🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा
🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Читать полностью…🔴तलाठी भरती 2023🔴
मागील काही दिवसांपासून मुलांना सर्वात महत्त्वाचा पडलेला प्रश्न म्हणजे ,
सध्या गट ब व क किंवा राज्यसेवा करत असताना कशा पद्धतीने तलाठी परिक्षेला ला सामोरे जावे?
तसेच -
1) परीक्षेचे स्वरूप कस असेल?
2) प्रश्नाचा दर्जा कसा असेल?
3) TCS पॅटर्न नक्की कसा हॅण्डल केला पाहिजे?
4) प्रत्येक विषयाची Strategy काय असावी?
5) 2 महिन्यांचे नियोजन कसे असावे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच तुमच्या सोबत चर्चा करण्यासाठी तब्बल 12 वर्ष स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मुलांना मार्गदर्शन करणारे मा.सागर सोनवणे सर (पुणे) तुम्हाला नक्कीच मोलाचं मार्गदर्शन करणार आहेत..
➡️वेळ - आज रात्री 9.30 वाजता
➡️ स्वरूप - Voice chat
➡️Join us -@polity1994
👆👆
● अर्थशास्त्र विषयासंदर्भात परीक्षाभिमुख व Authentic Current Data साठीचे One Stop Solution📍असलेलं Book 📕 पुण्यामध्ये उपलब्ध झाले आहे आणि तसेच संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध झाले आहे . 📣 👍
● UPSC, MPSC, Combined (पूर्व आणि मुख्य) या विविध परीक्षामध्ये Economics बाबत Current Data, Info याचे महत्व व प्रश्नांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. 🔼⏫
● अर्थशास्त्र विषयाच्या आकडेवारी संदर्भात सर्वात महत्वाचा व 💯 Authentic Source म्हणजे अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल हा असतो. 🇮🇳
● पण यामधील Data, Information ही खूपच जास्त 📖📝 🤔 Vast व Scattered असते , ती विद्यार्थ्यांना सहजरीत्या अभ्यास करणे शक्य नसते.
● विद्यार्थ्यांचा हा Problem दूर करण्यासाठी आणि अर्थशास्त्र विषयाच्या अद्यावत आकडेवारी ( Fully Updated Data ) संदर्भात अर्थनीति'ज Budget हे One Stop Solution📍✅ असलेलं पुस्तक उपलब्ध झाले आहे.
● त्यामध्ये अर्थशास्त्रासंदर्भात विस्तीर्ण, अवघड, किचकट असणारी आकडेवारी ही Table, Chart, Infographics या स्वरूपात दिली आहे आहे.
📈📊📶
● सर्व माहिती ही एकदम सोप्या पद्धतीने घटक व उपघटक निहाय मुद्देसूद स्वरूपात मांडण्यात आली आहे.
● केंद्र व महाराष्ट्र यांचा अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल यावरील प्रचंड Vast असलेली माहिती/आकडेवारी याची एकत्रित, परीक्षाभिमुख व तुलनात्मक मांडणी असणारे महाराष्ट्रातील 🥇 पहिले व एकमेव पुस्तक सम्पूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झाले आहे.
◆ Contact ◆
👇👇
9175877787 / 9766206607
₹ अर्थनीति ₹
● आयुष्यात वाटचाल करत असताना आपण समोर बघायचे की मागे यावर बरच काही अवलंबून असत.
● आधी आलेलं अपयश किंवा झालेल्या चुकांच ओझं आपण एवढं करून घेतो, की अपयश सुध्दा आपल्याला वर घेऊन जाऊ शकत हे लक्षातच येत नाही.
● शून्याला सुद्धा किंमत येते, फक्त शून्याच्या पुढं एक बनून उभं राहता आलं पाहिजे.
● म्हणून येणाऱ्या Exam चा आतापासूनच चांगला अभ्यास करा आणि तुमच्याकडे असलेल्या शून्यासमोर (Zero) खंबीरपणे उभे राहून त्याचे हजार करायची हिंम्मत ठेवा.
यश नक्की मिळेल.
● गजानन भस्के...✍️
₹ अर्थनीति ₹
👇👇
/channel/arthnitibygajananbhaske
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 28 वा
🔲 21 मार्च 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Now Simplified Publication Online Store @110/- 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
Mrp - 160/-
◆ Economics Syllabus ◆
(नवीन / सुधारित अभ्यासक्रम)
● सम्पूर्ण Syllabus हा Topic Wise In-Detail Decode केला आहे.
● यामध्ये Main Topic सोबतच Sub Topic, Points सुध्दा दिले आहेत.
