mpscmantra | Education

Telegram-канал mpscmantra - MPSC Mantra

30683

Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________

Subscribe to a channel

MPSC Mantra

◆ संयुक्त पूर्व परीक्षा - 30 एप्रिल ◆
     (स्पष्टीकरण - अर्थशास्त्र)

● अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नांचे Indetail स्पष्टीकरण या PDF मध्ये दिले आहे.

● आयोगाच्या प्रश्नांचा दर्जा, काठीण्य पातळी व Area Of The Topics हे समजण्यासाठी या PDF चा फायदा होईल.

● या PDF मध्ये अर्थशास्त्र विषयाबाबत जे Analysis करून दिले आहे, याचा तुम्हाला अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी नक्की फायदा होईल.

● Kindly Share With Your Friends 👍

● Join Telegram
    👇👇
/channel/arthnitibygajananbhaske

● Youtube link
    👇👇
arthnitibygajananbhaske7327" rel="nofollow">https://youtube.com/@arthnitibygajananbhaske7327

Читать полностью…

MPSC Mantra

राज्यसेवा पूर्व परिक्षा (4 June) ◆

PYQ Discussion & Revision Strategy

Youtube Live
    आज 6.00 वा
        👇👇
https://www.youtube.com/live/hfEAbmppFkE?feature=share

Читать полностью…

MPSC Mantra

जा. क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7034 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7035

Читать полностью…

MPSC Mantra

३० एप्रिल २०२३ रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मध्ये 'सिम्प्लिफाईड इयरबुक' मधून चालू घडामोडींचे १५ पैकी तब्बल १४ प्रश्न आणि एकूण २०+ प्रश्नांचा समावेश...

Читать полностью…

MPSC Mantra

◆ Combine Prelim Economics Que ◆


Economics च्या Que चा Pattern, Depth/Difficulty level याबाबत Analysis केलं आहे

◆ Video Link
👇👇
https://youtu.be/MHZ8y6hsLAo
https://youtu.be/MHZ8y6hsLAo

Читать полностью…

MPSC Mantra

महाराष्ट्र जिल्हानिर्मिती

Читать полностью…

MPSC Mantra

संभाव्य उत्तरे - अर्थशास्त्र 👆

₹ अर्थनीति ₹
/channel/arthnitibygajananbhaske

Читать полностью…

MPSC Mantra

https://www.youtube.com/live/_hgFBeTEQFA?feature=share

Читать полностью…

MPSC Mantra

● Best Of Luck To All Dear Students. 👍 💐💐

● Last Punch For You.
(2 Min चा हा Video बघा.)
    👇👇
https://youtu.be/xK3x7EOA30s
https://youtu.be/xK3x7EOA30s

₹ अर्थनीति ₹

Читать полностью…

MPSC Mantra

♦️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा 2023

👉 उमेदवारांना ठळक सूचना..

Читать полностью…

MPSC Mantra

👆अर्थशास्त्रामधील विविध वक्ररेषा 👆
(Target 30 April 🎯)

₹ अर्थनीति ₹

/channel/arthnitibygajananbhaske

Читать полностью…

MPSC Mantra



🔻धनविधेयकाशी संबंधित कार्यपद्धती
केंद्र 109 राज्य 198

🔻धनविधेयकाची व्याख्या
केंद्र 110 राज्य 199

🔻वार्षिक वित्तीय विवरण पत्रक
केंद्र 112 राज्य 202

🔻विनियोजन विधेयक
केंद्र 114 राज्य 204

🔻पूरक अनुदान
केंद्र 115 राज्य 205

🔻लेखा अनुदान
केंद्र 116 राज्य 206

✔️Join us -@polity1994

Читать полностью…

MPSC Mantra

👆महसुली जमा/प्राप्ती 👆

Читать полностью…

MPSC Mantra

👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय.........

🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच
(तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे.

