महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 जाहिरात
01) PSI :- 374
02) STI :- 159
03) ASO :- 78+78 = 156
04) SR :- 49
05) Clerk :- 7035
06) Tax asst :- 468
07) Excise:- 05
08) Technical asst :- 01
09) Industrial:- 00
10) AMVI :- 00
📌Total जागा :- 8170+78 = 8256
आजच्या शुद्धीपत्रकानुसार ASO च्या 78 जागा वाढल्या आहेत.
ASO :- 78+78 = 156
Join @SahyadriIAS
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27, 28 व 29 वा
🔲 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....
♦️👉Talathi 27 August 2023 shift 1
Marathi easy
English easy
Mathematics and Reasoning easy to moderate
General Knowledge Moderate to Hard
Marathi
1 प्रयोग
2 समास
३ शब्दसंग्रह
English
1 Voice
2 Direct Indirect
3 Question Tag
4 Tense
5 Error finding
6 Vocabulary
English was focused on basics concept
GK
1 प्राथना समाज संस्थापक
२ परमहंस मंडळी स्थापना वर्ष
३ सत्यशोधक समाज संस्थापक
४ Biosphere reserve tamilnadu
5 नागरिकत्व कलमे
६ कलम ३ नवीन राज्यांची निर्मिती
७ राज्य माहिती आयोग कलम
८ पुस्तके व लेखक ३ प्रश्न
९ ब्रह्मपुत्रा नदी
Sports 2 questions
Yojna 2 questions
Join @SahyadriIAS
महत्त्वाच्या घोषणा :-
» २३ ऑगस्ट - राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरे केले जाणार
» विक्रम लँडर उतरलेले ठिकाण ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखले जाणार
» चंद्रावरील चांद्रयान-२ टच-डाउन पॉइंट ‘तिरंगा’ या नावाने ओळखले जाणार
● Facts Of Economics ●
● Economics विषया संदर्भातील आकडेवारी म्हणजेच Factual Data हा खूप जास्त Vast, Wide आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना तो अभ्यास करणे अवघड जाते.
● अवघड असला तरी, हा Factual Data मात्र परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
● आयोग Concepts वर twist करून Analytical प्रश्न विचारतो, पण FACTS चे प्रश्न हे सरळ (Straight forward) असतात. ज्याला facts पाठ आहेत ते 15 Sec. च्या आत प्रश्न solve करू शकतो.
● वरील बाबींचा विचार करून, Economics मध्ये विद्यार्थ्यांचे Marks वाढले पाहिजेत, यासाठी विविध Topics संदर्भातील Facts चे Notes च्या स्वरूपात संकलन केलं आहे.
● या Notes सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत.
👇👇
● "Facts Of Economics" च्या Fully Updated Notes Arthniti Telegram Channel वर उपलब्ध झाले आहेत.
● अर्थनीति Telegram Channel
👇👇
/channel/arthnitibygajananbhaske
#MIDC
♦️MIDC जाहिरात
✍️परीक्षा - IBPS घेणार.
📝Application Date- 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर
✍️३४ प्रकारची पदे व त्यांची पात्रता दिलेली आहेत
✍️Exam पद्धती:
1️⃣पेपर 1
मराठी
English
GK
MIDC act 1961
2️⃣ पेपर 2
पदाशी संबंधित ज्ञान
♦️फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट : https://www.midcindia.org/
Join @SahyadriIAS
#mains
#MPSCprelims
#ISRO
🎯चांद्रयान-३ मोहीम:
✓चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 चे फॉलो-ऑन मिशन आहे जेणेकरुन चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग आणि फिरण्याची शेवटपर्यंत क्षमता प्रदर्शित केली जाईल.
✓ यामध्ये लँडर आणि रोव्हर कॉन्फिगरेशनचा समावेश आहे. हे LVM3 द्वारे SDSC SHAR, श्रीहरिकोटा येथून लॉन्च केले जाईल.
✓ प्रोपल्शन मॉड्यूल 100 किमी चंद्राच्या कक्षेपर्यंत लँडर आणि रोव्हर कॉन्फिगरेशन घेऊन जाईल.
✓ प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वर्णक्रमीय आणि ध्रुवीय मेट्रिक मापनांचा अभ्यास करण्यासाठी हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (शेप) पेलोडची स्पेक्ट्रो-पोलरीमेट्री आहे.
🎯नावे कायम ठेवणे:
✓ चांद्रयान-2 यांना श्रद्धांजली ISRO चेअरमन यांनी पुष्टी केली की विक्रम आणि प्रज्ञान ही नावे चांद्रयान-3 मोहिमेकडे नेली जातील.
✓हा निर्णय 2019 चांद्रयान-2 चंद्राच्या साहसाला श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या अंतराळ संशोधन वारशासाठी भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
🎯मागील आव्हानांवर मात करणे:
•चांद्रयान-2 कडून शिकणे: ✓चांद्रयान-2 मोहिमेला अडचणींचा सामना करावा लागला जेव्हा लँडर-रोव्हर कॉन्फिगरेशन, पेलोडसह, सॉफ्ट लँडिंगच्या अयशस्वी प्रयत्नादरम्यान गमावले.
✓मागील मोहिमेच्या निकालामुळे न घाबरता, ISRO ने चंद्रयान-3 साठी आपली योजना जाहीर केली, ज्याचे लक्ष्य चंद्रावर यशस्वी लँडिंग आहे.
