mpscmantra | Education

Telegram-канал mpscmantra - MPSC Mantra

30683

Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________

Subscribe to a channel

MPSC Mantra

राज्य सरकारचा पहिलाच 'उद्योग रत्न' पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर
• राज्य सरकाराच्या वतीने महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो.

• याच धर्तीवर महाराष्ट्र शासन उद्योग रत्न पुरस्कार सुरु सरकार सुरु करणार असून याचा पहिला पुरस्कार हा प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना जाहीर झाला आहे.

• रतन टाटा १९६१ मध्ये टाटा समूहात सामील झाले आणि १९९१ मध्ये त्यांनी समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले. डिसेंबर २०१२ पर्यंत त्यांनी या गटाचे नेतृत्व केले.
Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

भारत पर्यटन सांख्यिकी, २०२२ अहवालानुसार सन २०२१ मध्ये देशांतर्गत पर्यटक भेटीमध्ये महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आणि विदेशी पर्यटक भेटीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते.
(महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल २०२२-२३)
Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

🔹अविश्वास दर्शक ठराव🔹

🔹नुकताच मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून लोकसभेत विरोधकांनी एनडीए सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडला आहे...

यावर आगामी परिक्षेत नक्की प्रश्न येऊ शकतो..

Notes प्रिंट करून ठेवा

Join us -@polity1994

Читать полностью…

MPSC Mantra

MAHAJYOTI MPSC HALL TICKET.pdf

MPSC. प्रशिक्षणासाठी निवड परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक

Username:- Candidate’s AADHAR

Password :- Registered Mobile    Number of candidate

खालील लिंक वर जाऊन आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करावे
Click Here
https://mahajyoti.formsubmit.in/ep_ses_web_landing


  @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Now
Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

Читать полностью…

MPSC Mantra

✅UPSC प्रशिक्षणासाठी महाज्योती घेणार पुन्हा प्रवेश परीक्षा🔥

Читать полностью…

MPSC Mantra

Combine गट ब आणि गट क पुर्व परीक्षा 2023 SubjectWise प्रश्न :-
» इतिहास- 10
» भूगोल- 10
» अर्थव्यवस्था -15
» चालू घडामोडी -15
» राज्यव्यवस्था- 15
» विज्ञान - 15
» गणित आणि बुद्धिमत्ता- 20

Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Now
Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

Читать полностью…

MPSC Mantra

अनुभवी DTP ऑपरेटर पाहिजे..(Pune)
संपर्क - 9209224272, 7387789138

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Now
Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

Читать полностью…

MPSC Mantra

🛑 लक्षात ठेवा...🙋‍♂

👉 वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले आहे

👉 मुंबई ट्रान्स हार्बर सागरी सेतूला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा शेवा अटल सेतू' असे नाव

👉 महात्मा ज्योतिबा फुले, आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे एकत्रीकरण आता दीड लाखां ऐवजी 5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
/channel/SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

P_hd_धारक_zp_शिक्षकांना_वरिष्ठ_अधिकारी_म्हणून_सेवेत_सामावून_घेणे.pdf

Читать полностью…

MPSC Mantra

मानव विकास (Human Development)

● Economics Guide Book SampleCopy

Core Economics साठीचे "The Economics Guide" हे Book लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होत आहे.

● आयोगाचा बदलेला नवीन Syllabus, Pattern आणि प्रश्नांचा Trend या सर्व बाबींचा विचार करून पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.

विविध संदर्भ पुस्तके वापरून सर्व Topic चे In-Detail आणि Exam Oriented संकलन केले आहे.
   
  ₹ अर्थनीति
/channel/arthnitibygajananbhaske

Читать полностью…

MPSC Mantra

👆Economics Guide Sample Copy

● Current Economics च्या "Budget Book" नंतर अर्थनीति मार्फत Core Economics साठीचे "The Economics Guide" हे Book लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होत आहे.

● आयोगाचा बदलेला नवीन Syllabus, Pattern आणि प्रश्नांचा Trend या सर्व बाबींचा विचार करून पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.

● या Book मध्ये प्रत्येक Topic व त्यामधील संकल्पना संदर्भात Broad Approach, Complete Understanding, Depth, Application, Interlinking या सर्व बाजू Cover केल्या आहेत.

विविध संदर्भ पुस्तके वापरून अर्थशास्त्र विषयाच्या सर्व Topic चे In-Detail आणि Exam Oriented संकलन केले आहे.

राज्यसेवा पूर्व-मुख्य आणि संयुक्त पूर्व-मुख्य या दोन्ही परीक्षांसाठी लागणाऱ्या Exam Oriented Content ची गरज The Economics Guide हे आपलं पुस्तक नक्की पूर्ण करेल.

आतापर्यंत तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि दिलेल्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 🙏😊

   -  गजानन भस्के
       
  ₹ अर्थनीति
    👇👇
/channel/arthnitibygajananbhaske

Читать полностью…

MPSC Mantra

🛑 नरेंद्र मोदी यांना 2023 यावर्षी मिळालेले विविध देशातील पुरस्कार :-

✅ पलाऊ देशाचा - इबाकल अवॉर्ड

✅ फिजी देशाचा - कंपॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी

✅ गिनी देशाचा - कंपॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू

✅ इजिप्त देशाचा - ऑर्डर ऑफ द नाईल

➡️ वरील सर्व पुरस्कार नरेंद्र मोदी यांना 2023 रोजी मिळालेले आहे आगामी सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे... 👆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
/channel/SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

नवे सहकार क्षेत्र धोरण

>देशाचे नवीन राष्ट्रीय सहकार धोरण तयार करण्यासाठी, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली २ सप्टेंबर २०२२ रोजी एक राष्ट्रीय स्तरावरील समिती स्थापन करण्यात आली आहे.