● एखाद्या Topic चा Area / Broadness नेमका किती आहे हे समजण्यासाठी तुम्हाला या Notes चा खुप फायदा होईल.
● या PDF Notes तुम्ही इतरांना पण Forward करू शकता .
● Telegram Channel, Whatsapp Group मार्फत सर्वांना Share करू शकता.👍
◆ Coming Soon ◆
● Current Economics च्या "Budget Book" नंतर अर्थनीति मार्फत Core Economics साठीचे "The Economics Guide" हे Book लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होत आहे.
● आयोगाचा बदलेला नवीन Syllabus, Pattern आणि प्रश्नांचा Trend या सर्व बाबींचा विचार करून पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.
● या Book मध्ये प्रत्येक Topic व त्यामधील संकल्पना संदर्भात Broad Approach, Complete Understanding, Depth, Application, Interlinking या सर्व बाजू Cover केल्या आहेत.
● विविध संदर्भ पुस्तके वापरून अर्थशास्त्र विषयाच्या सर्व Topic चे In-Detail आणि Exam Oriented संकलन केले आहे.
● राज्यसेवा पूर्व-मुख्य आणि संयुक्त पूर्व-मुख्य या दोन्ही परीक्षांसाठी लागणाऱ्या Exam Oriented Content ची गरज The Economics Guide हे आपलं पुस्तक नक्की पूर्ण करेल.
● आतापर्यंत तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि दिलेल्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 🙏😊
- गजानन भस्के ✍
₹ अर्थनीति ₹
👇👇
/channel/arthnitibygajananbhaske
◆ Combine Mains Economics
◆ Demand Of Exam & Your Strategy
👇👇
● Analysis of PYQ
● Trend Of Questions
● Depth Of Subject & Concepts
● Interlinking Of Topics
● Important Areas of Topic
● Finding the Repeatation of Que, Concept, Facts
● Current Based Que. & It's Weightage
👆👆
● वरील सर्व Points हे येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी खूप Deciding Factor असणार आहेत,
कारण अभ्यास हा सर्वांचाच (कमी अधिक प्रमाणात) सारखाच झालेला असतो,पण marks सर्वांना सारखे येत नाहीत.
● यावरून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की Result हा केवळ अभ्यासावर ठरत नाही.
अभ्यासासोबतच Exam Oriented Approach & Demand Of Exam हे मुद्दे पण तितकेच महत्वाचे आहेत.
◆ आतापर्यंत तुम्ही केलेल्या मेहनतीला अजून एका Next Level ला Push करण्यासाठी आणि अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी या Batch चा तुम्हाला नक्की फायदा होईल.
So Think On It & Take Your Decision Wisely.
- गजानन भस्के ..✍️
✅ अधिक माहितीसाठी संपर्क -
9175877787 / 9766206607
✅ Whatsapp संपर्क -
https://wa.link/25cqx5
Telegram Channel -
/channel/arthnitibygajananbhaske
● राज्यसेवा मुख्य व संयुक्त मुख्य परीक्षा ● Current Economics संदर्भात Updated आकडेवारी साठी अत्यंत उपयुक्त 👇👇
● अर्थनीति'ज Budget Book ●
● अर्थशास्त्र विषयाच्या आकडेवारी संदर्भात सर्वात महत्वाचा व 💯 Authentic Source म्हणजे अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल हा असतो. 🇮🇳
● पण यामधील Data, Information ही खूपच जास्त 📖📝 🤔 Vast व Scattered असते, ती विद्यार्थ्यांना सहजरीत्या अभ्यास करणे शक्य नसते.
● या Book मध्ये अर्थशास्त्रासंदर्भात अवघड, किचकट, विस्तीर्ण असणारी सर्व आकडेवारी, माहिती ही एकदम सोप्या पद्धतीने दिली आहे.
📈📊📶
● अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल यावरील प्रचंड Vast असलेली माहिती/आकडेवारी याची एकत्रित, परीक्षाभिमुख व तुलनात्मक मांडणी या Book मध्ये केली आहे
● Current Economics संदर्भात परीक्षाभिमुख व Authentic Data साठीचे One Stop Solution 📍असलेलं Book सम्पूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध झाले आहे.📕
◆ पुस्तकासाठी संपर्क ◆
👇👇
9175877787 / 9766206607
₹ अर्थनीति ₹
The Institute Of Economics, Pune
#TCS_IBPS Pattern
🏆 सरळसेवा प्रश्न + Mentorship Program (तलाठी Special)
👉 प्रश्न सोडवत असताना elimination पद्धत, Common logic कस वापरव सांगितले जाईल.