🟥 पुस्तकाची वैशिष्ट्ये:
» 100 गुणांची परिपूर्ण तयारी
» आयोगाप्रमाणे Comprehensive
   प्रश्नपत्रिकांचा समावेश
» 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण
» बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक
   प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण

🔺डाॅ.अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी


🔺नागेश नवनाथ पाटील
BA.Ded. M.A.(Pol.Sci)


✅ या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत.
_

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (GS1)


🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण  
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Notes
🔺 मार्गदर्शक
डॉ. अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी

🔺 लेखक
बालाजी सुरणे
गंगाधर डोके


✅ ONLINE AVAILABLE

https://www.simplifiedcart.com

▪️संपर्क : अभिजीत थोरबोले
9423333181 | 8788639688

Читать полностью…

MPSC Mantra

👆विमा क्षेत्र 👆

₹ अर्थनीति ₹

Читать полностью…

MPSC Mantra

● राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वाचे Topics कोणते आहेत.

● मागील प्रश्नपत्रिका (PYQ) विश्लेषण कशा पद्धतीने केले पाहिजे.

Revision Strategy कशी असावी.

वरील सर्व मुद्यांसंदर्भात Indetail Discussion या Video मध्ये केले आहे.

Youtube Link
        👇👇
https://www.youtube.com/live/hfEAbmppFkE?feature=share

Читать полностью…

MPSC Mantra

● Video Uploaded On Our YouTube Channel.

● Link👇👇
https://youtu.be/hpMsWEwdaW8
https://youtu.be/hpMsWEwdaW8


● Self Evaluation & Future Direction यासंदर्भात हा Video आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इथून पुढे राहिलेला कालावधी योग्य पध्दतीने हाताळता येईल, हा या Video चा उद्देश आहे.

Читать полностью…

MPSC Mantra

Buy online Simplified Current Diary

Https://www.simplifiedcart.com

Читать полностью…

MPSC Mantra

◆ Economics Syllabus ◆
(नवीन / सुधारित अभ्यासक्रम)


● सम्पूर्ण Syllabus हा Topic Wise In-Detail Decode केला आहे.

● यामध्ये Main Topic सोबतच Sub Topic, Points सुध्दा दिले आहेत.

● एखाद्या Topic चा Area / Broadness नेमका किती आहे हे समजण्यासाठी तुम्हाला या Notes चा खुप फायदा होईल.


● या PDF Notes तुम्ही इतरांना पण Forward करू शकता .
● Telegram Channel, Whatsapp Group मार्फत सर्वांना Share करू शकता.👍

Читать полностью…

MPSC Mantra

३० एप्रिल २०२३ रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मध्ये 'सिम्प्लिफाईड इयरबुक' मधून चालू घडामोडींचे १५ पैकी तब्बल १४ प्रश्न आणि एकूण २०+ प्रश्नांचा समावेश...

Читать полностью…

MPSC Mantra

महाराष्ट्राची मानचिन्हे...

Читать полностью…

MPSC Mantra

३० एप्रिल २०२३ रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मध्ये 'सिम्प्लिफाईड इयरबुक' मधून चालू घडामोडींचे १५ पैकी तब्बल १४ प्रश्न आणि एकूण २०+ प्रश्नांचा समावेश...

Читать полностью…

MPSC Mantra

Combine गट ब आणि गट क पुर्व परीक्षा 2023 SubjectWise प्रश्न :-
» इतिहास- 10
» भूगोल- 10
» अर्थव्यवस्था -15
» चालू घडामोडी -15
» राज्यव्यवस्था- 15
» विज्ञान - 15
» गणित आणि बुद्धिमत्ता- 20

Читать полностью…

MPSC Mantra

◆ जुन्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ◆

● Que. - What Is Secret of Success ?
Ans. - Right Decision.

● Que. - How Do You Make Right Decision ?
Ans. - Experience.

● Que. - How Do You Gain Experience ?
Ans. - Wrong Decision


₹ अर्थनीति ₹
/channel/arthnitibygajananbhaske

Читать полностью…

MPSC Mantra

👆अग्रक्रम क्षेत्र कर्ज (PSL)👆

● PSL मध्ये कर्ज देण्याचे Targets माहित असत (40%).
पण PSL मध्ये कोणकोणते घटक येतात यावर प्रश्न आला तर चुकायला नको.
    
