभागावर आधारीत निवृत्तीवेतन योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे.

सदर योजने अंतर्गत पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दरमहा ३,००० रु. निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे.

१ ऑगस्ट, २०१९ रोजी १८ ते ४० वर्ष वयोगटातील शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात.

शेतकऱ्यांनी वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत दरमहा ₹५५ ते ₹२०० रक्कम निवृत्तीवेतन फंडामध्ये जमा करावयाची आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ व्यवस्थापित निवृत्तीवेतन फंडातून शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन दिले जाणार आहे.

केंद्र शासन शेतकऱ्यांच्या सहभागाइतकीच रक्कम निवृत्तीवेतन फंडात जमा करते.

Economic survey of Maharashtra 2022-23

#combinemains #MPSCmains

/channel/sahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

माझी भूमिका 🔥
( संयमी )

मला गेल्या महिन्या पासून खूप जास्त msg आले आहेत....
1)You Tube polity marathon lecture आता दिसत नाहीत..
2) You Tube महासंग्राम चालु घडामोडी लेक्चर दिसत नाहीत

माझे लेक्चर प्रायव्हेट करत असाल तर पोरांचा किती तळतळाट लागेल ज्यांनी भर परीक्षेत(सध्या सुरु असलेल्या)लेक्चर private केले...

पोरांनो अजिबात load घेऊ नका..

माझी मला स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल🙏

आपलाच - सागर सर

Читать полностью…

MPSC Mantra

📌महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर क्रमांक 1 चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.

Join @SahyadriIAS

/channel/TargetCombineMains2023

Читать полностью…

MPSC Mantra

CAG Notes

भारतातील कॅग ब्रिटनमधील कॅगपेक्षा वेगळे कसे?
👇👇👇👇👇👇👇👇👇
भारताचा CAG ही केवळ महालेखापरीक्षकाची भूमिका पार पाडत आहे, नियंत्रकाची नाही तर ब्रिटनमध्ये त्याला नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या दोघांचे अधिकार आहेत.

भारतात CAG खर्च केल्यानंतर म्हणजे, भूतपूर्व वस्तुस्थितीनंतर खात्यांचे ऑडिट करते. यूकेमध्ये कॅगच्या मंजुरीशिवाय सरकारी तिजोरीतून पैसे काढता येत नाहीत.
भारतात कॅग ब्रिटनमध्ये असताना संसदेचा सदस्य नाही; CAG हाऊस ऑफ कॉमन्सचा सदस्य आहे..

❤️ join us -@polity1994

Читать полностью…

MPSC Mantra

अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान
राज्यात अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियानाची (अमृत) अंमलबजावणी सन २०१५-१६ पासून करण्यात आहे.
उद्देश - शहरांतील पाणी पुरवठा व मलनिःसारणाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे.
प्रत्येक कुटुंबास खात्रीशीर पाणीपुरवठयासाठी नळ जोडणी आणि सांडपाणी व्यवस्था यांचो सुनिश्चिती करणे हे अभियानाचे एक उहिष्ट आहे.
या अभियाना अंतर्गत राज्यातील ४४ शहरे समाविष्ट असून त्यात नागरी भागातील ७६ टक्के जनतेचा समावेश आहे.
अमृत २.० अभियान २०२१-२२ ते २०२५ - २६ या कालावधीमध्ये राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविण्यात येणार आहे.
अमृत २.० अभियानाची प्रमुख उद्दिष्टे
सर्व शहरातील घरांना नळजोडणी देऊन पाणी पुरवठ्याच्या बाबतीत १०० टक्के स्वयंपूर्ण करणे, जलस्रोत: पुनरुज्जीवन व शहरातील मोकळ्या जागेमध्ये उद्याने व हरितक्षेत्र विकसित करणे
४४ अमृत शहरांमध्ये १०० टक्के मल प्रक्रिया व मलनि:स्सारण जोडणी देणे.
join @sahyadriIAS


#mpscmains
#combinemains

Читать полностью…

MPSC Mantra

हॉलतिकीट..
♦️संयुक्त मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 1 चे प्रवेशपत्र उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाले आहेत काढून घ्या.

👉 लिंक-https://mpsconline.gov.in/candidate/login


@SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtu.be/OasWm5-usfU?si=1Rt9XxS5ad1wfUhc

Читать полностью…

MPSC Mantra

#PSI GROUND
पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीसाठीची सुधारित मानके..

👉 सदर मानके सन 2023 च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेपासून लागू राहतील.. म्हणजे या वर्षी पासून..


@SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27, 28 व 29 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश

» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy
Now Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....

Читать полностью…

MPSC Mantra

👇 Coming Soon 👇
● The Economics Guide ●


सम्पूर्ण अर्थशास्त्र विषयासाठी अत्यंत उपयुक्त असे अर्थनीतिचे The Economics Guide हे परीक्षाभिमुख पुस्तक सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये उपलब्ध होत आहे.
(Concept + Facts + Current & Govt Scheme चा समावेश)

● या पुस्तकाची Sample Copy ही Arthniti या टेलिग्राम चैनल वर उपलब्ध आहे.
● Join 👉 अर्थनीति Telegram Channel

● WhatsApp Link
   👇👇
https://wa.me/message/FFBUOJMWUIZVH1

पुस्तकासाठी संपर्क
   👇👇
9175877787 / 9766206607

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtu.be/hLi4fc2-0LI?si=XZQnVk1MvW83afsx

Читать полностью…

MPSC Mantra

#Mpsc mains GS 3 GS4 &Combine mains
Join @SahyadriIAS

Читать полностью…
Subscribe to a channel