🎯मिशन तपशील: चंद्राच्या पृष्ठभागाचे आणि वातावरणाचे अन्वेषण करणे:
✓चांद्रयान-3 हे प्रोपल्शन मॉड्यूल वापरून श्रीहरिकोटा येथून LVM3 रॉकेटवर प्रक्षेपित केले जाईल.
✓ लँडर-रोव्हर कॉन्फिगरेशन प्रोपल्शन मॉड्यूलद्वारे 100-किमी चंद्राच्या कक्षेत नेले जाईल.
✓ विक्रम लँडर मॉड्यूल प्रज्ञान तैनात करेल, जे चंद्राच्या पृष्ठभागाचे इन-सीटू रासायनिक विश्लेषण करेल.
[अ] वैज्ञानिक पेलोड: चंद्र रहस्ये उलगडणे
1. रेडिओ अनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फियर आणि अॅटमॉस्फियर (RAMBHA): चंद्राच्या आयनोस्फीअर आणि वातावरणाचा अभ्यास करणे.
2. चंद्राचा पृष्ठभाग थर्मो भौतिक प्रयोग (ChaSTE): चंद्राच्या पृष्ठभागाच्या थर्मल वैशिष्ट्यांचे विश्लेषण करणे.
3. इंस्ट्रुमेंट फॉर लूनर सिस्मिक अॅक्टिव्हिटी (ILSA): चंद्रावरील भूकंपीय क्रियाकलापांची तपासणी करणे.
4. LASER Retroreflector Array (LRA): चंद्राच्या अंतराचे अचूक मोजमाप सक्षम करणे.
[ब] रोव्हर पेलोड्स
1. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS): चंद्राच्या पृष्ठभागाच्या मूलभूत रचनेचे विश्लेषण.
2. लेसर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS): चंद्र खडकांच्या मूलभूत विपुलतेचा आणि वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे.
[C] प्रोपल्शन मॉड्यूल पेलोड:
✓स्पेक्ट्रो-पोलरीमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (आकार): पृथ्वीच्या राहण्यायोग्यतेशी संबंधित डेटा गोळा करणे.
🎯 निष्कर्ष👇
भारताची चांद्रयान-3 मोहीम चंद्रावर अधिक शोध घेण्याच्या आणि भूतकाळातील आव्हानांवर मात करण्याच्या देशाच्या निर्धाराचे द्योतक आहे. विक्रम आणि प्रज्ञान ही नावे कायम ठेवून, ISRO नवीन चंद्र साहस सुरू करताना आपल्या अंतराळ कार्यक्रमाच्या प्रणेत्यांना सन्मानित करते.
https://www.isro.gov.in/Chandrayaan3_New.html
Join - @polity1994
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27, 28 व 29 वा
🔲 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....
♦️तलाठी शेवटच्या टप्प्यातील City व तारीख जाहीर... 🔥🔥
👉 Link :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
Join @SahyadriIAS
महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023 :-
1 ) उद्योग रत्न - श्री रतनजी टाटा
2 ) उद्योगिनी पुरस्कार - श्रीमती गौरी किर्लोस्कर
3 ) उत्कृष्ट मराठी उद्योजक - विलास शिंदे
4 ) उद्योगमित्र पुरस्कार - आदर पूनावाला
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Economic Survey Mah-2022-23.pdf
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३ नोट्स
Join @SahyadriIAS
♦️आरोग्य विभाग application लिंक सुरु
👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
1 सप्टेंबर चे तलाठी हॉलतिकीट उपलब्ध🔥
Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
Join @SahyadriIAS
♦️ 27 th August 2023 shift 2nd 12:30 to 2:30
♦️Maths : average 1 q
Simplification 1
Profit loss 2 q
Syllogism 2 q
Maths level was difficult today time consuming
♦️GK
GOA population density
Sports Zurich league
Congress established year and members present
Article 32 madhe 3 shabda dilele hote
♦️Marathi :
Synonyms antonyms books spot the error
प्रयोग
समास
पाचोळा वार 1 question
♦️English
Spot the error
4-5 question synonyms 2-3q
Antonyms 2-3q
Passive voice 2q
Idioms phrases 2q
Maths आणी English vocab level टफ होती आज...
Join @SahyadriIAS
आज जिल्हापरिषद भरती 2023 चा शेवटचा दिवस आहे.
👉 कुणाचे अर्ज करायचे असतील तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या
👇👇
http://ibpsonline.ibps.in/zpvpjun23
Join @SahyadriIAS
अस एवढं मोठं/ विशाल यश (Success) अनुभवायचं असेल ना,
तर मग मार्गात वेळोवेळी येणारे अडथळे, अपयश पचवण्याची क्षमता पण तेवढीच मोठी / विशाल असली पाहिजे.
या यशामागे प्रचंड मेहनत, कष्ट आणि अवहेलना पण आहे, हे लक्षात असू द्या, सहज मिळालेलं नाही हे.
आणि हो सहज मिळतं ते यश नसत.
स्वतःच्या परिस्थिती बाबत रडू नका,
परिस्थिती विरोधात लढा.
एक दिवस तुमचा नक्की येईल. 👍
गजानन भस्के. ✍
अर्थनीति
महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Читать полностью…🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27, 28 व 29 वा
🔲 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....