✅तुमचे मार्क्स Improve करण्याची जबाबदारी आमची.💯
👉 आपल्या अधिकारी वर्गाकडून विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा केले जाईल.
🏆Demo:- Day 1 Poll Questions- /channel/saralsevamahabharati/1035
Day 1 explaination
/channel/saralsevamahabharati/1055
👉Fees फक्त 349/- (पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी नंतर 499/- )
Phone pay - 9623633652
UPI I'd: 9623633652@ybl
ह्या no ल पेमेंट करून screenshot @saralseva_desk या I'd वर पाठवा..
सरळसेवा Mentorship Program ला add केल जाईल.
👉 Contact Us:-
9623633652/ 8459440998
Telegram ID-
1) @Pathfinders_helpdesk
2) @saralseva_desk
👉Mentors Team:
1) सागर शेलार सर (DySP Excise)
2) धीरज सस्ते सर (ABDO)
3) जयराम देशमुख PSI 2020 (Mains- 313/400)
4)रवी चव्हाण सर PSI 2020(Mains 300/400)
भारतीय साहित्यातील अत्यंत मानाचा समजला जाणारा 'साहित्य अकादमी पुरस्कार-२०२३' आदरणीय एकनाथ आव्हाड यांना घोषित झाला.
साहित्य प्रकार - काव्य (बालसाहित्य)
पुस्तकाचे नाव - छंद देई आनंद.
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 28 वा
🔲 21 मार्च 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Now Simplified Publication Online Store @110/- 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
Mrp - 160/-
👆👆राज्यसेवा मुख्य आणि संयुक्त मुख्य या दोन्ही परीक्षेच्या Current Economics साठी अत्यंत उपयुक्त पुस्तक
Читать полностью…● Facts Of Economics ●
● Economics विषया संदर्भातील आकडेवारी म्हणजेच Factual Data हा खूप Vast, Wide आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना तो अभ्यास करणे अवघड जातो.
● अवघड असला तरी, हा Factual Data मात्र परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
● या सर्व बाबींचा विचार करून,
Economics मध्ये विद्यार्थ्यांनाचे Marks वाढले पाहिजेत, यासाठी विविध Topics संदर्भातील Facts चे संकलन
👇👇
"ARTHNITI'S Facts Of Economics"
👆👆
या Notes च्या स्वरूपात "अर्थनीति" मार्फत उपलब्ध करून देत आहोत.
● "ARTHNITI'S Facts Of Economics" या Notes येणाऱ्या Exams च्या दृष्टीने Fast Revision करण्यासाठी तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना Share करा.👍
● या Notes तुम्ही Telegram, Whatsapp Group ला Share करू शकता.
- गजानन भस्के
₹ अर्थनीति ₹
रूममेट गावावरून आला की …..🌿
शहरात दिड फुटच्या डेस्क वर मेहनत घेणारं पोरगं अचानक गावी गेल की शहरात येताना थरथरत येतं.
बाप पूर्वीपेक्षा जास्त थकलेला दिसतो
आईच्या डोळ्यातली नक्षत्रे तग धरू पाहत असतात.बहीण कौतुकाने वाट पाहत असते भाऊ नेमका अंगावर गुलाल पांघरून केव्हा येतोय ते.फाटक्या कपड्यात आयुष्य काढणारे आजी आजोबा आयुष्याचा उत्तरार्ध नातवामुळे नेमका कसा असेल याचं भुरकट डोळ्याने चित्र रंगवत असतात.येवढं सगळं डोळ्यात घेऊन तो घरून निघतो आणि गावाची वेस ओलांडली की त्याला मुका हंबरडा फुटतो.कधीही पहा रूममेट गावावरून आला की शांत शांत दिसतो.त्याला शांत राहुद्या,आत्ममग्न राहूद्या.काहीतरी एक ऊर्जा त्याच्या शरीरात संचारत असते तिला शरीरभर वाट मोकळी राहूद्या.
मला ही गावावरून आलेल पोरगं शांत शांत राहिलं भारी वाटतं.जाणीव असते ओ त्याला.
आणि जिथे जाणीव आहे तिथे यश कधी न कधी मिठीत येणारचं आहे.
जाणीव असणे हीच स्वप्नं पूर्ण होण्याची प्राथमिक अवस्था आहे…
◆ Preamble Of RBI ◆
● Target Mains ●
₹ अर्थनीति ₹
👇👇
/channel/arthnitibygajananbhaske