mpscmantra | Education

Telegram-канал mpscmantra - MPSC Mantra

30683

Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________

Subscribe to a channel

MPSC Mantra

आसाममध्ये सीमांकनास सुरुवात...
» Simplified Year Book 2023
लवकरच येत आहे...

Читать полностью…

MPSC Mantra

२६ डिसेंबर - वीर बाल दिवस

Читать полностью…

MPSC Mantra

● Combine Prelim Batch ●

◆ Batch Link ◆
     👇👇
https://jvlsn.courses.store/290061?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Читать полностью…

MPSC Mantra

२२ डिसेंबर २०२२ रोजी प्रवीण बांदेकर यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीसाठी २०२२ चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर...

Читать полностью…

MPSC Mantra

📌सिम्प्लिफाइड Year Book 2023
📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍
दिनांक 05 जानेवारी 2023 पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध होईल.
📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍
» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश...
» नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी..

‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
Buy Online

Pre Booking now👇👇👇
Https://www.simplifiedcart.com

Читать полностью…

MPSC Mantra

UNESCO च्या तात्पुरत्या यादीत आणखी ३ स्थळे
» गुजरातमधील वडनगर शहर, मोढेरा येथील प्रतिष्ठित सूर्य मंदिर आणि त्रिपुरातील उनाकोटीची खडकात कापलेली शिल्पे UNCESO जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत (Tentative list) समाविष्ट करण्यात आली आहेत.
» यासोबतच युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समावेश झालेल्या भारतीय स्थळांची संख्या आता ५२ झाली आहे.

Читать полностью…

MPSC Mantra

MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर...

Читать полностью…

MPSC Mantra

भारताची सरगम कौशल मिसेस वर्ल्ड २०२२

Читать полностью…

MPSC Mantra

आज (१७ डिसेंबर २०२२) पार पडलेल्या तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ मध्ये चालू घडामोडीचे १० पैकी १० प्रश्न सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातील...

Читать полностью…

MPSC Mantra

समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये...

Читать полностью…

MPSC Mantra

५००० मुलाखती रखडल्या..

Читать полностью…

MPSC Mantra

जाहिरात क्रमांक 050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Читать полностью…

MPSC Mantra

वर्णनात्मक परीक्षेविरोधात उमेदवार आक्रमक

Читать полностью…

MPSC Mantra

◆ भारतीय अर्थव्यवस्था बॅच ◆

● Content Videos

    - Topic Wise Teaching

    - Pre &  Mains All Topics Covered


● "भारतीय अर्थव्यवस्था" या Batch मध्ये Test Series चा समावेश नाही. (केवळ Teaching Videos असतील)

Читать полностью…

MPSC Mantra

◆ MPSC PYQ ◆

● राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी विध्यार्थी खूप जास्त Study, Content Reading करतात,
पण साध्या व सोप्या Content कडे विद्यार्थ्यांच दुर्लक्ष होत अस मला जाणवलं.

● म्हणून Direct काही PYQ दिले आहेत, जेणेकरुन तुम्हाला पण आयोगाचा Area आणि परीक्षेची Demand ही लक्षात येईल.
आणि येणाऱ्या परीक्षेत त्याचा फायदा होईल.
बघा आणि यावर नक्की विचार करा.

-  गजानन भस्के.✍️
       (अर्थनीति)

Читать полностью…

MPSC Mantra

◆ Economics Syllabus ◆
(नवीन / सुधारित अभ्यासक्रम)


● सम्पूर्ण Syllabus हा Topic Wise In-Detail Decode केला आहे.

● यामध्ये Main Topic सोबतच Sub Topic, Points सुध्दा दिले आहेत.

● एखाद्या Topic चा Area / Broadness नेमका किती आहे हे समजण्यासाठी तुम्हाला या Notes चा खुप फायदा होईल.


● या PDF Notes तुम्ही इतरांना पण Forward करू शकता .
● Telegram Channel, Whatsapp Group मार्फत सर्वांना Share करू शकता.👍

Читать полностью…

MPSC Mantra

#राज्यसेवा वर्णनात्मक #वैकल्पिक विषय भाषा

Читать полностью…

MPSC Mantra

गरिबांना एक वर्षासाठी मोफत रेशन

Читать полностью…

MPSC Mantra

२२ डिसेंबर - सर्वात लहान दिवस
दरवर्षी २१ किंवा २२ डिसेंबरला सूर्य मकर रेषेवर असतो. त्यानंतर तो उत्तर गोलार्धाकडे वळतो. त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात हळूहळू दिवसाची लांबी वाढत जाते व रात्रीचा काळ कमी होऊ लागतो. आपल्याकडे २२ डिसेंबरला सर्वात लहान दिवस असला, , तरी दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये तो सर्वात मोठा दिवस असेल. पृथ्वी थोडी कललेली असल्याने दिवस लहान-मोठे होत असतात. सौरमंडळातील प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या कोणात झुकलेला आहे. पृथ्वीही आपल्या अक्षावर २३.५ अंश झुकलेली आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी पडणाऱ्या सूर्यकिरणांचा वेळ वर्षातील वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा असतो.