  ₹ अर्थनीति ₹

/channel/arthnitibygajananbhaske

Читать полностью…

MPSC Mantra

👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय.........

🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच
(तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे.

🟥 पुस्तकाची वैशिष्ट्ये:
» 100 गुणांची परिपूर्ण तयारी
» आयोगाप्रमाणे Comprehensive
   प्रश्नपत्रिकांचा समावेश
» 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण
» बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक
   प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण

🔺डाॅ.अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी


🔺नागेश नवनाथ पाटील
BA.Ded. M.A.(Pol.Sci)


✅ या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत.
_

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (GS1)


🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण  
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Notes
🔺 मार्गदर्शक
डॉ. अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी

🔺 लेखक
बालाजी सुरणे
गंगाधर डोके


✅ ONLINE AVAILABLE

https://www.simplifiedcart.com

▪️संपर्क : अभिजीत थोरबोले
9423333181 | 8788639688

Читать полностью…

MPSC Mantra

● Economics - Long Form ●

● Combine Prelim Exam मध्ये आयोगाने याआधी झालेल्या परीक्षेत विविध Long Form वर प्रश्न विचारले आहेत.

● 11 वी State Board मधील या Notes आहेत, Last Moments ला विद्यार्थ्यांना Inputs मिळावेत म्हणून ही PDF देत आहे.

/channel/arthnitibygajananbhaske

Читать полностью…

MPSC Mantra

व्यक्ती / संस्था / देश कोणीही असो,
आयुष्यात एक वेळ अशी येते, की तो पूर्णता उध्वस्त झालेला असतो, सर्वकाही संपलेल असत, तो पूर्णतः एकटा पडलेला असतो.

अशा वेळी खचून जाऊन, हार मानून रडत बसायचं की,
वास्तव स्वीकारून परिस्थिती बदलण्यासाठी (जिंकण्यासाठी) मोठ्या ताकदीने, जिद्दीने प्रयत्न करायचे हे आपल्या स्वतःवर असत.

लढला तो जिंकतो, खचला तो संपतो.
(Ex.- Japan - Hiroshima, Nagasaki.)

● गजानन भस्के..✍️
  ₹ अर्थनीति ₹

Читать полностью…

MPSC Mantra

● आयुष्यात वाटचाल करत असताना आपण समोर बघायचे की मागे यावर बरच काही अवलंबून असत.

● आधी आलेलं अपयश किंवा झालेल्या चुकांच ओझं आपण एवढं करून घेतो, की अपयश सुध्दा आपल्याला वर घेऊन जाऊ शकत हे लक्षातच येत नाही.

● शून्याला सुद्धा किंमत येते, फक्त शून्याच्या पुढं एक बनून उभं राहता आलं पाहिजे.

● म्हणून येणाऱ्या Exam मध्ये खंबीरपणे उभं राहा, तुमच्याकडे असलेला शून्य (Zero) याचे हजार करायची हिंम्मत ठेवा.
यश नक्की मिळेल.

● गजानन भस्के...✍️
₹ अर्थनीति ₹

Читать полностью…

MPSC Mantra

Facts Of Economics

Economics विषया संदर्भातील आकडेवारी म्हणजेच Factual Data हा खूप Vast, Wide आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना तो अभ्यास करणे अवघड जातो.

● अवघड असला तरी, हा Factual Data मात्र परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

● या सर्व बाबींचा विचार करून,
Economics मध्ये विद्यार्थ्यांनाचे Marks वाढले पाहिजेत, यासाठी विविध Topics संदर्भातील Facts चे संकलन
👇👇

"ARTHNITI'S Facts Of Economics"

👆👆
या Notes च्या स्वरूपात "अर्थनीति" मार्फत उपलब्ध करून देत आहोत.

"ARTHNITI'S Facts Of Economics"  या Notes येणाऱ्या Exams च्या दृष्टीने Fast Revision करण्यासाठी तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना Share करा.👍
या Notes तुम्ही Telegram, Whatsapp Group ला Share करू शकता.


- गजानन भस्के
   ₹ अर्थनीति ₹

Читать полностью…
Subscribe to a channel