>हे धोरण तयार करण्यासाठी या समितीमध्ये सहकार क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश आहे.

>नवीन राष्ट्रीय सहकार धोरणाच्या निर्मितीमुळे 'सहकार से समृद्धी' ची संकल्पना साकारण्यात मदत होणार आहे.

>केंद्रीय सहकार मंत्री -अमित शाह

>केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापनाः ६ जुलै २०२१
Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Now
Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

Читать полностью…

MPSC Mantra

#Polity
🛑राष्ट्रीय मानवाधिकार आयोग व संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद🛑


🛑Join us -@polity1994

Читать полностью…

MPSC Mantra

☘ब्रिटिश कालीन शिक्षणास सुरुवात ☘

🔖 कलकता  मदरसा = वारेन हस्टिंग

🔖 बंगाल आशियाटीक सोसायटी = विलीयम जोन्स

🔖 संस्कृत महाविद्यालय बनारस = जोनाथन डंकन

🔖 हिंदू बालिका विद्यालय = ईश्वरचंद्र  विद्यासागर, बेथून

🔖 हिंदू महाविद्यालय = राजा राममोहन रॉय, राधाकांत देव, डेव्हिड हेयर

🔖 गीता इंग्रजी भाषांतर = चार्ल्स विलकिसन ( प्रस्तावना  हेस्टिंग )

🔖 फोर्ट विलीयम कॉलेज = लॉर्ड बॅंटीक

🔖 तत्कालीन भारत शिक्षण कसे होते.? = विलीयम ऍडम चा रिपोर्ट (1830)

🔖 सगळ्यात पहिल्यांदा भारतात विद्यापीठे असावीत अशी मागणी = फ़्रेड्रिंक जॉन माऊंट

🔖 प्राथमिक शिक्षण सक्तीचे करा अशी मागणी करणारा मिशनरी = विलियम एडम

🔖 प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थान = बडोदा संस्थान.

🔖 प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारे पहिले संस्थान = कोल्हापूर संस्थान.
Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Now
Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

Читать полностью…

MPSC Mantra

🔹MPSC: वाढते cutoff🔹
मित्रांनो! Cutoff खूप वाढत जात आहेत. 🏃

🌟2016-2022 PSI पूर्व चा विचार केला तर 2022 चा cutoff हा
52.25( Male General/Open/OBC) लागला आहे.)
मग मुळात प्रश्न हा पडतो की जर cutoff हा एवढा असेल तर Topper कितीवर असेल ? 🤔
Cutoff वाढवणारे कोण? 🤔
Cutoff वाढवणारे आपल्यापैकीच आहेत.... 😱

यावर कुठलीही चर्चा न करता सरळ अभ्यासाला लागा.... 🤐

Theoretical चर्चा नका करू यावर direct कामाला लागा.... 🤫

करा Analysis स्वतःच्या  झालेल्या चुकांचं....😵

ठाम निश्चय करा की याआधी झालेल्या कुठल्याच चुका मी परत करणार नाही.. 🤕🤠

मग पहा तुम्ही पण त्या cutoff वाढवणार्‍या लोकांमधे बसाल...🤠

अभ्यास वाढवला/प्रमाणबद्ध अभ्यास केला की cutoff बरोबर निघतो...🤩

#Target 2024 Combine

@polity1994

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Now
Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtu.be/epJ6sEWovYk
Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

⭕️♦️MPSC Prelims 2023 ची second answer key या आठवड्यात येऊ शकतो.
Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Now
Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

Читать полностью…

MPSC Mantra

● शाश्वत विकास ●
(Sustainable Development)

● Economics Guide Book Sample Copy

Core Economics साठीचे "The Economics Guide" हे Book लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होत आहे.

● आयोगाचा बदलेला नवीन Syllabus, Pattern आणि प्रश्नांचा Trend या सर्व बाबींचा विचार करून पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.

विविध संदर्भ पुस्तके वापरून सर्व Topic चे In-Detail आणि Exam Oriented संकलन केले आहे.
   
  ₹ अर्थनीति
/channel/arthnitibygajananbhaske

Читать полностью…

MPSC Mantra

● HDI निकष ●

Core Economics साठीचे "The Economics Guide" हे Book लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होत आहे.

● आयोगाचा बदलेला नवीन Syllabus, Pattern आणि प्रश्नांचा Trend या सर्व बाबींचा विचार करून पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.

विविध संदर्भ पुस्तके वापरून सर्व Topic चे In-Detail आणि Exam Oriented संकलन केले आहे.
   
  ₹ अर्थनीति
/channel/arthnitibygajananbhaske

Читать полностью…

MPSC Mantra

अनुभवी DTP ऑपरेटर पाहिजे..(Pune)
संपर्क - 9209224272, 7387789138

Читать полностью…

MPSC Mantra

जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-राज्यकर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7331 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7333

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Now
Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

Читать полностью…
Subscribe to a channel