Читать полностью…

MPSC Mantra

महिला FIH हॉकी नेशन्स कप २०२२
» ठिकाण - व्हॅलेन्सिया, स्पेन
» कालावधी - ११ ते १७ डिसेंबर २०२२
» आवृत्ती - पहिली
» आयोजक - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ
» विजेता संघ - भारत
» उपवेजेता - स्पेन
» तिसरे स्थान - जपान

Читать полностью…

MPSC Mantra

राज्य सेवा मुख्य 2021 मुलाखत वेळापत्रक

Читать полностью…

MPSC Mantra

आज (१७ डिसेंबर २०२२) पार पडलेल्या तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ मध्ये चालू घडामोडीचे १० पैकी १० प्रश्न सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातील...

Читать полностью…

MPSC Mantra

INS मोरमुगाओ नौदलात दाखल

Читать полностью…

MPSC Mantra

🟧 Buy Online Simplified Book

https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com

Читать полностью…

MPSC Mantra

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूरमध्ये आज उद्घाटन होणारे प्रकल्प 👆

Читать полностью…

MPSC Mantra

आत्तापर्यंत सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेले पक्ष व मुख्यमंत्री

Читать полностью…

MPSC Mantra

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेल्येन्स्की यांचा टाइम नियतकालिकाने ‘पर्सन ऑफ इयर’ म्हणून गौरव केला आहे. रशियाशी कडवा प्रतिकार करून युक्रेनी नागरिकांचे मनोबल उंचवणारे झेल्येन्स्की सन २०२२ मधील सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरले आहेत.

Читать полностью…

MPSC Mantra

◆ Economics Batch ◆
    (Comprehensive)

● Content Videos

    - Topics Wise Teaching

    - Pre &  Mains All Topic Covered


● Test Series

   - Topic Wise Test & Discussion

   - Comprehensive Test & Discussion
 
◆ "Comprehensive Batch" मध्ये Teaching Videos असतील आणि यासोबतच Test Series चा ही समावेश असेल.

Читать полностью…

MPSC Mantra

◆ MCQ Approach Batch ◆
(Economics Test Series)

● Test Series

   - Topic Wise Test & Discussion

   - Comprehensive Test & Discussion


● "MCQ Approach" या Batch मध्ये Content Videos (Topic Wise Teaching) चा समावेश नाही. (केवळ Test Series असेल)

Читать полностью…

MPSC Mantra

◆ अर्थनीति MCQ Pattern ◆

    - विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील Loopholes, Errors दूर व्हावेत,
    - MCQ Practice होऊन जास्तीत जास्त Perfection यावं.
    - अभ्यास हा योग्य दिशेने म्हणजेच Exam Orientated व्हावा.
     - तुमच्या चुका कुठे होतात हे तुम्हाला समजलं पाहिजे.
     - प्रश्नामधील Trap कळायला पाहिजे.

● बऱ्याच विध्यार्थ्यांचा अभ्यास हा चांगला असूनही प्रश्नांचे उत्तर चुकत आहेत.
कारण प्रश्नामध्ये मी जो Trap टाकतोय त्यामध्ये बरेच विध्यार्थी अडकत आहेत,
आणि त्यांचा अभ्यास चांगला असूनही, केवळ  तो Trap त्यांना न समजल्या मुळे त्यांचं उत्तर चुकत आहे.

● अशा विध्यार्थ्यांनी Self Analysis करून अभ्यासात सुधारणा केल्या पाहिजेत,
आणि आयोगाच्या पेपरमध्ये या चुका परत होणार नाहीत यावर काम केलं पाहिजे.

● वरील सर्व बाबी विचारात घेऊन Economics मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त Marks घेता यावेत, यासाठी मी हा "अर्थनीतिचा MCQ Pattern" राबवत आहे.

● तुम्ही सर्वांनी आतापासूनच तुमच्या अभ्यासात हा Pattern, Approach जर Implement केला तर, तुम्हाला येणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत याचा फायदा नक्की दिसून येईल.

● याबाबतच सम्पूर्ण विश्लेषण केले आहे,
हा Video नक्की बघा 👇👇
https://youtu.be/Mn6CpDca41o
https://youtu.be/Mn6CpDca41o

● त्यामुळे तुम्ही स्वतः तर याचा फायदा घ्याच,
त्यासोबतच तुमच्या मित्रांना किंवा Group वर पण Share करा, आणि त्यांना या MCQ Pattern बद्दल नक्की सांगा.

  - गजानन भस्के .✍️


● अर्थनीति Telegram Channel
       👇👇
/channel/arthnitibygajananbhaske

Читать полностью…
Subscribe to a channel